मधु भाऊ अति करु नका अति तिथे माती होते. किती अर्जुन गयावया करतो थोडी पड कदर माणूसकी नाही का तूमच्या मध्ये.खू वाईट वाटते अर्जुन चे.खर प्रेम आहे हे.खऱ्या प्रेमाची कदर नाही मधू भाऊ तूम्हाला खर कोण खोटे कोण.या प्रियाला हाकलवा डोक्यात जाते कडू वाईट असावं पण किती याचे पण भान असावे.
Please give punishment to Priya Nagraj Mahipat Sakshi now. Let's win the truth now . Priya cha khotarde pana lavkar samor ana. Kiti diwas khote jinknar ajun. Satyala jinku dya please. Arjun Sayli la ektra ana please ata. Serial t.v. var nahi baghnar tovar.
सायली आणि अर्जुन ज्यांना एकत्र यायला हवे असे वाटते त्यांनी like करा ❤
❤
मधुभाऊ कल्पना पुर्णाआजी दाताडी प्रिया वैताग आलाय नुसता काहीच प्रेक्षकांच्या मनासारखं होत नाही कधी सायली अर्जुन एकत्र येणार धन्यवाद 🙏👌
दाताडी प्रिया 😂😂😂😂😂😂
😂😂प्रिया जर कमेंट वाचत असेल तर तिला किती वाईट वाटत असेल.. 😂😂
मधु भाऊ अति करु नका अति तिथे माती होते. किती अर्जुन गयावया करतो थोडी पड कदर माणूसकी नाही का तूमच्या मध्ये.खू वाईट वाटते अर्जुन चे.खर प्रेम आहे हे.खऱ्या प्रेमाची कदर नाही मधू भाऊ तूम्हाला खर कोण खोटे कोण.या प्रियाला हाकलवा डोक्यात जाते कडू वाईट असावं पण किती याचे पण भान असावे.
कल्पनाला मुद्दामच खूप वाईट रोल आहे तुला माहित आहे तर तन्वी कशी आहे आणि सायली पण सायली बद्दल एवढं टोकाला जायची गरज नाही
मधु भाऊ ना अटॅक येऊद्या मरून गेले की प्रॉब्लेम सुटतील.😅
😂😂😂😂
कल्पना ला काही समजत नाही का किती वेड्यागत वागते सायली किती प्रेमळ आहे हे कळत नाही का तीला
Arjunmule मधुभाऊ jaminavr sutle te lkshat thewa mnav
मधु भाऊ tumchich savelhi सायली ver padut देऊ nakat karen सायली चि खरी sahavli arjun आहे
Khup bhari kini kahihi mhanude khar Prem nakkich jinkt madhlya kalat kantala ala hota atta entreating vataty ektr rahun tr nahi tr khar Prem lanb rahun tyachyashi pramanik rahn mhanje khar Prem ❤
अति खोटे पणा दाखवतात,पण सत्य कधी बदलत नाही ,ते लवकर दाखवा नमस्कार
Please give punishment to Priya Nagraj Mahipat Sakshi now. Let's win the truth now . Priya cha khotarde pana lavkar samor ana. Kiti diwas khote jinknar ajun. Satyala jinku dya please. Arjun Sayli la ektra ana please ata. Serial t.v. var nahi baghnar tovar.
Also raviraj किल्लेदार
सगळे लोक मूर्ख आहेत
❤❤❤
कोणत्या परिस्थितीत,
आणि का,
तुम्हाला काॅन्ट्रॅक्ट मॅरेजचा च
निर्णय घ्यावा
लागला
?
❤
❤