प्रेक्षकांनो नक्की कॅमेन्ट करा उदया आपण कमेंट्स वर खास video बनवणार आहोत काय वाटतंय पुढे काय व्हायला पाहिजे मालिकेत? so please नक्की कॅमेन्टस करा आणि चॅनेल subscribe करा 🥰🙏
कल्पना चांगली सासुबाई होती ती आई सारखे प्रेम करत होतो पण खरं समजले तेव्हा ती सायली बरोबर कशी वागणूक दिली आई ती आई असते कोणीही आई होऊ शकत नाही ते कल्पना ने दाखवून दिले.
या सिरियल मध्ये सर्वच कलाकारांनी उत्तम अभिनय केला आहे.त्यामुळे सिरियल खूप छान आहे.जरा काही भाग जरा जास्तच लांबड लावून वाढवले आहेत.जरा आता काहीतरी गूढ उकलले जाईल असे वाटते, तोपर्यंत पुढे कलाटणी मिळतें.पण असो, पण सिरियल बघाविशी वाटते.उत्सुकता ताणते.पुढे पहात रहावे वाटते.
Good morning कल्पना मधुभाऊ साक्षी प्रिया वैताग आलाय नुसता गैरसमज मुर्खपणा सुरू आहे प्रेक्षकांच्या मनासारखं कांहीच होत नाही अनघा ताई तुमच्यासाठी कायपण 👌🙏🥰🥰
कल्पनाने त्या चिठ्ठीच्या आधारे सायलीवर केस केली पाहिजे होती म्हणजे तो मधूभाऊ जन्मठेप घेणारच आहे आता त्या सायलीला पण जेल मधे टाकून सायलीची इच्छा ण पूर्ण होईल मधूभाऊ तिच्याबरोबर जेल मधे रोज भेटतील आणि अर्जुन आणि साक्षीच लग्न लाऊन त्या प्रीयाचा पण पोपट करून दिग्दर्शकाला भरपूर वेळ प्रेक्षकांना खेळवायला मजा येईल काय तो प्रोग्राम दाखवतायत माणूस बदलतो पण इतका बदलतो हे त्या दिग्दर्शकालाच जमले वाह मस्त
🙏👍👌❤ इतके वर्ष पूर्णा आज्जी प्रतिमाच्या नावाने रडायच्या, सायलीचे त्यांच्यावर खूप उपकार आहेतच , पण रात गयी,बात गयी म्हणतात तसंच झालयं.शिवाय अश्विन ला पण वाचवलय हे सर्व सुभेदार विसरलेत 😢
Mala vatate ki aarjun he nakkic shodhun kadhen ki to vakilac mahipatla milalela aahe aani madhu bhaaunna dakhven ki tyane kes harnya sathi ghetli aahe frwod aahe to pn he lovkar nahi dakhvnar Aanghatai pn best review hota❤👌baghuyat kay dakhvtat te🤔
आजचा भाग खरोखरच खूप छान आहे केवळ गैरसमजामुळे नात्यांमध्ये केवढा दुरावा निर्माण होतो हे सायलीची चिठ्ठी वाचल्यावर कल्पनाची प्रतिक्रिया पाहून जाणवते महिपत आणि अर्जुन यांच्या अप्रतिम अभिनयाला दाद द्यायलाच हवी जोशी वकीलाचा व प्रियाचा कुटील हेतू व मानभावीपणा अर्जुनाच्या प्रामाणिक प्रयत्नांनी लवकर उघडकीस येऊन सायलीच्या प्रार्थनेला यश मिळावे
मधु भाऊंना पुन्हा संस्कार कसे केले या साठी पुन्हा शिव्या खा लागणार आहेत 😂😂😂😂खरी तन्वी सायली जरी मान्य केलं पुढे तर प्रिया वर असे संस्कार केलेत मधु भाऊंनी या साठी सुभेदार आणि किल्लेदार पुन्हा धारेवर घेतीलच 😂
हे मात्र बरोबर बोललात अनघा, उगाच खोटे reviews ऐकण्यापेक्षा आपलं मत मांडणं श्रेयस्कर.. मधुभाऊंना, कल्पनाला चांगली अद्दल घडली पाहिजे आणि डोळे उघडण्यासाठी कुसुम प्रमाणे प्रतिमा, विमल ने पदर खोचला पाहिजे साक्षीच्या मनासारखं पण झालं आता प्रेक्षकांच्या मनासारखे लवकर होऊ देत
सायलीची चांगली जिरली. आता तरी रडणं सोडून लढायला शिक. सुभेदार तिच्याशी असेच वागणार आहेत. तिला daring करुनच जायला पाहिजे, अर्जुनची लग्नाची बायको म्हणून. मधुभाऊंचीही लवकरच जिरायला पाहिजे. महीपत, साक्षी, प्रिया किती निर्लज्ज आहेत. करुन सवरुन नामानिराळे. Thank you for the 👌 review.
