Gulabrao Patil UNCUT : भाजप-सेनेचं लव्ह मॅरेज होतं, हे पक्क आहे-गुलाबराव पाटलांचा टोला-tv9

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 24 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 558

  • @prashantlawarepatil9102
    @prashantlawarepatil9102 3 ปีที่แล้ว +174

    कुणाच काही असो पण माणसाच्या बोलण्यात दम आहे ....👌👌👌👌👌👌

    • @ramjd7120
      @ramjd7120 3 ปีที่แล้ว +3

      Fakt vasuli khandni krnyat dam ahe yancha

    • @rutuja_sawant32
      @rutuja_sawant32 3 ปีที่แล้ว +2

      Pilla ahe

    • @semmytt372
      @semmytt372 3 ปีที่แล้ว +2

      दम बघितला ना ,सत्ता दिली वर्ष गेले तरी अजून लोकांना bed मिळत नाहीयेत

    • @prashantlawarepatil9102
      @prashantlawarepatil9102 3 ปีที่แล้ว

      @Manish Erande typing shikun ghe ekda samorchya la samjel ashi

    • @lakhangawali4911
      @lakhangawali4911 3 ปีที่แล้ว

      लवडा

  • @ratnamaladangale996
    @ratnamaladangale996 3 ปีที่แล้ว +84

    गुलाब राव पाटील ग्रेट

  • @sarjeraotate8937
    @sarjeraotate8937 3 ปีที่แล้ว +64

    जय महाराष्ट्र जय शिवसेना

  • @sunildadashindepatil5164
    @sunildadashindepatil5164 3 ปีที่แล้ว +55

    बाळासाहेबांचा खरा वाघ
    💪✌️🚩🏹गुलाबराव पाटील💪

    • @vishalpatil4353
      @vishalpatil4353 3 ปีที่แล้ว +1

      🤣🤣🤣🤣

    • @lakhangawali4911
      @lakhangawali4911 3 ปีที่แล้ว +1

      पण सगळ्या थातूर मातूर लोकांचे नाव घेतले आणि बाळासाहेब चे नाव घेणे विसरले

  • @shamalchore2454
    @shamalchore2454 3 ปีที่แล้ว +11

    शिवसेनेची मुलुख मैदान तोफ गुलाबराव पाटील साहेब🚩🚩🏹

    • @shamalchore2454
      @shamalchore2454 3 ปีที่แล้ว

      @@babasaheb1752 फटाके लावा किंवा बॉम्ब लावा शेवटी तोफ ही तोफ च असते आणि भाजप चे तर सर्व लवंगी फटाके आहेत, म्हणून ते फुटणार ही नाहीत आणि आवाज पण करणार नाही तुम्ही फक्त घरी बसून आमच्या विजयाची वाट बघा🏹🏹🚩🚩

  • @govindadahake4364
    @govindadahake4364 3 ปีที่แล้ว +18

    🚩ONLY CM Uddhavji Thackery🚩
    🚩🚩🚩ONLY SHIVSENA 🚩🚩🚩
    🚩🚩JAI MAHARASHTRA 🚩🚩

    • @VishalPatil-os3zl
      @VishalPatil-os3zl 3 ปีที่แล้ว +1

      गपरे जेव्हा बघेल तेव्हा जय महाराष्ट्र काय मानसिक आजारी आहेस का उगाच नको तिथं घाणेरडी कंमेंट

  • @krushnakale7810
    @krushnakale7810 3 ปีที่แล้ว +70

    लग्नाला 50 लोकांची लिमिट आणि याना सभा घ्याला 5000 पुढं लोकांन ची गगर्दी

    • @navnathzade4314
      @navnathzade4314 3 ปีที่แล้ว +1

      यांच्या वर कारवाई केली पाहिजे लग्न समारंभ या ठिकाणी कारवाई केली जाते या ठिकाणी का नको कारवाई

    • @samadhanrathod5941
      @samadhanrathod5941 3 ปีที่แล้ว +1

      @@navnathzade4314 लोक मेले तरी चालेल पण यांची निवडणूक होणे गरजेचे आहे।

    • @samadhanrathod5941
      @samadhanrathod5941 3 ปีที่แล้ว

      लोकांच्या जीवा पेक्षा राजकारण महत्वाचं आहे वाटत?

