रोहित दादा विरुद्ध यूगेंद्र दादा | Sushil Kulkarni | Analyser | Rohit Pawar | Yugendra Pawar

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 26 ก.ย. 2024
  • माध्यमांच्या प्रवाहात वाहत जाण्यासाठी नाही तर माध्यम विश्वाला प्रवाही ठेवण्याचा हा प्रामाणिक आणि छोटा प्रयत्न आहे. जे मुख्य माध्यमाच्या प्रवाहात दिसणार नाही ते येथे नक्की दिसेल याची खात्री आपल्याला देतो. छापून यावी अथावा दाखवावी वाटते ती जाहिरात असते आणि जे लपवून ठेवावे वाटते ती बातमी असते. ही बातमी आणि या बातमीचा समग्र आढावा देण्याचा यथाशक्ती प्रयत्न. येथे सुपारी दिली अथवा घेतली जात नाही. ही पानटपरी नाही हे लक्षात ठेवावे.
    आम्ही आपणास वचन देतो की, प्रत्येक विषयातील सत्य आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करू....
    analysernews.com is a website dedicated to not only breaking news but also providing complete news to society. through this website, we are intended to bring an effective web news channel to the front of all of you. We will have a responsible attempt to bring truth to the news from social media and different kinds of media. we give a word that we will try to present the truth from every subject.
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Support us on PhonePay - 9422744504 (UPI Id - 9422744504@ybl)
    Support us on GooglePay - 9422744504 (UPI ID analyseraurangabad@okaxis)
    Support us on Paytm - 9422744504 (UPI Id - 9422744504@paytm)
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Bank Account Details.
    A/C Holder - Sushil Bapusaheb Kulkarni
    A/C Number - 082203100019301
    Bank Name - Saraswat Co-Operative Bank Ltd
    Branch Name - Cidco,Chhatrapati Sambhaji Nagar
    IFSC Code - SRCB0000082
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Contact us -analysernewshelp@gmail.com
    Social Media
    Join Discord and ask your Question to Analyser News
    / discord
    Website - analysernews.com
    Facebook - / analysernews
    TH-cam - / analysernews
    Instagram - / analysernewsofficial
    Twitter - / analyser_sk
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    To get perk access to Analyser News join this channel
    / @analysernews
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    #AnalyserNews #SushilKulkarni #Analyser #NewsAnalysis #ShrikantUmarikar

ความคิดเห็น • 168

  • @rajendratupert7921
    @rajendratupert7921 3 หลายเดือนก่อน +47

    घ्या पवारांच्या सतरंज्या उचलणाऱ्यानो, तुम्ही आयुष्यात सतरंज्याच उचलत बसा. आणि एक मराठा लाख मराठा म्हणत बसा. इकडे पवार मस्त आणि तिकडे जरांगे पाटील मस्त

    • @ajaywaghmare2547
      @ajaywaghmare2547 3 หลายเดือนก่อน

      तुम्ही भाजप मध्ये च रहा मग. पवारांचा विचारही करू नका

    • @dattamhatre1361
      @dattamhatre1361 3 หลายเดือนก่อน +3

      ​​@@ajaywaghmare2547
      भाजप मध्ये राहून
      देशहित व हिंदूत्व तरी जपलं जातं,काकांच्या पक्षात तुमच्या सारखे राहून फक्त काकांच्या घराणेशाहीलाच खत-पाणी घातले जाते त्याचे काय

  • @shashankballal9003
    @shashankballal9003 3 หลายเดือนก่อน +28

    भाई,दादा, ताई अरे राम हद्द झाली या राजकारण्यांची.वीट आला सगळ्याचा.😮

  • @bharatrahane3244
    @bharatrahane3244 3 หลายเดือนก่อน +41

    सुशील भाऊ तसं नाही ऊलटं पालटं करून फक्त घराणेशाही राबवायची फक्त नाटकं करायची पवार विरुद्ध फक्त पवारच दुसरे पाटील शींदे चव्हाण काळे आनप असं कोणीच राजकीय नेते नाहीत का कसही करुन महाराष्ट्रावर नाटकं करून घराणेशाही लादायची आणि दीवाळी सणाला सर्वानी एकत्र यायचं

    • @anjalisharangpani9139
      @anjalisharangpani9139 3 หลายเดือนก่อน

      पवारांच्या बाहेर गेले तर,इतर सगसोयरे, सगेसोयऱ्यांच्या बाहेर तर इतर मराठे, इतर मराठ्यांच्या बाहेर गेले तर........ महाराष्ट्रात बाकीचे लोक ही रहातात!