@@swatisawant8406 ह्याचीच भीती madhubhaun ना आहे की सुभेदार आता त्यांच्या मुलीवर कधीच विश्वास ठेवणार नाही आणि तिला त्या घरात कधीच सन्मान, अधिकार आणि प्रेम आपुलकी मिळणार नाही. म्हणुनच ते अर्जुन बरोबर तिला जाऊ देत नाहीये
हो. पण म्हणूनच सायलीने स्वतः निर्णय घ्यावा असं मला वाटलं. मधुभाऊ तिला पाठवणारच नाहीत. आता जे काही होईल म्हणजे जोशी वकील केस फिरवेल तेव्हा, ते सर्व अर्जुन करेल. सायलीला जरा strong दाखवायला हवं होतं. CM मधे दोन मुद्दे आहेत. पहिला म्हणजे त्यांनी सर्वांना अंधारात ठेवलं. हे चूकच होतं पण त्याबद्दल माफी मागुन झाली आहे. दुसरा मुद्दा हा आहे की अर्जुनकडून सुरवातीला विरोध होता पण सायलीसाठी हे लग्न खरंच होतं तिच्या मनात. सायली सगळं मनापासुनच करत होती. पण आता अर्जुनचं प्रेम कळल्यावरही ही backfoot वरच आहे. म्हणजे आता लग्न तिच्यासाठी जास्त important नाही आहे. ही गोष्ट मला पटली नाही.
Hii Anagha mala Aplya Arjuncha confidence baghun vatte ki Joshicha khara chehra madhubhauna dakhavel ani tayache Sayalivar kiti khare prem ahe te pataun deyacha prayayntna karat rahil ani akher Madhubhauna patelach ani te Sayalicha hathadetil ani court case hi
Mi सध्या टीव्ही वर मालिका बघत नाही बोर झाल्या सारखं वाटतं mianghach बर वातेय आहे येवड्ये नामांकित वकील असून सगळ्यांवर प्रिया साक्षी आणि महिपत भारी आहे असे मला वाटते
Illogical story with illogical presentation Yana Arjun saylichi story nasel dakhwaychi tar naka dakhwu priyach katkarsthan dakhwun tila sihasanawar baswa Ani subhedar killedar la ticha jayjaykar karu dya. Ani ekdach sampvun taka ratalpana😂😂
@@MaYuRi24ful अरे ताई audience चा पण 💯 support आहे ना show ला नाराजीने का होईना आपली serial बघितली जाते आहे हे makers ला चांगलाच माहित आहे म्हणुन तर ते अगदी confidence मध्ये आहे आणि पुढे ही ते असच न पटणारे दाखवत राहणार त्यांना अस वाताये की ते फार unque काहीतरी दाखवुन लोकांचं मनोरंजन करत आहे. पण एकदा का लोकांचे pateince संपले ना की जे ह्यांना डोक्यावर घेऊन नाचताय ना तेच जमिनीवर अपतील
@@poonamjoshi5120 हो ना ताई overconfident आहेत ते. नुसते मेकर्स नाही तर कलाकार actors सुद्धा खूप सर्वांच्या डोक्यात हवा गेली आहे नंबर 1 टीआरपी मालिका म्हणून लवकरच आपटतील ते सर्व
मला वाटत प्रतिमाच सायलीची मदत करू शकते त्या स्केच ने सगळी भांडे फुटतील.... मग वकील म्हणून एक तर अर्जुन किंवा सायलीचे वडील मधुभाऊंना सोडवतील पण शेवटी सिरीयस आहे काही होऊ शकते 😊 या सिरीयसवर अनेक stories होऊ शकतात. मी पाहणे सोडले पण तुमच्या आवाजात ऐकते 👍
Mala tar asa vatay madhubhavu yekat nahit tar tyana javude khadi phodayla Aaj aplya swataycha bapach koni yekat nahi Ani he madhubhavu manlelya mulivar yevda hakka dhakavtat Konala he story khari vatel ka Sayli ek no murkha dakhavli ahe
लेखकाला सांगाल का मॅडम जर तुमचे ऐकत असतील तर या कल्पना आणि मधुभाऊना थोडी अक्कल द्यायला. आणि अर्जुन बरोबर बोलला आहे जी बाई आईच्या चारित्र्याचा बाजार मांडते तिचे दिवस भरले गेलेच. पैशासाठी बाजार मांडणारे वकिल. प्रियाचे थोबाड तर बघितले तरी डोक्यात जाते
Arjunla mahit aahe na priyache tushipstra khote aahe te msg to ka kahich action ghet nahi. Sayli ne Subhedarana Pratima chi gift dili aahe ti box madhe taknar ka. Kahipan dakhawtat.
