माणसांची भीती वाटते |
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 4 ม.ค. 2025
- प्रेरणादायी videos साठी नक्की subscribe करा.
@warriorofficer2.O
अशीच प्रेरणादायी पुस्तके ऐकण्यासाठी subacribe करा. @warriorofficer2.O
खेडेगावातून आणि गरीब परिस्थितीतून लाल दिव्याच्या गाडी पर्यंतचा प्रवास...
इथे थांबणे नाही... रमेश घोलप IAS सर्व videos 👇👇
भाग 1( इथे थांबणे नाही... IAS रमेश घोलप सर)👇
• हा व्हिडिओ तुमच्यात लढ...
भाग 2( इथे थांबणे नाही... IAS रमेश घोलप सर)👇
• हा व्हिडिओ तुमच्यात लढ...
भाग 3( इथे थांबणे नाही... IAS रमेश घोलप सर)👇
• हा व्हिडिओ पाहिल्यावर ...
भाग 4( इथे थांबणे नाही... IAS रमेश घोलप सर)👇
• स्वप्नासाठी पेटून उठाल...
भाग 5( इथे थांबणे नाही... IAS रमेश घोलप सर)👇
• व्हिडिओ पहाल तर कधीच ह...
भाग 6( इथे थांबणे नाही... IAS रमेश घोलप सर)👇
• अंगावर शहारे आणणारा प्...
#warriorofficer2.O
#inspirational_stories
#motivation
#MPSC/UPSC
#dream_IAS
#inspiring_books
#books
#book_reading
#warriorofficer2.O
subscribe for more @warriorofficer2.O
Mam या नराधमांना शिक्षा व्हायलाच पाहिजे 😢
mam tumchi reyyal stoery ahy khup chaan bholly
खर आहे madam, काळजी घ्या तब्येतीची. आज खूप चेहरा खूप उतरलेला दिसला व्हिडिओत.
माणसाला माणसाचे मनात काय चालु आहे किंवा समोरील माणसाचे मनात माझे
विषयी काय विचार करतोय हे ओळखता येत नाही ,यामुळेच माणसांचीच भीती वाटते. साध एखाद जनावर चरत असेल ,तर ते विसवासू वाटतं. आता माणूस ,माणूस नाही राहीला.
मॅम , तुम्ही तब्येतीची काळजी घ्या ....आपणच मनाने , तनाने strong होण गरजेचं आहे. आपल्या परीने आजूबाजूच्या मुलींची , स्वतःची ,स्वतःच्या मुलीची काळजी नक्कीच घेऊ.🙏 खर तर या वाईट वृत्तीच्या लोकांमुळे आपली स्वप्नही गुंडाळून ठेवावी लागतात.
म्हणूनच महटंल आहे माणंसा पेक्षा मेढंर बरी
Ma'am, I hope everything is fine with you. You are looking pale and weak. Please don't take stress... Everything will be alright 😊
खरंच काहीच समजत नाही काय चाललंय हे अन् कधी अंत होणार ह्य सगळ्यांचा...एक बातमी संपत नाही तर दुसरी बातमी ... एका धक्क्यातून नीट बाहेर पडता येईना तरी हे सुरूच आहे एकामागे एक प्रत्येक बातमी ऐकल्यावर रडु येत किती रडायचं अजून..खरंच संताप होतो अन अन् काहीच करू शकत नाही आपण ह्याच भयंकर वाईट वाटतं ...😢 प्रत्येक शाळेत self defence che शिक्षण देयला हवे...
Ho mam .....sadhya asch vattey ...
❤️❤️
Speach Less 😢
Today's reality
Karch mama mansanchicha bhiti wate tihi aply rletivus je ahet tynchi
मॅडम काल अशीच घटना कोल्हापूर मध्ये घडली अवघ्या 10 वर्षाची लहान मुलगी ...😢