पंजाब डक जो हवामान अंदाज देतात ती कुठली जादू नाही windy app आहे त्या aap च्या आधारे माहिती घेतात त्यांनी सांगेतलेली माहिती साप खोटी आहे. त्यांनी या app चा पूर्ण अभ्यास केला समजून घेतले म्हणून अंदाज अचूक सांगतात.
*नेत्यांची एक बाईट घेण्यासाठी बुडालोक घाम जाई पर्यंत पळता आणि इथं सामान्य माणसाला सर्व जण कोंडी करता आणि स्वतः ला तथाकथित सुशिक्षित समजता* याला नपुंसक पत्रकारिता म्हणतात
लय टार्गेट केले राव,,, डक साहेबाना,,पण साहेबांनी मात्र सर्वांना अगदी सहज कोलवले,,पत्रकाराच्या प्रश्नाने विचलित न होता,,त्यांच्या अभ्यासावर आधारित उत्तरे दिले,,salute
खूप साधा आणि प्रामाणिक माणूस आहे हा . यांचा उद्देश खूप प्रामाणिक आहे कि शेतकऱ्यांना मदत करता येईल . आणि एक गोष्ट विज्ञान कितीही प्रगत झाले तरी निसर्गाच्या पुढे जाऊ शकत नाही . आणि निसर्गाचा अभ्यास करून जर हा माणूस शेतकऱ्यांना पाऊस सांगत असेल तर काही लोकांच्या का पोटात दुखतंय. याना कुणीही टार्गेट करू नका . डख साहेब महर्षतार्तील सर्व शेतकरी तुमच्याबरोबर आहेत
प्रश्न विचारणाऱ्यांची भाषा अजीबात चांगली नाही.. सामान्य लोक पहिले की यांचा आवाज वाढतो.. साहेबांचा अभ्यास अचुक आहे.. सलाम साहेब तुम्हाला आणि तुमच्या कर्तुत्वाला... ✌ बाई ला तर त्रास होत आहे की याचा अंदाज खरा ठरत आहे... अंदाज चुकला ह्या वरच हे लोक अडकून आहेत... लाखों बरोबर आणि एक चूक..
खूप छान बोलले डंख साहेब....तुम्ही सर्वांना भारी पडत आहे त्यामुळे तुम्हाला त्रास देण्याचे प्रयत्न करत आहे पण तुम्ही घाबरू नका आम्ही सर्व शेतकरी तुमच्या सोबत आहे....सर तुम आगे बडो हम तुम्हारे साथ है ...
पंजाबराव डख साहेब तुमच्या अभ्यासाचा फायदा शेतकऱ्यांना होत आहे.आपले काम खुप महान आहे.महाराष्ट्र ही संताची भुमी आहे, त्यांनासुद्धा अशा लोकांनी खूप त्रास झाला.
डक साहेब आमच्या शेतकर्यांचा वरून देव आहे तुमच्या सारख्या कितीही लोकांनी टार्गेट केलं तरी तो आमचा देव आहे आणि राहणार भरोसा नाही तर तुमच्या सारख्या मीडिया वर आणि राजनीतिक लोकावर❤❤❤
हा खरंच खूप जेन्यून माणूस आहे. निसर्गविषयीं ओढ आणि intution पॉवर व स्वतः निसर्ग या माणसाला सपोर्ट करत आहे. मी यांना पहिल्यादा ऐकतोय पण खूपच आवडली मुलाखत.
डक साहेब आपले कार्य चालू ठेवा, कारण आपल्या देशात आजही शेतकरी नैसर्गिक घटनावन विश्वास ठेवून आहे. कोठेतरी हवामान खाते कमी पडले म्हणून च पंजाबराव हिरो झाले. त्यांना टार्गेट करू नये. निसर्ग चावट झाला त्याला कोण काय करेन
एक ग्रामीण भागातून आलेला सामान्य माणूस 20 वर्षा पासून हवामान खात्याच अभ्यास सरांनी केला आहे त्यांचा अनुभव त्याची मेहनत ह्याच्या आधारावर त्यांनी सर्व महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना 100% हवामान अंदाज सांगत आहे...... आम्ही सर्व शेतकरी बांधव पंजाब डख सर यांच्या सोबत आहे... जय महाराष्ट्र
मला प्रस्न पडलाय शेतकऱ्याच्या बाबतीतच असं का घडताय. या कट्ट्यावर करोड रुपये भ्रष्टचार वाले पुढारी येतात त्यांच्यापुढे मुग गिळून गप्प बसतात. शेतकऱ्यांसाठी कोणीतरी पुढे येतंय तर त्यांना किती टार्गेट केले जाते. काय हुकूमशाही वाले मीडिया लोक
अगदी बरोबर बोललात डंक साहेब भरपूर अभ्यास करून हे अंदाज निसर्गाच्या सान्निध्यात राहून केलेल्या आहे शेतकऱ्याची डंक साहेबा वर भरोसा आहे तसं बी शेतकर्याला तसं नुकसान होणार आहे त्याची जबाबदारी कोणीच घेणार नाही डंक साहेब अंदाज सांगणे बंद करु नका चालू ठेवा तुमचे काम
शेती नियोजनासाठी 100% पंजाब डक साहेबांच्या अंदाजाची मदत होते हा माझा अनुभव आहे.अशीच ABP maza ने हवामान खात्याची मुलाखत घ्यावी व कोटी रु खर्च करून अंदाज का चुकतात विचारावे.
मॅडम तुमच्या बोलण्यावरून तर अस कळत की हवामानाचा अभ्यास तुम्ही चार पाच दिवस आधी केला फडफड बोलू राहिल्या..त्या माणसाला कमी लेखण्यासाठी क्रॉस प्रश्न करू नका.