खर तर अर्जुन आणि सायली ह्या दोघांचे प्रेम खूप छान दाखवलं आहे .आणि त्या एकमेकांसाठी तडफड .आपल्या मनातले प्रेम सांगण्यासाठी त्यांची तळमळ आणि एकमेकांसाठी रडलेले हे खूप छान केलं त्यांनी त्यांच्या प्रत्येक एपिसोड मध्ये बनावट वाटत नाही ..पण आता त्या प्रियाचे भयानक रूप सगळ्या समोर आणा लवकर . तिला बघितलं की खूप राग येतो किंवा सायली च्या सासरचे यांनी तिला स्वीकारावे .तिच्या सासूला जरा पण आठवत नाही का ? की सायली आपल्या सगळ्या बरोबर खूप प्रेमाने वागली आहे .. प्लीज लवकर दाखवा खूप मालिका ओढत आहे .
ही सिरियल लवकर संपू नये या साठी अनेक अनावश्यक उपकथानक जोडतील , प्रेक्षकांचा अंत पाहातील TRP कमी झाला की कुठल्याही अंता शिवाय मालिका गुंडाळतील दोन वर्ष काहीही होणार नाही .
Tracking mobile location Where she was and finding family history of Sakshi , is difficult for Arjun as he is not leading this case ? Story is taking long turn 😅 5 years more too many episodes to goooooo…. Small suspense to open
कल्पना ताई च्याच पात्राची वाट लागली... खरंच मुलगी मानलं होत ना मग मुलीला कोणी चुकलं तर हाकलून देत का कोणी...... म्हणजे सासू ही सासू च असतें.. कधीही आई होऊ शकत नाहीं हेच दिसते... मला वाटलं की.....best sasu award milel ya varshi. Varshi pan ata impossible 😂😂😂
@@Anjali-govardhan-30 exactly, खुपच चुकीच्या पद्धतीने React होतांना दाखवल आहे कल्पना ताई ना, हे त्यांच्या character ला अजिबातच शोभत नाहीय. त्या पेक्षा त्या सात्विक संतापाने व्यक्त झाल्या असत्या तर बर दिसल असत
Kay honare te mahit nahi but kay whava tr te asa ki hi case madhu harawa ani tyala farpatat jail madhe ghalawa. Priyane fraud karun subhedaranchi property gilawi ani kalpanala rastyavar anava. Changla kahi hotach nahiye mg hech baghayla maja yeil😂😂
म्याडम मी तूमच्या चायनला नविन आहे मला तूमच्या आवाजात मालिका आयकायला खूप आवडते मालिका टीव्ही वर बघण्या पेक्षा तूमच्या आवाजात खूप खूप आवडते तुमचीती मध्ये मध्ये कोमेडी खूप आवडते म्याडम जे तूम्हाला मालिका विशय वाटत तेच मला वाटतं पण मला तूमच्या आवाजात आझून दूसऱ्या मालिका आयकायला आवडेल 🙏
सर्वात चांगली मालिका सर्वात फालतू झाली आहे. मधू भाऊंचे आताचे वागणे आणि भाषा बघून ते कधीतरी सुसंस्कृत आणि प्रेमळ असतील असे वाटत नाही. ते जेलमध्ये च बरे आहेत.कल्पना चे प्रेम तर फारच बेगडी निघाले.
अनघा ताई मी कालच्या कॉमेंट्स मध्ये पत्रा विषयी दोन बाजू मांडल्या होत्या त्यातील एक बाजू म्हणजे कल्पना च्या हातीच ते पत्र मिळेल पण ती वाचून फाडून टाकेल,आणि माझा अंदाज खरा ठरला. फक्त आपल्याला अर्जून सायली च्या प्रेमाविषयी च काहीच अंदाज मांडता येत नाही. मला असे वाटत होते की मधू भाऊ चा जमीन आजच रद्द व्हायला पाहिजे होता, पण असू दे पुढील कोर्ट सीन मध्ये नक्कीच "कडू भाऊ"जेल मध्ये असतील.तेंव्हाच त्यांना सायली ने आपल्यासाठी स्वतःचे आयुष्य पणाला लावले याची जाणीव होईल. आणि मी त्या क्षणाची आतुरतेने वाट बघते.
Apan comments karun thakun jau pan writer/ director actors public la murkh samjun wattel tase dakhwinyat thaknar nahit. Saglyanche khise paishani bharun rahilyawer public che kon aiknar aahe? Ratal kantalwani boar public la murkh pan swata sagle bindok asnari serial 😂😂😂😂 Arjun Sayli main lead role madhe ani tyananch sidetrack karun vamp/ villain hyanach lead role madhe anun kantalwane boar hoiparyant dakhaun rahilet. Priya ch lead role karit aahe ase watat aahe.Thod teri doke waprun( asel ter) dakhwayla pahije. Arjun Sayli gele tel lawayla. Baki kuthlyach serial madhe etka murkhapana dakhwila nahi aahe. 😂
प्रेक्षकांनो नक्की कॅमेन्ट करा उदया आपण कमेंट्स वर खास video बनवणार आहोत काय वाटतंय पुढे काय व्हायला पाहिजे मालिकेत?
so please नक्की कॅमेन्टस करा आणि चॅनेल subscribe करा 🥰🙏
हो नक्कीच ताई 👍 coments करण्याला नेहमीच उत्सख असतो आम्ही TTM साठी 😂
Online
kahi vishesh honar nahi.
episode wadhawnyasathi parat kahi tari drama ubha kartil.
