Baipan Bhari Deva Movie: Kedar Shinde दिग्दर्शित बाईपण भारी देवा Box Office वर या कारणांमुळे चालतोय

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 26 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 625

  • @Manoj-Kamthe1991
    @Manoj-Kamthe1991 ปีที่แล้ว +141

    कालच हा चित्रपट सहकुटंब पहिला... अग बाई अरेच्चा नंतर केदार शिंदेचा हा अप्रतिम चित्रपट आहे...वंदना गुप्तेची ॲक्टिंग.. जबरदस्त..

  • @superlicious1775
    @superlicious1775 ปีที่แล้ว +275

    Simple आणि घराघरात घडणाऱ्या ,सामान्य ,middle class, सर्वांना पटणारी ,मनाला भिडणारी ego कसा आडवा येतो हे दाखवणारी कथा , superb casting, अत्युत्तम अभिनय, उत्कृष्ट दिग्दर्शन म्हणून हा सिनेमा चालणारच..🎉👏👏🙌👌🏻👌🏻🙏👍 खूप छान बोललीस मैथिली❤

    • @archanakate3941
      @archanakate3941 ปีที่แล้ว +3

      वास्तव वादी समीक्षण सुंदर🎉

    • @sejaldurgude365
      @sejaldurgude365 ปีที่แล้ว

      H Pittsburgh jada dj

  • @संज्योतदेवरे
    @संज्योतदेवरे ปีที่แล้ว +847

    एक नंबर चित्रपट आहे, मी ३ वेळा ३ वेगळ्या ग्रुप सोबत बघितला. मराठी चित्रपटांना अशीच गर्दी कायम रहावी अशी प्रार्थना..

    • @जयमहाराष्ट्र-भ2ध
      @जयमहाराष्ट्र-भ2ध ปีที่แล้ว +25

      💐अभिनंदन💐
      *तुम्ही तीन वेळा तीन वेगळ्या ग्रुप बरोबर चित्रपट पाहिला,,मग अगोदरच्या दोन ग्रुपने आत्महत्या केली का??😀😀😀😀मजाक*

    • @sonalikalkundri3423
      @sonalikalkundri3423 ปีที่แล้ว +17

      पिक्चरचा व्यवसाय 50 कोटी व्हावा ही खऱ्या अर्थाने शुभेच्छा झकास पिक्चर हे एकच नंबर

    • @abhijeetsurekar446
      @abhijeetsurekar446 ปีที่แล้ว +8

      3 वेगवेगळे चित्रपट बघू शकला असता 😂😂😂

    • @AK-iy3em
      @AK-iy3em ปีที่แล้ว +6

      ​@@abhijeetsurekar446sadhya dusra konta baghava asa changala movie nahi release jhala

    • @RajaBabu-po3in
      @RajaBabu-po3in ปีที่แล้ว

      साडी घालून गेला होता का रे टग्या😂😂😂

  • @salamindia5148
    @salamindia5148 ปีที่แล้ว +159

    केदार शिंदे ने जानतेची खरी नस पकड़ली👆
    कुनीच बड़ा स्टार नाही, ना लोकेशन, ना आयटेम साँग, ना नंगा नाच,
    फक्त स्टोरी अन् कन्टेन्ट....❤️

    • @BhaviBhoir
      @BhaviBhoir ปีที่แล้ว +1

      True👌🏻

    • @rupalimane5281
      @rupalimane5281 ปีที่แล้ว +8

      बडा Star नाही? ह्या महिला कलाकार स्वत: मोठ्या तारका आहेत. रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, सुकन्या कुलकर्णी मोने, सुचित्रा बान्देकर, शिल्पा नवलकर, दीपा परब ह्या उत्कृष्ट तारकांची कारकीर्द Google मध्ये शोधा आणि मग इतर कोणत्या कलाकाराला, 'बडा स्टार' म्हणा.

    • @salamindia5148
      @salamindia5148 ปีที่แล้ว

      @@rupalimane5281
      तात्पर्य चिकन चोपडे अन् नेहमीच शॉर्ट्स मध्ये दिसणारे, स्टार कीड म्हणून मिरवणारे, सेट वर इंग्लिश बोलणारे, ज्यांना धड मराठी येते ना हिंदी,
      दिखाऊ माल फसाऊ धंदा असे कलाकार या फिल्म मध्ये नाहीत,
      या 6 जणींना सिनेमा, TV, थिएटर चा अनुभव आहे,
      कुठेही ओव्हर अक्टिंग वाटत नाही!!!!

    • @indian62353
      @indian62353 ปีที่แล้ว

      @@rupalimane5281 पण या सिनेमा मध्ये आयटम साँग आणि नंगा नाच आहे का

  • @jadhavr.k5672
    @jadhavr.k5672 ปีที่แล้ว +49

    मराठी पिक्चर सध्या एक नंबर वर आहेत ❤ही कला महाराष्ट्रात टिकून रहावी हीच देवाकडे प्रार्थना ❤

    • @AmeyaaVaidya
      @AmeyaaVaidya ปีที่แล้ว

      th-cam.com/video/9tKE0cjYIQc/w-d-xo.html

  • @buntysonawane5750
    @buntysonawane5750 ปีที่แล้ว +181

    I'm more happy that a Marathi film is getting crowds back to theatre. Well done. Jai Maharashtra.

    • @rupalimane5281
      @rupalimane5281 ปีที่แล้ว +6

      जय महाराष्ट्र!

    • @SanataniHindu-f7f
      @SanataniHindu-f7f ปีที่แล้ว +7

      😂😂😂हेच मराठीत बोल की बंटी ..