हे स्वतः ला शहाणे समजणारे पत्रकार तुम्ही किती वेळा तुमच्या चॅनल ला दाखवलेला हवामान अंदाज खरा झाला तेंव्हा तुम्ही त्यांना शब्दाच्या खेळात अडकवतात 🙏🙏हे साधे भोळे लोक आपल्या सामान्य लोकांची मदत करत आहेत तर करू द्या🙏🙏
ABP माझा यांना विनंती आहे जेव्हा कोण्ही नेता येईल त्यांना असच कडक भाषेत घ्या. 👍👍👍 आणि हवामान खात्याला पण तुमच्या माझा ओट्यावर बोलवा. आणि विचारा शेतकऱ्यांच नुकसान केलं त्याची भरपाई देणार का.
ABP माझा ने असेच प्रश्न राजकारण्यांना विचारले असते तर शेतकयांवर एवढी वाईट वेळ आलीच नसती... कारण या हवामानतजज्ञाननपेक्षा राजकारणी शेतकरांच्या आजच्या परिस्थितीला जबाबदार आहेत
साधा सरळ सरळ माणूस आहे आणि ह्यांचा अंदाज अतिशय बरोबर आहेत एबीपी माझाच्या मॅडमचे चांगला डोकं असेल तर महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना त्यानेच पाऊसाचा अंदाज सांगावा मग बघू कोणाचं खरा होतो अंदाज
पूर्ण एपिसोड पाहिल्यानंतर एकाच सांगू वाटत की पंजाब डंख हे एक सामान्य कुटुंबातील शेतकरी आहे मागील 25 वर्षीच्या त्यांच्या अनुभवातून अभ्यासातून ते निरीक्षण व अंदाज लावतात व त्याचे खूप चांगले परिमाणं पूर्ण महाराष्ट्र पाहतोय.... पण हे सर्व घडत असताना हवामान विभागाने जो की लोकांच्या पैशावर सुरू आहे त्यांनी यांच्या पेक्षा अधिक चांगले काम करून सोशल मीडिया चा वापर करून लोकांना सेवा द्यावी आणि आम्ही पंजाब डंख पेक्षा अधिक चांगला अंदाज देऊ शकतो याची शाश्वती लोकांच्या मनात रुजवावी
डख सरांचे नैसर्गिक पद्धतीने निरीक्षणाअंती सांगितलेले अंदाज खरे ठरतात म्हणूनच आम्ही सर्व शेतकरी फॉलो करतो उगाच विज्ञानाच्या नावाखाली मुलाखत घेणाऱ्या पत्रकाराने शहाणपणा करू नये असंच एक दिवस हवामान खात्यातल्या तज्ञांना बोलावून चुकणाऱ्या अंदाजा विषयी प्रश्न उत्तरे करा
विज्ञानविषयक अभ्यासकांना हवामानाचा अंदाज देतांनना मर्यादा पडतात,त्यांच्या बाहेर येऊनसांगण्याची गरज वाटत नाही.धन्यवाद! डक साहेब शेतकऱ्यांनच्या बाबतच्या तळमळीबाबत.
आज पयत 99% डख सराच्या अंदाज खरा ठरतो.मी तर 100%डख सर च्या अंदाज वर वर पेरणी करत असतो त्याच्या मण्या प्रमाणे माझी पेरणी 27 तारखेला च झाली. हे जे काही प्रश्र्न विचारणारी आहे त त्यातील मला तर नाहि वाटत 1तरी शेतकरी असेल म्हणुन . कारण एक जरी शेतकरी असता तर त्यांनी असे प्रश्न विचारले नसते. याच व्हिडिओ ला किती अशा कमेंट आलेल्या आहेत एक तरी डख सरा बदल गलत कमेंट नाही कारण की हे सर्व शेतकरी आहेत एवढी जर शेतकऱ्या ची काळजी असती तर. हे नकली खते बियाणे फवारे येत आहे त त्याच्या वर थोड तरी लक्ष दिल असत
ABP माझा च्या सर्व टीम चे कौतुक करावे तितके कमीचं आहे. नेहमी प्रमाणे आपला हा माझा कट्टा प्रेक्षक मोठ्या संख्येने बघत असतात. वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर इथे येतात त्यांच्या मुलाखती आपण घेत असता. अतिशय उत्तम कार्यक्रम आपण घेता. त्याबद्दल अभिनंदन 👏🏻 मात्र विशेषतः या मुलाखती मध्ये जी प्रश्नाची तीव्रता होती आणी प्रखरता होती. ती इतर वेळी फारशी बघायला मिळत नाही हो. ह्या मुलाखती दरम्यान ज्या पद्धतीने एक महिला पत्रकार प्रखरतेने प्रश्न विचारात होत्या , साहजिक त्या पत्रकार म्हूणन त्यांचं काम करत होत्या मात्र ही तीव्रता कोणी राजकारणी लोक आले तर त्यांच्या कार्यप्रणाली वर ते वर्षोनुवर्षे सत्तेत असतात. त्यांना जनता ज्यासाठी निवडून देते त्यांच्या ACCOUNTABILITY चं काय? त्यांना असे टोकाचे प्रश्न कधी विचारले जात नाही हो त्यांच्या विश्वासार्हते बद्दल एवढ्या प्रखरतेने आपण प्रश्न विचारता का ? त्यांनी जनतेची केलेली वारंवार फसवणूक त्या पाठी मागे काय शास्त्र आहे हे पण आपण विचारलं पाहिजे. तिथे मात्र आपले प्रश्न सोईचे असतात. जेणेकरून त्यांना उत्तर द्यायला अडचण होणार नाही .. काय? अशाच पद्धतीने एकदा हवामान खात्यातील लोकांनाही आपल्या कट्ट्यावर बोलवा. त्यांना पण दोन चार प्रश्न विचारा. खरी ACCOUNTABILITY त्या लोकांची आहे. ते नक्की सांगतील तुम्हाला धरण कधी भरेल तर आणि कोणत्या तारखेला?? इतक्या वर्षात त्यांनी किती नुकसान केलं हवामान अंदाज खरे सांगून त्यांना पण विचारा. त्यांचा पण CONFIDENCE चेक करायला लावा तुमच्या पत्रकारांना. ज्या पद्धतीने प्रश्न विचारण्याचा जो टोन होता काही पत्रकारांचा त्यावरून हे मात्र निश्चित झाल की पंजाबराव डख सरांचा जेवढा हवामानाचा सखोल अभ्यास आहे. त्याच्या तुलनेत आपल्याला पत्रकारितेचा किती अभ्यास आहे. ती पद्धत कुठेतरी समोरच्याच खच्चीकरण करणारी होती. समोर कुणी तरी सामान्य माणूस बसला आहे म्हणून हा बदल होतो का ? आज शेतकऱ्यांसाठी ती व्यक्ती असामान्य आहे. त्यांना खरी किंमत माहिती आहे या माणसाची. स्टुडिओ मध्ये बसून आपल्याला फारसा अनुभव येणार नाही.
