गुलाबराव पाटलांचा पराभव करणार्‍या नेत्यांची ठाकरेंच्या व्यासपीठावर एंट्री | Maharashtra Times

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 10 ต.ค. 2024
  • #GulabraoDeokar #UddhavThackeray #GulabraoPatil #EknathShinde #MaharashtraTimes
    बंडखोरी करुन शिंदे गटात गेलेल्या गुलाबराव पाटलांना त्यांच्या पहिल्याच विधानसभा निवडणुकीत पराभव पत्करावा लागला होता.. हा पराभव केला होता तो राष्ट्रवादीच्या नेत्याने.. आता ठाकरेंची साथ सोडून गेलेल्या गुलाबरावांविरोधात पुन्हा हा राष्ट्रवादीचा नेता मैदानात उतरलाय आणि तेही ठाकरेंच्याच व्यासपीठावरुन.. गुलाबराव पाटील यांच्या मतदारसंघातील महाप्रबोधन यात्रेत त्यांचे कट्टर विरोधक गुलाबराव देवकर ठाकरे गटाच्या मंचावर दिसले. गुलाबराव पाटील यांच्या धरणगावात त्यांना शह देण्यासाठी सेनेचे उद्धव ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्हीही एकवटल्याची चर्चा सुरु सुरुय.. भविष्यात ठाकरे गटातील गुलाबराव वाघ यांच्यासोबतच राष्ट्रवादीचे गुलाबराव देवकरही गुलाबराव पाटलांसमोर कडवं आव्हान उभं करण्याची शक्यता नाकारता येत नाही.. गुलाबरावांमधील काँटे की टक्कर नेमकी कशी आहे, गुलाबराव देवकर कोण आहेत तेच या व्हिडिओत पाहू...
    आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
    मटा ओरिजनल, काही तरी खास, बातमीच्या पलिकडचं - • मटा Original | काही तर...
    महाराष्ट्रातल्या लेटेस्ट बातम्या इथे पाहा - • Maharashtra Latest New...
    मुंबईच्या बातम्या आणि घडामोडी - • Mumbai | मुंबई
    Social Media Links
    Facebook: / maharashtratimesonline
    Twitter: / mataonline
    Google+ : plus.google.co...
    About Channel :
    Maharashtra Times is Marathi's No.1 website & TH-cam channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.

ความคิดเห็น • 97

  • @vittahalburkul1624
    @vittahalburkul1624 ปีที่แล้ว +28

    आम्ही बुलढाणा कर आहोत जय महाराष्ट्र शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब 👍🙏

  • @surajdaule2198
    @surajdaule2198 ปีที่แล้ว +12

    शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥

  • @sopanwagh369
    @sopanwagh369 ปีที่แล้ว +12

    ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस ची हमीची जागा आहे गुलाबराव देवकर 26 हजार मतांनी विजयी होतील ✌✌✌

  • @manoharpatil2147
    @manoharpatil2147 ปีที่แล้ว +16

    गुलाबराव देवकर शांत सोज्वळ राजकारणी
    विकासपुरुष मोठ्या मनाचे

  • @tfhnn62
    @tfhnn62 ปีที่แล้ว +24

    देवकर विजयी

  • @shailendraminde4681
    @shailendraminde4681 ปีที่แล้ว +64

    मशालचा विजय होणार. गुलाब पाटील मोठया फरकाने हरणार. 101%

    • @sachinkurhade7696
      @sachinkurhade7696 2 วันที่ผ่านมา

      😂😂😂😂😂😂हिरवा पोपोट येऐत नाही

  • @jayshreeram7177
    @jayshreeram7177 ปีที่แล้ว +36

    आप्पासाहेब गुलाबराव देवकर ❤️

  • @NanaPatil-i7y
    @NanaPatil-i7y วันที่ผ่านมา

    गुलाब देवकर शांत माणुस आहे गुलाब राव दें विचार पुरवक माणुस आहे धन्यवाद

  • @sudhirdesai9211
    @sudhirdesai9211 ปีที่แล้ว +9

    शेरास सव्वाशेर नेते, गुलाबराव देवकर साहेब

  • @bharatinamdar7953
    @bharatinamdar7953 ปีที่แล้ว +2

    गुलाब पाटलाला पुन्हा पानटपरी वर बसवनार गुलाबराव देवकर शरद पवार रांचा चेला जय महाराष्ट्र

