पहिल्यांदा एबीपी माझा शेतकऱ्यांविषयी चांगला उपक्रम केलेला आहे एबीपी माझाच्या कट्ट्यावर हवामान अंदाज पंजाब dakh साहेबांना ज्याप्रमाणे तुम्ही बोलावले त्याचप्रमाणे शेती क्षेत्रामध्ये अनेक वर्ष वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग करणारे शेतकरी आहेत त्यामध्ये महाराष्ट्रात सर्वात प्रसिद्ध असलेले अमृत पॅटर्नचे जनक अमृतराव दादाराव देशमुख यांनी स्वतःचा शेतात वेगवेगळे प्रयोग करून स्वतःची पद्धत विकसित केली आहे याचं अमृत पॅटर्न पद्धतीने आज रोजी जवळपास सात राज्यांमध्ये शेती केल्या जाते आहे आणि जास्तीत जास्त शेतकरी या पद्धतीचा अवलंब करून उत्पादन घेत आहेत.. त्यांची अहोरात्र मेहनत शेतकऱ्यांसाठी आहे आम्हा सर्व शेतकऱ्यांचे एकच इच्छा आहे आपण सुद्धा त्यांना एबीपी माझा कट्ट्यावर बोलवून शेतकऱ्यांसंदर्भात विचारावे त्यांच्या प्रयोगाचा व विचार चा फायदा अजून जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचेल 💐जय जवान जय किसान💐
भाऊसाहेब गेल्यावर्षी सांगितल्याप्रमाणे पाऊस पडला नाही तर स्वतःची घरी भरत राहिलात कानुस ते बी बियाणे खते या कंपन्यांच्या कडून पैसे लाटत आहात असे करून कृपया करून शेतकऱ्याची वाट लावू नका
हे जे तुम्ही सांगता ते एकदम चुकीचे आहे कारण शेतकऱ्याच्या अंगावर विज कडे घालून नाही पडत तो रानात काम करत असतो म्हणून उद्या तुम्हीच जा बर पावसात ते कडे घालून किंवा एखाद्या मंत्र्याला लावा रानात....पाहू मग काय होते ते..
एबीपी माझाचे खूप खूप धन्यवाद आज पहिल्यांदा कर्तुत्ववान माणसाला माझा कट्ट्यावर बोलावल्याबद्दल
Hepne
3:55
देवा पांडुरंगा वीज राजकारणी लोकांच्या अंगावर पडावा ही माझी विनंती आहे तुला
🍉 chya 😂
😂😂
1:25 @@bhagvanrajput174
@@yogitajadhav7504❤❤ 3:55 3:55 ❤❤❤
विजे बद्दल बोलले साहेब त्याच दिवशी आमच्या गावी वीज पडली तुमचे आभार साहेब लवकर तुमचा सत्कार समारंभ करणार आहो गावी आमच्या जत्रा चा वेळी
जरूर करा ❤
@@jayeshpagare606I will send it by the time of year for you and I am happy with my fri
खर आहे तुमचं साहेब लोखंड ला आकर्षित होते मी अनुभवला
खुप छान माहिती धन्यवाद ABP Maza
तुमच्या अभ्यासाप्रमाणे धनगर समाजातील मेंढपाळ देखील पाऊस कधी पडतो विज कुठे पडणार या गोष्टी मेंढपाळांना बऱ्याचशा माहिती असतात
मी पूर्ण एपिसोड बगितला या आदीचा abp माझा शेतकऱ्याला बोलताना जरा भान राहुद्या आपण कोणास बोलत आहे ते बंज्याब डक साहेब देव माणूस आहे
😮😮😅
खूप छान माहिती, आम्ही लहान असताना आमचे आजोबा लोखंडी पार घराच्या बाहेर ठेवायचे
जय श्री राम ❤
अभिमान आहे परभणी कर असल्याचा ‼️
पहिल्यांदा एबीपी माझा शेतकऱ्यांविषयी चांगला उपक्रम केलेला आहे एबीपी माझाच्या कट्ट्यावर हवामान अंदाज पंजाब dakh साहेबांना ज्याप्रमाणे तुम्ही बोलावले त्याचप्रमाणे शेती क्षेत्रामध्ये अनेक वर्ष वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग करणारे शेतकरी आहेत त्यामध्ये महाराष्ट्रात सर्वात प्रसिद्ध असलेले अमृत पॅटर्नचे जनक अमृतराव दादाराव देशमुख यांनी स्वतःचा शेतात वेगवेगळे प्रयोग करून स्वतःची पद्धत विकसित केली आहे याचं अमृत पॅटर्न पद्धतीने आज रोजी जवळपास सात राज्यांमध्ये शेती केल्या जाते आहे आणि जास्तीत जास्त शेतकरी या पद्धतीचा अवलंब करून उत्पादन घेत आहेत..
