आशा रुपांतर परभणीकर कलावंतांना मानाचा मुजरा त्यांच्या कलेतून त्यांनी सहकार महर्षी शंकर राव मोहिते यांचा कलेच्या माध्यमातून यथार्थ गौरव केला कला ही उल्लेखनीय आहे मोठे समाज कार्य आहे त्यांची कला व त्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी परमेश्वर चरणी प्रार्थना व त्यांना सदिच्छा डॉ बारसकर, बार्शी,जिल्हा सोलापूर ४१३४११
सुंदर सादरीकरण केले आहे. तमाशा कलावंतांना मानपान भरघोस मदत शासनाकडून मिळाली पाहिजे. तमाशा कलेला सर्वांकडून प्राधान्य मिळाले पाहिजे. तमाशा उत्सव भरवण्यात आली पाहिजे. आज आशा कलावंताची खुप परवड आहे.
जबरदस्त लावणी कार्यक्रम. मला लावणीचे वेड आहे. परंतु पहाण्याचा योग येत नाही. आपल्या मागण्या सरकारने लक्षात घेतल्या पाहिजेत. मी ७१ वर्षाचा असून पेशाने वकिल, Arbitrator and Mediator आहे. आपल्याला खूप खूप शुभेच्छा.
अकलूज लावणी महोत्सव भरवून,
मा.मोहीते पाटलांनी ,लोककलावंतांना मोठे व्यासपिठ मिळवून दिले आहे...
त्याचबरोबर कलावंतांना प्रतिष्ठादेखील मिळत आहे..!
Nic
HO KHARACH.SHASANA NE LAVANI KALAVANTANA JAGVAYALA HAVE.
अं छ
आशा रुपांतर परभणीकर कलावंतांना मानाचा मुजरा
त्यांच्या कलेतून त्यांनी सहकार महर्षी शंकर राव मोहिते यांचा कलेच्या माध्यमातून यथार्थ गौरव केला
कला ही उल्लेखनीय आहे मोठे समाज कार्य आहे त्यांची कला व त्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी परमेश्वर चरणी प्रार्थना व त्यांना सदिच्छा
डॉ बारसकर,
बार्शी,जिल्हा सोलापूर ४१३४११
सुंदर सादरीकरण केले आहे. तमाशा कलावंतांना मानपान भरघोस मदत शासनाकडून मिळाली पाहिजे.
तमाशा कलेला सर्वांकडून प्राधान्य मिळाले पाहिजे. तमाशा उत्सव भरवण्यात आली पाहिजे. आज आशा कलावंताची खुप परवड आहे.
सुंदर, शाहीर आपल्याला मानाचा मुजरा -शाहीर सुभाष नगरकर
Bahut khoob aur aage badho. Nek tamanna.
वाह वाह खरच अभिमान वाटतो या कलेचा व कलाकारांचा.🙏🙏🙏🙏🙏
Thanks for every on
@@jaykumarpatil859 gh
Ekdam kdk sadrikaran
WAH,KHARACH APRATTIM SADARIKARAN,SARV KALAVANTANA SHUBHECHCHHA.SWARGEASI SHANKAR RAO PATIL YANCHYA SMRUTIS VINAMRA ABHIVADAN,LAVANI MAHOTSAV KHUP KHUP MAHAN KARYA AAHE.
पोवाडा,लावणी नृत्य करनारीने सादर केला तो अप्रतिम
ग्रेट लोक कला महाराष्ट्रा ची
अप्रतिम पोवाडा. नादच खुळा.
Wa...... very nice video song kaddak aawaj lavani super dance No.1
जयसिंगरावाचें अभिंनंदन.🙏
Khup khup abhari aahe sampuna Maharashtra tumha kalavantancha .lavnila jivant theun sampurna vishvat man sanman aapna kalakaranmule maharastrala milala aahe
खुप छान
लय.बोलली.खास.बाई
म्हणून लोक कला जिवंत राहिली पाहिजे
SUNDER
Kalakarani Lavni mohswacha shubhecha. nice sadrikaran.
Very nice 👍
सादरीकरण ऊत्तमच ,बरकां.
NO 1
Very nice maam
या लावणी सम्राद्नी चे सादरीकरण सुंदर आहे. त्या कार्यक्रमाची शान आहेत. सर्वाना हार्दिक शुभेच्छा.
0
so good god bless you
खूपच छानआहे.
Good
सलाम या लावणी कला वंताना
Nice
Too much fantastic Jay maharashra
अप्रतिम
सुंदर संस्कृति सुंदर डांस
लावणी फार्मात तमाशा संपला
Shriram bhujade malegaon
खुप छान👏✊👍 सर्व टिमचे शिवाभिन्दन🙏🙏
शुभेच्छा.
VERY NICE
Laybharizeberdest
👌👌
khup chhan 💜💜💜
قبطبظقبقظظظظثقبطققاعدين يقبببطقط٤قطقط قب
लावणी कलावंताना असाच सन्मान देऊन महाराष्ट्राची मराठमोळी कला परदेशात पाठवुन कलावंताना सन्मान मिळवून दिल्याबद्दल मोहिते-पाटीलाचे हार्दिक हार्दिक अभिनंदन
Hi happy
Great performance
खुप सुंदर 👍
Salam monite patjl
🎉
👌
Mharashtra ratna daya ya lavni samradnila .bas evdhach mhanje
Chaan
No 1
No.1
#
Kalawantachi kala jopasun ajaramar thevanyant तुम्ही yogdan देताय mahnun majhya manapasun dhanyavaad mi ek sainik asun aplya maharashtrachi लावणी agdi avarjun पाहतोय
औनं
सोंगाडया नामशेष होतोय लावणीला सुगीच दिवस तमाशाच काय?
All maharastra is proud of you .
Great Artist
Mast program
जगात जर्मनी आन भारतात परभणी उगाच नाय
BAL dadache aabhar
.
लावणी महाराष्ट्राची शान आहे पण आज हे कलावंत कोरोणा काळांत अधोगतीला लागले आहे राजकारण्यानों यांच्याकडे लक्ष द्या मदत करा
Very good
Excellent performance.....
P
Lawani masst
जबरदस्त लावणी कार्यक्रम. मला लावणीचे वेड आहे. परंतु पहाण्याचा योग येत नाही. आपल्या मागण्या सरकारने लक्षात घेतल्या पाहिजेत. मी ७१ वर्षाचा असून पेशाने वकिल, Arbitrator and Mediator आहे. आपल्याला खूप खूप शुभेच्छा.
Un pl
जुना जमानाच आठवला अतीऊतम
परभणीकर नांव एकुन स्फूर्ति आली
खुप छान
Good
Nice