अनिकेत विडीवोची सुरूवात छान केली आज हसरया आजीला बघुन छान वाटलं तुला शेती मध्ये भरभरून यश देवो हीच सदगुरू चरणी प्रार्थना शेतीची काम करताना तब्येत संभाळून काम करा खुप छान विडीवो दाखवला असेच छान छान विडीवो दाखवत रहा आई पावणादेवी सगळयांना सुखी ठेव भरपुर शेता मध्ये भरभराट दे देवबरेकरो आईबाबांना नमस्कार आजीला नमस्कार
वा अनिकेत बाळा खुप छान मस्त पावसाचे वातावरण बघून मन प्रसन्न झाले तुमची शेती छान चालली आहे हसऱ्या आजीला बघून बरे वाटले एक नंबर विडिओ आवडला देव बरे करो👌👌👌❤❤❤
Aniket, tuze video baghun khup bare watate..specially sheti che video. Keep it up mitra. Me ekda mazya mulana gheun yein sheti karte veli. By the way Patya kuthe ahe sadhya. Disat nahi to halli.
भाई शेळ्या साठी चारा करू नकॊ.....फिरस्ती शेळी पालन कर.....कधी राधानगरी ला आलास तर बिगर चारा लावता ५०-५०शेल्या कसे पाळतात ते दिसलं तुला,,,आणी तु जेवढं फिरवशील शेळ्या तेवढी त्यांची तब्बत चांगली राहते.....
Bro aniket maja birthday hota 27 June la ....pan tujha video barpur late aala....mahun me tujha video ala Teva mummy la bolo ki vajre Aaj ka aai chi aahain mahaun mummy ne banavle...tula pan te dish le aavadte
आता व्हिडिओ कमी वेळेचा असतो.असो अधुन मधुन येतो.वचन भंग बाकी काय.बाकी शेतात काम करतांना छान वाटतो.ठिक आहे.भावा आमच्या मराठवाड्यात म्हणतात *वावर आहे तर पावर आहे* वावर म्हणजे शेती.बघ रोज भेटाया आलं तर.
Form भरायला नंतर 800 फीस भरायची पुर्ण प्रॉसिझर करायची आहे त्याचे पैसे भरून १५०० रू मिळतील असे बोलत आहेत ..ही गरीब लोकांकडून सरकार पैसे गोळा केल्यावर देणार मग😂
छान निसर्ग,लावणीची माहिती 👍👍👍
कोकणातील पावसाळी वातावरण बघुन खुप छान वाटलं ❤ उत्तम वीडियो 👌👌
खुप सुंदर खुप छान व्हिडिओ
अनिकेत कोकणातील निसर्ग सौंदर्य अप्रतिम आहे
खूप सुंदर विडीओ भावा 🌹🌹👌👌
स्वर्गाहून सुंदर कोकण ❤ ब्लॉग छान 😍
Very nice volg 👌👍 पावसाळी वातावरण एकदम मस्त भारी वाटत
अनिकेत खरच तू खुप मेहनती आहेस तुझ्या चेहऱ्यावर अजिबात थकवा दिसत नाही स्वतः ची पण काळजी घेत जा
Khup Chan video 👌❤
Hasri aaji mast
Sheti aani pausali vatavaran khup mast 👌👌
Cute aahe khup hasri aaji❤
अनिकेत विडीवोची सुरूवात छान केली आज हसरया आजीला बघुन छान वाटलं तुला शेती मध्ये भरभरून यश देवो हीच सदगुरू चरणी प्रार्थना शेतीची काम करताना तब्येत संभाळून काम करा खुप छान विडीवो दाखवला असेच छान छान विडीवो दाखवत रहा आई पावणादेवी सगळयांना सुखी ठेव भरपुर शेता मध्ये भरभराट दे देवबरेकरो आईबाबांना नमस्कार आजीला नमस्कार
वा छान धरणी मातेने हिरवा शालू पांघरला
आम्ही उखळ दुरा व तास अशी नांगरणी करतो
तुमच्या मेहनतीचे चांगले फळ मिळो।
खुप खुप सुंदर निसर्ग आणि तु देतोती माहित
अनिकेत शेळ्या साठी काय केले चारा पिक थोडी मका . हत्ती गवत पण लावा माझी पण शेती केली सोयाबिन मका बाजरी केली पत्या कुठे गायब आहे ॐ साई राम🙏🏻🌹
तुम्ही कोणता चारा पेरले
@@sahiljadhav385 मका . ज्वारी . शुगर ग्रेज
छान सुंदर
Kuap Chan video
Khup chan❤
वा अनिकेत बाळा खुप छान मस्त पावसाचे वातावरण बघून मन प्रसन्न झाले तुमची शेती छान चालली आहे हसऱ्या आजीला बघून बरे वाटले एक नंबर विडिओ आवडला देव बरे करो👌👌👌❤❤❤
Chan kokanatali sheti ❤❤
Brother Aniket in rainy season ur place is very beautiful
Mast video 👌
Mast video
Nice blog
छान व्हिडीओ अनिकेत 💐
Very nice
मस्त
आज लवकर हजेरी लावली मी 😊
व्हिडिओ आधीच लाईक केलंय भावा
पत्या भाई कुटे आहे सध्या 😊
Chan Sheti Kaam
Sunder Blog Nehami
Shingroba Dongar Bolto
Maheti dy Kasy Naav Padle
Dogi Aaji na Namste
Nice video
अंगणातील परवा पप्पा नी झाडे लावली तिथे सब्बा आणि पुदिना लाव नक्की .