    • @shrikantgadkar
      @shrikantgadkar ปีที่แล้ว

      ​@@rupalimane5281ऊ

    • @MangalsingSolanke-dg9pf
      @MangalsingSolanke-dg9pf ปีที่แล้ว

      @@SanataniHindu-f7fr 😑😑😴try 😴 setupwet ft yt

  • @prashantmahale2498
    @prashantmahale2498 ปีที่แล้ว +10

    माझ्या आई ने हा चित्रपट पाहिला आणि खूप दिवसा नंतर ती खूप खूश दिसली❤😊 Really Happy for her and Thank You #BaipanBhariDeva

  • @varshadudwadkar4411
    @varshadudwadkar4411 ปีที่แล้ว +57

    प्रत्येक बाईची व्यथा मांडणारी म्हणून च, खूप छान👏✊👍 सुंदर acting, मस्त😍💓 सगळ्या अभिनेत्रींचा अभिनय अप्रतिम🌿🍃 केदार शिंदे चे दिग्दर्शन अप्रतिम🌿🍃

  • @janhavikhanvilkar7733
    @janhavikhanvilkar7733 ปีที่แล้ว +13

    फार फार छान बोलली आहेस ❤
    कित्येक दिवसांनी मनाला ताजतवानं वाटलं आहे .
    कुटुंबात असणार्‍या आपापसातील राग लोभाची आणि छोट्या-मोठ्या महिलांच्या खर्‍या-खर्‍या समस्यांची कहाणी सर्वच टीमने अस्सल पद्धतीने सादर केली आहे .
    सर्वांचच मनापासून कौतुक अणि अभिनंदन ❤

  • @deeppatil8268
    @deeppatil8268 ปีที่แล้ว +162

    आपला मराठी चित्रपट हीट झाला ना …
    ते महत्वाचे आहे…..🎉

  • @niteshkhope3086
    @niteshkhope3086 ปีที่แล้ว +7

    मी कालच माझ्या बायको सोबत हा पिक्चर बघितला...खूप सुंदर सिनेमा आहे हा,त्याचबरोबर महिलांना नकळत किती अडचणींचा सामना करावा लागतो ह्यावर खूप छान focus केला आहे.....ह्या सिनेमा मुळे खूप साऱ्या महिलांमध्ये एक नवीन वातावरण व उमेद निर्माण होत आहे तसेच रोजच्या धकाधकीच्या जीवनात जरासा विसावा मिळतोय...

  • @Priya3966
    @Priya3966 ปีที่แล้ว +6

    अर्थातच हा सिनेमा टर्निंग पॉइंट आहे मराठी चित्रपटासाठी. खूपच सुंदर साधरीकरण आहे.

  • @ashwinigurav6716
    @ashwinigurav6716 ปีที่แล้ว +4

    खुपच सुंदर सिनेमा आहे कधी सुरू झाला कधी संपला कळले च नाही .मी व माझ्या सर्व मैत्रिणी एकदम गेलो होतो . सगळ्याच जणींनी खुपच छान काम केले आहे. सिनेमा संपु च नये असे वाटत होते. खुप खुप धन्यवाद केदार सर व सर्व बाईपण भारीची टीम. असेच छान छान सिनेमे आणत रहा.

  • @manishabande3856
    @manishabande3856 ปีที่แล้ว +67

    प्रत्येक बाईला त्या पात्रांत ती , तिची आई,आजी ,बहिण, सासू, नणंद, वहिनी दिसते म्हणूनही हा सिनेमा एवढा चालतोय असं मला वाटतं.

  • @indian62353
    @indian62353 ปีที่แล้ว +53

    या सिनेमा च्या मार्केटिंग पेक्षा "माऊथ पब्लिसिटी" खूप झाली आहे
    म्हणून तरी म्हणतात, जगातील सर्वात फास्ट नेटवर्क-
    gmail आणि Female 😃😃

  • @nitinwakchaure2445
    @nitinwakchaure2445 ปีที่แล้ว +24

    एक स्रीप्रधान चित्रपट असुनही हा चित्रपट आवडला.स्री असो वा पुरुष आपल्या जीवनाशी रिलेट होणारा आणि छान करमणूक करणारा सिनेमा नक्कीच हिट ठरतो.रिलीज टायमिंग महत्वाच आहेच.

  • @MissSassy
    @MissSassy ปีที่แล้ว +35

    आम्ही गावाकडे राहणारे आहोत. आमच्या इथल्या बायका स्पेशल गाड्या करून मोठ्या शहरात जात आहेत हा चित्रपट बघायला. अशी क्रेझ मी कोणत्याच चित्रपटाची बघितली नव्हती

  • @kirtivirkar4906
    @kirtivirkar4906 ปีที่แล้ว +16

    सिनेमातील पात्रांसाठी. अभिनेत्रींची निवड एकदम १००% अचूक केली आहे. आणि त्यांच्या अभिनयाला काही तोडच नाही. एकदम मस्त अभिनय केला आहे सर्वांनी. अश्या आशयाचे अजून सिनेमे बघायला नक्कीच आवडतील.

  • @snehalghorpade3343
    @snehalghorpade3343 ปีที่แล้ว +10

    बऱ्याच दिवसांनी थेटर मधून प्रसन्न मुद्रेने बाहेर पडले. खुप छान काहीतर पाहिलं, खुप खोल आणि आयुष्याला उपयोगी पडेल असं शिकलो. रोजच्या आयुष्यात एका स्त्रीला येणारी आव्हाने, एकमेकांतले गैरसमज, ते न बोलल्यामुळे वाढत गेलेला गुंता आणि त्यामुळे येणारे डिप्रेशन. किती सुंदर नाती असतात पण फक्त इगो मधी आल्यामुळे आणि किरकोळ गैरसमजामुळे आपण वर्षानुवर्षे त्या नात्यातल्या गोडव्यापासून दूर राहतो. बोला, व्यक्त व्हा, गैरसमज दूर करून एकत्र या हे शिकवून जातो हा सिनेमा. Age is just a number, आनंदी राहायला आणि कलेचा आस्वाद घ्यायला वयाची मर्यादा नसते हे सांगणारा, आपल्यातील insecurity, jealousy, stress, depression, ego ह्यावर मात करायला शिकवणारा. स्त्रीच्या दैनंदिन जीवनात असणाऱ्या असंख्य अडचणी आणि त्या अडचणी दुसरी स्त्रीच उत्तम पद्धतीने समजू शकते आणि तिला त्यातून बाहेर काढू शकते आणि खऱ्या अर्थाने एका स्त्रीने दुसऱ्या स्त्रीला समजून घेतले तर हे जग किती सुंदर होईल हे सांगून जातो हा सिनेमा.निव्वळ स्त्रीनी नाही तर पुरुष आणि प्रत्येक वयोगटातील व्यक्तींने पाहावा असा चित्रपट. असं म्हणतात स्त्रीच मन कधीच कोणाला कळत नाही हा सिनेमा पहिला तर ते कळायला थोडंफार मदत होईल. A must must watch movie👍🏻 शेवटी काय, बाईपण खरंच भारी गं देवा....!

