Beed Walmik Karad Case : कराडचे पुण्यात आणखी दोन फ्लॅट, संपत्ती किती आणि नेमकी कुणाची?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 5 ก.พ. 2025
  • वाल्मिक कराडच्या राज्यातील आणि विदेशातील संपत्तीचा आता उलगडा होतोय. यावर बोलताना जरांगे म्हणाले, वाल्मिक कराड यांच्या विदेशी संपत्ती आणि विदेशी सीमकार्ड ऐकून मला धक्का बसला आहे.वाल्मिक कराड यांच्या आवाक्या बाहेरचे हे काम आहे.विदेशातील वाल्मिक कराड यांची संपत्ती त्यांची नाही.एवढी त्यांची ऐपत नाही.ही संपत्ती दुसऱ्या कुणाची तरी आहे,सरकार मधील मोठ्या शक्तीचा यामागे हात असल्याचे म्हणत जरांगेंनी नाव न घेता मुंडेंवर निशाणा साधला.
    Valmik Karad's assets in the state and abroad are now being revealed. Speaking on this, Jarange said, I am shocked to hear about Valmik Karad's foreign assets and foreign SIM cards. This is beyond the reach of Valmik Karad. Valmik Karad's assets abroad are not his. He does not have that much capacity. This assets belong to someone else, saying that a big power in the government is behind this, Jarange targeted Munde without naming him.
    #manojjarangepatil #walmikkarad #beedsarpanchcase #dhananjaymunde #beedsarpanchcase #apsa #n18v
    News18 Lokmat is one of the leading TH-cam News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
    We cover interesting stories from across the world as well. #puku
    Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
    Download our News18 Mobile App - onelink.to/des...

ความคิดเห็น • 49

  • @Ppatil_96
    @Ppatil_96 18 วันที่ผ่านมา +17

    धनंजय मुंडेचीच संपत्ती आहे.😅

  • @smb4459
    @smb4459 18 วันที่ผ่านมา +12

    थोडक्यात काय तर, मास्टर माईंड सुटला नाही पाहिजे.

  • @anilwakle87
    @anilwakle87 18 วันที่ผ่านมา +8

    मुळातच ती धन्याची आहे दादा

  • @akshayjadhav-qc7pm
    @akshayjadhav-qc7pm 18 วันที่ผ่านมา +4

    Barobar patil❤

  • @SanjayKale-q8b
    @SanjayKale-q8b 18 วันที่ผ่านมา +8

    दादा गरीबांचा वाली🙏🙏🚩🚩🕋

  • @balajikakade8517
    @balajikakade8517 18 วันที่ผ่านมา +1

    Dhanyachi

  • @suhaswalunj1558
    @suhaswalunj1558 18 วันที่ผ่านมา +3

    संतोष देशमुख यांना न्याय मिळालाच पाहिजे

  • @raghunathmulmule2887
    @raghunathmulmule2887 18 วันที่ผ่านมา +5

    जरांगे पाटील गरिबाचे मायबाप

  • @VivekDandekar-h3t
    @VivekDandekar-h3t 18 วันที่ผ่านมา +4

    परिशिष्ट दंभत्वाचा अपवित्र शोध कोणी लावला असेल तर तो एस्ईबीसी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर पुन्हापंतांनी होय.

    • @v.r.gaming9959
      @v.r.gaming9959 17 วันที่ผ่านมา

      म्हणजे काय

  • @Social_work0322
    @Social_work0322 18 วันที่ผ่านมา +2

    मनोज दादा दैवत❤

  • @Social_work0322
    @Social_work0322 18 วันที่ผ่านมา +1

    नाग अजून बिळात आहे

  • @BapuChine-nl2hh
    @BapuChine-nl2hh 18 วันที่ผ่านมา +1

    ❤️🏵️🌀🌀🌀🌀♥️🤍🤍🤍❤🤍♥️♥️♥️🤍🤍जुग जुग,जियो,लाल🌀🏵️🏵️🌸❤️❤️

  • @AnilAvhad-dk4ht
    @AnilAvhad-dk4ht 18 วันที่ผ่านมา +1

    आष्टी तालुक्यातील दोन पारधी समाजाच्या हत्या झाली त्यानंतर अंबेजोगाई मध्ये गोळीबार झाला त्याच्यावर पण आपण लक्ष द्यावे एक कळकळीची विनंती पाटील

    • @Ruturaj12325
      @Ruturaj12325 18 วันที่ผ่านมา

      सगळी कडे अम्हिच लक्ष देतो तुमचे नेते काय मंत्री फक्त खंडण्या वसूल करायला झालेत का..

    • @kushaq1173
      @kushaq1173 18 วันที่ผ่านมา

      Tumhi nautanki band kara nahitar parat rajasthan la jav lagel

  • @ravijaybhaye8665
    @ravijaybhaye8665 18 วันที่ผ่านมา

    आज यांच्या प्रॉपर्टीची चौकशी होणार पण उद्या आपल्याही प्रॉपर्टीची चौकशी होणार आहे.