  • @ddjadhav9295
    @ddjadhav9295 ปีที่แล้ว +71

    गुलाब पाटील यांना गुलाबराव देवकर हे घरचा रस्ता दाखवणार आहे

    • @pramodsawant57
      @pramodsawant57 ปีที่แล้ว +5

      गुलाब राव देवकर आमदार होणार हे माझ्या मते तरी, हे महाराष्ट्राच्या जनतेला माहिती आहे

  • @gajananpatil8944
    @gajananpatil8944 ปีที่แล้ว +13

    नक्कीच गुलाबराव देवकर हे भावी आमदार आहे च

  • @rajeshnalawade3645
    @rajeshnalawade3645 ปีที่แล้ว +64

    गुलाब आता तू परत एकदा पान टपरी उघड

  • @dattatraykale2399
    @dattatraykale2399 ปีที่แล้ว +11

    गुलाब रावना जुलाब चालू होतील

  • @purushottamgaikwad5265
    @purushottamgaikwad5265 ปีที่แล้ว +18

    छान माहिती दिली

  • @gajanangaikar2268
    @gajanangaikar2268 ปีที่แล้ว +27

    गुलाब चुना लाव चुना

  • @sks7620
    @sks7620 ปีที่แล้ว +3

    म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या सभेला गर्दी केली होती ती गर्दी राष्ट्रवादी चे कार्यकर्ते होते

  • @madhavchavan690
    @madhavchavan690 ปีที่แล้ว +10

    नक्किच देवकर साहेब तुम्ही निवडुन येणार

  • @nagnathpawale2202
    @nagnathpawale2202 ปีที่แล้ว +5

    देवकरचा खुपच फायदा होणार, पाटिल आता जूना व्यवसाय सुरू करू शकतील

  • @sopanchaudhari3977
    @sopanchaudhari3977 ปีที่แล้ว +5

    देवकर👍

  • @vinodkapale1048
    @vinodkapale1048 ปีที่แล้ว +3

    Only udhhav saheb

  • @atozhealth8
    @atozhealth8 ปีที่แล้ว +10

    सगळेच गुलाब 🤪🤪🤪🤪जुलाब कोणाला लागतील 😭😭

  • @anilkharat6237
    @anilkharat6237 4 วันที่ผ่านมา +1

    गुलाबराव पाटिल आता लवकरच माजी होणार

  • @balkrishnasurve7888
    @balkrishnasurve7888 ปีที่แล้ว +3

    Gulabrao Devker zindabad from Mr. Uddhav Thakare Sivsena

  • @sambhjimaral5854
    @sambhjimaral5854 ปีที่แล้ว +10

    गुलाब राव च डिपॉझिट जप्त होणार

  • @sambhajinandawadekar8953
    @sambhajinandawadekar8953 ปีที่แล้ว +3

    Right

  • @vitthalgadekar7442
    @vitthalgadekar7442 ปีที่แล้ว +2

    गुलाबराव देवकर हे गुलाबराव पाटील यांना घरचा रस्ता नक्कीच दाखवतील

  • @swapnilpatil1119
    @swapnilpatil1119 ปีที่แล้ว +1

    🌹😺गुलाबराव वाघ

  • @dinkarpatil1602
    @dinkarpatil1602 ปีที่แล้ว +8

    मित्रांनो कुणाला काय हवे होतं हे माहीत नाही.पण एक मराठी माणसांची संघटना व हक्काचे व्यासपीठ तोडणाऱ्या तोडकरांना निवडणुकीत खोक्यात बंद करण्याचे पवीत्र काम आपण सर्वांनी करुन दाखवावे.
    मित्रांनो जागे व्हा.

