Abhijeet Patil in Trouble | भालके कुटुंबाला हरवणारा तरुण अखेर गोत्यात | Maharashtra Times

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 4 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 46

  • @ganeshpawar7049
    @ganeshpawar7049 2 ปีที่แล้ว +34

    सहकारी साखर कारखाना भ्रष्टाचार करून बंद पाडणारे मोकाट आणि बंद कारखाने चालू करणाऱ्याची चवकाशी

  • @shiv1617
    @shiv1617 2 ปีที่แล้ว +51

    फक्त आणि फक्त मराठी माणसावर कारवाई होत आहे....कधी ऐकलं का गुजराती, सिंधी, मारवाडी लोकांवर रेड पडली

  • @pj-dj9ku
    @pj-dj9ku 2 ปีที่แล้ว +34

    का? गुजरात्यांनी केलेले चालते... महाराष्ट्रीयन लोकांनी केलेलं पचत नाही केंद्र सरकारला

  • @madhukarwaghmare7157
    @madhukarwaghmare7157 2 ปีที่แล้ว +20

    भाजपवालयाचेच धाबे दणाणले असून त्यांनी हा कावा केला हे काय कळणार नाही नाही काय एवढी काय जनता खुळी आहे होय त्यांना वेळ येनार?

  • @nikhilsatvekar9383
    @nikhilsatvekar9383 2 ปีที่แล้ว +6

    भावी आमदार आहे हे लक्षात घ्या ..अभिजीत आबा

  • @chhayamane3948
    @chhayamane3948 2 ปีที่แล้ว +31

    फक्त ते महाराष्ट्रातील मराठी माणूस आहे एवढेच मला वाटते

    • @दादापाटील-व8भ
      @दादापाटील-व8भ 2 ปีที่แล้ว

      चोर

    • @jaypatil6055
      @jaypatil6055 2 ปีที่แล้ว +3

      एक लाख कोटीचा चुना लावून मल्ल्य, nirav choksi गेले रे

    • @aditnathlakhane6349
      @aditnathlakhane6349 2 ปีที่แล้ว +2

      मोदीनी. अदानी.चे. 72. हजार.कोटी.कर्ज.माफ.केले.

  • @sanjaypadar9190
    @sanjaypadar9190 2 ปีที่แล้ว +8

    बंद साखर कारखाना सुरू करने चांगले काम आहे त्यामुळे शेतकऱ्यांचा ऊस गाळपाचा प्रश्न काही प्रमाणात सुटेल पण हा माणुस bjp मध्ये असता तर त्यांची चौकशी झाली असती का?

  • @anandwagh3269
    @anandwagh3269 2 ปีที่แล้ว +15

    मराठी माणसानो पुढे चला ,पुढे जायला पाहिजे. पण तुम्ही कायद्या नुसार चला.टॅक्स इतर कागद पत्रके व्यवस्थीत ठेवा,करा.त्यात तुम्हची, महाराष्ट्राची बदनामी आणि नुकसान होणार नाही.ते करा जे पटेल आणि कायद्या नुसारच, असच करा.

  • @mr.kishormohite7549
    @mr.kishormohite7549 2 ปีที่แล้ว +14

    मराठी माणसाची प्रगती झालेल कस देखवणार या भाजपा सरकार ला त्यामुळे तर छापे मारी सुरू आहे ना

  • @reonlopes3564
    @reonlopes3564 2 ปีที่แล้ว +18

    कविता - राष्ट्रवादी किंवा शिवसेना असतील तर त्याची आता वाट लागली. हात जर तो भाजपचा असता तर रडार वर आला असता का