    • @omvitthal1488
      @omvitthal1488 ปีที่แล้ว

      👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻

  • @maitreyiindian9042
    @maitreyiindian9042 ปีที่แล้ว +15

    मैथिली, आधी तर तुझ्या निवेदन कौशल्याचे कौतुक 👌...बाईपण ** खरंच नावाप्रमाणे भारी सिनेमा आहे , कथांची सांगड मस्त एकमेकांत गुंफून सादर केली गेलेली आहे ..अन् सहा बहिणींपैकी कोणातरी एकीत प्रत्येक बाई स्वताःला बघत असणारच ..👌👌♥️

    • @indian62353
      @indian62353 ปีที่แล้ว +2

      Right👍 मैथिली खूप छान अँकरिंग करते आणि त्यामध्ये तिने एखाद गाणं गायलं तर एकच नंबर व्हिडिओ होतो. 😊

  • @mein3324
    @mein3324 ปีที่แล้ว +18

    माझी आई आणि सगल्या मावशी ने पण खूप वर्षा नंतर थिएटर मधे चित्रपट बागितला
    आणि घरी आल्यावर ती title track गात होती, "बाईपण भारी देवा". ☺

  • @rajasmudgerikar266
    @rajasmudgerikar266 ปีที่แล้ว +15

    Watched in a group of 40 ladies , 18 of them were non Marathi speaking and everyone enjoyed thoroughly!

  • @ashwinidesai2907
    @ashwinidesai2907 ปีที่แล้ว +20

    केदार शिंदे म्हणजे सुपरच... शिवाय all ladies star cast... चे काम..मस्त

  • @prakashawaghade9897
    @prakashawaghade9897 ปีที่แล้ว +4

    खुप सुंदर चित्रपट, योगायोगाने सर्व महिलांच्या आयुष्यांशी साम्य असणारा.

  • @nayanarathod8932
    @nayanarathod8932 ปีที่แล้ว +13

    हो..खर आहे...बघीतलं..तर अश वाटलं ..माझी स्टोरी आहे..खूप आवडंलं..मी पण दूसरा दीवसी च जाउंन बघितलां..संगळे गु्प च होते...बायका च बायकां..सिनेमा घरात...🎉🎉❤❤👌👌👍✌️👏👏👏👏

  • @sunilagawkar8283
    @sunilagawkar8283 ปีที่แล้ว +48

    Direction Suddha Khup important aahe... Kedar Shinde he naav Suddha Khup aahe movie baghnyasathi...❤ Ani actors pn awesome aahet... Sukanya kulkarni, Rohini Hattangadi ani Vandana Gupte hi naav pn enough aahet... Movie changla ashnarach... No doubt... Baghitla nahi ajun 😒

  • @SB-ge2ry
    @SB-ge2ry ปีที่แล้ว +10

    हा चित्रपट आपण आपल्या कुटुंबासोबत पाहू शकतो. हे फार महत्वाचं आहे.

  • @ajitdasharathdevkule7356
    @ajitdasharathdevkule7356 ปีที่แล้ว +2

    खरच, सहकुटुंब सहपरिवार बघण्यासारखा चित्रपट आहे.... महिलांच्या अव्यक्त दुःखाची कहाणी आहे.... चित्रपटातील काही सीन बघताना आपोआप डोळ्यात पाणी येतं..... महिलांचे घरची काम - जबाबदारी पार पाडता पाडता कधी वय सरून जातं कळतच नाही... आणि शेवटी लक्षात येतं की महिलांना, यार जगायचच राहून गेलं.... खरचं एक वेळ नक्की सहकुटुंब सहपरिवार हा चित्रपट बघा.... पहिल्यांदा एवढ्या प्रचंड प्रमाणात महिला चित्रपट बघायला आलेल्या दिसतील.... खरच खूप छान चित्रपट आहे....शेवट च sad song गझल पण बेस्ट आहे....

  • @DattaLande-b4q
    @DattaLande-b4q ปีที่แล้ว +7

    खरचं एक नंबर आहे हा चित्रपट आजच पाहीला नाशिकला अप्रतिम ❤❤

  • @rekhasolkar3870
    @rekhasolkar3870 ปีที่แล้ว +6

    एक नंबर लय भारी सिनेमा पुन्हा पुन्हा बघावासा असा आपलीच कथा आहे अस वाटत❤❤

  • @sachinrpatil4090
    @sachinrpatil4090 ปีที่แล้ว +2

    या आधी पण मराठी सिनेमा ला केदार शिंदे यांनी च टर्निंग पॉईंट दिला होता, जत्रा सिनेमाच्या माध्यमातून, जत्रा सिनेमा आला आणि तिथून मराठी सिनेमा कडे लोकांचा कल वाढला लागला होता...केदार शिंदे उत्कृष्ट 👌👌👌 दिग्दर्शक आहेत ....❤️

  • @rohiniborane2000
    @rohiniborane2000 ปีที่แล้ว +2

    मी 2 वेळा चित्रपट पाहिला 1 नंबर स्टोरी आहे.माझी आजी 85 वर्षांची आहे तिने कधीही थेटरमधे जाऊन चित्रपट पहिला नाही.मी जेव्हा या सिनेमाचा ट्रेलर पाहिला तेव्हा ठरवलं हा सिनेमा आजीला दाखवायचा आणि आम्ही सिनेमा पहिला खूप छान स्टोरी आहे आणि विशेष म्हणजे आजीलाही तो सिनेमा खूप आवडला.

  • @mainshabade3758
    @mainshabade3758 ปีที่แล้ว +13

    खूपच छान अप्रतिम चित्रपट ❤ खूप वर्षांनी मनाला स्पर्शून जाणारी कथा,, प्रत्येक स्त्री la क्षणभर आपणच आहोत असे वाटते.

  • @janhavisankhe5592
    @janhavisankhe5592 ปีที่แล้ว +2

    अप्रतिम चित्रपट, मंगळागौर ची ही संस्कृती आपल्या महाराष्ट्रात कायम टिकून रहावी,हीच स्वामी समर्थ चरणी विनम्र प्रार्थना, यापुढेही असे अनेक मराठी संस्कारी व प्रेक्षकांना आवडणारे चित्रपट येतील असा आशावाद आणि मराठी चित्रपटांच्या पुढील यशस्वी वाटचालीस मनःपूर्वक खूप खूप शुभेच्छा🌷👍

  • @vishalpawar849
    @vishalpawar849 ปีที่แล้ว +18

    माझ्या लग्नाला दहा वर्ष झाली आहेत पण माझ्या आई ने व पत्नीने एकत्र असा थिएटर मध्ये कोणताच चित्रपट पहिला न्हवता पण बाई पण देगा देवा हा चित्रपट त्यांनी पहिल्यांदाच एकत्र पहिला आणि एन्जॉय केला. .... सर्वांनी हा चित्रपट पाहावा

  • @harishchandrajoshi8196
    @harishchandrajoshi8196 ปีที่แล้ว +16

    या चित्रपटाला गुजराती हिंदी भाषिक पण गर्दी करतात मी पाहिले कालच हा चित्रपट सहकुटुंब सहपरिवार पाहिला

  • @piyushyuwanate3153
    @piyushyuwanate3153 ปีที่แล้ว +119

    सध्या मोठा हिंदी चित्रपट नाही आहे म्हणून शो वाढवून घेतले चित्रपटगृहाने,
    चांगला चित्रपट आहे हा,
    नाही तर कसले मराठी चित्रपट दाखवतात हे मालक..!!