Dhanyavad Tai bhetu pudhya bhagat namskar
@@ketanpingale5229 पण खुपच चुकीच्या पदधतीने करतात आहे makers
कल्पना चांगली सासुबाई होती ती आई सारखे प्रेम करत होतो पण खरं समजले तेव्हा ती सायली बरोबर कशी वागणूक दिली आई ती आई असते कोणीही आई होऊ शकत नाही ते कल्पना ने दाखवून दिले.
कल्पना आणि मधू भाऊ जरा जास्त करत आहे. अति करत आहे जरा त्यांनी हे थांबवावं
महीपत शिखरेची व्हिलनची भूमिका खूपच छान केली आहे. अर्जुन आणि चैतन्यची भूमिका सुद्धा खुप भारीच आहे.
या लोकांचे काहीच ठरले नाही तरी मालिकेचे नाव मात्र "ठरल तर मग" 😂😂😂😂
😂😂😂अगदी बरोब्बर
@@MPatil_Quotes" गैरसमज "हा शब्द ad करायला हवा serial च्या title मध्ये
अगदी बरोबर
मालिकेतील सर्वच पात्रे वीलन झाली आहेत. आणि अर्जुन व सायली बावळट दाखवली आहेत, कंटाळा आलाय बघायचा.
प्रिया ला सुभेदार चा घरात एन्ट्री बंद झाली की लगेच तिला घरात घेतात आणि सायलीला घ्यायला एक वर्ष लागणार
सुभेदार एवढे मूर्ख आहेत की खरी तन्वी सायली हे कळल्या नंतर सुद्धा ते प्रिया ला घराबाहेर काढणाऱ नाही ....
यात चैतन्य खूप भाव खावून जातो.मला खूप आवडतो तो हसताना
अर्जुन, काळा पांढरा अन् मधूभाऊ, लाल पिवळे...निळे..या एपिसोड मध्ये रंगच रंग!!!!एकदम मस्त😂😂😂😂
. चेतन आणि अर्जूनची भुमिका छान आहे😊
कल्पना आणि मधुभाऊ कॅरेक्टर चेंज झाले हे थोडे पचत नाही
या सिरियल मध्ये सर्वच कलाकारांनी उत्तम अभिनय केला आहे.त्यामुळे सिरियल खूप छान आहे.जरा काही भाग जरा जास्तच लांबड लावून वाढवले आहेत.जरा आता काहीतरी गूढ उकलले जाईल असे वाटते, तोपर्यंत पुढे कलाटणी मिळतें.पण असो, पण सिरियल बघाविशी वाटते.उत्सुकता ताणते.पुढे पहात रहावे वाटते.
Ho agdi barobar... Tyat Arjun - Sayali best... Khup Natural vatatat.. Agdi nitagas prem❤
Arjun.is. best
Good morning कल्पना मधुभाऊ साक्षी प्रिया वैताग आलाय नुसता गैरसमज मुर्खपणा सुरू आहे प्रेक्षकांच्या मनासारखं कांहीच होत नाही अनघा ताई तुमच्यासाठी कायपण 👌🙏🥰🥰
प्रेक्षकांच्या मनासारखं काहीच होत नाही
Ho naa
कल्पना ताई...त्यांना सायलीचे कोणत्याच गोष्टी आठवत नाहीत...सासू सासू च असते शेवटी
कल्पनाने त्या चिठ्ठीच्या आधारे सायलीवर केस केली पाहिजे होती म्हणजे तो मधूभाऊ जन्मठेप घेणारच आहे आता त्या सायलीला पण जेल मधे टाकून सायलीची इच्छा ण पूर्ण होईल मधूभाऊ तिच्याबरोबर जेल मधे रोज भेटतील आणि अर्जुन आणि साक्षीच लग्न लाऊन त्या प्रीयाचा पण पोपट करून दिग्दर्शकाला भरपूर वेळ प्रेक्षकांना खेळवायला मजा येईल काय तो प्रोग्राम दाखवतायत माणूस बदलतो पण इतका बदलतो हे त्या दिग्दर्शकालाच जमले वाह मस्त
🙏👍👌❤
इतके वर्ष पूर्णा आज्जी प्रतिमाच्या नावाने रडायच्या, सायलीचे त्यांच्यावर खूप उपकार आहेतच , पण रात गयी,बात गयी म्हणतात तसंच झालयं.शिवाय अश्विन ला पण वाचवलय हे सर्व सुभेदार विसरलेत 😢
Ho naa 😊
@@tejasgaonkar3576 अगदी खरय
वर्षे भर प्रेम जमलं नाही दोघांना आणि आता मधुभाऊचा राग बघायला लावाचा सिरीयल चा कटाला आला😊
Good evening Anagha Tai ❤ Best review tumchya aawajat ekyala mast Anagha Tai ❤
Mala vatate ki aarjun he nakkic shodhun kadhen ki to vakilac mahipatla milalela aahe aani madhu bhaaunna dakhven ki tyane kes harnya sathi ghetli aahe frwod aahe to pn he lovkar nahi dakhvnar Aanghatai pn best review hota❤👌baghuyat kay dakhvtat te🤔
मला वाटतं की आता आर्जुन ही केस लढणार आणि मधुभाऊना जिंकून देणार.