@@kushaq1173मला प्रस्न पडलाय शेतकऱ्याच्या बाबतीतच असं का घडताय. या कट्ट्यावर करोड रुपये भ्रष्टचार वाले पुढारी येतात त्यांच्यापुढे मुग गिळून गप्प बसतात. शेतकऱ्यांसाठी कोणीतरी पुढे येतंय तर त्यांना किती टार्गेट केले जाते. काय हुकूमशाही वाले मीडिया लोक
ABP Majha LIVE TV : Maharashtra News Today Updates | राज्यातील ताज्या घडामोडींचा सुपरफास्ट आढावा | एबीपी माझा
th-cam.com/video/oIOnCCljFdw/w-d-xo.html
पंजाब डक जो हवामान अंदाज देतात ती कुठली जादू नाही windy app आहे त्या aap च्या आधारे माहिती घेतात त्यांनी सांगेतलेली माहिती साप खोटी आहे. त्यांनी या app चा पूर्ण अभ्यास केला समजून घेतले म्हणून अंदाज अचूक सांगतात.
*नेत्यांची एक बाईट घेण्यासाठी बुडालोक घाम जाई पर्यंत पळता आणि इथं सामान्य माणसाला सर्व जण कोंडी करता आणि स्वतः ला तथाकथित सुशिक्षित समजता*
याला नपुंसक पत्रकारिता म्हणतात
आज पासून abp माझा बघणं बंद
ABP maza chutya ahe
अजिबात आवडला नाही interview तुमचा
पंजाबराव डख साहेबाना खूप मान आहे महाराष्ट्रात तुम्हा मीडिया वाल्याना सर्व सामान्य माणसाचा respect करता येत नाही
हवामान खात्याची अक्कल जेथे बंद होते तिथे डक साहेब सह्याद्री बनून शेतकऱ्यांना मदत करतात. खूप छान डक साहेब आपला आम्हास सार्थ अभिमान आहे.
किती फिरकी घेतली पण प्रामाणिक व सहज सोपे उत्तर दिले साहेबांनी. वेल डन सर
सामान्यांना असा न्याय देतात हे ....
डक ने उत्तर वेगळेच दिले बिनाभ्यासी डक
ह्याला काही विचारा खोटे रेटून सांगायची सवय झाली आहे
शेतकऱ्यांचं भवितव्याचा काही घेणं देणं नाही याला भरपूर पैसा मिळतो म्हणून सतत खोटे बोलत राहतो हा डक
@@vishalpawane2059 andaz ani nisarg ahe to... titue 2+2 =4 nahi hot kayam..tymule bindokasarkha tika karnyepeksha 10 veletun 8 vela phyda hot asel tr appreciate karyla shika..2 vela chukla asel tr nisrag ahe to konachya hatat nahi..
सर्व पत्रकाराची एकच पोट दुखी आहे की परभणी गावातील एक तरुण शेतकरी पावसाचा अचूक अंदाज कसा काय देऊ शकतो आणि ते पण फ्री.... 😂
Zali hai bhai unki गरीब इंसान प्रगती करतो सहन नाही होत त्यांना
विजय असो पंजाबराव डख साहेब येंचा ❤
😂😂😂😂😂
Jalt ahet srv Lok..hec prashn rajkarni lokani kdhi vicharle ka.bhadkhau bikau news wale
Right
Patrkarano तुमची राजकारणी लोकांसाठी लयच निष्ठा आहे वाटत तुमची तिथं घाला तुमची हुशारी कळलं
महाराष्ट्रातील शेतकर्यांचा
खरा हिरो
पंजाबराव डक साहेब❤
लय टार्गेट केले राव,,, डक साहेबाना,,पण साहेबांनी मात्र सर्वांना अगदी सहज कोलवले,,पत्रकाराच्या प्रश्नाने विचलित न होता,,त्यांच्या अभ्यासावर आधारित उत्तरे दिले,,salute
😊 m lo NK mi k lo ml lo llo olplm
Ok
Lo o
Mo lllo look ml😊
बोलण्याच कौशल नसल तरी शेतकऱ्यांना खूप मदत होत आहे पंजाब दखं साहेबांची..अश्या माणसांना support केला पाहिजे
Kon mhante?? Mala tar vatate sahebana fakt ekat rahav ❤
अख्ख हवामान खात एकीकडे आणि पंजाबराव डख एकीकडे आम्हाला अभिमान आहे आमच्या परभणीच्या मराठवाड्याचा माणूस मोठा झाला...❤
❤
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Dada Aapli Parbhani
❤
खूप साधा आणि प्रामाणिक माणूस आहे हा . यांचा उद्देश खूप प्रामाणिक आहे कि शेतकऱ्यांना मदत करता येईल . आणि एक गोष्ट विज्ञान कितीही प्रगत झाले तरी निसर्गाच्या पुढे जाऊ शकत नाही . आणि निसर्गाचा अभ्यास करून जर हा माणूस शेतकऱ्यांना पाऊस सांगत असेल तर काही लोकांच्या का पोटात दुखतंय. याना कुणीही टार्गेट करू नका . डख साहेब महर्षतार्तील सर्व शेतकरी तुमच्याबरोबर आहेत
खरच माणूस लय भारी आहे.. जपा त्याला कधी चुकलच तर मोठ्या मनाने माफ करा.. अशी तळमळ हल्ली कोनल शोधून पण सापडणार नाही ❤
खर आहे तुमचं
Ekad उन पडलं ना अजून पेरणी MH 25
प्रश्न विचारणाऱ्यांची भाषा अजीबात चांगली नाही.. सामान्य लोक पहिले की यांचा आवाज वाढतो..