  • @sudhakarkulkarni5116
    @sudhakarkulkarni5116 3 หลายเดือนก่อน +71

    मृहणजे पुन्हा राष्ट्रवादीची सर्व पद पुन्हा पवारांच्या घरातच ,बाकी च्यांनी टाळ्या वाजवत बसायच

    • @Ps..India2024
      @Ps..India2024 3 หลายเดือนก่อน +5

      "बाकीच्यां"ची तीच पात्रता आहे..
      शिवाय हे "बाकीचे" इतके कर्तुत्वहीन आणि गुलामगिरी च्या मानसिकतेने गंजून गेले आहेत की त्यांना चार गोष्टी चांगल्या सांगितल्या तरी उपयोग शून्य..

    • @ganpatchaudhary1924
      @ganpatchaudhary1924 3 หลายเดือนก่อน +1

      आता आपली सकाळ एखाद्या नवीन नावाने सुरू करा

  • @ushajoshi4339
    @ushajoshi4339 3 หลายเดือนก่อน +16

    आता तर पवारचेच महत्व वाढविण्यासाठीच काका व दादाची खेळी असेल काय असेच लोकसभा निवडणुकीतून वाटत आहे.
    मानभावी बाई विरोधात दुसरे कोणी असते तर नक्कीच निवडून आले असते. ताई पण आली व वहिनीला राज्यसभा.
    रोहित, युगेंद्र, इ.इ. परत पवारच.
    भाजप सावधान होईल काय

  • @satishrekhi
    @satishrekhi 3 หลายเดือนก่อน +25

    रोहित पप्पू हा काका पवार यांना पहिल्या पासूनच नको होता 🥺
    अजितदादा पवार यांनी शब्द टाकला तेंव्हाच काका पवार यांनी नकार दिला होता
    रोहित पप्पू ला वाटत होते आजोबा पवार
    आता तुतारी आपल्या च हाती देतीलच
    पण
    आजोबा हे इतके सोपे नाही ते
    कर्जत जामखेड येथे पप्पू चा गेम
    आजोबा च करतील
    😂😂

    • @vheejaymalviyaa2393
      @vheejaymalviyaa2393 3 หลายเดือนก่อน +2

      ही ताईची आयडिया कोणीही आपल्या वरचढ होऊ नये यासाठी तजवीज.

    • @Rahul-uq2mn
      @Rahul-uq2mn 3 หลายเดือนก่อน

      जामखेड़ खराच अवघड़ आहे त्याना खुप लक्ष देण्याची गरज आहे नहीतर कोनितरी नवघा जायंट किलर ठरेल

  • @TanajiPandit-g3t
    @TanajiPandit-g3t 3 หลายเดือนก่อน +18

    जनतेलाच आपल्या वरती एक राजा असावा असे वाटत असते.स्वतःराजा व्हावे असे वाटत नाही.जिंदाबाद आणि सतरंज्या उचलण्यात कार्यकर्त्ये धन्यता मानतात.ही शोकांतिका झाली आहे लोकशाहीची.

    • @chintamansaraf5868
      @chintamansaraf5868 3 หลายเดือนก่อน +3

      जर प्रजाच आंधळी असेल तर राजाची कोणतीही अक्शन तिला आदर्शच वाटत असते.

  • @mukundrajhans3802
    @mukundrajhans3802 3 หลายเดือนก่อน +33

    अपसंपदेतुन रक्तबिजा प्रमाणे किती ताई दादा निर्माण होतात हे पाहणे आपल्या नसिबी आले ......
    !! स्वकर्तुत्वावर स्वत: साठी पद निर्माण करणारे देवेंद्र .... एकनाथ .....!! का नकोत ?
    अपसंपदेतुन पांढरे फटक नेतृत्व मात्र सर्वमान्य !!!!