    • @vikaskoli5720
      @vikaskoli5720 3 ปีที่แล้ว

      Ekde corona nahi ka

  • @vilaskondhari8893
    @vilaskondhari8893 3 ปีที่แล้ว +17

    लव्ह mariage होतं की arrange marriage हे बाळासाहेब असते तर तुम्हांला बरोबर उत्तर दिले असते... धोकेबाज... काहीतरी लाज ठेवा...

  • @pradipnikam6065
    @pradipnikam6065 3 ปีที่แล้ว +43

    मुख्यमंत्री साहेब पंढरपूर येथे कोरोना नाही वाटत.🙏🙏🙏🙏😂😘😘😘😘😘😘

    • @vilasshilamkar9947
      @vilasshilamkar9947 3 ปีที่แล้ว +4

      बंगाल मधी पन नाहि

    • @pradipnikam6065
      @pradipnikam6065 3 ปีที่แล้ว

      @@vilasshilamkar9947 😂😂😍😂😂

    • @bapukasabe9546
      @bapukasabe9546 3 ปีที่แล้ว +4

      लॉक डाऊन मधून हा मतदार संघ वगळला आहे

  • @shriramkolekar1010
    @shriramkolekar1010 3 ปีที่แล้ว +29

    मामा ठाकूर चिल्ला ओ मत ये तुम्हारी हवेली नही है. यह पंढरपूर भगवान का घर है.

  • @vyankatambekar5493
    @vyankatambekar5493 3 ปีที่แล้ว +37

    शिवसेना पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची घराने शाही चालवण्यासाठी आमदार निवडून आणायचे नंतर त्यांच्या जिवावर भ्रस्टाचाराणे पैशाची वसुली करायची मस्त दुकान दारी चालली.

    • @patilresume
      @patilresume 3 ปีที่แล้ว +3

      Munde sisters chalatat Kai ?

    • @sandhyab7798
      @sandhyab7798 3 ปีที่แล้ว +5

      @@patilresume tyana Fadnavis chalto hyatch mothi gharane shahi

    • @hemantpawar7043
      @hemantpawar7043 3 ปีที่แล้ว +1

      @@patilresume नाही ती घराणे शाही नाहीये ...

  • @shrikantdeshmukh5228
    @shrikantdeshmukh5228 3 ปีที่แล้ว +40

    🚩🚩khup dengar destho 🚩🚩🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🙏🏼🙏🏼

  • @prashantgujar4151
    @prashantgujar4151 3 ปีที่แล้ว +10

    गुलाबराव मागच्या सरकार मध्ये तुम्ही पण मंत्री होता ......सत्तेसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत गेलेत ......भाजप ला काय शिकवता ......अहो बाळासाहेबांनी ज्यांच्या विरूद्ध लढा दिला त्यांच्याच मांडीशी मांडी लावून बसताय थोडी लाज वाटू द्या

  • @jayeshbhole1776
    @jayeshbhole1776 3 ปีที่แล้ว +49

    पहिले आपल्या मतदारसंघात पहा जरा 16 दिवसांपासून पाणी येत नाही आहे

    • @subhashgaikwad3131
      @subhashgaikwad3131 3 ปีที่แล้ว

      गावात पिकत नाही,बाजारात विकतोयं आरं बाबा पश्छिम महाराष्ट्राचा नाद करु नये ,जळगावचा विकास बघा,जिल्ह्यात असंख्य तालुक्यातील खेड्यांतिल जनतेला प्यायचं पाणी मिळत नाही ,पंढरपुर,मंगळवेढा तालुका विर भाटघर,ऊजणीच्या पाण्यानं सम्रुद्ध आहे..

  • @jsr9627
    @jsr9627 3 ปีที่แล้ว +64

    वाह एक जगह जब जमा हो तीनो ,....
    !! जय महाराष्ट्र !!

  • @rahulmore1410
    @rahulmore1410 3 ปีที่แล้ว +15

    जबरदस्त बोलात आपण... एक नंबर काढली...⚡⚡⚡

  • @semmytt372
    @semmytt372 3 ปีที่แล้ว +269

    अरे हा गुलाबराव तर दिलवाले मधला मामा ठाकूर दिसून राहिला 😅😅🤣🤣🤣😂😂😂
    सपना चा मामा😁😁

  • @dr.ravindramundhada5367
    @dr.ravindramundhada5367 3 ปีที่แล้ว +33

    पुढच्या इलेक्शन मध्ये काय भूमिका असेल सर्ड्याची..