स्टार प्रवाह च्या प्रत्येक सिरीयल मध्ये व्हिलन ला जास्त मजबूत दाखवतात, का कुणास ठाऊक..?
🙂👍
आणि त्यांना शेवट पर्यंत कधीच शिक्षा किंवा पष्यातप होत नाही 😮
आजचा भाग खरोखरच खूप छान आहे केवळ गैरसमजामुळे नात्यांमध्ये केवढा दुरावा निर्माण होतो हे सायलीची चिठ्ठी वाचल्यावर कल्पनाची प्रतिक्रिया पाहून जाणवते महिपत आणि अर्जुन यांच्या अप्रतिम अभिनयाला दाद द्यायलाच हवी जोशी वकीलाचा व प्रियाचा कुटील हेतू व मानभावीपणा अर्जुनाच्या प्रामाणिक प्रयत्नांनी लवकर उघडकीस येऊन सायलीच्या प्रार्थनेला यश मिळावे
Arjun my feverit advhoket
Arjun Priya urfa tanvi nagraj yanche
Pital bhayer kadhanar
Parmeshwarachya mandirat der ahye andher nahi
Sayli tich kalyni ankhi kahi vegli nave tichya Malika amhi kutumbh
Avarjun pahato himalika pahyla maja yenar ahye ata baki kalakar sudhha kame changli kartayat pan Arjun sayli chaytay satyapana ahye
Baki hyana priyamule godhalli ahyet te pan samor yelach dhanyavad Suryakant s pawar taluka lanja distrik Ratnagiri gone veral
Tai dhanyavad namskar
मधु भाऊ चे डोळे लवकर ऊघडावे येवडिच आसा
मधु भाऊंना पुन्हा संस्कार कसे केले या साठी पुन्हा शिव्या खा लागणार आहेत 😂😂😂😂खरी तन्वी सायली जरी मान्य केलं पुढे तर प्रिया वर असे संस्कार केलेत मधु भाऊंनी या साठी सुभेदार आणि किल्लेदार पुन्हा धारेवर घेतीलच 😂
🥰👍👍
हे मात्र बरोबर बोललात अनघा, उगाच खोटे reviews ऐकण्यापेक्षा आपलं मत मांडणं श्रेयस्कर..
मधुभाऊंना, कल्पनाला चांगली अद्दल घडली पाहिजे आणि डोळे उघडण्यासाठी कुसुम प्रमाणे प्रतिमा, विमल ने पदर खोचला पाहिजे
साक्षीच्या मनासारखं पण झालं आता प्रेक्षकांच्या मनासारखे लवकर होऊ देत
शेवटी अर्जुन जिंकणार केस मला वाटते सत्याचा विजयी असतो
सायली आता खरी तन्वी आहे हे समजायला हवे आहे. अर्जुनाला अणि madhubhau तरी समजायला पाहिजे. तरच priya चा डाव उधळून लावता येईल.
तुमच बरोबर पण हे सगळ घडायला 3 ते 4 वर्ष लागतील . तोपर्यंत एकच रडगाणे सुरूच राहणार
अतिशय सुंदर ताई ❤❤❤
कृतग्न सुभेदार फॅमिली
सायली अजृन कधी एकत्र येणार 😊
❤ Best review Tumchya God aawajat ekyala mast Anagha Tai ❤ Best serial number one Tharla Tar Mag ❤ Arjun ❤ Sayali ❤
🥰👍
मधु भाऊ ची केस अर्जुन कडे गेली तर सायली पण भेटेल अर्जुनला आणि मधु भाऊ पण निर्दोष सुटतील
❤❤❤❤❤
मधुभाऊ ना जन्म टेप होणार असेच जोशी वकील प्रयत्न करत आहे पैठणी कलर मेहंदी
सायलीची चांगली जिरली. आता तरी रडणं सोडून लढायला शिक. सुभेदार तिच्याशी असेच वागणार आहेत. तिला daring करुनच जायला पाहिजे, अर्जुनची लग्नाची बायको म्हणून. मधुभाऊंचीही लवकरच जिरायला पाहिजे.
महीपत, साक्षी, प्रिया किती निर्लज्ज आहेत. करुन सवरुन नामानिराळे.
Thank you for the 👌 review.
@@swatisawant8406 ह्याचीच भीती madhubhaun ना आहे की सुभेदार आता त्यांच्या मुलीवर कधीच विश्वास ठेवणार नाही आणि तिला त्या घरात कधीच सन्मान, अधिकार आणि प्रेम आपुलकी मिळणार नाही. म्हणुनच ते अर्जुन बरोबर तिला जाऊ देत नाहीये
हो. पण म्हणूनच सायलीने स्वतः निर्णय घ्यावा असं मला वाटलं. मधुभाऊ तिला पाठवणारच नाहीत. आता जे काही होईल म्हणजे जोशी वकील केस फिरवेल तेव्हा, ते सर्व अर्जुन करेल. सायलीला जरा strong दाखवायला हवं होतं.