  • @vasantingale1403
    @vasantingale1403 3 หลายเดือนก่อน +17

    रोहित दादाच्या विरोधात युगेंद्र दादा मुद्दाम तिकडे सोडले नाहीत ना.

  • @panditwagh8993
    @panditwagh8993 3 หลายเดือนก่อน +24

    मराठा समाजाला सरकारने जर आरक्षण दिले तर रोहित दादा चा पादा होऊन जाईल😊😊

    • @Agfsjsgsk
      @Agfsjsgsk 3 หลายเดือนก่อน

      Kahi nahi Karjat jamkhed Madhe kam ahe tyanche te sahaj jinknar

    • @ashokbare9077
      @ashokbare9077 3 หลายเดือนก่อน

      असं काय समाजाचं कल्याण केलं त्यांनी ?​@@Agfsjsgsk

  • @pralhadmirge4923
    @pralhadmirge4923 3 หลายเดือนก่อน +9

    काहीही करा पण सत्ता एकाच घरात.

  • @DadasahebBangar-ev1mb
    @DadasahebBangar-ev1mb 3 หลายเดือนก่อน +4

    बारामती करांना पवार नावाशिवाय दूसरा पर्याय दिसत नाही काय..... स्वतः लोकांकडून घडवून आणायचे ही पवारांची जुनी सवय आहे. अशा गोष्टी मध्ये चाय बिस्किट मदतीला धावून येते.....!
    अतिशय सुंदर विश्लेषण केले आहे सुशील कुलकर्णी सर आपण....! 🙏

  • @parkashgala2336
    @parkashgala2336 3 หลายเดือนก่อน +1

    खुरशी धरात च राहनार ।। जय महाराष्ट्र।।

  • @manishpatil9196
    @manishpatil9196 3 หลายเดือนก่อน +8

    विधानसभा २०२९ पर्यंत राष्ट्रवादीतील अनेक मंडळी कॉंग्रेसच्या वाटेवर असतील. धन्यवाद.

    • @sd10966
      @sd10966 3 หลายเดือนก่อน

      कसं काय?

    • @ashokbare9077
      @ashokbare9077 3 หลายเดือนก่อน

      कांग्रेस राहील ना तोपर्यंत ?

  • @ramnathlandge1497
    @ramnathlandge1497 3 หลายเดือนก่อน +24

    शेजाऱ्याच्या घराला आग लावली की त्याची झळ बसणारच😅😅😂

  • @PagareSaheb
    @PagareSaheb 3 หลายเดือนก่อน +2

    Nice

  • @narendrakumartalwalkar597
    @narendrakumartalwalkar597 3 หลายเดือนก่อน +5

    शेवटी काय तर जास्तीत जास्त जागा या पवार घराण्यातच.....!! वरवर वादविवादाचे नाटक करायचे आणि योग्य वेळी एकत्र यायचे बाकी मतदार आहेत सतरंज्या उचलायला..... !! उपोषण करायला .....!! घोषणा द्यायला .....!!

  • @machindrapawar3891
    @machindrapawar3891 3 หลายเดือนก่อน

    लयच हुशार आहे वाटत आपण

  • @arvindmehta2058
    @arvindmehta2058 3 หลายเดือนก่อน +9

    २५- ३० लाख किरकोळ आहे. हे बक्षीस लोकसभेतील strike rate बद्दल आणि विधानसभेतील आगामी सत्ता बदला साठी असावी. अजित दादांच्या विरोधात रान उठविले जात आहे!

  • @mandarekal6653
    @mandarekal6653 3 หลายเดือนก่อน +2

    सुशील जी तुम्ही दादांना महायुतीमध्ये घ्यायचे समर्थन करता. माझ्या भागातले तीनही दादा गटाचे आमदार उघड उघड तुतारीचा प्रचार करत होते आणि निवडून आल्यानंतर त्यांनी गुलाल पण उधळला. आणि आता त्या आमदारांपैकी एक जण मंत्रिपदाच्या शर्यतीत आहे. बोला आता यावर...

    • @ashokbare9077
      @ashokbare9077 3 หลายเดือนก่อน

      मुळात सर्व राष्ट्रवादी म्हणवून घैणारे किती विश्वासार्ह आहेत ?