  • @kdilsddmsn9318
    @kdilsddmsn9318 2 ปีที่แล้ว +1

    Ek maratha lakh maratha jai maharashtra ji 🙏

  • @rekhagaikwad1154
    @rekhagaikwad1154 2 ปีที่แล้ว +6

    भा ज प. ही कारवाही सूडबुद्धीने करत आहे

  • @hemachavan9241
    @hemachavan9241 2 ปีที่แล้ว +15

    तो भाजप चा नसणार

  • @kdilsddmsn9318
    @kdilsddmsn9318 2 ปีที่แล้ว +1

    Jai maharashtra ji 🙏

  • @Vaibhavd416
    @Vaibhavd416 2 ปีที่แล้ว +6

    बीजेपी मध्ये जावा..
    पवित्र होऊन जातील

  • @dnyanobalomate1605
    @dnyanobalomate1605 2 ปีที่แล้ว +1

    धाराशिव कारखाना चेबीलदे

  • @sp22446
    @sp22446 2 ปีที่แล้ว +1

    वसंत दादा साखर कारखाना हा चांदवड जवळ नसुन
    विठेवाडी गावाजवळ ता देवळा जि नाशिक मध्ये आहे अर्धवट माहिती देतात

  • @adityadevkule5827
    @adityadevkule5827 2 ปีที่แล้ว +5

    वाळु विकुन ऐवडा पैसा मिळतो

  • @balasahebpatil338
    @balasahebpatil338 2 ปีที่แล้ว +2

    बहुजनाना त्रास दिला जातोय

  • @prashantpatil5495
    @prashantpatil5495 2 ปีที่แล้ว

    मित्रांनो पवार साहेब यांना आव्हाहण देणारे गजाआड जाणार 👍👌👏😁

  • @rushikeshmakhar6755
    @rushikeshmakhar6755 2 ปีที่แล้ว +3

    गोत्यात नही शेठ रुबाबात आहे

  • @Myfamilyhappyfamily522
    @Myfamilyhappyfamily522 2 ปีที่แล้ว +1

    Ha Dada Cha Right Hand Ahe
    Paise Janteche Lutle

    • @yogesharadhye8948
      @yogesharadhye8948 2 ปีที่แล้ว

      Pravin Darekar kade gele aahet te aani te aata Swacha honar

  • @arunjunnarkar1028
    @arunjunnarkar1028 2 ปีที่แล้ว +2

    ईडी,सिबीआय,इंकोमटेक्स फक्त मराठी माणसा साठीच का

  • @Vision-pnpe
    @Vision-pnpe 2 ปีที่แล้ว +2

    पैसा वाटून निवडून आला होता

  • @मराठा-ष4ब
    @मराठा-ष4ब 2 ปีที่แล้ว

    यांना मराठीच माणसे कशी काय दिसतात इतर कास्टचे के सगळे धुतलेल्या तांदळा सारखे आहेत का

  • @surajmulani2536
    @surajmulani2536 2 ปีที่แล้ว +5

    Marathi manasa la tras ka ??? Business fakt adani-ambani sathi ahe ka....gujarati lok hakla maharashtra madhun...

  • @amolmhatre9320
    @amolmhatre9320 2 ปีที่แล้ว +2

    Marathi mansa varch Ed CBI lava , jaga ho maharashtra

  • @ganeshdongare157
    @ganeshdongare157 2 ปีที่แล้ว +1

    का़य नाही चोर आहेत सगळे

  • @reonlopes3564
    @reonlopes3564 2 ปีที่แล้ว +2

    Kavita - कोणत्या पक्षाचे आहेत ते सांगा

    • @raam_raje
      @raam_raje 2 ปีที่แล้ว +1

      BJP विरोधी

    • @rohitlavate6631
      @rohitlavate6631 2 ปีที่แล้ว

      Ka o tumhala ky pahije tyanchya kadun

  • @Rahul-mv5ze
    @Rahul-mv5ze 2 ปีที่แล้ว

    पवार साहेबांनी दिलेले पैसे

  • @9420020369
    @9420020369 2 ปีที่แล้ว +1

    मराठी माणूस स्वतः च्या हिमतीवर पुढं गेला तर खपत नाही का?

  • @kailasshendkar5336
    @kailasshendkar5336 2 ปีที่แล้ว

    Kam acha Karo shivaji Maharaj jijamata sambhaji maharaj jaisa

  • @AP-uv1ml
    @AP-uv1ml 2 ปีที่แล้ว

    Bara bara