    • @Deepalipathak.1234
      @Deepalipathak.1234 ปีที่แล้ว +26

      Kiara advani cha aahe na ek picture chalu tari ha movie hit zala.... Hech te Marathi lok Marathi movies la nav thevnare

    • @aparnakumbhar2065
      @aparnakumbhar2065 ปีที่แล้ว +20

      ​@@Deepalipathak.1234correct, hech te lok je faltu hindi picture la gardi kartat. Aani marathi la naav thevtat.

    • @Shreya-zt2ne
      @Shreya-zt2ne ปีที่แล้ว +7

      lokanni baghitla pan pahije na...nusta malakaachya haatat nahi konta picture lavaycha... lokanni pratisaad dyayla hava mag malak lok lavtil marathi films... shevati tyanna pan tyanchya faydya cha baghaycha asta

    • @beautyqueen2833
      @beautyqueen2833 ปีที่แล้ว +4

      पिचर फार सुन्दर आहे गाणी पन छान आहे

    • @piyushyuwanate3153
      @piyushyuwanate3153 ปีที่แล้ว +3

      @@Deepalipathak.1234 अहो ताई मी चित्रपटाला नाव ठेवत नाही आहे, मुळात चित्रपट उत्तमच आहे,व्हिडिओच्या शेवटी अँकरच बोलली की हिंदी शो cancel करून हा चित्रपट दाखवत आहे,
      इथे चित्रपट मालकाची लबाडी सांगितली होती स्वार्थासाठी शो वाढवून घेतले चित्रपटगृहाने.

  • @RavindraKhandve
    @RavindraKhandve ปีที่แล้ว +27

    ..आणि सर्व मराठी प्रेक्षकांचेही अभिनंदन, असे चित्रपट फक्त आणि फक्त मराठीतच चालु शकतात. आपल्याकडे नायक, नायिका प्रधान संस्कृती नसुन आशय प्राधान्य विषय अग्रक्रमांकावर असतो. ❤❤❤

    • @vidyamargaj6009
      @vidyamargaj6009 ปีที่แล้ว

      शाब्बास, अगदी बरोबर! सर्वोत्कृष्ट निरीक्षण आणि अभिप्राय!

    • @vidyamargaj6009
      @vidyamargaj6009 ปีที่แล้ว

      सुंदर अभिप्राय!

  • @vijayarani4750
    @vijayarani4750 ปีที่แล้ว +3

    खुपचं छान मनाला भिडणारि अशी ही स्टोरी आहे

  • @cookwithrishita
    @cookwithrishita ปีที่แล้ว +18

    स्त्रियांचा सन्मान करणाऱ्या प्रत्येक पुरुषाने आवर्जून आपल्या आईला, पत्नीला, मुलीला... एव्हाना आपल्या घरातील प्रत्येकाला हा चित्रपट दाखवून आणावा...मीही तेच केलं आहे...

  • @nandashriawati5448
    @nandashriawati5448 ปีที่แล้ว +3

    तुझ सांगणं पण ल ई भारी, चित्रपट तर एकच नंबर.❤

  • @MissSassy
    @MissSassy ปีที่แล้ว +38

    Because people especially women relate with this movie and it's characters
    Thats what we need in movies reality with fun, comedy... Movies like this will definitely get the audience

  • @ushagadekar6714
    @ushagadekar6714 ปีที่แล้ว +1

    एक नंबर अप्रतिम सिनेमा त्याला कोणाचीच तोड नाही

  • @VRUSHAdK
    @VRUSHAdK ปีที่แล้ว +79

    पटकन सुरु होती आणि संपतोही,no tension.we want to relax and celebrate so watched with whole group of ours friends including Hindi language friends 😀

  • @amitamin4084
    @amitamin4084 ปีที่แล้ว +10

    The organic magic created by director team and Actor.... Awesome movie.

  • @vivekbarge1902
    @vivekbarge1902 ปีที่แล้ว +1

    खुप छान विष्लेषण...खुप छान चित्रपट... सहकुटुंब पहावा असा चित्रपट ...'पुरुषांनी' तर आवर्जुन पहावा असा चित्रपट आहे.

  • @ntakpire
    @ntakpire ปีที่แล้ว

    Thanks @Maithali Didi......... Your really Improved the Voice Quality.......... Really Big Thanks........... Your Video is Informative........ but you low voice i just ignored the video...... and see others Vieo like Arunraj & Chinmay..............

  • @kirandeshpande1886
    @kirandeshpande1886 ปีที่แล้ว +36

    Cinemach atishay sunder analysis kelay. Theatre madhala atmosphere itka charged hota ki everyone enjoyed it to the fullest. Khup varshani asa sunder cinema pahata aala.Purna team cha aagadi 100℅ kautuk aahe ❤❤❤❤❤❤

  • @shubhngicharnkar7588
    @shubhngicharnkar7588 ปีที่แล้ว +6

    हा चित्रपट खूपच छान आहे सारख्या प्रेम कथा लग्नावर आधारीत सिनेमा त्यापेक्षा हि गोष्ट खरोखरच छान आहे

  • @ketuue5333
    @ketuue5333 ปีที่แล้ว +7

    Vandana Guptenchya sadya ekk number bharriii!! Overall story, acting, gaani, background music, n imp manje dialogs khup chhan!! Ajun ase simple story aslele kautumbik movies yeudet!!