  • @lp34pune
    @lp34pune 3 หลายเดือนก่อน +2

    Yugendra means One more liability on TAXPAYERS of Baramati, Western Maharashtra

  • @AnuradhaRailkar-sn2qb
    @AnuradhaRailkar-sn2qb 3 หลายเดือนก่อน +3

    अ प च्या जागी रो प. रो प च्या जागी यु प. संगीत खुर्ची.

  • @DwarkaKatole
    @DwarkaKatole 3 หลายเดือนก่อน +2

    शेवटी आणखी पवारच सत्तेत सहभागी होणार पहिले पूर्ण घराण्याचा राजकारणात बाकी बारामतीकरांनी फक्त सतरंज्या उचला

  • @Beke-kg5li
    @Beke-kg5li 3 หลายเดือนก่อน +10

    किती दादा, ताई आहेत?

    • @ckpatekar
      @ckpatekar 3 หลายเดือนก่อน +1

      अख्खे कुटुंब

  • @anjalisabnis2998
    @anjalisabnis2998 3 หลายเดือนก่อน +2

    🙏🙏🙏

  • @laxmandoiphode8190
    @laxmandoiphode8190 3 หลายเดือนก่อน +1

    🙏

  • @vijaymane1836
    @vijaymane1836 3 หลายเดือนก่อน +1

    समजा पवार कुटुंबीय यशश्वी समजत असेल तर त्यांचा गैरसमज आहे ... जो पर्यंत 85 वर्षाचा चाणक्य राजकारणी आहे तो पर्यन्त तुमचे अस्तित्व ... # शरद पवार म्हणजे राजकारणातील अतृप्त आत्मा आहे ...

  • @sharadphatak1629
    @sharadphatak1629 3 หลายเดือนก่อน +10

    महाराष्ट्र राज्य हे काय उरले सुरले पवार त्यांचे सुळे ठाकरे ह्यांची जहागीरी आहे का?
    ह्या गँगशावाय दुसरे कोणी आख्या महाराष्ट्रात लायक व्यक्तीच उरली नाही काय?
    लोकांनी ह्यांच्या किती पिढया सांभाळायच्या आणि सहन करायच्या '?

    • @sunilshinde65
      @sunilshinde65 3 หลายเดือนก่อน

      काहीही फालतू बकबक

    • @yuvrajjadhav628
      @yuvrajjadhav628 3 หลายเดือนก่อน +3

      अगदी बरोबर ❤

    • @tsc2708
      @tsc2708 3 หลายเดือนก่อน +1

      Right

  • @paragrana4805
    @paragrana4805 3 หลายเดือนก่อน

    Kay bat hai kulkurniji,

  • @KishorRode-nd5we
    @KishorRode-nd5we 3 หลายเดือนก่อน

    अजित दादा दादाच आहे त्याची बरोबरी कोणी करू शकत नाही

  • @ACP_Tiwari
    @ACP_Tiwari 3 หลายเดือนก่อน +3

    हे दादा पादा यांना महत्त्व द्यायचे बंद करा कुलकर्णी.
    घराणेशाही शिवाय याचे काय कर्तुत्व आहे?

  • @TitaniumYes
    @TitaniumYes 3 หลายเดือนก่อน

    हे सर्व एकत्रच आहेत, फक्त सत्ता पवार फॅमिली च्या बाहेर जाता कामा नये

  • @deepakdegaonkar7181
    @deepakdegaonkar7181 3 หลายเดือนก่อน +3

    महाराष्ट्राचे पवाराष्ट्र करायचे आहे काय!

  • @aple_ajoba
    @aple_ajoba 3 หลายเดือนก่อน +3

    दोघे दादा मिळून जोरात पादा😂😂😂😂😂😂😂😂😂😅

  • @रमेशकाळेकाळे
    @रमेशकाळेकाळे 3 หลายเดือนก่อน +3

    सगळे नेते पवारांच्या घरातले निवडा म्हणजे अख्खं सरकार पवार संभाळतील

  • @instrumentalhunk505
    @instrumentalhunk505 3 หลายเดือนก่อน

    आवडलं भौ

  • @girishpande2281
    @girishpande2281 3 หลายเดือนก่อน +2

    लक्ष्य वेधी विश्लेषण

  • @jitendraburange1003
    @jitendraburange1003 3 หลายเดือนก่อน +2

    बिचारे जयंत पाटील यांना रडरड करण्याशिवाय काहीं पर्याय आहे का?