CM मधे दोन मुद्दे आहेत. पहिला म्हणजे त्यांनी सर्वांना अंधारात ठेवलं. हे चूकच होतं पण त्याबद्दल माफी मागुन झाली आहे. दुसरा मुद्दा हा आहे की अर्जुनकडून सुरवातीला विरोध होता पण सायलीसाठी हे लग्न खरंच होतं तिच्या मनात. सायली सगळं मनापासुनच करत होती. पण आता अर्जुनचं प्रेम कळल्यावरही ही backfoot वरच आहे. म्हणजे आता लग्न तिच्यासाठी जास्त important नाही आहे. ही गोष्ट मला पटली नाही.
Hii Anagha mala Aplya Arjuncha confidence baghun vatte ki Joshicha khara chehra madhubhauna dakhavel ani tayache Sayalivar kiti khare prem ahe te pataun deyacha prayayntna karat rahil ani akher Madhubhauna patelach ani te Sayalicha hathadetil ani court case hi
Malika hahe.story. hahe. Tashich. Honar. ❤❤❤❤❤episode.maji. avadati. Malika.mala. comment. Karayala. Avadat. Nahi.
Mi सध्या टीव्ही वर मालिका बघत नाही बोर झाल्या सारखं वाटतं mianghach बर वातेय आहे येवड्ये नामांकित वकील असून सगळ्यांवर प्रिया साक्षी आणि महिपत भारी आहे असे मला वाटते
Kalpana aai nahi krur sasu zali
@@SwapnaliNerulkar हा कठोर पणा स्वतः च्या लेकी बाबत ही वापरला असता तर बर झाल असत कल्पना ताई नी.
व्हायला पाहिजे मधुकर पाटील जन्म ठेप😂😂😂😂
शुभ सकाळ🙏 ताई❤❤❤❤❤
Illogical story with illogical presentation Yana Arjun saylichi story nasel dakhwaychi tar naka dakhwu priyach katkarsthan dakhwun tila sihasanawar baswa Ani subhedar killedar la ticha jayjaykar karu dya. Ani ekdach sampvun taka ratalpana😂😂
ठरवून केलेला रटाळपना दुसरं काय 😂😂
lokanna murkha banwun aple khise bhartayet he
@@MaYuRi24ful अरे ताई audience चा पण 💯 support आहे ना show ला नाराजीने का होईना आपली serial बघितली जाते आहे हे makers ला चांगलाच माहित आहे म्हणुन तर ते अगदी confidence मध्ये आहे आणि पुढे ही ते असच न पटणारे दाखवत राहणार त्यांना अस वाताये की ते फार unque काहीतरी दाखवुन लोकांचं मनोरंजन करत आहे. पण एकदा का लोकांचे pateince संपले ना की जे ह्यांना डोक्यावर घेऊन नाचताय ना तेच जमिनीवर अपतील
@@poonamjoshi5120 हो ना ताई overconfident आहेत ते. नुसते मेकर्स नाही तर कलाकार actors सुद्धा खूप सर्वांच्या डोक्यात हवा गेली आहे नंबर 1 टीआरपी मालिका म्हणून लवकरच आपटतील ते सर्व
मला वाटत प्रतिमाच सायलीची मदत करू शकते त्या स्केच ने सगळी भांडे फुटतील.... मग वकील म्हणून एक तर अर्जुन किंवा सायलीचे वडील मधुभाऊंना सोडवतील पण शेवटी सिरीयस आहे काही होऊ शकते 😊 या सिरीयसवर अनेक stories होऊ शकतात. मी पाहणे सोडले पण तुमच्या आवाजात ऐकते 👍
❤your review daily.
Glad you like them!🥰🥰
@Reviewwithanagha I wait daily for your review.
I would like to meet you when I come to pune.
सासु ही आई कधीही होऊ शकत नाही. हे कल्पनाने दाखवुन दिले.
Anagha Tai ❤ Madhubhau cha jamil janar kiva Joshi ha Mahipatala milal aahe kalaver. Madhubhau Sayali la Arjun kade pathav.
पुढे तेच होणार जे ठरलेले 😂😂😂😂❤❤❤
. Mast ❤
वर्ष भर मधुभाऊचा व सुभेदारी राग दाखवून ओढूनताणून मालिका पुढे सरकवणार. कोर्टात इतक्या सहजपणे खोट्या कागदपत्रांवर विश्वास ठेवला जातो?