  • @sandeepbhagwat8365
    @sandeepbhagwat8365 ปีที่แล้ว +1

    Good

  • @madhavchavan690
    @madhavchavan690 วันที่ผ่านมา

    देवकर साहेब जिंदाबाद

  • @keshavsawant8285
    @keshavsawant8285 ปีที่แล้ว +4

    गुलाबराव देवकर निवडून येणार

  • @Ashoknarute-n5s
    @Ashoknarute-n5s 13 วันที่ผ่านมา

    गुलाब राव देवकर

  • @hemantsankhe7270
    @hemantsankhe7270 2 วันที่ผ่านมา

    Jay udhav thakare aage bado devakar

  • @nitinmohape945
    @nitinmohape945 ปีที่แล้ว +9

    खोके सगले ओके करा.. मतदारांनो आपणच आता खोके ओके करु

  • @Raj-dp5cg
    @Raj-dp5cg 6 วันที่ผ่านมา

    देवकर आप्पा फिक्स आमदार

  • @pravindeshpande3525
    @pravindeshpande3525 2 วันที่ผ่านมา +1

    देवकर हें आता येऊ शकत नाही.

  • @ganeshkonde8989
    @ganeshkonde8989 ปีที่แล้ว +1

    Devka Saheb age bado

  • @Aariz_sayyed
    @Aariz_sayyed ปีที่แล้ว +2

    गुलाब आता टपरी पहा कुठे तरी चूना लावायला...हगर्या

  • @sandippatil8849
    @sandippatil8849 ปีที่แล้ว +1

    गुलाबराव देवकर

  • @ashoksakalkar7556
    @ashoksakalkar7556 ปีที่แล้ว +2

    Tough match

  • @umeshrathod8863
    @umeshrathod8863 ปีที่แล้ว +1

    Devkar win 100%

  • @laxmanmadye1352
    @laxmanmadye1352 ปีที่แล้ว +6

    गुलाब ला जुलाब होतील असंच औषधं दिले पाहीजे

  • @gulabrao.tsangle2729
    @gulabrao.tsangle2729 5 วันที่ผ่านมา

    गुलाबराव देवकर हेच निवडून येतील निवडून येतील

  • @dilipmachikar9955
    @dilipmachikar9955 ปีที่แล้ว +2

    चाळीस गद्दारांना पन्नास खोके.मिळाले म्हणतात
    त्यापेक्षा त्यापेक्षा चाळीस गद्दारी केली आहे मतदारांचा अपमान केला आहे महाराष्ट्राचा अपमान आहे आणि लोकशाहीला .हे.घातक आहे

  • @NileshWagh-pl7mr
    @NileshWagh-pl7mr 3 วันที่ผ่านมา

    Pan taprri bsasava ❤

  • @kiransakpal3274
    @kiransakpal3274 ปีที่แล้ว +2

    गुलाब पाटलाला राव मन्हायल पण लाज वाटते. कारण देवकर त्याचा कार्यक्रम ओके करणार.

  • @ganeshkawade2007
    @ganeshkawade2007 ปีที่แล้ว +8

    देवकर

  • @pramodpatil9063
    @pramodpatil9063 ปีที่แล้ว +2

    ❤️❤️❤️ पुन्हा एकदा गुलाब भाऊ ❤️❤️❤️

  • @pravindeshpande3525
    @pravindeshpande3525 2 วันที่ผ่านมา +1

    देवकर नको.

  • @MunnaNikam-kc9ol
    @MunnaNikam-kc9ol 5 วันที่ผ่านมา

    शिंदे गटात पळून जाणाऱ्या यांनी स्वतः निवडून दाखवा

  • @Fact_head_of_decision
    @Fact_head_of_decision ปีที่แล้ว +1

    GULABRAO DEOKAR SHIVSENA UDDHAV SAHEB THAKREY SOBAT YAA......2024 la jalgaon mdhe uddhav saheb balasaheb thakrey shivsena cha khasdar honar .