  • @happysoul.1905
    @happysoul.1905 ปีที่แล้ว +1

    मी आई आणि आत्या सोबत आज बघितला हा मूव्ही.. आई आणि आत्या खूप हॅप्पी होत्या 😊

  • @rajanigawand2086
    @rajanigawand2086 ปีที่แล้ว +36

    प्रत्येक पुरुषाने बघावा असा चित्रपट🤗

    • @omkarkatkar8168
      @omkarkatkar8168 ปีที่แล้ว +6

      ​@@Navneet-yu5jqतु बाॅलीवूड वर उडव पैसा मग, आणि आजून पण थेटर फुल आहेत फालतू चित्रपट म्हणला अमेरिकात सुद्धा थेटर फुल आहेत😂😂

    • @rohinihagawane3594
      @rohinihagawane3594 ปีที่แล้ว +2

      @@Navneet-yu5jq एखाद्या गोष्टीला फालतू महिन्यापुर्वी विचार करावा आपण काय म्हणतोय एक उत्कृष्ट सिनेमा आहे हा आणि ज्या लोकांना स्त्रीबद्दल अजिबात sudha कणव नाही किंवा ज्यांना स्त्रीबद्दल काहीच वाटत नाही तेच असा विचार करतात

    • @gamersquad0079
      @gamersquad0079 ปีที่แล้ว +2

      ​@@Navneet-yu5jqNamak swaad anusar... Aur baat aukaat anusaar 🗿

    • @iloveindia4078
      @iloveindia4078 ปีที่แล้ว +2

      बॉलिवूड मधल्या उगड्या नागड्या हिरोईल बघायला जा मग. चांगल काही आवडात नाही तुम्हाला मराठी चित्रपट तुमच्या सारख्या लोकमुळे मागे आहे .

  • @roshanisawant6197
    @roshanisawant6197 ปีที่แล้ว +3

    मी पण आजच पाहीला. आणि तो ही एकटी जावुन.. फूल हाऊस फुल्ल चालू आहे आमच्या कडे.

  • @anaymahabal12
    @anaymahabal12 ปีที่แล้ว +1

    खरोखरचं हा channel मला खूप आवडला आहे.मागील 1 वर्षांपासून मी ह्या channel वर अनेक महत्वपूर्ण vedios पहात आलेलो आहे. Hats off to the entire team.

  • @kanchanjoshi4410
    @kanchanjoshi4410 ปีที่แล้ว +9

    छानच आहे. नुसता time pass नाही तर नात्यातली गुंतागुंत दाखवली आहे. काही प्रसंग खूप रडवतात. त्यातल्या पात्रांशी आपण relate करू शकतो. बाई चं हृदय केदार शिंदे आणि टीम ने जाणलंय. Casting मस्तच.

  • @shrirangdeshpande6938
    @shrirangdeshpande6938 ปีที่แล้ว +9

    Best picture I had seen in my life. salute to all ladies
    .

  • @sampadagurav9484
    @sampadagurav9484 ปีที่แล้ว +11

    Khup chan vishleshan 👌cinema tar 1 numberch👌👍👍👍👍👍😍

  • @leenadixit6734
    @leenadixit6734 ปีที่แล้ว +21

    Bollywood can not match these kind of sanskriti. This movie touches each and every woman’s life. Lots of enjoyment, emotional ups and downs presented. Ha movie kadhihi release zala asta tari successful zala asta. In fact kontyahi Bollywood movie preksha ha hit aahe. That’s what I liked it. BAI PANBHARI DEVA.

  • @अमिनेश
    @अमिनेश ปีที่แล้ว +20

    वेगवेगळे विषय पण साधी मांडणी, उत्कृष्ट गाणी जी कायम ओठांवर राहतील.संगित ,कथा, संवाद , पोशाख आणि तंत्रज्ञान,शेवटी कलाकार मंडळी यांची मोट बांधली गेली म्हणजे एखादा चित्रपट खुलतो.

  • @swatipatil2674
    @swatipatil2674 ปีที่แล้ว +5

    Yes new turn towards मराठी सिनेमा...लय भारी गं...!❤

    • @omvitthal1488
      @omvitthal1488 ปีที่แล้ว

      👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻

  • @swarajpatilmh06
    @swarajpatilmh06 ปีที่แล้ว +7

    I watched this movie yesterday in theatre with my family. ❤❤ My experience was amazing..... I went first time in theatre... ❤❤

  • @swagatsawant
    @swagatsawant ปีที่แล้ว +108

    😎
    आता नेहमीच्या सवयीप्रमाणे सगळे निर्माते फॉर्म्युला फिल्म म्हणून सगळ्या #बाई पटांची लाट येणार... आणि काही दिवसांनी पुन्हा मराठी सिनेमा वर तोच तोच पणाच्या टीका टिप्पण्या सुरू...

    • @hrishikeshjoshi8074
      @hrishikeshjoshi8074 ปีที่แล้ว +2

      barobar hech honar aahe

    • @bhartishrivastav7492
      @bhartishrivastav7492 ปีที่แล้ว +2

      खरतर हिंदी चित्रपटांना उतरती कळा लागली आहे

    • @pranav_patil8826
      @pranav_patil8826 ปีที่แล้ว +2

      नाही,मराठीत आता वेगवेगळ्या विषयावर चित्रपट बनत आहेत.

    • @ideasmtg8059
      @ideasmtg8059 ปีที่แล้ว

      मी पाहिलेला नाही, पण प्रमोशन वरून तरी सुयोगच्या दिवाणखान्यातील नाटकांसारखा, मंगळागौरीच्या खेळांचा ग्लॅमरस प्रयोग वाटतो, बाकी केदार शिंदे , फोडणी मीठ मसाला यांचे प्रमाण समतोल आणि उत्कृष्ट राखण्यात प्रसिद्धच आहेत, त्यामुळे थोडी दुःख श्रीमंतांची, थोडी मध्यमवर्गीय दुःख, थोडी एकत्र कुटुंबातील थोडी विभक्त कुटुंबातील दुःख आणि मन हेलावणारी कहाणी, त्यात एक दोन हजरजबाबी , विनोदी , फटकळ पात्र वैगेरे सर्व चटण्या कोशिंबिरी बेतशिर पद्धतीत असणार, एकूण काय, प्रत्येकाला इमोशनल appeal आणि मग गल्लाच गल्ला, हल्ली ५ * रेटिंग असेल review preview चे तर जेमतेम अडीच ची लायकी निघते प्रत्यक्षात, पूर्वीच्या दूरदर्शनच्या काळातील serial मध्ये याहून कितीतरी अधिक वेगळे विषय आणि सकस अभिनय असे

  • @cookwithrishita
    @cookwithrishita ปีที่แล้ว +7

    उत्तम प्रकारे सादरीकरण केलं आहे..
    धन्यवाद मैथिली.💐

  • @chinmayeechari4593
    @chinmayeechari4593 ปีที่แล้ว +15

    मी माझ्या नणंदे बरोबर बघितला खूपच आवडला पण theatre madhe far थोडे पुरुष होते त्यांनी actually पाहिलं पाहिजे

    • @Rational1234
      @Rational1234 ปีที่แล้ว +2

      Tumhi amche Spiderman, batman,KGF pahta ka ?

