उसळ पावचो कार्यक्रम भरीच रंगलो पण सरांचो निरोप समारंभ आठवणीत रवलो | कोकणातील असा एक शिक्षक
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 1 ก.ค. 2024
- नमस्कार मित्रांनो,
कोंकणी माणसाच्या कोंकणी जीवनाची अनुभूती घेण्यासाठी आमच्या कुटुंबातीलच एक सदस्य व्हा आणि कोंकणी जीवनाचा आनंद घ्या. व्हिडिओ आवडल्यास चॅनल ला नक्की Subscribe करा. धन्यवाद 🙏😊
#ColoursOfKonkan #villagelife #kokanvlog #कोंकणीजीवन
अस्सल मालवणी गजालीं सोबत मालवणी जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी आमच्या "मालवणी रायता" #MalvaniRaita या नवीन TH-cam चॅनेल ला नक्की भेट द्या
मालवणी रायता : / @malvaniraita-8593
Like | Share & Subscribe
"नानांनी लावल्यांनी शहाळ्याची पैज । कोंकणी जीवन | Village Life | Kokan Vlog | Colours Of Konkan"
#कोंकण #कोंकणीजीवन #कोकणीमाणूस #मालवणीगजाली #मालवणी #डबलबारी #दशावतार #देवगड
#malvanigajali #malvanilife #kokani #kokanimanus #malvanilife #malvan #kokanvlog #kokanvlogs #villagecooking #villagefood #villagekitchen #villagelife #indianfood #maharashtra #maharashtravillagelife #devgad
Vinay Ghadigaonkar
Mukesh Ghadi
मु. पो. नारिंग्रे ता. देवगड
Follow us on...
* Instagram
- / ghadi_vinay
* Facebook
- / ghadivinay
All Copyrights Are Reserved By Vinay Ghadigaonkar - บันเทิง
खूप प्रेमळ आणि आदर्श गुरुजी होते. फक्त कोकणांत च शिक्षकानं इतका आदर केला जातो रोज video का टाकत नाही रे ! वातावरण नयन रम्य आहे ☔🌨️
असेच गुरुवर सर्व विद्यार्थ्यांना लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना. धन्यवाद.
तुमचा vdo बघितला की जीव शांत होतो हो...असेच छान छान vdo बनवत रहा..❤🎉
Ho
किती ते प्रेम सरांवर....त्या आजी सुध्दा ह्या वयात कार्यक्रमाला आल्या आहेत. खरंच !!🙏
श्री जोईल सरांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा 🎉. असे शिक्षक लाभणे हे मोठे भाग्य आहे 😊
सरांना पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा 💐💐
आदर्श शिक्षक श्री होईल सर यांचे पुढील आयुष्य निरोगी दीर्घायुषी आणि सुख s samruddhiche जावो ही ईश्वर चरणी प्रार्थना ,vdo khup chhan
सरांना खूप शुभेच्छा. तुमच्या खांद्यावर तुमचे विद्यार्थी उभे आहेत. रवळनाथ बरे करो.
सरांचे पुढील आयुष्य सुखाचे आणि निरोगी राहो हीच ईश्वर चरणी प्रार्थना. विनू आजचा व्हिडिओ बघताना जसा चित्रपट पाहत असा भास होत होता. खूपच छान
Thanku🙏
खुप सुंदर विडिओ तुम्हाला दोघांना शुभेच्छा
लय भारी व्हिडिओ १ नंबर ❤❤
तुंम्हचे व्हिडिओ खुप छान असतात हो पण खुप वाट बघायला लावता
छान व्हिडिओ...पण emotional.....
खूप छान तुम्ही दाखवता असेच विडिओ दाखवा😊
Khup Sunder video hota
सरांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा
तुमच्या विडीओ मुळे सर कसे होते त्यांनी त्या गावात किती छान उपक्रम राबविले हे बघायला मिळाले त्यामुळे कलर्स ऑफ कोकण चे आभार ❤❤❤❤❤❤❤
खूप छान असतात विडिओ 👌🏻
👍👍
खुप छान विडिओ आहे❤❤
Aaj cha video khup bhari 👌👌👌❤️
Khupch Chan 🎉🎉🎉
छान वीडियों
खुपच छान
खुप छान
व्हिडिओ खुप छान. निरोप समारंभ उत्कृष्ट. साधे पणात किती आनंद असतो ते या विडीओतून दिसले.
खूपच छान ❤
Nice vlog, Actually because of colors of kokan we could see how Joel sir is caring about their students , Best of luck to Joel sir in his future life
Khara Bolla Tar Tum chi Family Ek No Ahe Ani 2 Ni Bhavji Pan Ek No Ahe Khup Chan ❤
खूप वाट बघायला लावता व्हिडिओची
Tumche video khup bhari rahatat
खुप छान ❤
👌👍
भारीच हा
Nice video
खुप मस्त व्हिडिओ .सरांना पूढिल वाटचालीकरिता खुप शुभेच्छा ❤ विनु भाऊ आत्ता पावसाळ्यातील निसर्गरम्य वातावारणाचे व्हिडिओ तु बाबु टाकत जावा.
भारी प्रोग्रॅम🎉 पूनमचा खोकला कमी नाही झाला वाटते
खुप दिवसांनी विडिओ पाहायला मिळाला
👌🙏
mast
❤❤❤
खुप छान. तुमचे व्हिडिओ पाहण्याची आम्हाला सवय झाली आहे, पण फार वाट पाहावी लागते. 😊
Ho khup devsa pasun ny alyt video
Khup divsani video aala 😮
श्री जोईल सिर
सरांना नमस्कार आणि पुढील आयुष्यासाठी खुप खुप शुभेच्छा !🙏
सरांना भेटायची खुप ईच्छा आहे. बघू या ,कधी योग येतो ते.
Nehmi video bnvt ja chan vatt bghun
रोज वीडियों येऊ दे
Mukesh Vinu Ponam Tumi Sagley Mal Bhar Pur Awadtath ❤
निव्रुती काय असते एका कर्मचारी /अधिकारी यांना समजते , कष्ट
Pural gaavat hote aadhi he sar shikvayla zali aata 10 varsh
Aaj 1month zala
Are kay kiti divas vaat baghayla lavata,khup chuklya chuklyasarkha vatat, pls atleadt 10 min cha tari video taka
Ho ho khup gadbadit asal ki hot asa.. time pass video lavkar edit hotat pan ase video karayla khup vel jato mhanun
बाबू, पूनम ...आता काय झालं ? का बोलत नव्हते व्हिडिओमधे?
😅😅 babu poonam la ch vichara te pan te reply denar nahiy
@@ColoursofKonkan 🙆♂️😀😀😀
पावसाळा लागला वाटतं दोघांना......😅
Babu aani pungya parat bolaycha band Jale vatt
😂😂😂👍
Manal tumhala… bhari nirikshan
Navin video 28.6. 2024
Khup vat bagayala lavali 😢
Khup chan, sunder vlog😊😊
विनू छत्री भिजेल म्हणून उघडली नाही का?
😂😂😂 पुढचा पार्ट भगा त्यासाठी
Sir na deli bhet colours of kokan chi
Ho
Very good vinu, tumchi atwan sadaiv rahil tumcha sobat
Babaliya tula pan matharapan yenar visru nako
Babu rajkarnyansarkhi ashwasan devu nakos.buiseness Gujrati lokansarkha karaycha. Mala 2divsat samanache curiour kartos bollas pan ajun tuja call nahi ki tu Maja call uchlat nahi
Babu chi bayko hospital madhe ahe..
Kay zala mulga ki mulgo
खुप छान ❤
खूप मस्त❤🎉