सायलीने कल्पना ला letter लिहिण्याऐवजी अर्जुनसाठी तरी लिहायचे
काहीतरी चांगले पाहायला मिळाले असते
Mala tar asa vatay madhubhavu yekat nahit tar tyana javude khadi phodayla
Aaj aplya swataycha bapach koni yekat nahi Ani he madhubhavu manlelya mulivar yevda hakka dhakavtat
Konala he story khari vatel ka
Sayli ek no murkha dakhavli ahe
आता देवालाच मध्ये पडावं लागण जोगतीन येईन प्रियाला बाहेर काढायला सांगण आणि सायलिला बोलवायला सांगण आणि अमरिश पुरीला आता जाणिव होईन
लेखकाला सांगाल का मॅडम जर तुमचे ऐकत असतील तर या कल्पना आणि मधुभाऊना थोडी अक्कल द्यायला. आणि अर्जुन बरोबर बोलला आहे जी बाई आईच्या चारित्र्याचा बाजार मांडते तिचे दिवस भरले गेलेच. पैशासाठी बाजार मांडणारे वकिल. प्रियाचे थोबाड तर बघितले तरी डोक्यात जाते
मस्त रेव्हु
Arjunla mahit aahe na priyache tushipstra khote aahe te msg to ka kahich action ghet nahi. Sayli ne Subhedarana Pratima chi gift dili aahe ti box madhe taknar ka. Kahipan dakhawtat.
खर तर अर्जुन आणि सायली ह्या दोघांचे प्रेम खूप छान दाखवलं आहे .आणि त्या एकमेकांसाठी तडफड .आपल्या मनातले प्रेम सांगण्यासाठी त्यांची तळमळ आणि एकमेकांसाठी रडलेले हे खूप छान केलं त्यांनी त्यांच्या प्रत्येक एपिसोड मध्ये बनावट वाटत नाही ..पण आता त्या प्रियाचे भयानक रूप सगळ्या समोर आणा लवकर . तिला बघितलं की खूप राग येतो किंवा सायली च्या सासरचे यांनी तिला स्वीकारावे .तिच्या सासूला जरा पण आठवत नाही का ? की सायली आपल्या सगळ्या बरोबर खूप प्रेमाने वागली आहे .. प्लीज लवकर दाखवा खूप मालिका ओढत आहे .
🥰👍👍
ही सिरियल लवकर संपू नये या साठी अनेक अनावश्यक उपकथानक जोडतील , प्रेक्षकांचा अंत पाहातील TRP कमी झाला की कुठल्याही अंता शिवाय मालिका गुंडाळतील दोन वर्ष काहीही होणार नाही .
ह्या भागामध्ये मस्त काय आहे te तुम्ही सांगाल काय, सर्व बकवास आहे
मला असं वाटतं अर्जुन अथर्व सत्य मधु भाऊ समोर अनिल
Hiiii❤❤❤❤
Good morning anghatai ❤🎉
Good morning 🥰
Tracking mobile location Where she was and finding family history of Sakshi , is difficult for Arjun as he is not leading this case ? Story is taking long turn 😅 5 years more too many episodes to goooooo…. Small suspense to open
अस करा ना इतकी बोगस सिरीयल दाखवण्या पेक्षा बंद करून टाका कारण मालिका खुप बोर झाली आहे
Good morning ta ❤
कल्पना ताई च्याच पात्राची वाट लागली... खरंच मुलगी मानलं होत ना मग मुलीला कोणी चुकलं तर हाकलून देत का कोणी...... म्हणजे सासू ही सासू च असतें.. कधीही आई होऊ शकत नाहीं हेच दिसते... मला वाटलं की.....best sasu award milel ya varshi. Varshi pan ata impossible 😂😂😂
@@Anjali-govardhan-30 exactly, खुपच चुकीच्या पद्धतीने React होतांना दाखवल आहे कल्पना ताई ना, हे त्यांच्या character ला अजिबातच शोभत नाहीय. त्या पेक्षा त्या सात्विक संतापाने व्यक्त झाल्या असत्या तर बर दिसल असत
दोरा जास्त ताणला की तुटतो. हे निर्माते विसरले आहेत, आम्ही पाहणे सोडून दिले 😮😮😮
❤
Kay honare te mahit nahi but kay whava tr te asa ki hi case madhu harawa ani tyala farpatat jail madhe ghalawa. Priyane fraud karun subhedaranchi property gilawi ani kalpanala rastyavar anava. Changla kahi hotach nahiye mg hech baghayla maja yeil😂😂
😂😂
म्याडम मी तूमच्या चायनला नविन आहे मला तूमच्या आवाजात मालिका आयकायला खूप आवडते मालिका टीव्ही वर बघण्या पेक्षा तूमच्या आवाजात खूप खूप आवडते तुमचीती मध्ये मध्ये कोमेडी खूप आवडते म्याडम जे तूम्हाला मालिका विशय वाटत तेच मला वाटतं पण मला तूमच्या आवाजात आझून दूसऱ्या मालिका आयकायला आवडेल 🙏
Mala Asa wattay arjun sakshi la independently dusrya case madhe adkawnar ani madhubhau chi case Kashi linked ahe te prove krnar....