साहेबांचा अभ्यास अचुक आहे.. सलाम साहेब तुम्हाला आणि तुमच्या कर्तुत्वाला... ✌
बाई ला तर त्रास होत आहे की याचा अंदाज खरा ठरत आहे... अंदाज चुकला ह्या वरच हे लोक अडकून आहेत... लाखों बरोबर आणि एक चूक..
कसा बोलला भावा करेक्ट
इतक्या दिवस अंदाज खरे ठरले कोनी कौतुक केलं का?
नाही हरामी मीडिया वाले
बरोबर
नालयक आहे हे एबीपी वाले...
Right
पंजाबराव डख हवामान अंदाज 100% खरे ठरतात कधी कधी चूकतात पण एक मनूष्य आहे देव तर नाही ना पण आता पर्यन्त अंदाज खरे ठरले
खूप छान बोलले डंख साहेब....तुम्ही सर्वांना भारी पडत आहे त्यामुळे तुम्हाला त्रास देण्याचे प्रयत्न करत आहे पण तुम्ही घाबरू नका आम्ही सर्व शेतकरी तुमच्या सोबत आहे....सर तुम आगे बडो हम तुम्हारे साथ है ...
❤
पंजाबराव डख साहेब तुमच्या अभ्यासाचा फायदा शेतकऱ्यांना होत आहे.आपले काम खुप महान आहे.महाराष्ट्र ही संताची भुमी आहे, त्यांनासुद्धा अशा लोकांनी खूप त्रास झाला.
प्रश्न विचारताना नम्रता पूर्वक विचारावेत....खूप ज्ञानी अभ्यासू वकतीमतव आहे 🙏🙏🙏🙏🙏
Barobar bhadkhawu mediachi layaki nai tyana akkal shikwanyachi
कधी कधी अंदाज चुकतो पण तो अंदाज आहे पण तरीही सर तुम्ही ग्रेट आहात सलाम तुम्हाला तुम्हीच एक शेतकऱ्याचे कैवारी आहे पुन्हा एकदा सलाम
शेतकर्यांकरिता डंख साहेब देवमाणूस
किती सहनशीलता....दाखवली साहेब....
खूप टार्गेट करून प्रश्ण विचारले....
Dakh साहेब खूप छान फेस केल...
पन्नास वर्षोपासुन हवामान खाते चुकीच सांगत तेंव्हा त्यांनी कुठली नुकसान भरपाई दिली...
हवामान खाते ला एवढ्या प्रश्नाचं भडिमार कधी केला नसेल या मीडिया ने, यावरून नीतिमत्ता समजून येते
Barobar bolala bhau
Maza la bahutek havaman khaene paise dile aahet, hats up to this man
Kharya lokanach tras dila jato
बरोबर
खूप चांगला अनुभव आहे भाऊ
शेतकऱ्यांना विनामूल्य हवामान अंदाज देणारे देवता 🙏
डख सरांचे अंदाज बरोबर असतात 💯 हा माझा वैयक्तिक अनुभव आहे माझा..
डख साहेब तुम्ही great आहात, तुमचं कार्य असेच चालू द्या त्यासाठी तुम्हाला आभाळभर शुभेच्छा!
डक साहेब आमच्या शेतकर्यांचा वरून देव आहे तुमच्या सारख्या कितीही लोकांनी टार्गेट केलं तरी तो आमचा देव आहे आणि राहणार भरोसा नाही तर तुमच्या सारख्या मीडिया वर आणि राजनीतिक लोकावर❤❤❤
हा खरंच खूप जेन्यून माणूस आहे. निसर्गविषयीं ओढ आणि intution पॉवर व स्वतः निसर्ग या माणसाला सपोर्ट करत आहे. मी यांना पहिल्यादा ऐकतोय पण खूपच आवडली मुलाखत.
Parfect man in his field 👌🌷🙏🙏👍
साधा आणि सरळ माणुस 🙏
जो पूर्ण शेतकऱ्यांना कामात येणारा योग्य माणूस👍👌🌷🙏🙏
डख साहेब तुमच्या मुळे आमच्या छत्रपती संभाजी नगर येथील गहू पिके सुखरूप घरी आलेत...😊
हवामान खातं जबाबदारी घेते
कुणी काही म्हणा आम्ही हवामान खात्या पेक्षा डख यांना मानतो.....❤
आजचा कट्टा अजीबात आवडला नाही,एका साध्या सामान्य माणसाला टार्गेट करण्यात आले. राजकारणी लोकांची भीती वाटते, त्यांना विचारण्याची....
खरच साहेबाना Target करण्यात आले आहे येथे .
Abp माझा ने असेच प्रश्न IMD ला विचारले असते तर बरं झालं असत.