    • @ayush_d17
      @ayush_d17 ปีที่แล้ว +1

      @@Rational1234 😂🤣

    • @shekharkhandare6144
      @shekharkhandare6144 ปีที่แล้ว

      ​@@Rational1234😂😂😂

  • @indian62353
    @indian62353 ปีที่แล้ว +15

    या सिनेमाने आत्ताच 40 कोटी चा टप्पा पार केलाय. मला वाटतंय 100 कोटींकडे जाईल हा सिनेमा

  • @kavitakate8534
    @kavitakate8534 ปีที่แล้ว +4

    निवेदन खूप छान केले आहे, सिनेमा तर एकच नंबर आहे

  • @prachimore6808
    @prachimore6808 ปีที่แล้ว

    मस्त आहे मी माझ्या बहिणी पासून लांब झाले आहे फक्त माझा मी पना आहे तो बाजूला ठेवला तर मी तिझयाकडे बोलू शकते ते मला ह्या बाई पणने दाखवला आहे संधी भेटली की मी नक्की बोलणार तिच्याकडे फोनवर नाही प्रत्यक्ष भेटू तेव्हा बाप्पाचा आगमन होईल तेव्हा आम्ही कदाचित माहेरी एकत्र आसू आता ती माझ्या गणपतीची ईच्छा आसेल तर मी गणपतीला तिच्यासाठी आणि गवरीला आमच्या कडे नाचतात जे हया मंगळागौरमध्ये दाखवल आहे ते मला हे गाण बघून सर्व ते नाचायच आहे माझी मुलगी पहिलीला आसताना नाचले होते तिची आता दहावी झाली पण मी काही आजून गवर नाचवायला गेले नाही ते आता जाणार आहे म्हणजे माझ्या मुलीला माझा माहेरचा गणपती प्रत्यक्ष बघितलेला आठवत नाही आहे ते मला तिला पण माझ माहेरचा गणपती आणि नाच तिला घेऊनच नाचणार आहे सासरी मी गणपतीला जाते म्हणून माहेरचा गणपती माझ्या मुलीला दाखवता आला नाही आणि माहेरी हा सिनेमा बघितलं म्हणूनच बहिणीसाठी मुलीसाठी आणि नाचण्यासाठी जात आहे सासरी काही नाचत नाहीत सासर आहे गुहागर माहेर आहे दिवेआगर वेळास आणि हा ह्यात फक्त माझी बहिणच नाही दिसली माझा नवरा सुद्धा दिसला पूर्ण अस मिळत जुळत नाही पण मी काही कारणाने टेंशन मध्ये आसते मला पण एकदा मोठयाने कुठे तरी जाऊन मोकळ्या जागेत मोठयाने ओरडाव आस वाटतं आणि हया गोष्टी सामन्य घरात घडत आसतात हेच ह्या फिल्ममध्ये दाखवल आहे थोडी स्टोरी मला इकडे तिकडे वाटली म्हणजे परत नाही बघूस वाटल आणि ताई तुमचे केस छान आहेत मला खूप आवडले कोण बोलताय त्याच्याकडे लक्ष देऊ नका तुम्ही असेच केस ठेवा तुम्हाला छान वाटतात आणि मी फिल्म खराब आहे अस नाही बोलत आहे फक्त स्टोरी थोडी इकडे तिकडे झाली आहे म्हणजे मला गुणता गुत खूप वाटली पण एकदा बघण्यासारखं खरंच आहे एकदा सर्वांनी खरंच बघून या मराठी माणसाला पण थोडी तुमची मदत हिंदी फिल्मला तुम्ही राव खूप मदत करता नक्की जा फिल्मला

  • @pradeepshinde6213
    @pradeepshinde6213 ปีที่แล้ว

    मी माझ्या घरातील सर्व महिलांसाठी तिकीट काढून दिले होते जसे की आई बायको भाची मोठ्या ताईला असे सर्व मिळून आठ तिकिटे काढली होती. मी तर वरच्यावर सारखं पिक्चर ला जात असतो परंतु घरच्यांना पिक्चर ला जावा असे म्हणण्याचा योग या मराठी पिक्चर मध्ये आला. घरातील खूप खुश होती पिक्चर एक नंबर आहे

  • @swamini9151
    @swamini9151 ปีที่แล้ว +3

    खुप भारी आहे... नावाप्रमाणे 👍👍👍👍

  • @rupalimane5281
    @rupalimane5281 ปีที่แล้ว +1

    सर्वप्रथम,
    1.उत्तम निवेदन!👏👏
    2. चित्रपट चांगलाच असणार ही खात्री होती मला, कारण, ज्या महिला कलाकार घेतल्या आहेत, त्या विषय जवळचा करुनच सोडतात.
    3. प्रत्येक सहा ही जणींनी अभिनय जास्त ओढून ताणून न दाखवता, अगदी सहज अभिनय केला आहे. ह्यालाच म्हणतात, अनुभव.
    4. प्रत्येक महिला कलाकार 2023 मध्ये सुद्धा आधीच नाटक, मालिका मध्ये सक्रीय आहे. उदाहरण, रोहिणी Mam चे चारचौघी नाटक, अश्विनी उर्फ दीपा ची तू चाल पुढं ही मालिका, सुकन्या Mam ची अग्ग अग्ग सुनबाई ही मालिका, सुचित्रा Mam आधीच चांगल्या दिग्नर्शीका सुद्धा आहेत, आणि वंदना गुप्ते आणि नवलकर Mam सुद्धा त्यांच्या project मध्ये आधीच सक्रीय असतील. ह्या सर्वांमधून वेळ काढून बाईपण भारी देवा साठी सुद्धा सक्रीय राहणं सोप्पी गोष्ट नाही.
    5. थोडं मनावर दडपण आलं की आपण कशी चिड व्यक्त करतो अगदी तसेच बाईपण भारी देवा मध्ये सर्व स्त्रियांनी अभिनय साकारला आहे.
    🙏 धन्यवाद 🙏

  • @gayatripalled5146
    @gayatripalled5146 ปีที่แล้ว +13

    हा सिनेमा इतर भाषेत ही बनावा ❤

  • @jayaguntiwar3362
    @jayaguntiwar3362 ปีที่แล้ว +1

    Ho tarning point milala 👌👌👌👍👍

  • @meenakshishah12
    @meenakshishah12 ปีที่แล้ว +3

    'Bindhast' movie visrlat ka?