    • @rameshpatil287
      @rameshpatil287 3 ปีที่แล้ว

      शिवसेने मुळे ओळखले गेले भा जे प वाले
      गुलाबराव पाटील तुमची चुक झाली कमळाबाई सोबत वीवाह करायलाच नको होता .बदफैली बायको वागोल्या पेक्षा बीना लग्नाचे ‌पुरले .

  • @sharadbole8342
    @sharadbole8342 3 ปีที่แล้ว +20

    मग आता तुमचे हे अनैतिक संबंध म्हणावे का

    • @dont-quit8030
      @dont-quit8030 3 ปีที่แล้ว +1

      😀😀😀

    • @sandhyab7798
      @sandhyab7798 3 ปีที่แล้ว +1

      Tumche Mehbooba Mufti sobt jashe sambandh hote te chalta ka tumhala?

    • @shankarbadhe9330
      @shankarbadhe9330 3 ปีที่แล้ว

      Shivsene che ncp, congress barobar anaitik sambandh ahet.

  • @dnyaneshwarchandanse8211
    @dnyaneshwarchandanse8211 3 ปีที่แล้ว +25

    आसेच जर चालले तर बीजेपी चा एक आमदार सुद्धा येनार नाही

  • @विशालसांगडे
    @विशालसांगडे 3 ปีที่แล้ว +45

    सेनेचा ढाण्या वाघ....🔥🚩

    • @ramjd7120
      @ramjd7120 3 ปีที่แล้ว +2

      Sheli

    • @sunilborde9182
      @sunilborde9182 3 ปีที่แล้ว +3

      ,
      सेनेची शेळी झाली आहे

    • @rajgore3435
      @rajgore3435 3 ปีที่แล้ว

      105 बकरं घरी बसवली ना

    • @ramjd7120
      @ramjd7120 3 ปีที่แล้ว

      @@rajgore3435 ncp n Congress Samor lachari patkarun ka.. waghachi manjar houn talwe chatun 😅

    • @rajgore3435
      @rajgore3435 3 ปีที่แล้ว

      @@ramjd7120 काय करणार ना भाजपने शब्द पाळला असता , दिले असते अर्धे मुख्यमंत्री पद तर आमचा पवार साहेबांनकडे यायची गरज नसती पडली ..

  • @sudhirpatil6159
    @sudhirpatil6159 3 ปีที่แล้ว +25

    खूप छान कामात तर चुळबुळत नाही केली. खुप दमदार माणूस
    अप्रतिम. कोणत्यातरी korona चा तरी सोडुन आज भाषण ऐकले बर वाटलं
    डोक्यात फक्त korona घुसला होता

