आजपर्यंत कोणीच पुरुषांच्या चांगल्या सवयी बाबत बोलत नाही फक्त पुरुष वाईट आहे व महिला चांगल्या आहेत हे दर्शवतात खूप वाईट आणि हा व्हिडिओ ज्याने बनवला आहे त्याच्या साठी एक प्रश्न कधी पुरुषांचे चांगले गुण पण लिहून बघ आणि पुरुषाला आईनंतर एक बायकोचं आई बनते तस ही नको बनायला पाहिजे असं म्हणणं आहे तुमचं
100% Agree 👍 thanks 🙏💖
खूपच सुंदर विचार आहेत
जय जय राम कृष्ण हरी 🙏
Sunder ani apasht🙏
😮😮😮😮agdi barobr bolle tumi bhau😮😊
आजपर्यंत कोणीच पुरुषांच्या चांगल्या सवयी बाबत बोलत नाही फक्त पुरुष वाईट आहे व महिला चांगल्या आहेत हे दर्शवतात
खूप वाईट
आणि हा व्हिडिओ ज्याने बनवला आहे त्याच्या साठी एक प्रश्न कधी पुरुषांचे चांगले गुण पण लिहून बघ
आणि पुरुषाला आईनंतर एक बायकोचं आई बनते तस ही नको बनायला पाहिजे असं म्हणणं आहे तुमचं