  • @rahulpatil3500
    @rahulpatil3500 12 วันที่ผ่านมา

    Gulabrav Devkar Borbar Jay Maharasht war jagndah shiv Sheena Uudav Ght

  • @RoyalShetkariKolambe
    @RoyalShetkariKolambe ปีที่แล้ว +2

    अगोदर म.स.सा.का.ली चे शेतकऱ्यांचे व कामगारांचे पैसा दे मग इलेशनला ऊभा राहा. म.स.सा.का.ली विकायला किती खोके घेतले गुलाब भाऊ

  • @riteshmahale4706
    @riteshmahale4706 ปีที่แล้ว +1

    गद्दाराला पराभुत करा हो

  • @LaximanBodhare
    @LaximanBodhare 4 วันที่ผ่านมา +1

    गुलाबराव पाटील हेच निवडून येतील जय महाराष्ट्र

  • @ganeshmarathe348
    @ganeshmarathe348 ปีที่แล้ว +4

    गुलाब चुना पुडी गाय छाप 10rs

  • @manishawakode8711
    @manishawakode8711 4 วันที่ผ่านมา

    आज अन्न ,वस्त्र,निवारा,आरोग्य महागाई ,बेरोजगारी , शिक्षण, यांनी त्रस्त आहे . सोडून ही नौटंकी.🍉🍉🍉🍉🍉👋

  • @अंकुश.कांबळे
    @अंकुश.कांबळे ปีที่แล้ว +2

    Prt यांना taprivr बसवा

  • @dattatrayyadav9293
    @dattatrayyadav9293 ปีที่แล้ว +2

    देवकर साहेब गुलाबराव पाटील गद्दारा ना लवकरात लवकर घरी कायमच बसवा

  • @pritipatil3676
    @pritipatil3676 2 นาทีที่ผ่านมา

    देवकर आपा

  • @आपलाआनंदमाझाआनंद

    देवकर आप्पा

  • @dnyaneshwarsanap4619
    @dnyaneshwarsanap4619 ปีที่แล้ว

    जुना नेता चुना नेत्याची शंभर टक्के चिरवणार😂

  • @pravinnar7482
    @pravinnar7482 ปีที่แล้ว +2

    Gulabrao patil chuna lavnara mantri

  • @YogeshChavan-yq3fc
    @YogeshChavan-yq3fc 13 วันที่ผ่านมา

    Gulab .la part chuna lava ...ani ghri basva

  • @bapukadam503
    @bapukadam503 ปีที่แล้ว +1

    Gulabraona harva hich jantechi apexha

  • @Sachin-dx7nr
    @Sachin-dx7nr 3 หลายเดือนก่อน

    गूलाबराव देवकरांना निवडून‌ दया आनि घरकूल घोटाळा आनखि करतिल त्या पेक्षा नविन उमेदवार संधी दया

  • @sunilchavhan1120
    @sunilchavhan1120 3 วันที่ผ่านมา

    देवकरांवर घोटाळेबाज चा शिक्का लागला आहे

  • @hansrajbattise3191
    @hansrajbattise3191 ปีที่แล้ว +2

    Fakt gadar padla pahije

  • @ArunPawar-m5b
    @ArunPawar-m5b 3 วันที่ผ่านมา

    Dewkar nivdun yetil

  • @shivharparshette5191
    @shivharparshette5191 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    Gulabrao padnar ahe

  • @pratikkale8366
    @pratikkale8366 ปีที่แล้ว

    Pantapari loss

  • @prashantjadhavadityaevents7711
    @prashantjadhavadityaevents7711 ปีที่แล้ว

    Sagalech Chor Ani Criminal Background che aahet.

  • @patilgangadhar7315
    @patilgangadhar7315 ปีที่แล้ว +4

    गुलब्या फराडी चा २०२४ ला करेक्ट काम होणार आहे ।

  • @sunilchavhan1120
    @sunilchavhan1120 3 วันที่ผ่านมา

    देवकरांना उध्दवसाहेबांनी तीकीट देवु नये 100%देवकर हारणार
    कारण देवकर जमीनी कार्यकर्ता नाही भावनिक होउ नका दुसरा मराठा पाटील तगडा उमेदवार द्या कोणताच विकास केला नाहि देवकरांना बोलता सुध्दा येत नाही