Good morning ताई ❤ खूप छान तुमच्या आवाजात review 😊 मधुभाऊ जेल मध्ये जायलाच हवे 😂😂 आणि ताई नक्की आपन खेळूया प्रश्नमंजुषा 😊😊
🥰🥰👍
Madhubhau joshi vakilancha satkar karnar
मधुभाऊ la joshya ne ajun ek don dhakke dile ki barobr arjun chya payashi enar madhu bhau😅
Madhubhauni he tar kabul kele ki tyanna kortatle kahi kalat nahi
सर्वात चांगली मालिका सर्वात फालतू झाली आहे. मधू भाऊंचे आताचे वागणे आणि भाषा बघून ते कधीतरी सुसंस्कृत आणि प्रेमळ असतील असे वाटत नाही. ते जेलमध्ये च बरे आहेत.कल्पना चे प्रेम तर फारच बेगडी निघाले.
600 chya var episodes zhalet..pan ascharya hech ki 22 varsh purvi zhalelya apaghatache ayush maatr khupach jasta aahe.. aata vastavala bhidun satya baher yeude
Tya Mhataryala jail madhe pathava punha.. serial chi vat lavale purn
शुभ सकाळ ☀️ ताई
Tai LP cha episode ka nahi det
छान
अनघा दिदी अहंकाराची पट्टी कधी उघडणार आहेत सुभेदार कुटुंब पण तसेच पैठणी वांगी कलर राम कृष्ण हरी
❤❤good morning tai kahitar chagl dakhva ata pratima aatyane phude yevun subhe darana samjavayla pahije
Tumhi rivio khup chan deta mala aavdte
कल्पना या कॅरॅक्टर ची वाट लावली...अशी आई असते का?
अनघा ताई मी कालच्या कॉमेंट्स मध्ये पत्रा विषयी दोन बाजू मांडल्या होत्या त्यातील एक बाजू म्हणजे कल्पना च्या हातीच ते पत्र मिळेल पण ती वाचून फाडून टाकेल,आणि माझा अंदाज खरा ठरला.
फक्त आपल्याला अर्जून सायली च्या प्रेमाविषयी च काहीच अंदाज मांडता येत नाही.
मला असे वाटत होते की मधू भाऊ चा जमीन आजच रद्द व्हायला पाहिजे होता, पण असू दे पुढील कोर्ट सीन मध्ये नक्कीच "कडू भाऊ"जेल मध्ये असतील.तेंव्हाच त्यांना सायली ने आपल्यासाठी स्वतःचे आयुष्य पणाला लावले याची जाणीव होईल.
आणि मी त्या क्षणाची आतुरतेने वाट बघते.
सध्या गडबड आणि धावपळीत मधु भाऊंना विचार करायला वेळ नाही पण जेल मध्ये एकांतात बसून मधु भाऊंना विचार करायला खूप time आहे ..
अगदी बरोबर . जेल मध्ये आरामात बसून विचार करतील.
@@MPatil_Quotes
🥰👍👌👌हो
Pundhe pratima tai saiyli ne subheradranchya gharasathi kai kai kelay yachi aathavan subhedarana karun deil. ...tya purana aajji na convince karatil .. aani tya doghi milun kalapana Tichya virodhat jaun arjun saiyli la ekrt aantil... Purvi jas Purna aajjincha saiylila viradh hota tas kalpanacha rag rahil.. sadhya tari kalpana cha rag shant honar nahi
Pratek gostila 2 baju astat asa ka wichar karat nahit te sagale
सिरियल भरकटत चालले आहे .मी बघणे बंद केले आहे .अर्जुन आपली हुशारी गहाण ठेवून वागतो आहे .
बंद करा .
Good morning ❤
Good morning!🥰
Mala vatat priya ashwin chya lagan dharavtil
Apan comments karun thakun jau pan writer/ director actors public la murkh samjun wattel tase dakhwinyat thaknar nahit. Saglyanche khise paishani bharun rahilyawer public che kon aiknar aahe? Ratal kantalwani boar public la murkh pan swata sagle bindok asnari serial 😂😂😂😂
Arjun Sayli main lead role madhe ani tyananch sidetrack karun vamp/ villain hyanach lead role madhe anun kantalwane boar hoiparyant dakhaun rahilet. Priya ch lead role karit aahe ase watat aahe.Thod teri doke waprun( asel ter) dakhwayla pahije. Arjun Sayli gele tel lawayla. Baki kuthlyach serial madhe etka murkhapana dakhwila nahi aahe. 😂
आता ही सिरीयल बघायला मजा येत नाही काय वेगळाच टर्न घेतलेला आहे या सिरीयल ने बघायला एकदम बोरिंग आणि रटा ळ वाटतं
सिरियल बोअर होत चालली आहे. सर्व कला कार मानधनासाठीच कामे करीत आहे. आम्ही तर बघणे सोडून च दिली आहे. चालू द्या तुमचा टाईम पास😂
Live dakhva story nako
Mhipat
Ache bute ki pahchan karne mesubhedar bhi failed
, ही मालिका चांगली दाखवा नाहीतर बंद करा
😅