हो खरय
डखसाहेबाचा अंदाज खराच असतो
Ha ekdum barabar ahe 👍
Ek dam khara bolla apan
अंदाज एक दोन वेळस खरे ठरतील दररोज कसे खर ठरतात...डख साहेब अचूक अंदाज व्यक्त करतात..हवामान खात्या पेक्षा भारी अंदाज असतात डख साहेबांचे...👏👏
अंदाज हा अदाज च असतो पंजाबराव डख याचे ९९,% अंदाज बरोबर च आलेत आणि हा अदाज आम्हाला मान्य आहे [ एक शेतकरी ]
AC मधे बसून आडगे प्रश्न विचानाऱ्या पत्रकारांना नाही समजणार ते.
१ नंबर शेतकऱ्यांचा हिताचा विचार करणारा माणूस..❤
एकदम साधा माणूस आहे 😊 , यांनी फक्त निसर्गावर स्वतःच निरक्षण करून कित्येक वर्ष अभ्यास करून हे माडनी करतात.
निसर्गाला समजून घेतलं आहे यांनी . निसर्ग बोलतो माणसासोबत ते एकण्यासाठी तेवढी कुवत असावी लागते. किती बारीक अभ्यास आहे. शेतकऱ्याचा खरा मित्र
मीडिया च्या नादी लागू नये, शेतकऱ्यांना खरच मदत करणारा माणूस आहे. अर्धवटराव असणाऱ्यांनी त्रास देऊ नये
खरंच साधेपणा किती असावा याचे उत्तम उधाहरण म्हणजे साहेब तुम्ही आहात..तुमच्या कामाला सलाम 🙏
नुसते ac मध्ये बसुन हवामानाचा अंदाज बांधता येत नाही त्यासाठी बाहेर पडून निसर्ग बघावा लागतो कारण पाऊस हा निसर्गाचा भाग आहे. नाही का... 🙏
धन्यवाद भाऊ
👌💯
हे रिपोटर ठसलय🎉😂
डक साहेब आपले कार्य चालू ठेवा, कारण आपल्या देशात आजही शेतकरी नैसर्गिक घटनावन विश्वास ठेवून आहे. कोठेतरी हवामान खाते कमी पडले म्हणून च पंजाबराव हिरो झाले. त्यांना टार्गेट करू नये. निसर्ग चावट झाला त्याला कोण काय करेन
साहेबांमूळे माझं तर खूप नूकसान वाचलं आहे .
धन्यवाद साहेब . शेतकरी तूमच्या सोबत आहे 🙏🙏🙏
हे असे उलट सुलट प्रश्न राजकारण्यांना विचारा। IMD वाल्यांना विचारा।सरळ साध्या माणसाला नाही। डख सर यांचे अंदाज बहुतेक बरोबर असतात।
Exactly....show the guts ABP माझा थू...
या मिडीयावाल्याच्यात दम नाही I M D वाल्याला प्रश्न वाचारन्याची
डक साहेब शेतकऱ्या साठी एक वरदान आहे,, त्यांचा विचार शासनाने करायला हवा,,,
एक ग्रामीण भागातून आलेला सामान्य माणूस 20 वर्षा पासून हवामान खात्याच अभ्यास सरांनी केला आहे त्यांचा अनुभव त्याची मेहनत ह्याच्या आधारावर त्यांनी सर्व महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना 100% हवामान अंदाज सांगत आहे...... आम्ही सर्व शेतकरी बांधव पंजाब डख सर यांच्या सोबत आहे... जय महाराष्ट्र
Thank you ABP माझा 🙏🙏🙏 राजकीय बातम्या सोडून पंजाबराव डख साहेबांची बातमी दाखवल्या बद्दल.
🤩ABP माझा राजकीय बातम्या सोडून पंजाबराव ढग साहेबांची बातमी दाखवल्या बद्दल धन्यवाद ❤❤
एक मंच ले
😀😂
ह्या बाईचा च अभ्यास जास्त आहे का?
स्वत ला हुशार समजते ही बाई😊
प्रश्न विचारणे सोपे असते 😂
Bavlat aahe ti bai
Dakh sahebane research kelele aahe aani hya lokana phukat mahiti havi aahe.
oversmartgiri faltuchi
Abp maza vikla gela😅
फक्त आणि फक्त पंजाब डख साहेब तुमच्या मुळे शेतकरी राजा सुखी आहे 🙏
आमच्या भागात डंख साहेबांनी दिलेल्या अंदाजानुसार पाऊस होत आहे सुरवाती पासूनच डंख साहेब खरोखरच शेतकरयांन साठी देवदुत आहे 🙏🙏💐💐
ही बाई जास्त हुशार अस्सल्या सारखी दाखवत आहे 😂😂😂
डख साहेब 👍🏻🙏🏻
नादखुळा
डक साहेब शेतकऱ्यांचे देव माणूस आहेत❤
असेच प्रश्न जर imd ला विचारले तर आणखी बर होईल.
डख साहेबांचं अभ्यास छान आहे...
शेतकरी तुमच्या पाठीशी आहे.
