Kharach khup Chan vatala as vatal ki majya je aushat ghadhal te tumhi sarv sangital manach Manas olakhata Ali pahijet nahitar ashi Manas yetat barbad karun jatat... khup Chan vatal thank you
Khupach chan majay life mayde hey real hotay pn tumcha ha video bagitla.. Ata same mi hech karnar... Tou majay life mayde yeu kiva n yeu pn mi swata Sati jagnar.. Thanks. Sir
बरोबर आहे हे😢 मी समोरच्या च्या समोर एका पुस्तका सारखी माझी सगळी पानं उघडुन बसली.. आणि समोरच्याने त्याचा गैरफायदा घेतला.. मी इतका blindly trust ठेवला आणि समोरच्याने अगदी सहज रित्त्या केसाने गळा कापला... मी त्याच्या साठी रडत होते आणि तो दुसऱ्या मुली सोबत खुश आहे मी आता त्याच्या आयुष्यात पुन्हा नाही जाणार पण त्याचा विचार डोक्यातून जात नाही आणि हो मी त्याला ब्लॉक केला पण नेहमी मी झोपायच्या आधी लास्ट सीन चेक करते... 😢
साधं भोळं असणं काही चूक नाही आणि एखाद्या वर प्रेम करणं पण चूक नाही तुम्ही काहीच चूक केली नाही तुम्हाला पण एक दिवस खरा प्रामाणिक तुमच्या वर वेड्यासारखं प्रेम करणारा कोणीतरी नक्की मिळेल माझी comment सेव्ह करून ठेवा ❤️👍
@@sbk3814🥹🙏💓 प्रेमात मी उनलकी आहे पण तुम्ही बोललेल्या शब्दामध्ये नक्की च एक positiviti आहे.. ज्यादिवशी खरंच अस काही झालं तर मी ह्या कमेंट ला नक्की रिप्लाय देऊन सांगेन🥹 thank you 🙏
ती व्यक्ती परत येवो नाहीतर नाही पण तुमच्या विडिओ मुले खूप छान मार्गदर्शन झालं 🙏🏻आयुष्य कस जगायचं हे समजलं ☺️
Khup chan margdarshn
मनापासून धन्यवाद समुपदेशक, मार्गदर्शक साहेब..💐❤️🌹🙏
खरोखरच खूप छान समुपदेशन केल thank you
जय श्री कृष्ण 🎉🎉
Khup chan
फिरच छान!😊
खरचं खुप छान ,अगदी बरोबर
Vry nice motivation speech 🎉
धन्यवाद सर😊😊
खुप छान माहिती दिली 🙏🏻
धन्यवाद छान विडीयो,प्रयत्न करु,आभार असा शक्य आहे🎉🎉🎉🎉🎉🎉
Danywad🙏mala margdarshanachi garaj aahe
Kharach khup Chan vatala as vatal ki majya je aushat ghadhal te tumhi sarv sangital manach Manas olakhata Ali pahijet nahitar ashi Manas yetat barbad karun jatat... khup Chan vatal thank you
खुप छान 🎉🎉😊
Thank you very helpful😊
खरच खूप काही विडिओ मधून घेण्या सारख आहे
Khupach chan majay life mayde hey real hotay pn tumcha ha video bagitla.. Ata same mi hech karnar... Tou majay life mayde yeu kiva n yeu pn mi swata Sati jagnar.. Thanks. Sir
अगर सच में ऐसा होता है,तो आपको तहे दिलं से सलुट है सर.......🙏
Thank you so much
Khup sunder margdarshan, pratyaksh samupdeshan milel ka
Very useful to all of us.
Thank you🙏
Thank you so much sir 🙏🙏
You're welcome 😊
मी पण अशाच परिस्थिती त अडकलोय आहे..व्हिडिओ वेळेत पहायला भेटला.. काही बदल होते का नक्की प्रयत्न करुन बघतो..
थँक यू गाँड
Khupch Chan very nice 💯
खूपच सुंदर 👌👌👌👌
Very nice 🎉❤
खुप छान माहीत दिली
Thank you
Heartly thanks becouse I am suffering this problem last 20 years l want to leave from this problem
Nice 👍
👌👌🙏🙏👍
Same condition
Yekach gharat doge rhat asel,pn bolat nasel doge hi,tr ha upay chale ka,
Yenk
बरोबर आहे हे😢 मी समोरच्या च्या समोर एका पुस्तका सारखी माझी सगळी पानं उघडुन बसली.. आणि समोरच्याने त्याचा गैरफायदा घेतला.. मी इतका blindly trust ठेवला आणि समोरच्याने अगदी सहज रित्त्या केसाने गळा कापला... मी त्याच्या साठी रडत होते आणि तो दुसऱ्या मुली सोबत खुश आहे मी आता त्याच्या आयुष्यात पुन्हा नाही जाणार पण त्याचा विचार डोक्यातून जात नाही आणि हो मी त्याला ब्लॉक केला पण नेहमी मी झोपायच्या आधी लास्ट सीन चेक करते... 😢
साधं भोळं असणं काही चूक नाही आणि एखाद्या वर प्रेम करणं पण चूक नाही तुम्ही काहीच चूक केली नाही तुम्हाला पण एक दिवस खरा प्रामाणिक तुमच्या वर वेड्यासारखं प्रेम करणारा कोणीतरी नक्की मिळेल माझी comment सेव्ह करून ठेवा ❤️👍
@@sbk3814🥹🙏💓 प्रेमात मी उनलकी आहे पण तुम्ही बोललेल्या शब्दामध्ये नक्की च एक positiviti आहे.. ज्यादिवशी खरंच अस काही झालं तर मी ह्या कमेंट ला नक्की रिप्लाय देऊन सांगेन🥹 thank you 🙏
Khup chan video tumhi videosathi avaj kontya app mdhun edit ani record krta please help 😢😢
voice memo
@marathigoshtis thank u sir
@marathigoshtis he paid app ahe ka
आत्मविश्वास वाढविण्यासाठी व्हिडिओ दाखवा
🎉🎉🎉🎉
ः
Thank you so much sir
Thank you 🙏
Thank you
Thank you ❤
You're welcome
Thank you ❤❤❤
Thank you 🙏🙏