  • @swapnasonawane2018
    @swapnasonawane2018 ปีที่แล้ว

    Khupach Chan chitrapat ahe ❤❤❤❤❤❤❤❤❤ agadi pratek baicha jivanat roj ghadat asatat ya ghadamodi kharach baipan bhari deva 😊😊😊😊

  • @ganeshgaitonde805
    @ganeshgaitonde805 ปีที่แล้ว +1

    Nice Maithili आता हा सिनेमा पाहावा लागेल😅

  • @sadhanarane5143
    @sadhanarane5143 ปีที่แล้ว

    Simply Enjoyed.... want more such classics ones!!

  • @Abhirajthak7
    @Abhirajthak7 ปีที่แล้ว +25

    खरं तर केदार शिंदेंचा "महाराष्ट्र शाहीर" हा "बा. भा. दे." पेक्षा अधिक सरस आणि अव्वल दर्जाचा होता. गाणी सुरेल, सुमधुर होती...Techically पण खूप छान बनला होता मात्र "दि केरला स्टोरी" च्या अतिक्रमणामुळे त्याला जास्त स्क्रीनस मिळाल्या नाही ..आणि तो हिट झाला नाही.मात्र त्याचे अपयश "बा. भा. दे." ने भरून काढले याचे मात्र कौतुक व्हायला हवे. यात मी "बा..." ला अजिबात कमी लेखत नाहीये मात्र दिग्दर्शक आणि निर्माते एखाद्या कलाकृती साठी जी एवढी मोठी Financial रिस्क घेतात त्याला न्याय मिळाला पाहिजे हे तर नक्की भूमिका असायला हवी. केदार शिंदे आणि यातील सर्व महिला कलाकारांनी अप्रतिम कामं केली आहेत तसेच सिनेमा ची पटकथा लिहीणार्या वैशाली नाईक यांचे विशेष कौतुक व्हायला हवे..मोनोपॉस, Inner ware हे विषय केदार शिंदेंनी खूप संयमा ने हाताळले आहे आणि त्याच गोष्टी महिला प्रेक्षकांना जास्त अपिल झाल्या आहेत. त्यामुळे माऊथ पब्लिसिटी होतेय आणि सिनेमा खूप चालतोय.. आणि सर्व वयोगटातील महिला याचा आनंद घेत आहेत.. मामाझ्या सारख्या अनेक पुरुषांनी पण परिवारासहित हा सिनेमा बघणे पसंत केले आहे..मराठी चित्रपट असेच धो-धो चालावे हीच कामना आपण करूयात जेणेकरून नविन पिढीचे मराठी मातीशी नाते हे अजून घट्ट होईल...👍👍👍👍👍👍👍👍

    • @user-scaryvisualisation
      @user-scaryvisualisation ปีที่แล้ว

      Bhava 2023cha no.1 me vasantrao hota me vasantrao khup realistic tevdha Maharashtra shahir vat nhi baakichya commercial cinema sarkha vato ani Maharashtra shahir madhe tyani nit story sudha dhakhavail nhi tyachya patni baddal nit sangital nhi 🙏🙏

    • @PrashantPatil-t2n
      @PrashantPatil-t2n ปีที่แล้ว

      Maharashtra shahir picture flop nahi aahe hit aahe budget 5 cr ani nett collection 8 cr, gross collection 10 cr aahe. Ha mhanava tasa chalala nahi pan flop pan nahi jhala hit aahe movie.

  • @kashmirapatil8504
    @kashmirapatil8504 ปีที่แล้ว +2

    अप्रतिम........ चांगल्या कलाकृती la नेहमीच दाद मिळते. तेच पुन्हा सिद्ध झाल आहे......

  • @monalipatil1593
    @monalipatil1593 ปีที่แล้ว +3

    एवढा प्रचंड प्रतिसाद हिच मराठी सिनेसृष्टीची खरी ताकद आहे.

  • @vithalshinde6701
    @vithalshinde6701 ปีที่แล้ว +10

    छान टर्निंग पॉईंट मिळाला आहे नवीन स्टोरी लिहायला सुरुवात करा... प्रेक्षकाकडून खूप खूप शुभेच्छा

  • @muktabendal8039
    @muktabendal8039 ปีที่แล้ว +1

    आज 'बाई पण भारी देवा' चित्रपट पाहिला आणि प्रकर्षाने जाणवलं की आपण बायका किती ताण घेतो प्रत्येक गोष्टीचा??घर, ऑफिस, सांसारिक जबाबदाऱ्या पार पाडताना आपण स्वतःसाठी जगायचं विसरून गेलो आहोत.each and every गोष्टीचा ताण! प्रत्येक गोष्टीचं टेन्शन!!पिक्चर पाहताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली की आपण लग्नापूर्वी खूप स्ट्रेस फ्री जीवन जगत असतो परंतु लग्नानंतरच्या जबाबदाऱ्या आपलं आयुष्य तणावमुक्त न राहता हळूहळू तणावयुक्त व्हायला लागते.सासरची नाती, विविध प्रसंग, सणवार यात एवढे गुंतून जातो की हेच आपलं आयुष्य वाटायला लागते. आदर्श पत्नी, आदर्श सून, आदर्श जाऊ, आदर्श आई ,आदर्श वहिनी आणि अशी अनेक so called आदर्श नाती जपण्यात धन्यता मानू लागतो. आणि या साऱ्यात स्वतःसाठी जे काही चांगले आहे ,स्वतःचं पण आयुष्य आहे हे मात्र विसरून जातो.स्वतःला प्राधान्य न देता फक्त इतरांचा विचार करत राहतो, मी असं वागले तर हा काय म्हणेल, तो काय म्हणेल, फक्त आणि फक्त ताण!!!!
    घर, नोकरी, नवऱ्याने करून ठेवलेलं कर्ज, या साऱ्याचा ताण घेऊन वयाच्या चाळीशीतच मेनोपॉज येणारी चारू, स्वतः सुंदर असून देखील दुसऱ्या स्त्री कडे आकर्षित होणारा नवरा आणि त्या धक्क्याने कोलमडणारी पल्लवी,दोघी बहिणी एकदम गरोदर असताना त्यातील एकीला सशक्त बाळ होते आणि एक मात्र आपलं बाळ जन्मतःच गमावून बसते ,आपलं बाळ गमावलं म्हणून आयुष्यभर आपल्याला आई कोण म्हणणार म्हणून डिप्रेशन मध्ये गेलेली जया, कमवत नाही म्हणून श्रीमंत नवऱ्याचे टोमणे खाणारी केतकी,लग्नानंतर स्वतःची गाण्याची आवड सोडून देऊन घर-नोकरी अशी तारेवरची कसरत करणारी साधना,या साऱ्याजणी आपल्या स्त्री वर्गाचीच रूपे आहेत!!!
    आपला जन्म हा इतरांची करमणूक करण्यासाठी झालेला नाही, आपण प्रत्येकाला खूश ठेवण्याचा मक्ता घेतलेला नाही, कधी कधी वैयक्तिक आयुष्य देखील महत्त्वाचे असते हे जेव्हा प्रत्येकीला जाणवेल तेव्हाच स्त्रियांचा ताण कमी होणार आहे, हाच या चित्रपटातून मिळणारा संदेश आहे.
    त्यामुळे सगळ्यांनी खरंच हा चित्रपट पहावा आणि आपल्यातील बाईपण कसं भारी आहे याचा अनुभव घ्यावा.
    वरील मत हे माझं वैयक्तिक मत आहे, प्रत्येकाचं मत वेगवेगळे असू शकते.