Mast
First view
Masta Aniket
1no bhari tumi mitra yeka mekacha kaam kartay bara vatla👌
शेळी पाऊसात भिजू नये म्हणून पोत्याचे रेनकोट घालून चरायला सोडा.
❤❤❤
साहिल युट्यूब पेमेंट मिळाले पाहिजे
इंद्रायणी राइस पाहिजे रे💯
Aniket, tuze video baghun khup bare watate..specially sheti che video. Keep it up mitra. Me ekda mazya mulana gheun yein sheti karte veli.
By the way Patya kuthe ahe sadhya. Disat nahi to halli.
भाई शेळ्या साठी चारा करू नकॊ.....फिरस्ती शेळी पालन कर.....कधी राधानगरी ला आलास तर बिगर चारा लावता ५०-५०शेल्या कसे पाळतात ते दिसलं तुला,,,आणी तु जेवढं फिरवशील शेळ्या तेवढी त्यांची तब्बत चांगली राहते.....
आम्ही येऊ का लावणीला मुंबई वरून मला खूप आवडते शेतात काम करायला लावणी पण येते करता .येऊ का मग
दादा तुझे विडीओ छान असतात मी नेहमी बघतो माझी आई पण बघते मला वाडा कोलम मिळेल का
अनिकेत शेळ्या कोणत्या जातीच्या आहेत.पावसाळ्यात त्यांची विशेष काळजी घ्यावी लागते.नाहीतर आजारी पडतात.
अनिकेत व्हिडिओ छान आहे तुला भेटायची खूप इच्छा आहे अंधेरी पंपस ला राहते
पाॅवरटेलर
अनिकेत पत्या.येत नाही का तुज्या कडे तो कधी वीडयो दिसत नाही
Doghan cha nakki vaad zala asava . Mhnun doghehi ekmekan chya video mde disat nahi
अनिकेत मुली नाही महिलांसाठी योजनां खरी आहे योजना अंगणवाडीत संपर्क करा.
दोघांचे पायवाटेवर का नाही वापरत.
Patya la vusarals ki kay
Ho nakkich visarlay . Doghan made kahitari vaad zala ahe he matra nkki
तुझ्या गळ्यातले काढून ठेवलेस का❤❤
आरे पत्या कुठे आहे काही बिनसलं असेल तर राकान देतो 🙏
Bro aniket maja birthday hota 27 June la ....pan tujha video barpur late aala....mahun me tujha video ala Teva mummy la bolo ki vajre Aaj ka aai chi aahain mahaun mummy ne banavle...tula pan te dish le aavadte
CM Shinde Saheb really good CM working for the common people of the State.
Tujhya gharat na basun tujha location update kar channel chya navani manje tujha ghar google var disel ani subscriber la hi visit karaila sopa hoil
𝐇𝐢
आता व्हिडिओ कमी वेळेचा असतो.असो अधुन मधुन येतो.वचन भंग बाकी काय.बाकी शेतात काम करतांना छान वाटतो.ठिक आहे.भावा आमच्या मराठवाड्यात म्हणतात *वावर आहे तर पावर आहे* वावर म्हणजे शेती.बघ रोज भेटाया आलं तर.
हत्ती घास लाव
Form भरायला नंतर 800 फीस भरायची पुर्ण प्रॉसिझर करायची आहे त्याचे पैसे भरून १५०० रू मिळतील असे बोलत आहेत ..ही गरीब लोकांकडून सरकार पैसे गोळा केल्यावर देणार मग😂
कोणालाही पैसे देऊ नका गावातील अंगणवाडी सेविका यांना भरायला सांगितले आहे
ऐ खोटयचा अरथ काय एकनाथ जी चया गावात (ठाणयात) राहतोसना ? बहिणीची
1500/_ सोय नकीच होणार मुलाना पण मिळणार
Tuza video made patya la pn dakhvat nahi kiva tyacha naav suddha ghet nahi .. doghehi ekatra yaa lovkar
Mala indrayani rice hava aahe. Aniket tujha phone number milel ka ?