  • @lakhangawali4911
    @lakhangawali4911 3 ปีที่แล้ว +18

    तमाशा चालू ये पंढरपूर मध्ये

  • @lakhangawali4911
    @lakhangawali4911 3 ปีที่แล้ว +26

    महाराष्ट्रात सगळी कडे लॉकशाही आहे ।। अन इकडे तर टिंगटावळी चालू ये

  • @arunkadus100
    @arunkadus100 3 ปีที่แล้ว +13

    गुलाबराव पाटिल एकच नंबर सामान्यांचा माणूस

  • @santoshshevare4522
    @santoshshevare4522 3 ปีที่แล้ว +1

    शिवसेनेची बुलंद तोफ म्हणजे गुलाबभाऊ पाटील... 👍

  • @maheshmunjal3757
    @maheshmunjal3757 3 ปีที่แล้ว +3

    गुलाबराव हिशोबात राहा पुन्हा पान टपरी चालू करावी लागेल

  • @जयजयजयजयहे
    @जयजयजयजयहे 3 ปีที่แล้ว +13

    शिवसेनेचा गणपत झालाय

  • @rohansavnt1083
    @rohansavnt1083 3 ปีที่แล้ว +10

    पाटील नंबर एक

  • @pankajpatil5063
    @pankajpatil5063 3 ปีที่แล้ว +8

    🚩जय महाराष्ट्र भाऊ🚩

  • @dattatraytemak399
    @dattatraytemak399 3 ปีที่แล้ว +11

    तुमचा मतदार संघ पहा त्याना पाणी दे

  • @subashchichkhde9098
    @subashchichkhde9098 3 ปีที่แล้ว +16

    जय महाराष्ट्र जय शिवराय

  • @sanjaykale.
    @sanjaykale. 3 ปีที่แล้ว +50

    तिन्ही पक्षाने मिळुन भगिरथ भालके याना निवडुन आणा

  • @rahulphapal3076
    @rahulphapal3076 3 ปีที่แล้ว +5

    कडक ⏰🏹🖐

  • @जयश्रीकृष्ण-प5ङ
    @जयश्रीकृष्ण-प5ङ 3 ปีที่แล้ว +6

    आमदार फक्त समाधान

  • @avinashshardul9052
    @avinashshardul9052 3 ปีที่แล้ว +8

    हे म्हणतात बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा यांचा हात आहे महात्मा फुले यांचा पुतळा यांचा हात आहे छत्रपती शिवाजी महाराज यांचा हात हे पण तो जे घडला यात सगळा हात ह्या महापुरुषांच्या आहे अस का नाही सांगितल।।

  • @khairnartushar777
    @khairnartushar777 3 ปีที่แล้ว +3

    आधी अजित पवार वर टीका करायचा आता त्याची स्टेजवर वावा करतोय

  • @prakashbhalerao3993
    @prakashbhalerao3993 3 ปีที่แล้ว +4

    मंगळवेढा टैकर मुक्त करतो बापरे किती डंपर दारू पिला हा उद्धव सैनिक

  • @roshankale9160
    @roshankale9160 3 ปีที่แล้ว +42

    हर तालुक्यातला आमदार जर मेला तर डबल निवडणूक होणार आणि सगळा कोरोना जानार

  • @sandipnikam1059
    @sandipnikam1059 3 ปีที่แล้ว +28

    नाद करा पण आमचा कुठं

  • @subashchichkhde9098
    @subashchichkhde9098 3 ปีที่แล้ว +4

    जय महाराष्ट्र साहेब

  • @deepaksood4556
    @deepaksood4556 3 ปีที่แล้ว +9

    Bhari saheb bala sahebancha khara kattar shivsainik

  • @ajitsawant7896
    @ajitsawant7896 3 ปีที่แล้ว +4

    समाधान ला गाडुन स्वर्गीय मामा भालके यांच्या आत्म्यास शांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना

  • @Allinoneyy
    @Allinoneyy 3 ปีที่แล้ว +2

    भालके विजय होणार

  • @sohilshinde6048
    @sohilshinde6048 3 ปีที่แล้ว +4

    एक नंबर भाषण

  • @subhashkhanolkar935
    @subhashkhanolkar935 3 ปีที่แล้ว +3

    Jay Gulabrao

  • @anilmohate2574
    @anilmohate2574 3 ปีที่แล้ว +16

    महाविकासआघाडी चा ढाण्या वाघ गुलाबराव पाटील

  • @lakhangawali4911
    @lakhangawali4911 3 ปีที่แล้ว +13

    विकास च बोला एकमेकां वर शेण फेकू नका ।।
    तुमच्या पेक्षा भाजप कित्येक चांगली होती

    • @MP-iv5th
      @MP-iv5th 3 ปีที่แล้ว

      Ajun Kahi?

  • @sandipadhav2741
    @sandipadhav2741 3 ปีที่แล้ว +13

    ऐक सांगा आमदाराच्या घरात आमदार जन्माला येतोच कसा बाकी कोणी उमेदवार जन्माला येत कसा नाही

    • @sagarw4197
      @sagarw4197 3 ปีที่แล้ว

      Karan lok tyala nivdun detat lokshahi Margane Matdaan karun

    • @sandipadhav2741
      @sandipadhav2741 3 ปีที่แล้ว

      @@sagarw4197 hi lokshahi nahi bawalatshahi aahe garib garib rahato aani he shreemant hot jatat

    • @sagarw4197
      @sagarw4197 3 ปีที่แล้ว

      @@sandipadhav2741 Lokshahi ashich aste.. nasel aawadat tar China aahe kinwa Dubai, tithe lokshahi nahi