  • @anadraoraut4856
    @anadraoraut4856 3 หลายเดือนก่อน +2

    बरं झालं सगळेच दादा पवार घराण्यात जन्माला आले

  • @poojakumbhar5009
    @poojakumbhar5009 3 หลายเดือนก่อน +6

    दादा ललित पाटील अग्रवाल ह्याचा खुलासे संपला का

  • @pankajkagane9242
    @pankajkagane9242 3 หลายเดือนก่อน

    त्या माणसाविषयी प्रश्न विचारा त्या माणसाविषयी प्रश्न विचारा त्या माणसाविषयी प्रश्न विचारा त्या माणसाविषयी प्रश्न विचारा त्या माणसाविषयी प्रश्न विचारा त्या माणसाविषयी प्रश्न विचारा

  • @sanjaydeshmuk2144
    @sanjaydeshmuk2144 3 หลายเดือนก่อน +1

    Rohit Pawar next SRR.

  • @nitinshelke4508
    @nitinshelke4508 3 หลายเดือนก่อน

    जबरदस्त 👌

  • @praveenkhandalkar612
    @praveenkhandalkar612 3 หลายเดือนก่อน +1

    बारामती Agro, च्या पोल्ट्री फार्म आहेत.

  • @ShivajiPatil-s4t
    @ShivajiPatil-s4t 3 หลายเดือนก่อน

    किती कृत्रिम वाटत बोलणं याच,

  • @Jayesh315
    @Jayesh315 3 หลายเดือนก่อน +1

    महाराष्ट्र च बारामती.. बिहार झाले की काय??? 😜😜😜
    पवार : फक्त आम्ही " मावळे" बाकीचे सर्व " कावळे"..???.. 🤦‍♂️🤦‍♂️🤦‍♂️

  • @anjalisharangpani9139
    @anjalisharangpani9139 3 หลายเดือนก่อน +1

    ही आवई‌‌ युगेंद्र पवारच्या चमच्यांनीच उठवली असणार. नाही तर कर्तबगारी काय आहे त्याची ? पवारांच्या पलिकडे बारामती बघेल तरच त्यांचं भलं होईल.पण ते‌ शक्य नाही.नाही तर मी तीन वेळा खासदार झाले, आता दुसऱ्या कुणाला तरी संधी द्यावी असं सुप्रिया पवारांना बोलायला काय हरकत होती?

  • @rajendradhakad3777
    @rajendradhakad3777 3 หลายเดือนก่อน

    कुजबुज मोहिम सुरू

  • @SatishVPatil-pk9oh
    @SatishVPatil-pk9oh 3 หลายเดือนก่อน +1

    1:55 तुमचं पोट भरतं ना त्यांचा राजकारणातून
    भुकत बसता दिवस भर, भरा पोट चांगलं

  • @vilassavant700
    @vilassavant700 3 หลายเดือนก่อน

    साहेबांचा मीडिया केव्हा सुधारणार, गेले ते आगरकर

  • @shrikanttarade5033
    @shrikanttarade5033 3 หลายเดือนก่อน

    आर सातारा मधे पडलेले शिंदे म्हंजे इथ नक्की काय झालं माहित आहे का

  • @shivrajzagade3381
    @shivrajzagade3381 3 หลายเดือนก่อน

    आपला तो --/- बाळ्या ,,,,
    राजकीय घराण्याचे वारसदार -----दादा ,,,😂

  • @sanjaydeshmuk2144
    @sanjaydeshmuk2144 3 หลายเดือนก่อน +1

    Jarange Patil means, ek show aala hota, tikal te political. 😂😂😂

  • @veenamantri5951
    @veenamantri5951 3 หลายเดือนก่อน +1

    बरी यादवी माजली आहे स्वतःच्या घरात

  • @adnyat
    @adnyat 3 หลายเดือนก่อน

    ते युगेंद्र आणि रोहित तुमचे नातेवाईक आहेत की मालक? सारखं दादा दादा करताय म्हणून विचारलं

