Abhijit Patil : अभिजित पाटलांचा नवा डाव महायुतीचा कार्यक्रम करणार? | Devendra Fadnavis

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 13 ต.ค. 2024
  • #abhijitpatil #devendrafadnavis #bjpnews #maharashtrapolitics
    एप्रिल २०२४ करमाळ्यात माढा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रचारार्थ सभा सुरू होती. सभेला शरद पवार, रोहित पवार आणि विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील यांच्यासह अनेक महत्त्वाचे नेते उपस्थित होते. सभा सुरू असतानाच एक फोन येतो आणि विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या तीन गोडाऊनला महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँकेच्या अधिकाऱ्यांनी सील केल्याची माहिती मिळते. रोहित पवार ही माहिती अभिजीत पाटलांना देतात आणि ते ताडकन उठून पंढरपूरच्या दिशेने रवाना होतात... विठ्ठल कारखाना अडचणीत, अभिजीत पाटील पेचात यातून मार्ग कसा काढायचा म्हणून मग नंतर शरद पवारांना सोडचिठ्ठी देत तातडीने भाजपमध्ये प्रवेश आणि आता नुकतंच केलेलं कारखान्याच्या अडचणी सोडवण्यासाठी महायुतीबरोबर गेल्याचं वक्तव्य... अभिजीत पाटील यांच्या या राजकीय डावपेचांबद्दलच या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर चर्चा करूयात....
    TOD : TOD Marathi | Marathi News | Times Of Democracy Marathi | मराठी बातम्या | Marathi News | Latest Marathi News | Times Of Democracy

    #latestnews #marathinews #मराठी_बातम्या #TODMarathi #TimesofDemocracy
    अशाच नवनवीन माहिती तसेच चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी
    आजच Subscribe करा
    TODMarathi
    Subscribe TODMarathi - shorturl.at/dFKQ0
    𝐅𝐚𝐜𝐞𝐛𝐨𝐨𝐤 - / todmarathi
    𝐈𝐧𝐬𝐭𝐚𝐠𝐫𝐚𝐦 - / todmarathi
    𝐓𝐰𝐢𝐭𝐭𝐞𝐫 - / todmarathi
    Telegram - t.me/TODMarathi

ความคิดเห็น • 36

  • @shrikantgavali5275
    @shrikantgavali5275 2 หลายเดือนก่อน +6

    भावी आमदार आबासाहेब

  • @kbnews1974
    @kbnews1974 3 หลายเดือนก่อน +6

    शरद पवारांकडे किंमत नाही आता.
    आता भगीरथ भालकेच आमदार

  • @sunilsavale3096
    @sunilsavale3096 2 หลายเดือนก่อน

    पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघ भगीरथ भारत भालके 2024 आमदार असतील 100%

  • @अण्णासाहेबगायकवाड-भ5ङ
    @अण्णासाहेबगायकवाड-भ5ङ 2 หลายเดือนก่อน

    भावी आमदार भगीरथ भालके

  • @amoldethe7352
    @amoldethe7352 2 หลายเดือนก่อน

    आबान राजकान नासवल

  • @mangeshatkale8890
    @mangeshatkale8890 3 หลายเดือนก่อน +2

    भावी आमदार भगीरथ दादा भालके ✌🏻💯💯

  • @nivruttijadhav3557
    @nivruttijadhav3557 2 หลายเดือนก่อน

    BJP वाले टरबूज ने पंढरपूर - मंगळवेढा विधासाभा उमेदवार निश्चित केला आहे.

  • @Gcghgfhhgfguuuhgytuigguih
    @Gcghgfhhgfguuuhgytuigguih 3 หลายเดือนก่อน +9

    अभिजित आबा पाटील आमदार होणार 100%❤🎉

  • @sudhirmalgaonkar8339
    @sudhirmalgaonkar8339 3 หลายเดือนก่อน

    अशा धोका देणारे निष्ठावंत असू शकतो का. अशा धोकादायक माणसाला शरद पवार उमेदवारी देणार का?

  • @ganeshdudhsankalankendra-dv4fp
    @ganeshdudhsankalankendra-dv4fp 3 หลายเดือนก่อน

    ना घर का ना घाट का 😂😂😂😂😂

  • @shrikantgavali5275
    @shrikantgavali5275 2 หลายเดือนก่อน +2

    9799

  • @dattatrayalokare7497
    @dattatrayalokare7497 3 หลายเดือนก่อน +3

    अभिजित आबा पाटील आमदार होणार हे नक्की घोडा मैदान जवळच आहे

  • @navanatasabe9173
    @navanatasabe9173 3 หลายเดือนก่อน +2

    जोरदार पडणार

    • @Gcghgfhhgfguuuhgytuigguih
      @Gcghgfhhgfguuuhgytuigguih 3 หลายเดือนก่อน

      भगीरथ जोरात आपटणार😂😂😂😂

    • @ajaylokare2216
      @ajaylokare2216 3 หลายเดือนก่อน

      लवकरच कळेल​@@Gcghgfhhgfguuuhgytuigguih

    • @mr.shelby7212
      @mr.shelby7212 2 หลายเดือนก่อน

      ​@@Gcghgfhhgfguuuhgytuigguihआब्याला बिले देईल सांगा आमचे 6 महिने झाले ऊस जाऊन सांगोला वाकी ला,हरामखोर फोन उचलत नाही

  • @SubhashDeshmukh-x5g
    @SubhashDeshmukh-x5g 3 หลายเดือนก่อน

    पवार साहेब ही बांडगूळ जवळ करु नका

  • @AbhinavBandgar
    @AbhinavBandgar 3 หลายเดือนก่อน +3

    आमदार आबासाहेब

  • @rohitpalekar2351
    @rohitpalekar2351 2 หลายเดือนก่อน

    Pravesh nahi zala

  • @ravikumarkulkarni6115
    @ravikumarkulkarni6115 3 หลายเดือนก่อน +1

    राजकीय डावपेच कदाचित तुमचा यशस्वी ठरलाही असेल.परंतु यानंतर तुम्हाला तुमची नेता म्हणून असलेली विश्वासार्हता टिकविण्यासाठी थोडा संयम ठेवून ,विचारपूर्वक निर्णय घ्यावे लागतील .आता तुम्ही जो निर्णय घ्याल तो योग्य ठरणेच आवश्यक .कोणत्याही कारणांमुळे तो अयोग्य ठरल्यास त्याचे परिणाम फारच वेगळे अनुभवायला येतील!

  • @विकासगायकवाड-ङ9ह
    @विकासगायकवाड-ङ9ह 3 หลายเดือนก่อน

    एका रात्र कुठे काय

  • @amitshinde29
    @amitshinde29 3 หลายเดือนก่อน

    Back footvar gela gadi

  • @SiddheshwarGaikwad-p5x
    @SiddheshwarGaikwad-p5x 3 หลายเดือนก่อน

    999

  • @Marathi9292
    @Marathi9292 3 หลายเดือนก่อน +2

    अभिजित केळ मिळतात आता

    • @adikbhosale-kj2kf
      @adikbhosale-kj2kf 3 หลายเดือนก่อน

      कळल तुला कोणाला केळी मिळणार आहे

  • @mangeshatkale8890
    @mangeshatkale8890 3 หลายเดือนก่อน +3

    भावी आमदार भगीरथ दादा भालके ✌🏻💯💯

  • @shrikantgavali5275
    @shrikantgavali5275 3 หลายเดือนก่อน +1

    9799