  • @powerofcompounding123
    @powerofcompounding123 ปีที่แล้ว +5

    म्हणजे मराठी सिनेमा चालतो फक्त चांगल पाहिजे 🙏

  • @shakuntalarane4322
    @shakuntalarane4322 ปีที่แล้ว +7

    केदार शिंदे नेहमीच हीट त्यातून जबरदस्त सहाजणी

  • @Sukrarmaa
    @Sukrarmaa ปีที่แล้ว +7

    Male members of every family should also watch this movie in groups. It is important that makes do realise how to and how not to treat their own wife, sister, daughter n daughter in law.

  • @pragatidongre6472
    @pragatidongre6472 ปีที่แล้ว +3

    मंगळागौर हे सिनेमा चे विशेष आकर्षण होते. त्यातील competition पूर्ण दाखवली असती तर खुप मज्जा आली असती

  • @kanishk2221
    @kanishk2221 ปีที่แล้ว +9

    चित्रपटाचा दर्जा जर असाच छान राहिला तर कुटुंबासमवेत जायला कधीही कमीपणा वाटणार नाही

  • @kalpanamhatre390
    @kalpanamhatre390 ปีที่แล้ว +2

    हा चित्रपट तर खुप छान आहे त्याप्रमाणे टिव्ही वरील मालिकांमध्ये जर प्रेम दाखवले तर मालिका सुद्धा खूप गाजतील

  • @priyankapatil5354
    @priyankapatil5354 ปีที่แล้ว +25

    Ya marathi movies mule kalte ki...London madhe shooting chi garaj naste ! Marathi movie aplya matit changla ahe . Best director 😊 so best movie 😄

  • @saritabhide8821
    @saritabhide8821 ปีที่แล้ว +12

    Marathi Cinema ha succesful hotoy hey pahun khoop khoop aanand jhalay 👍 Wish them all the Very Best for "Baipan" Cinema & coming such type of Marathi movies too🎉❤

  • @akashhotkar1912
    @akashhotkar1912 ปีที่แล้ว +6

    Best of luck marathi cinema ❤❤

  • @mukundkhuperkar2867
    @mukundkhuperkar2867 ปีที่แล้ว +5

    खुप सुंदर फिल्म आहे❤ मी भारावलो
    आणि बाई या विषयी आदर होताच तो आई पणा कडे गेला❤

  • @mangeshkolapkar3218
    @mangeshkolapkar3218 ปีที่แล้ว +8

    Which movie is not important.. Marathi movie is important ❤ congratulations to team bai pan bhare deva

  • @harshadaamit8599
    @harshadaamit8599 ปีที่แล้ว +1

    नक्कीच. या सगळ्या गोष्टी विचारात घेऊन जर सिनेमे बनवले तर चांगले दिवस येतील.. केदार शिंदे खूपच उत्तम सिनेमा बनवलाय तुम्ही, कास्टिंग एक नंबर, story एक नंबर, गाणी एक नंबर, टोटल workout एक नंबर....
    2 दिवसापूर्वी पहिला हा movie.. खरच छान बनवलाय..खूप खूप धन्यवाद एका छान कलाकृतीबद्दल.. 🙏💐

  • @ninadsamant6275
    @ninadsamant6275 ปีที่แล้ว +1

    2015 nantar theater madhe gelo nahi....ek pan film bagitli nahi mi...kaal 24/07/23 la hi film theater madhe bagitli....asa vatla gharche vaatavaran bagto aahe....💟💟💟best film aahe....

  • @bhalchandrajoshi1200
    @bhalchandrajoshi1200 ปีที่แล้ว +1

    ऐकनंबर पिक्चर आहेआम्हीसहकुंठुबपाहीला सर्वानाखुपखुप आवडला केदारशिंदेजी

  • @krishnakadam9476
    @krishnakadam9476 ปีที่แล้ว +1

    Reality aahe❤❤खूप छान❤

  • @srsofts7885
    @srsofts7885 ปีที่แล้ว +96

    Much Better Than Adipurush ❤❤❤

    • @shadowking3757
      @shadowking3757 ปีที่แล้ว +1

      100 pat changla aahe

    • @deepaksasane7471
      @deepaksasane7471 ปีที่แล้ว +7

      आदीपुरुष काय पिक्चर आहे का...ते तर टाइमपास मध्ये लो बजेट फडतूस कार्टून बनवले..... बस्स अजुन जादा बोललो तर अकाउंट ब्लॉक होईल 😂

    • @AbcD11019
      @AbcD11019 ปีที่แล้ว

      Pathan bagha tumi

    • @bhartiya8199
      @bhartiya8199 ปีที่แล้ว

      @@AbcD11019 🤣🤣

  • @varshabhosale6047
    @varshabhosale6047 ปีที่แล้ว +6

    छान आहे तरीपण आज आमची खेड्यातली बाई अतिशय मेहनत करते पण ती हा सिनेमा नाही पाहू शकत तिची रोजची कामे शहरातील बाई पेक्षा खूप कसरतीच्या आहेत तीच बाईपण वेगळाच कष्ट व सतत मेहनत करन तिला हा एन्जॉय नाही जमणार याच दुःख वाटत

  • @lahupawar5489
    @lahupawar5489 ปีที่แล้ว +3

    "Baipan Bhati Deva" it's very nice movies all family members liked it

  • @sulbhamohite5937
    @sulbhamohite5937 ปีที่แล้ว +2

    लै लैऐ............ भारी 👍👍👍👍💓💓💓💓💓💓💓💓💓