  • @SaishaBhoir-gz1jx
    @SaishaBhoir-gz1jx 3 หลายเดือนก่อน +1

    अजित पवारची पत्नी लोकसभा निवडणुकीत हरली तरी तिला राजयसभेत खासदार महणून घेणार आहेत महणजे पवार घराणेशाही शाहीत सरव आमदार खासदार याला जबाबदार बारामतीची जनता आता बारामती करानो पवार घराणेची आयुष्य भर खालून वरुन पुसत रहा

  • @SatishVPatil-pk9oh
    @SatishVPatil-pk9oh 3 หลายเดือนก่อน

    1:43 1:49 1:55 1:55

  • @shridharvaykul1484
    @shridharvaykul1484 3 หลายเดือนก่อน

    बारामती विधानसभेसाठी युगद्र पवारांना आणा असा विषय आहे

  • @kiranpai9862
    @kiranpai9862 3 หลายเดือนก่อน

    राजकारणी असतातच असे
    जनतेला कळायला नको का

  • @sanjayshintre9411
    @sanjayshintre9411 3 หลายเดือนก่อน +1

    Heighrnishai bandkhra

  • @dhirajshelke9852
    @dhirajshelke9852 2 หลายเดือนก่อน

    Kely

  • @ShriMS-xc2dt
    @ShriMS-xc2dt 3 หลายเดือนก่อน +2

    Maharashtra Fact eka gharanya cha gulam ahe...He Manya Kara 😂😂

  • @raosahebdange98
    @raosahebdange98 3 หลายเดือนก่อน

    कमेंट वाचत चला

  • @arunbadre9212
    @arunbadre9212 3 หลายเดือนก่อน

    Bhatji

  • @ramkrishnarane9764
    @ramkrishnarane9764 3 หลายเดือนก่อน +1

    बिचारे चंद्रकांत दादा शेकाप मधून आले.ज्या पक्षाचे शरद पवारांनी वाटोळे केले त्या मधील एक. त्यांना राहाचे असेल तर शरद पवारांशिवाय पर्याय नाही एक तुकडा मला द्याअसं केविलवाणी जिंदगी दुसरे काय?

  • @machindrajagtap9428
    @machindrajagtap9428 3 หลายเดือนก่อน

    अहो सर यांनी काय मक्या घेतलाय का

  • @dattadevkar6174
    @dattadevkar6174 3 หลายเดือนก่อน

    कडक गांजा ❤

  • @SunitaShep-rr6dq
    @SunitaShep-rr6dq 3 หลายเดือนก่อน +1

    सगऴे पादाच आहेतच😅

  • @Earthen-u2f
    @Earthen-u2f 3 หลายเดือนก่อน

    सगळीकडेच दादा, घरभर पादा

  • @ramchandrapurandare8760
    @ramchandrapurandare8760 3 หลายเดือนก่อน +1

    Sharad pawaranchya varsanchi sankhya vadhatach ahe.

  • @pradeeplawand
    @pradeeplawand 3 หลายเดือนก่อน

    Ghya zhaun

  • @narayanthere
    @narayanthere 3 หลายเดือนก่อน

    Hi

  • @umeshkaluskar805
    @umeshkaluskar805 3 หลายเดือนก่อน

    Media pawar ch chatu ahe asa mhana ki sir

  • @dattamhatre1361
    @dattamhatre1361 3 หลายเดือนก่อน

    सतरंज्या ऊचलणा-यांनो तुमच्या साठी पुढे रस्ता खराब आहे.
    घराणे-शाही परत डोके वर काढायला लागली
    आहे.

  • @rameshdhawade8216
    @rameshdhawade8216 3 หลายเดือนก่อน +1

    बारामती अग्रोची आठवण करुन दिली त्या व्टिट नी

  • @pravinraskar2662
    @pravinraskar2662 3 หลายเดือนก่อน

    Sharad chandra pawar chi navi kheli

  • @ajaywaghmare2547
    @ajaywaghmare2547 3 หลายเดือนก่อน

    अहो कुलकर्णी तुम्ही भडकवु नको. तुम्ही शरद पवार साहेबांनी सर्वांना दाखवून दिलं. तुम्ही कुलकर्णी खुप राग करता शरद पवारांचा

  • @arifjamadar4252
    @arifjamadar4252 2 หลายเดือนก่อน

    Kulkarni (BJP,) tumchyakdun Kay apeksha asnar😂

  • @Mbkarpe-yk6kr
    @Mbkarpe-yk6kr 3 หลายเดือนก่อน +1

    बोला तुम्हाला काय बोलायचं ते
    फक्त ऊरला सुरला नाही ठासून आला

  • @prakashgovekar7020
    @prakashgovekar7020 3 หลายเดือนก่อน

    सर्वच पादा दादा.