त्यांची अहोरात्र मेहनत शेतकऱ्यांसाठी आहे आम्हा सर्व शेतकऱ्यांचे एकच इच्छा आहे आपण सुद्धा त्यांना एबीपी माझा कट्ट्यावर बोलवून शेतकऱ्यांसंदर्भात विचारावे त्यांच्या प्रयोगाचा व विचार चा फायदा अजून जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचेल
💐जय जवान जय किसान💐
Thank you sir.
एकदम.बरोबर.आहे.भाऊसाहेब
वीज कुनावर पडते पे खर आहे पण पुढच्या र्वषी ईडी कुनावर पडतील सांगा
😂😂😂
तुम्हीच अनेकदा सांगितले तसा पाऊस आला नाही.
खुप सुंदर माहिती दिली आहे.❤
अशास्त्रीय अंदाज
साहेब तुमचे मनापासून आभार 🙏❤️
ध्ये वाद सर .धन्यवाद आम्हाला खूपच माहिती दिली .
Talented person in meteorology ❤❤
त्या ठीपक्या वाल्या बाई ला माहिती आहे का कसा बोलायचं
👍
खुप छान सर
एकदम बरोबर आहे दादा
विजा पडून शेतकरी बांधवांचे darvrshi खूप मृत्यू होतात....यावर सरकारने लवकरात लवकर कायतरी उपाय योजना करावी एवढंच
❤❤❤
सर एक सांगा की वीज ही कोणत्या अबाळl मध्ये बनते
काय खरं आहे तुमचं
Exllent message
डंख साहेब उद्या आणि परवा चा हवामान अंदाज सांगा उत्तर नगर जिल्ह्यातील कुरडया चालू आहे हो साहेब उद्या परवा करण्यात का श्री गुरुदेव धन्यवाद
नुकतीच अहमदनगर जिल्ह्यात संगमनेर येथे नारळाच्या झाडावर वीज पडली होती.
Khupch Chan andaj sur paus chalu aahe
Patpimpri, sinnar, nashik hanuman mandir kalsavar vij padli ,3 year old
छान माहिती साहेब
डख साहेब आपण म्हणता लोखंदावर वीज पडते मग खेड्या मध्ये तर घरावरचे छत लोखंडी पत्राचे असतात.मग घरावर वीज पडू शकते का?
अंबाजोगाई तालुक्यातील अनेक ठिकाणी गारांचा पाऊस झाला आहे
आमच्या गावापासून जवळच गाव आहे मागच्या वर्षी त्या मंदिरावर वीज पडली
देवा, फक्त तुमच्यावर विज पडू देऊ नको सारं खोटं बोलतो हा भला माणूस😊😊😊
खूप छान आणि खरी माहिती आहे ❤
आमचं मेंढरांची लय फजिती आहे
Perani kravi ka aata aamchya ekde paus padala changla sanga tyavar ek v video banava
छान माहिती
भाऊसाहेब गेल्यावर्षी सांगितल्याप्रमाणे पाऊस पडला नाही तर स्वतःची घरी भरत राहिलात कानुस ते बी बियाणे खते या कंपन्यांच्या कडून पैसे लाटत आहात असे करून कृपया करून शेतकऱ्याची वाट लावू नका
Very nice 👍
नवीन काय सांगितले आपण? शास्त्र पण हेच सांगते. फक्त आपण अल्प शिक्षित लोकांना सांगुन सहानुभूती मिळवता एवढाच फरक आहे
Khar ahe
❤😂
दरड कुठं कोसळेल पुल कुठं कोसळेल रस्ता कुठं खड्डा पडेल सांग मेलव
पाऊस पडेल का नाही
दामिनीअॅपचे काय? आणी विज रोधक यंत्रात कोणता धातू वापरतात.
