छान, मंत्र्यांना सुध्धा काही तरी क्रायटेरिया असायला पाहिजे, ... चांगली सुरुवात आहे.सोबत शैक्षिणक क्रायटेरिया पण असायला हवा. भ्रष्टाचाराचा आरोप नसावा हे पण त्यात असावं.
अगदी बरोबर आहे. त्यामुळे या राजकीय नेत्यांमध्ये थोडी का होईना एक शिस्त लागेल. मात्र या निकषांमध्ये अजिबात पार्सलीटी झाली नाय पाहिजे. आपला तो बाब्या आणि दुसर्याचा तो कार्टा, असे झाले नाही पाहिजे. नाहीतर हा निर्णय अमित शहा यांच्याच उलट अंगाशी येईल.
शिंदे काय कमी आहे, रिक्षा चालवून भरपुर शेती, पैसा कमावले आहे, मुलाला खासदार केले आहे, फरक जनतेला पडेल, दिला महाराष्ट्र गुजराथी अमित शाह कडे आता महाराष्ट्र राजधानी गुजरात सूरत मध्ये झाली आहे
आम्हाला इमानदार, स्टर्डी , विजिलेंट , होम मिनिस्टर हवा ज्याला चमच्यांवर नाही तर स्वतः वर विश्वास हवा … गृह खाते हे महत्त्वाचे खाते आहे .. त्याचे नाव बदला .. गृहनाते म्हणा आणि तश्याच माणसाची नियुक्ती करा ..
अमित शाह ला सांगा
जय शाह ची पण कसोटी घे 😅😂
आता पर्यंत कधी पाहिलं नव्हते कि शिवसेना अमित शहा चालवताय 😂
तडीपार व्यक्ती इतरांना पात्रता निकष लावतो हे महाराष्ट्राच दुर्दैव
शहाणी फक्त बीजेपी चे रिपोर्ट कार्ड मागावे 😂 ते दोन पक्ष निर्णय घेण्यासाठी सक्षम आहेत
छान, मंत्र्यांना सुध्धा काही तरी क्रायटेरिया असायला पाहिजे, ... चांगली सुरुवात आहे.सोबत शैक्षिणक क्रायटेरिया पण असायला हवा. भ्रष्टाचाराचा आरोप नसावा हे पण त्यात असावं.
Mota Bhai Rocks
अगदी बरोबर आहे. त्यामुळे या राजकीय नेत्यांमध्ये थोडी का होईना एक शिस्त लागेल. मात्र या निकषांमध्ये अजिबात पार्सलीटी झाली नाय पाहिजे. आपला तो बाब्या आणि दुसर्याचा तो कार्टा, असे झाले नाही पाहिजे.
नाहीतर हा निर्णय अमित शहा यांच्याच उलट अंगाशी येईल.
शेवटी शिंदे तिकडेच शेपूट हलवणार जाऊंन महाराष्ट्र त्यांच्या घशात घालणार हे नक्की स्वतःच्या स्वर्था साठी हा शिंदे
शिंदे काय कमी आहे, रिक्षा चालवून भरपुर शेती, पैसा कमावले आहे, मुलाला खासदार केले आहे, फरक जनतेला पडेल, दिला महाराष्ट्र गुजराथी अमित शाह कडे
आता महाराष्ट्र राजधानी गुजरात सूरत मध्ये झाली आहे
त्या सर्वांची स्वःताच्या व बगलबच्यांच्या नावावर असलेल्या प्रॉपर्टीचीही माहिती घ्या
मा.सौ.श्वेताताई महाले पाटील यांना मंत्री करा.... 💐💐💐
एमपीएससी यूपीएससी की ssb सरळ 😂😂😂😂
Hr round Amit shah 😂😂😂😂
आम्हाला इमानदार, स्टर्डी , विजिलेंट , होम मिनिस्टर हवा ज्याला चमच्यांवर नाही तर स्वतः वर विश्वास हवा … गृह खाते हे महत्त्वाचे खाते आहे .. त्याचे नाव बदला .. गृहनाते म्हणा आणि तश्याच माणसाची नियुक्ती करा ..
महाराष्ट्र चा किंग = अमित शाह 😂
Kay faltugiri ahe BJP ata ati karte kay pratyek goshti sathi amitsha Amitsha
एकदा संपूर्ण भारत देशाचा सातबारा अमित शहाच्या नावानं करून टाका
जो जास्त उद्योग गुजरातला घेऊन जाण्यासाठी मदत करणारे आणि पक्ष निधी किवा अमित शाह पैसा देणारे त्यांना फक्त मंत्री करणार बीजेपी अमित शाह
🤣🤣🤣🤣🤣
कसोठी म्हणजे पैसा दे मंत्री पद घे
दुसरा काही नाही
😂😂😂😂😂😂😂
अमित शाह... कोण महाराष्ट्र चे मंत्री ठरवणार.... अरे काय महाराष्ट्र.. गुजरात ला घान ठेवता