खरचं मिडिया वाले कितपत खालच्या दर्जाला जाऊ शकतात हे दाखवून दिले
पण डख साहेब खरचं तुमचे खुप मनापासून आभार🙏💕
डक साहेब आपण शेतकऱ्यांना दिलेले अंदाज हे अगदी बरोबर ठरलेले आहेत व होणारे नुकसान टाळले आहे
तुम्ही डख साहेबांना टार्गेट करताय तुम्हाला एवढंच कळतंय तर तुम्ही सांगा मग शेतकऱ्यांच भल बघवत नाहीये तुम्हाला .... डख साहेब कायम तुमच्या सोबत ❤️✌️👑
डख चे अंदाज खरे ठरले आहेत तुम्ही तुमचे काम कायम चालू ठेवा डख साहेब
🎉🎉 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा डख साहेब 🎉🎉
पंजाबरावजी डकणे संपूर्ण एबीपी माझा टीमच्या तोंडात बोड घालायला लावलेलं. आणी वन साईड बेटिंग केली स्वदेशी ब्रैंड पंजाबरावजी डक👌
पत्रकार किती नालायक आहेत हवामाण खात्याला जबाबदार का धरत नाही त्यांनी पाकीटे दीली का
डख साहेबांचा अंदाज acuret आहे फक्त हे मीडिया वाले त्यांना कमी दाखवण्यासाठी शब्दांमध्ये गुंतवत आहेत🤔🤨🤨
अगदी बरोबर
अगदी बरोबर सामान्य शेतकरी मोठा झाल्यास कसं खपणार यांना.
मला प्रस्न पडलाय शेतकऱ्याच्या बाबतीतच असं का घडताय. या कट्ट्यावर करोड रुपये भ्रष्टचार वाले पुढारी येतात त्यांच्यापुढे मुग गिळून गप्प बसतात. शेतकऱ्यांसाठी कोणीतरी पुढे येतंय तर त्यांना किती टार्गेट केले जाते. काय हुकूमशाही वाले मीडिया लोक
अगदी बरोबर
डाक साहेबांचं नान खर आहे. ते कधीही वाजनारच..
पंजाबराव डख आगे बढो हम तुम्हारे साथ हैं✊✊✊🙏
अगदी बरोबर बोललात डंक साहेब भरपूर अभ्यास करून हे अंदाज निसर्गाच्या सान्निध्यात राहून केलेल्या आहे शेतकऱ्याची डंक साहेबा वर भरोसा आहे तसं बी शेतकर्याला तसं नुकसान होणार आहे त्याची जबाबदारी कोणीच घेणार नाही डंक साहेब अंदाज सांगणे बंद करु नका चालू ठेवा तुमचे काम
खुप छान पंजाबराव डख साहेब... तुमचे काम चालु ठेवा तुमच्या पाठीशी महाराष्ट्रातील शेतकरी आहेत... शेवटी अंदाज आहे कोणाचाही चुकू शकतो...
पंजाबराव डख म्हणजे देवमाणूस ❤
शेती नियोजनासाठी 100% पंजाब डक साहेबांच्या अंदाजाची मदत होते हा माझा अनुभव आहे.अशीच ABP maza ने हवामान खात्याची मुलाखत घ्यावी व कोटी रु खर्च करून अंदाज का चुकतात विचारावे.
हे एकदम बरोबर
💯
हे मात्र खरं आहे
👍👍
👍👍👍👍
1:01:03 कडकं पंजाबराव डख....😂 अतिउत्तम... मुलाखत घेणारा बसलाय त्यांना गणित च कळालं नाही तुमचं आणि सांगु पण नका.... खतरनाक मुलाखत
साहेब तुम्ही शेतकरी राजाला खूप चांगला हवामानाचा अंदाज सांगता त्यामुळे शेतकरी राजाची खूप मदत होते 🙏🙏🙏🙏
डक साहेब तुम्ही आल्या पासून शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या साधा सरळ माणूस
भारतीय हवामान खात्याच्या अंदाज आजपर्यंत नव्याने टक्के खोटे आहेत
😊😊😊😊😊😊😊
@@PramodJadhav-ps8pi❤❤❤❤❤❤❤❤❤ पा
,❤ww😊❤❤❤❤❤❤❤❤ggg❤g gvg gvg t 😮😢😮😮😮😮😮😮😮luull
@@PramodJadhav-ps8pi46:13 🎉
मॅडम तुमच्या बोलण्यावरून तर अस कळत की हवामानाचा अभ्यास तुम्ही चार पाच दिवस आधी केला फडफड बोलू राहिल्या..त्या माणसाला कमी लेखण्यासाठी क्रॉस प्रश्न करू नका.
बरोबर भावा इला काय माहित निसर्ग इचा पाय कवा चिखलाने भरला का आयुष्यात
डख सरांचे शेतकरी बद्दलचे इंटेन्शन(भाव)चांगले आहे.खूप वर्षे अभ्यास करून शेतकरी बद्दल चांगलं काम करत आहे. खूपच छान काम करतायत पंजाबराव डख सर 🙏🙏
डॉग साहेब यांचा टीआरपी वाढवण्यासाठी तुम्हाला बोलवले आहे ह्या नालायकांना तुम्ही मुलाखत नाही द्यायला पाहिजे तुम्ही शेतकऱ्यांसाठी खरंच देव आहे
अगदी बरोबर.
Write
एबीपी माझा वाल्यांनी ऐवढे कठोर प्रश्न हवामान खात्याच्या लोकांना एकदा या कट्यावर आणून विचारले पाहीजेत .
पंजाबराव डंख साहेब तुम्ही खुप चांगले काम करीत आहात शेतकऱ्यांसाठी देव मानुस
पंजाबराव डख ❤ 100 खरा अंदाज...