  • @ushaprabhu4798
    @ushaprabhu4798 3 หลายเดือนก่อน

    Sharad Pawar is playing a game between his two nephews Rohit n Yogendra Pawars Now a fight will b created between the two cousins This news must definitely b indirectly spread by Sharad Pawar n his henchman men

  • @saeedkazi3266
    @saeedkazi3266 3 หลายเดือนก่อน

    इतना तो दर

  • @prashantsakunde1768
    @prashantsakunde1768 3 หลายเดือนก่อน

    घराणेशाही

  • @pradeeplawand
    @pradeeplawand 3 หลายเดือนก่อน

    Jayant patil novhember paryant ihet ata tumhi samga baki kye tye

  • @vbhujbal29
    @vbhujbal29 3 หลายเดือนก่อน

    Kulkarni chan bhandan lavle

  • @SaurabhrajaDode10
    @SaurabhrajaDode10 3 หลายเดือนก่อน

    Sagla gharatach chaludya...bakiche karykarte fkta chatayla pahije yana

  • @sukhadevawate6654
    @sukhadevawate6654 3 หลายเดือนก่อน

    Sushilji mantrimandal yanche ghartilach banva

  • @balasahebshendage3543
    @balasahebshendage3543 3 หลายเดือนก่อน

    तुला ऐकायला नको. तु काय सांगणार आहे. तु फक्त महाविकास आघाडी चे विरोधात बोलणारच

  • @gulabmore5904
    @gulabmore5904 3 หลายเดือนก่อน +6

    याच्या बुडाला आग लागली

  • @ishwardhoot1508
    @ishwardhoot1508 3 หลายเดือนก่อน

    तू फक्त भाजपचं वाजव

  • @ashtheshinchanlover6511
    @ashtheshinchanlover6511 3 หลายเดือนก่อน +1

    Kon ahe ha yugndra pawar😂😂😂

  • @manikjadhav5057
    @manikjadhav5057 3 หลายเดือนก่อน

    तुम्ही अती शहाणे अहात

  • @hanumantgorad5296
    @hanumantgorad5296 3 หลายเดือนก่อน

    Baramati agro madhe kombadya ahet .,..

  • @SunitaShep-rr6dq
    @SunitaShep-rr6dq 3 หลายเดือนก่อน

    ही किती लोक आया राम गया राम भाजपा घेतले खरे लोक बाजुला होतात कार्य करता

  • @PruthvisingPatil-wi2ur
    @PruthvisingPatil-wi2ur 3 หลายเดือนก่อน

    Ajit dadana sampvayche

  • @subhashchaudhari3961
    @subhashchaudhari3961 3 หลายเดือนก่อน

    😂😂

  • @commenterop
    @commenterop 3 หลายเดือนก่อน +4

    रोहित दादा पवार
    नाद करायचा नाही 😂🤙🤘🔥❤️

  • @jaysingpatil4796
    @jaysingpatil4796 3 หลายเดือนก่อน +1

    शरद पवार cha उरला सुरला पक्ष नाही दहा जागा लढून आठ जिंकल्या BJP ने अठ्ठावीस लढून नऊ जिंकल्या फरक समजतो का जे खर आहे सांगायला पाहिजे हा पत्रकार च नियम आहे

  • @annasahebakolkar1859
    @annasahebakolkar1859 3 หลายเดือนก่อน

    रोहित पवार महाराष्ट्राचा नेता

  • @sureshguravgurav8074
    @sureshguravgurav8074 3 หลายเดือนก่อน

    लोकांनी चपराक दिल्या भाजपला तरी पण अजून भाजपचाच प्रचार करते सुशील जी