Yugendra Pawar on Sharad Pawar | लोकसभा निकालाआधी युगेंद्रना काय म्हणाले होते शरद पवार? |
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 18 มิ.ย. 2024
- #yugendrapawar #sharadpawar #pawar #baramati #baramatiloksabha #supriyasule #ajitpawar #loksabharesults2024 #ncp #news18lokmat #marathinews18 #marathinews #marathibatmyanews18 #maharashtranews18 #politics #maharashtrapolitics
बारामती लोकसभा मतदारसंघातल्या डोर्लेवाडीत आज शरद पवारांची सभा झाली. यावेळी बोलताना Yugendra Pawar यांनी लोकसभा निवडणूक निकालाआधीचा एक किस्सा सांगितला. Silver Oak वर Sharad Pawar यांच्याशी गप्पा मारताना बारामतीच्या निकालाविषयी आणि बारामतीकरांविषयी पवार काय म्हणाले होते याचा उलगडा युगेंद्र यांनी केला.
News18 Lokmat is one of the leading TH-cam News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
We cover interesting stories from across the world as well.
Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
Download our News18 Mobile App - onelink.to/desc-youtube
खूप खूप धन्यवाद बारामतीकराचे योग्य व्यक्ती ला साथ दिली त्याबद्दल.
बारामतीकरांची मान जगात उंच झाली. असा स्वाभिमान जपला बारामतीकरांनी.
कुटुंब जपले युगेण आता पवार कुटुंब महाराष्ट्र जपणार पवार साहेब तुमचे काम गुगल सुधा दाखवते पण लोकांना चांगल्या कामाची किंमत नाही पण आम्ही तुमचा लाभ आही आमच्या घामाने आणि पवार साहेबांच्या मार्गाने
शरद पवार जिंदाबाद
लोकसभे पेक्षा पण विधानसभेला फिल्डींग टाईट लावली आहे कारण वृध्दान सह तरूण कार्यकर्ते या वेळी साहिबाच्या मागे उभे आहेत
त्या मुळे पवार साहिबानच पारड आधिक जड
झाल्याच दिसत आहे त्या मुळे युगेंद्र पवार 100% निवडून येणार आस चित्र दिसत आहे
साहिबानी तरूनाईच मन जिंकल आहे
Only pawar saheb is king of politics best wishes from shaikh family
Only sangram dada thopte