  • @yogeshmule4662
    @yogeshmule4662 3 ปีที่แล้ว +4

    साहेब 100 कोटी मधे किती हिस्सा आहे साहेब तुमच

  • @shankardewade2037
    @shankardewade2037 3 ปีที่แล้ว +1

    जुलाब साहेब

  • @rafale4942
    @rafale4942 3 ปีที่แล้ว +12

    यांच्या मागील गाजलेल्या घोषणा(भाषणाची सुरवात):
    शिवसेनेच्या मावळ्यांनो~~~
    आणि राष्ट्रवादीच्या कावळ्यांनो😂😂😂
    देवा रे देवा काय दिवस आले यांच्यावर

  • @nirgunmakhane1892
    @nirgunmakhane1892 3 ปีที่แล้ว +1

    🔥🔥👬🤝

  • @dnyandevdukare4427
    @dnyandevdukare4427 3 ปีที่แล้ว +14

    Great sir

  • @balasahebsolankar9288
    @balasahebsolankar9288 3 ปีที่แล้ว +14

    आमदारकी म्हणजे घराणेशाही आहे का

  • @mayurishi8101
    @mayurishi8101 3 ปีที่แล้ว +3

    गुलाबराव भाऊ पाटील

  • @kirankatkade8154
    @kirankatkade8154 3 ปีที่แล้ว +10

    शुध्द झाले वाटत

  • @vitthaljadhav6675
    @vitthaljadhav6675 3 ปีที่แล้ว +8

    औरगांबादचे सभांजीनगर करा मग फूशारक्या मारा चाकोरीतून बोला आडमाप बोलन बंद करा

  • @मुंजाजीगंगाधरढगेढगे

    अहो साहेब. आता.कोनता. विरोबा झाला पुढचा कोनता दैव. सांगुण टाका लवकर.

  • @nileshkachave8699
    @nileshkachave8699 3 ปีที่แล้ว +20

    काय गुलाबराव चुना लावताय

    • @dineshsangle8439
      @dineshsangle8439 3 ปีที่แล้ว +3

      Chuna lavaila bjp ne chuna thevlai kuthe 😉

    • @thememewala
      @thememewala 3 ปีที่แล้ว +2

      @@dineshsangle8439 💯🤣😂

  • @chandrahassharma9886
    @chandrahassharma9886 3 ปีที่แล้ว +1

    भाऊ आपला खान्देश मा कोरोना देखा हो...लोक मरी रह्यानात अन तुम्ही फिरा प्रचार करा ले..🙁🙁

  • @somnathkorake5419
    @somnathkorake5419 3 ปีที่แล้ว +4

    २.,मना.गुलाबराव. पण.समाधान.दादाच

  • @ramchandrapise1264
    @ramchandrapise1264 3 ปีที่แล้ว +8

    अरे भाऊ राष्ट्रवादी चा प्रचार करत आहात, त्यांनी किती नगरसेवक, आमदार वर कार्यकर्ते पाळविले
    फक्त मुबंई महनगरपालिका निवडणूक येऊ द्या
    मग कळेल कोण कोणा बरोबर आहे ते 🙏

  • @sambhajipawar3960
    @sambhajipawar3960 2 ปีที่แล้ว +1

    तुम्ही तिकडे राजकारण करा नाहीतर तिकडे चुलीत घाला पण आमच्या राजांचे नाव नका घेऊ राजे तुमचे देखील आहेत पण तुम्ही राजकारणामध्ये नाव घेऊ नका ह्या स्थितीमध्ये नाहीये तुम्ही... पाटील साहेब...007 कट्टर समर्थक

  • @pravinhole1329
    @pravinhole1329 3 ปีที่แล้ว +3

    अरे मोदि हैं तो मुमकिन हैं

  • @lakhangawali4911
    @lakhangawali4911 3 ปีที่แล้ว +8

    00.23
    ला पहा आपले हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे
    हे
    वंदनीय बाळासाहेब ठाकरे झाले ।।
    आजून कसली लाचारी।।
    हिंदुत्व सोडले शिवसेना ने ।।
    भाजपा शिवाय पर्याय नाही

