Obc Reservation News | ओ.बी.सी आरक्षणाला न्यायलयात आव्हान, नेमकं प्रकरण काय? | SAAM TV
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 15 ก.ย. 2024
- #obc #reservation #highcourt #saamtvnews
Obc Reservation News | ओ.बी.सी आरक्षणाला न्यायलयात आव्हान, नेमकं प्रकरण काय?
Uploaded by : PRAKASH D
Disclaimer - The content shown in this video is for news, information and educational purposes only and is not intended towards causing any form of harm to any person or community. Please note that no copyright infringement is intended and we do not own or claim to own any of the content shown in this video.
Saam TV is a 24-hour Marathi news youtube channel and Marathi News website from Maharashtra. Live stream news online on business, travel, sports, technology, politics, entertainment and much more in Marathi. Catch up on all the breaking news, daily important news updates, trending news videos on Saam TVs live TV on youtube. The Marathi news channel gives you 24-hour news updates, about news from all over Maharashtra, India and the world. Experience our Live Tv Streaming option 24-hours news update, all on our youtube channel.
साम टिव्ही २४ तास मराठी न्यूज युट्यूब चॅन आणि मराठी न्यूज वेबसाईट.
बिझिनेस, पर्यटन, क्रीडा, तंत्रज्ञान, राजकारण, मनोरंजन आणि असंख्य विषयावरच्या ताज्या बातम्या पहा लाईव्ह स्ट्रीम आॅनलाईन वरुन. रोजच्या ताज्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज, ट्रेंडिंग न्यूज व्हिडिओ यासाठी आवर्जून भेट द्या. साम टिव्ही मराठी न्यूज चॅनलवर आपल्याला मिळतील महाराष्ट्र, देश आणि विदेशातल्या ताज्या घडामोटींचे अपडेटस्. आमच्या लाईव्ही टिव्ही स्ट्रिमिंगचाही आनंद घ्या. आमच्या लाईव्ह टीव्ही स्ट्रिमिंगच्या माध्यमातून आमच्या युट्यूब चॅनलवर आपण पाहू शकाल ताज्या घडामोडी चोवीस तास.
Saam TV Marathi Live | 24-hours LIVE News in Marathi | Latest Marathi News | Breaking News Marathi | Marathi TV News Channel
--------------------------
साम टीव्ही मराठी लाईव्ह | २४ तास मराठी लाईव्ह न्यूज | लेटेस्ट मराठी लाईव्ह न्यूज | मराठी ब्रेकिंग न्यूज | लेटेस्ट मराठी न्यूज | मराठी टीव्ही न्यूज चॅनेल | Latest News Live | Top News Today | Headlines Today | Marathi News Today Live Updates | Online News | Marathi Batmya | मराठी बातम्या | ताज्या घडामोडी | मराठी न्यूज | मराठी बातम्या
#marathinews #marathibreakingnews #marathilivenews #breakingnews #maharashtranews #livenews #marathilivenews #saamtvnews #news #maharashtrabreaking #saamtv #saamtvbreaking #LIVEUpdates #LatestUpdates #Latest #Marathi
अतिशय महत्वपूर्ण काम केले वकील ताई. खुप खुप अभिनंदन ताई
कोणत्याही पुराव्याशिंवाय कोणताही मागास आयोगाने याना मागास ठरवलेले नसतानाही ओबीशी आरक्षण दीलेच कसे धन्यवाद थोरात वकील साहेब एक मराठा कोटी मराठा
🙏
Ek no
Very good
😂😂😂 हे सर्वोच्च न्यायालयात टिकणार नाही
Whatapp university war shikun comment karu naye... Mandal aayog, kalelkar aayog ani renke aayog ase barech aayog aahet jyani purave dilet... Ekadha bhaashan aikun kica you tube chanel baghun aajkal saglyana watat ki aapnach barobar aahot... Balance wichar karayala shika... Maratha la aarakshan bhetale pahije pan obc la ka virodh karta??? Fadnavis nahi bhetu det aarakshan... Obc cha virodh nahi...
मॅडम तुमचे व सर्व वकील साहेबांचे मनापासून धन्यवाद असे मराठ्यांना पाठिंबा द्या
आज खरं मी जिंकल्यासारखं वाटतं असा आवाज उठवणारा एक ही मराठा समाजाचा वकिलाच पर्यंत झाला नाही ते तुम्ही करून दाखवत आहात त्याबद्दल तुमचं मनापासून अभिनंदन
Vakil he pn samajache astat ka?
म्हणजे जारांगे साहेब जे म्हणतात हे अगदी योग्य आहे... मराठ्यांनो सर्व वाद विसरून एकत्र या..... यांनी खूप मोठा अन्याय केलाय आपल्यावर
Koni Kela konavar?