    • @ksjrdp123
      @ksjrdp123 18 วันที่ผ่านมา

      होऊन जाऊदे...कुणाला भीती घालतोय तू 😂😂

  • @JayshriGadekar-f5t
    @JayshriGadekar-f5t 18 วันที่ผ่านมา

    संतोष देशमुख ला न्याय न मिळाल्यास जनतेने पुढच्या इलेक्षणला राज्यभर मतदानावर बहिष्कार टाकावा .तसेही आपण निवडुण देऊन हि टोळी युतीच करती ,काय फायदा आपल्या मतदानाचा

  • @vk6145
    @vk6145 18 วันที่ผ่านมา +4

    आम जनतेला माझी विनंती आहे हा जरांगे देखील दुधानी धुतलेता नाही. साथ द्या अंजली ताईंचा. ऍडव्होकेट विनोद

    • @M.R.150
      @M.R.150 18 วันที่ผ่านมา

      तूला फार माहिती आहे रे चोखनाळ्या

  • @M.R.150
    @M.R.150 18 วันที่ผ่านมา

    अगदी बरोबर घरगड्याची एवढी प्रॉपर्टी नसणारच

  • @pritic7456
    @pritic7456 18 วันที่ผ่านมา +2

    Dhanya chi ahe property

  • @s.s8496
    @s.s8496 18 วันที่ผ่านมา

    हम सब जरांगे ❤

  • @Porstuvw
    @Porstuvw 18 วันที่ผ่านมา +2

    सरळ सरळ नाव घ्या धनंजय मुंडे यांची म्हणून घुमऊन फिरवुन कशाला बोलताव

  • @KamalakerSangle
    @KamalakerSangle 18 วันที่ผ่านมา +7

    आरे तुतारी वाल्यांची संपत्तीची चौकशी कर ना 😂 ती कशी करता येईल ते अवघड जागचे दुखणं आहे 😂😂

    • @M.R.150
      @M.R.150 18 วันที่ผ่านมา +2

      काही जणांना जरांगे पाटील नाव घेतले की बर्नालची गरज पडते

    • @KamalakerSangle
      @KamalakerSangle 18 วันที่ผ่านมา

      @M.R.150 तुम्हाला जरांगे रुपी बर्नाल मिळाले तुतारीच्या स्टोचे

  • @mryk2957
    @mryk2957 18 วันที่ผ่านมา +1

    😅😅makda hushar ahes
    Jatowadi kutra😅😅😅😅

  • @rushikeshphalke2003
    @rushikeshphalke2003 18 วันที่ผ่านมา +1

    👍👍👍👍👍👍Jarange patil

  • @Rajpatil44489
    @Rajpatil44489 18 วันที่ผ่านมา +2

    मी त्या प्रॉपर्टी त ले २० करोड रुपये घेऊन धस साहेबांना इलेक्शन मदत म्हणून घेऊन गेलो होते
    इलेक्शन आदल्या दिवशी, आत्ता माझ्या मालकाला ( धस) ला ते परत करायची गरज पडू नये म्हणून तो इतकी खटाटोप करत आहे

  • @sandipchalak8761
    @sandipchalak8761 18 วันที่ผ่านมา +1

    करुणाकार ची आहे

  • @satishsawant5409
    @satishsawant5409 18 วันที่ผ่านมา +2

    इम्रान हाश्मी ची असेल....

  • @ratnakardoifode5686
    @ratnakardoifode5686 18 วันที่ผ่านมา +3

    ते सरकार पाहुन घेईल तु नको तान घेऊ फुकट

    • @Mahakal_Bhakt-g777
      @Mahakal_Bhakt-g777 18 วันที่ผ่านมา

      वाल्या आणि धन्यानी झवून काढली का तुझी माय डोइफोड्या

  • @chhayapawar7175
    @chhayapawar7175 18 วันที่ผ่านมา

    Shevatprant nyayasathi zagdave lagnar Aran garibala nyay nahi milat sattechi duniya nahi

  • @talekarsiddhu
    @talekarsiddhu 18 วันที่ผ่านมา

    पण ही प्रॉपर्टी परत देऊच नका माझीच म्हणून खा ना आरामात १

    • @pritic7456
      @pritic7456 18 วันที่ผ่านมา +1

      Evdhi property kuthun aanli te pan sangav lagel na

  • @Veera9393
    @Veera9393 18 วันที่ผ่านมา +1

    Jarange tu nyaya sathi nahi re jativada sathi ani sharad chandra pawar sathi toh ahe fakt TRP sathi

  • @Veera9393
    @Veera9393 18 วันที่ผ่านมา

    Tevdhi kevdhi jevdhi tujha mevnyacha navavar ahe

  • @नादनादनाडd
    @नादनादनाडd 18 วันที่ผ่านมา +2

    हाक दिली या बसा एकदा जराणे च्या बोकांडी बसा 😂😂😂