    • @hemantpawar7043
      @hemantpawar7043 3 ปีที่แล้ว

      बीजेपी ने काश्मीर मध्ये केलं होत ..तेव्हा तुम्ही कुठे गेले होते. तेव्हा नव्हतं का हिंदुत्व सोडल बीजेपी ने ...आला मोठा ..हिंदुत्वाछि परिभाषा काय आहे माहिती आहे का तुला

  • @pravinhole1329
    @pravinhole1329 3 ปีที่แล้ว +5

    कळेल गुलाब राव पाटिल साहेब 2तारखेला

  • @tatyaramshinde7713
    @tatyaramshinde7713 3 ปีที่แล้ว +4

    एकदा तरी बाळासाहेबांचे शब्द आठवा तुम्ही कुणासोबत आहात बगा मागे वळून

  • @narendrathakur6089
    @narendrathakur6089 3 ปีที่แล้ว +1

    शिवसेनेचा वाघ🐯🐯🐯

  • @maheshvasagade3540
    @maheshvasagade3540 3 ปีที่แล้ว +1

    नाना जबरदस्त जय महाराष्ट्र

  • @dayanandmuchandi5498
    @dayanandmuchandi5498 3 ปีที่แล้ว +1

    👍👍👍👍

  • @pramodjadhav5336
    @pramodjadhav5336 3 ปีที่แล้ว

    भरत नाना यांच्या आशिर्वादाने भगीरथ दादाच होणार आमदार ✊🙏💥❤
    भावांनो तुमच्या परिचारक मालकाने माणुसकी ठेवली नाहि हो नित्तीमत्ता योग्य नाहि भाजपाची हि घाणेरड राजकारण केलंय भरत नाना का सोडून गेले तुम्ही 😥
    काहि हरकत नाहि उरील वर्ष भगीरथ दादांना आमदारकी देऊन पुढच्या रूटीन निवडणुकीला समाधान दादाला उमेदवारी दिली असती तर चालंल असंत पण ही पोटनिवडणूक बिनविरोध व्हायला हवी होती ..!!!
    नाना नसतील तरी निवडून द्या भगीरथ दादांना भगीरथ दादा कडून काम नसेल झाले तर त्यांना नक्की पाडा पुढच्या बारीला पण आता नको..!!
    भरत नाना भालके नाहि विसरणार हो तुम्हाला ❤

  • @vivekmore5808
    @vivekmore5808 3 ปีที่แล้ว +15

    तो मी नव्हेच।

  • @krushnabhase1920
    @krushnabhase1920 3 ปีที่แล้ว +2

    Nice

  • @singerrahuldudhavade1682
    @singerrahuldudhavade1682 3 ปีที่แล้ว +5

    सभेला कोरोना गैरहजर होता वाटत

  • @pravinbhosale9504
    @pravinbhosale9504 3 ปีที่แล้ว +3

    आत्ता भगिरथदादा फिक्सच आभारी पाटीलसाहेब ⏰⏰⏰💪💪💪💪

  • @amezingpicture4036
    @amezingpicture4036 3 ปีที่แล้ว +13

    Only shiv sena

  • @abhijeet-rm8re
    @abhijeet-rm8re 3 ปีที่แล้ว +4

    नेहमीचे तेच डायलॉग बोलतो हा

  • @Kalyanji988
    @Kalyanji988 3 ปีที่แล้ว +5

    जीत निवडनुकय तीत करोना जात नाही फक्त गरीबाच्या दुकानात शिरतो वारे सरकार

  • @giridharingale3336
    @giridharingale3336 3 ปีที่แล้ว +6

    मग शिवसेना चारीत्र हिन वैश्य आहे

  • @psbandband929
    @psbandband929 3 ปีที่แล้ว

    संत विनम्र या अगोदर विनम्र भाषेतील भरपूर भाषणं ऐकली आहे पण यांची

  • @sanketgavhankar8439
    @sanketgavhankar8439 3 ปีที่แล้ว +26

    आकबर अन् अंधनी कोण अन् अमर कोण

    • @deepakpatil1450
      @deepakpatil1450 3 ปีที่แล้ว

      अमर,---शिवसेना
      अकबर-- mim वाला अकबर ओवैसी
      अँथनी--राहुल बाबा
      मिलन स्थळ,जळगाव निवडणूक

    • @Veer-009-09
      @Veer-009-09 3 ปีที่แล้ว

      video bagitla ka viral zalyala

    • @sanketgavhankar8439
      @sanketgavhankar8439 3 ปีที่แล้ว

      @@Veer-009-09 कोणता

    • @sanketgavhankar8439
      @sanketgavhankar8439 3 ปีที่แล้ว

      @@deepakpatil1450 NCP kya

    • @balulokare6903
      @balulokare6903 3 ปีที่แล้ว

      @@Veer-009-09 .....