आज पहिलेंदा माझा कट्ट्यावर काहीतरी छान बघायला मिळालं 😅
पंजाबराव डख साहेब खूप आभार शेतकरी वर्गाकडून 😊
तरी पण डक साहेब तुम्ही एकटे आणि हे पंचवीस जन छान हॅण्डल केल तुम्ही
यांना 🙏🏼💐
हे स्वतः ला शहाणे समजणारे पत्रकार तुम्ही किती वेळा तुमच्या चॅनल ला दाखवलेला हवामान अंदाज खरा झाला तेंव्हा तुम्ही त्यांना शब्दाच्या खेळात अडकवतात 🙏🙏हे साधे भोळे लोक आपल्या सामान्य लोकांची मदत करत आहेत तर करू द्या🙏🙏
12 July धाराशिव ला पाऊस सुरू... 1 no डख साहेब अंदाज खरा ठरला...
असे प्रश्न पुढारी नेते या याना विचारले पहीजेत निवडुन आल्यावर काय जबाबदारी घेनार 😢काम नाय केले तरी मानधन नाय घेयच😮😢😢😢
महाराष्ट्रात एकादा माणुस मोठा होत असेल तर लोकांना त्रास होत याच उदाहरण आजचा माझा चा कट्टा
ज्यावेळेस हवामान विभागाचे अंदाज 90% चुकतात त्यावेळेस एबीपी माझा झोपलेला असतो का?
पंजाबराव डख साहेब ❤ 100% बरोबर अंदाज...
पंजाब राव डख साहेब जो हवामान अंदाज सांगतात.. त्या नुसार हवामान बदलतो..हे मात्र नक्की खर आहे..
ABP माझा यांना विनंती आहे जेव्हा कोण्ही नेता येईल त्यांना असच कडक भाषेत घ्या. 👍👍👍 आणि हवामान खात्याला पण तुमच्या माझा ओट्यावर बोलवा. आणि विचारा शेतकऱ्यांच नुकसान केलं त्याची भरपाई देणार का.
अगदी बरोबर
रिस्क कसली त्यामधे...आपल्या हवामान खात्या पेक्षा तरी त्यांचा अंदाज बरा आहे 👍
साहेबांण समोर सर्व पत्रकार फिके
खुप छान साहेब साधा आणि सरळ माणूस ❤
मॅडमनी लईच मनावर घेतल आहे. साहेब आम्ही तुमच्या सोबत आहोत शेतकरी
भंकस सांगतो याचे कोकणातिल अंदाज पुर्णपणे चुकिचे निघाल्याने शेतकरी नुकसानित गेले आहेत
Madam ati aggressively react zalya..
ABP माझा वाले डख साहेबांना कमी दाखवण्याची प्रयत्न करत आहेत.हवामान खात्याला नुकसान भरपाई माघनार का?
हवामान खात्यातला दोन थेंबाचा रात्रीचा डोस बाईला चांगला मिळाला, खोक्या सहीत
@@rahulnagarkar8237 खरं आहे
पंजाबराव यांना salute, खुप अभ्यासू माणूस , या बसलेल्या लोकांना काय समजणार
एकही व्यक्ती वाईट बोलत नाही आहे म्हणजे खर च साहेबांचे अंदाज खरे असतील❤❤
Very nice interview by punjabrao dakh भाषेवर कि्वा साध्या बोलण्यावर न जाता त्या मागचे परिश्रम महत्वाचे आहेत❤❤
ABP माझा ने असेच प्रश्न राजकारण्यांना विचारले असते तर शेतकयांवर एवढी वाईट वेळ आलीच नसती... कारण या हवामानतजज्ञाननपेक्षा राजकारणी शेतकरांच्या आजच्या परिस्थितीला जबाबदार आहेत
असेच IMD ला interview ला बोलवावे Abp माझा ने आणि भरपाईची मागणी करावी.
आम्ही आभारी राहील.
साधा सरळ सरळ माणूस आहे आणि ह्यांचा अंदाज अतिशय बरोबर आहेत एबीपी माझाच्या मॅडमचे चांगला डोकं असेल तर महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना त्यानेच पाऊसाचा अंदाज सांगावा मग बघू कोणाचं खरा होतो अंदाज
नाही जमणार तिला
😂😂😂😂
जगात जर्मनी आणि भारतात परभणी आणि परभणीत सेलू ... 👍
पण या कट्ट्यावरच्या ऐका बाईच्या पोटात लय दुखत होत. काय माहित कितवा महिना आहे. डक साहेबांनी हीचा बाळंतपणात ला पाऊस सांगावा. तर तिचे दुखायचे कमी येईल
😂😂अगदी बरोबर
😂😂😂😊
खरच लय दुखत होतं मॅडम च्या पोटात
@@p.t.kanherepatil1137hoy
Dakha saheb is great🙏🙏 आम्हाला विश्वास आहे तुमचा एखादा अंदाज चुकला म्हणून काय झालं तुम्ही आमचा खूप मदत केली आहे❤️❤️
पूर्ण एपिसोड पाहिल्यानंतर एकाच सांगू वाटत की पंजाब डंख हे एक सामान्य कुटुंबातील शेतकरी आहे मागील 25 वर्षीच्या त्यांच्या अनुभवातून अभ्यासातून ते निरीक्षण व अंदाज लावतात व त्याचे खूप चांगले परिमाणं पूर्ण महाराष्ट्र पाहतोय....
पण हे सर्व घडत असताना हवामान विभागाने जो की लोकांच्या पैशावर सुरू आहे त्यांनी यांच्या पेक्षा अधिक चांगले काम करून सोशल मीडिया चा वापर करून लोकांना सेवा द्यावी आणि आम्ही पंजाब डंख पेक्षा अधिक चांगला अंदाज देऊ शकतो याची शाश्वती लोकांच्या मनात रुजवावी
सर्व अंदाज फेल झाले आणि दुष्काळ आला.शेतकरीवर्गाने केलेला खर्च वाया गेला आणि कर्ज बाजारी झाला.