हे खरे आहे
तीन महीन्यात बघीतल नारळीच्या झडावर सर्वात जास्त विजा पडतात
माफी मागा लावदनो
👍👍
😊
❤❤❤❤❤
Manus changala aahe 💯
Mala sbhiman ahe ki me ani dakh saheb same district madhil ahot
येखारद्याच घर झाडा खाली असते त्याला पर्याय काय साहेब वीज घरावर पडूनाही म्हणून
3:55 3:55
Satya bolte ha manus
याला हवामान खात्याचा मुखिया बनवा
Dhanyawad sir 🙏🙏
आणि घरावरचं वीज पडल्यावर काय करायचं
15 वर्ष अभ्यास केला म्हणतात येवढ तर 10विच्या पुस्तकात भेटून जाईल 😂
Lagli gandile aag hach jar Hindi sider Asta t diksyavr gheun nachla Asta jhyatu..
Dist Amravati tu chandur bazar at kodori la paus chalu aahe
गौतम,,, कोदोरी ला पाऊस पडला पण आमच्या शि, बंड ला नाही आणि चांदुर बाजार पण नाही,,
ब्राम्हणवाडा (थडी) ला पाऊस असेलच
2:38
2:25 🎉
Science madhe ahe. Jevdhi lahan vastu aste tyavr vij jast padte. Te jast oppose krt nhi vijel la kas vastu
त्या शिवाय आम्ही शांत बसणार नाही
विज padlelya jagevar pani lagt ka ... khar ahe ka he
देव माणूस
ख च 😊😊
हे जे तुम्ही सांगता ते एकदम चुकीचे आहे कारण शेतकऱ्याच्या अंगावर विज कडे घालून नाही पडत तो रानात काम करत असतो म्हणून उद्या तुम्हीच जा बर पावसात ते कडे घालून किंवा एखाद्या मंत्र्याला लावा रानात....पाहू मग काय होते ते..
तांत्रिक यूगात काय बोलता राव?15 वर्षे अभ्यास केला म्हणता, हवामान अंदाज कळवताना रात्रंदिवस अभ्यास करून सांगतोय म्हणता,एक तरी गोष्ट खरी आहे का?
Tumhi bhavatek havaman Andajak asavet tumachya potavar pay aala
@@ganumgaming4581 चूक . मी शेतकरी. पण किती दिवस आश्रय देणार?
Drug and Land Mafia Corrupt Beurocracy Judiciary Ke Upper Bijali Girna Chahiye.
हे सगळे मी नववीत शिकलो होतो
Naveen Katari song
Abp माझ्या तुमचं channmel बंद करावं लागेल
हेला माझ्या झात्या एवढी पण अक्कल नाही
18.4.2024
साहेब तुम्हाला जोड नाही
Ratri pasun
पहिली वीज याच्यावर पडली पाहिजेत
तुझ्या वर का
Amchya yete naralawar wij padali
Hyachakd aakkl khup aahy pn tyatl nemkch ky bolayla pahije te jmat ny hyala srv sandhrbhashit bolayla ghyto aani mg bolnyat aarth ny rhat mg
बालिश बल्ला वानि प्रश्न विचारतात
चांगले सांगणार्या ला
आडवे लावणारे जास्त
Time Barbaad time Barbaad time Barbaad time Barbaad time Barbaad time Barbaad time Barbaad time Barbaad time Barbaad time
खाली जागेवर भि विज पडते
बावळट माणूस😂😂😂
P1
😅
🇰🇾🇰🇿
588
आता विज पडत नसते
The
Bjp chi offer yenar ata yana.... Tikita sathi
L
To aata gavi jaune bas
Bgankas band kar