  • @shankarpawar1555
    @shankarpawar1555 3 ปีที่แล้ว +6

    Only samadhan dada B j P

  • @Vicky-gs6nd
    @Vicky-gs6nd 3 ปีที่แล้ว +1

    आयुष्यात पहिला च योग आहे हा राष्ट्रवादी च्या उमेदवरांसाठी सेनाचा मंत्री प्रचार करतोय...

  • @sudhirdharmadhikari2552
    @sudhirdharmadhikari2552 3 ปีที่แล้ว +6

    एक विसरलात वेळोवेळी भाजपा चे पाय धरुन निधी मागणी करता

  • @harshadbhatkar27
    @harshadbhatkar27 3 ปีที่แล้ว +12

    चांगलीच ठोकली खाजपची 😂

  • @pravinjadhav4254
    @pravinjadhav4254 3 ปีที่แล้ว

    जय महाराष्ट्र

  • @bhimsenkamble2052
    @bhimsenkamble2052 3 ปีที่แล้ว +1

    जाऊ द्या, तलवारीची धार मुंडली, जसं डोक्यावरचे केसं... शाब्बास...! म्हणे, एकही गाव टँकर मुक्त रहाणार नाही, काय वाचन देतोय...

    • @lakhangawali4911
      @lakhangawali4911 3 ปีที่แล้ว

      याचा अर्थ सगळे गाव टँकर युक्त राहतील

  • @RK-qw6of
    @RK-qw6of 3 ปีที่แล้ว +2

    40 हाजारातून शिवसेनेचे माणसे किती सगळे ओढले राष्ट्रावादिने 😄😄😄
    आता फक्त बोंबाला बोंबली 🤔🤔

  • @nileshdustakar6105
    @nileshdustakar6105 3 ปีที่แล้ว +1

    Superhit

  • @shrihareeshinde2084
    @shrihareeshinde2084 3 ปีที่แล้ว +3

    जय गुलाबराव पाटिल

  • @sagarbari2993
    @sagarbari2993 3 ปีที่แล้ว +1

    GULABRAV SAHEB MAST EK NUMBER🙏🚩🌺👏⛳️🔱🏹

  • @dattatraytemak399
    @dattatraytemak399 3 ปีที่แล้ว +6

    जुलाब पाटिल बगल्या काढ पहीले तात्या वास येतो

    • @amolmhatre1
      @amolmhatre1 3 ปีที่แล้ว +1

      Bhawa Tu bagal disali ki vaas ghyaychi savay sod aadhi.
      Vait re asli savay..

  • @Neha1989vlog
    @Neha1989vlog 3 ปีที่แล้ว +1

    Mama takur aplya area baga kiti pani tanchai ahe

  • @deepakgahiwad3297
    @deepakgahiwad3297 3 ปีที่แล้ว +8

    आरे जळगावला मोदींच्या सभेसाठी (मंगलाष्टके) म्हणण्यासाठी तर किती मागे लागला होता हा नवरदेव.

  • @mtnikam8698
    @mtnikam8698 3 ปีที่แล้ว +2

    सत्तेसाठी लाजा सोडल्या

  • @shankarpawar1555
    @shankarpawar1555 3 ปีที่แล้ว +5

    Only B J P

  • @pravinbhanudasdudhal7071
    @pravinbhanudasdudhal7071 3 ปีที่แล้ว +1

    Only Bhagirath Dada 👍👍👍👍999

  • @rkn9033
    @rkn9033 3 ปีที่แล้ว +1

    शिवसेनेची मुलूख मैदानी तोफ!!!!

  • @dipalighuge6973
    @dipalighuge6973 3 ปีที่แล้ว +5

    तुमचे दिवस झाले रे