डख सरांचे नैसर्गिक पद्धतीने निरीक्षणाअंती सांगितलेले अंदाज खरे ठरतात म्हणूनच आम्ही सर्व शेतकरी फॉलो करतो उगाच विज्ञानाच्या नावाखाली मुलाखत घेणाऱ्या पत्रकाराने शहाणपणा करू नये असंच एक दिवस हवामान खात्यातल्या तज्ञांना बोलावून चुकणाऱ्या अंदाजा विषयी प्रश्न उत्तरे करा
साधं सरळ आणि कोणताही अभिमान नसणार व्यक्तिमहत्व❤
🏡
णझमच
विज्ञानविषयक अभ्यासकांना हवामानाचा अंदाज देतांनना मर्यादा पडतात,त्यांच्या बाहेर येऊनसांगण्याची गरज वाटत नाही.धन्यवाद! डक साहेब शेतकऱ्यांनच्या बाबतच्या तळमळीबाबत.
आज पयत 99% डख सराच्या अंदाज खरा ठरतो.मी तर 100%डख सर च्या अंदाज वर वर पेरणी करत असतो त्याच्या मण्या प्रमाणे माझी पेरणी 27 तारखेला च झाली. हे जे काही प्रश्र्न विचारणारी आहे त त्यातील मला तर नाहि वाटत 1तरी शेतकरी असेल म्हणुन . कारण एक जरी शेतकरी असता तर त्यांनी असे प्रश्न विचारले नसते. याच व्हिडिओ ला किती अशा कमेंट आलेल्या आहेत एक तरी डख सरा बदल गलत कमेंट नाही कारण की हे सर्व शेतकरी आहेत एवढी जर शेतकऱ्या ची काळजी असती तर. हे नकली खते बियाणे फवारे येत आहे त त्याच्या वर थोड तरी लक्ष दिल असत
ABP माझा च्या सर्व टीम चे कौतुक करावे तितके कमीचं आहे. नेहमी प्रमाणे आपला हा माझा कट्टा प्रेक्षक मोठ्या संख्येने बघत असतात. वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर इथे येतात त्यांच्या मुलाखती आपण घेत असता. अतिशय उत्तम कार्यक्रम आपण घेता. त्याबद्दल अभिनंदन 👏🏻 मात्र विशेषतः या मुलाखती मध्ये जी प्रश्नाची तीव्रता होती आणी प्रखरता होती. ती इतर वेळी फारशी बघायला मिळत नाही हो. ह्या मुलाखती दरम्यान ज्या पद्धतीने एक महिला पत्रकार प्रखरतेने प्रश्न विचारात होत्या , साहजिक त्या पत्रकार म्हूणन त्यांचं काम करत होत्या मात्र ही तीव्रता कोणी राजकारणी लोक आले तर त्यांच्या कार्यप्रणाली वर ते वर्षोनुवर्षे सत्तेत असतात. त्यांना जनता ज्यासाठी निवडून देते त्यांच्या ACCOUNTABILITY चं काय? त्यांना असे टोकाचे प्रश्न कधी विचारले जात नाही हो त्यांच्या विश्वासार्हते बद्दल एवढ्या प्रखरतेने आपण प्रश्न विचारता का ? त्यांनी जनतेची केलेली वारंवार फसवणूक त्या पाठी मागे काय शास्त्र आहे हे पण आपण विचारलं पाहिजे. तिथे मात्र आपले प्रश्न सोईचे असतात. जेणेकरून त्यांना उत्तर द्यायला अडचण होणार नाही .. काय? अशाच पद्धतीने एकदा हवामान खात्यातील लोकांनाही आपल्या कट्ट्यावर बोलवा. त्यांना पण दोन चार प्रश्न विचारा. खरी ACCOUNTABILITY त्या लोकांची आहे. ते नक्की सांगतील तुम्हाला धरण कधी भरेल तर आणि कोणत्या तारखेला?? इतक्या वर्षात त्यांनी किती नुकसान केलं हवामान अंदाज खरे सांगून त्यांना पण विचारा. त्यांचा पण CONFIDENCE चेक करायला लावा तुमच्या पत्रकारांना. ज्या पद्धतीने प्रश्न विचारण्याचा जो टोन होता काही पत्रकारांचा त्यावरून हे मात्र निश्चित झाल की पंजाबराव डख सरांचा जेवढा हवामानाचा सखोल अभ्यास आहे. त्याच्या तुलनेत आपल्याला पत्रकारितेचा किती अभ्यास आहे. ती पद्धत कुठेतरी समोरच्याच खच्चीकरण करणारी होती. समोर कुणी तरी सामान्य माणूस बसला आहे म्हणून हा बदल होतो का ? आज शेतकऱ्यांसाठी ती व्यक्ती असामान्य आहे. त्यांना खरी किंमत माहिती आहे या माणसाची. स्टुडिओ मध्ये बसून आपल्याला फारसा अनुभव येणार नाही.
एकदम बरोबर बोललात अविनाश साहेब
@@pkanhed 🙏🏻🙏🏻🙏🏻
अगदी बरोबर बोललात. हि कमेंट एबीपी माझा च्या प्रत्येकाने वाचली पाहिजे आणि स्वतःच परीक्षण केलं पाहिजे.
@@nileshgaikwad857 🙏🏻🙏🏻🙏🏻
मी अशीच कॉमेंट करनार होतो... बरं झालं तुम्ही सर्वांच्या मनातील बोललात. राजकारणी लोकांच्या मुलाखती पाहिल्यावर ही मुलाखत पाहा. दोन्हीत फरक जाणवतो.
....एका चांगल्या माणसाला....गोत्यात आणतात....डक सर साधारण माणुस....👍👍👍
दीदी खूप हुशार असल्या सारख विचारत होती
महाराष्ट्रातील तमाम शेतकरी तरुण वर्गाची हीच अपेक्षा होती. डक साहेब या कट्ट्यावर आले पाहिजे
Kay fayda . Brahman nahit mhanun dushmanasarkhe wagwat aahet
GNdu khandekar chya team madhe kiti brmhn disat ahe tula lawdya, 2,3 sudha brmhn nahit
@@kushaq1173होय
@@kushaq1173 राईट