पूजा मॅडम सकल मराठा समाज तुमच्या पाठीमागे आहे 🚩💯
Hichi gand chatnya sathi sakal maratha samaj tichya mage ahe ,pudhun zawu det nahi mhanun....
आज आहे का पाठीमागे?
@@user-mi1kd9un9c kdhi pn
ही तर पेठे मधली आहे ....😂😂😂
@@Shivaji2maharaj aai ghalya tuj aacount war nav kay save kelays tyachi laj thev gaandu
वकील मंडळींना विनंती आहे ओबीसी आरक्षण प्रमाणे आमदार खासदार मंत्री यांच्या पेंशन योजना इतर सवलती भरमसाठ पगार या बद्दल बंद केली जावी ही केंस कोर्टात हजर करा
Sm
तू कर की तू काय गोट्या चोळत बसलाय का
👍
Right
100/ right
पुजा ताई अगदी नेटाने हा लढा लडावा.आई भवानी आपणास यश देवो.आणि जरांगे पाटलांप्रमाणे आपलाही हातभार लागो मराठा समाजाच्या भल्यासाठी.❤❤❤
23 मार्च 1994 ला शरद पवार हे मुख्यमंत्री होते. त्यांनीच रातोरात हा खोडसाळपणा केला आहे. त्यांनी स्वतः कुणबी प्रमाणपत्र काढले आहे..
मराठी माणसाची वाट लावणारा नाहवी
म्हणून तर छगन शरद पवार च्यां गळाला लागला😢
खूप फसवले या माणसानं.
Duplicate मराठा माणूस.
मराठा समाजाची वाट लावली आहे .
या पुढे याला कोणी मतदान करू नका
खूपच छान काम केलं आहे, OBC आरक्षण कशाच्या आधारावर दिलं गेलंय हे कळलं पाहिजे
OBC गरीब आहे हे केंद्र सरकार किव्वा सर्वोच्च न्यायालयाला डोळ्याने दिसत...
हाहा शरद पवार यांची किमया
Right
@@sudhirsr6660 मराठा समाज आरक्षण वाल्यांना पोसून धुळीला मिळाला हे दिसत नाही का? का डोळे गेलेत??
Tujhya baap mandal commission ni dila anj Supreme cour ni Indra swahney case madhe yogya tharavla. Adhi vach ani adani naka rahu
ज्यांच्या करोड रुपयाच्या प्रॉपर्टी आहेत त्यांना आरक्षण त्यांच्या मुलांना फी कमी आणि गरीब शेतकरी वर्ग chya मुलांना लाखो रू फी ही कुठली समाज व्यवस्था त्या पेक्षा आर्थिक निकषावर आरक्षण हवे
हे 100% सत्य आहे. कोनतीहि जनगणना नाही, मागास आयोग नेमला गेला नाही, कुठले निकषांवर, पुराव्यांवर 70 वर्षा पुरावे घेतले नाही मग आरक्षण दिलेच कसे. उदा. सोलापूर जिल्ह्यातील कोळी, तेलगु मुनेरवरलु या जाती श्रीमंत आहेत त्याच्या 70 वर्षा पूर्वीचे दाखले तपासून घ्यावेत.
माळी समाज पण श्रीमंत आहे एका घरात तीन लोकांना नोकऱ्या plus जमीन पण 10 एकर
मंग तुझ्या बहीण दे त्याला...मंग तर होईल समानता
तूझ्या बहिणीचे लावून देसाळी माळी कोळी सोबत
@@user-ux3he1yc4v तेच मागासले पण सिद्ध झालं नाही तुमच म्हणुन case स्टॅन्ड झालीये मुर्खा
@@user-ux3he1yc4v😢😢 असं ठेऊ नको मग
अभिनंदन ताईसाहेब मराठ्यांना न्याय दया
50 खोके एकदम ओके जरांगे
Bhetla samjun ghe madam kartil aata lavkarach
@@SanjayTajaneबोलणाऱ्याच्या तोंडाला हात लावू शकत नाही.
Obc na pan nya dya
23 मार्च 1994 ला गरीब मराठा समाजाचं हक्काचं आरक्षन सत्तेसाठी इतर जातींना वाटुण मराठा समाजाचा तळतळाट लागला . अश्या मराठा विरोधी माणसास भावपुर्ण श्रद्धांजली
प्रकरण शोधून काढा . त्यावर केस चालवा. २३ मार्च १९९४ चा निर्णय रद्द झालाच पाहिजे.
केंद्र सरकार जाती सूची प्रमाणे 550 जाती आहे संपूर्ण भारत भर इतर मागास वर्गात, जर पूर्ण रद्द करण्याचे म्हटले तर मराठा आरक्षण काय ? कुणबी मराठा प्रमाणे आता इतर मागास वर्गात समावेश आहे, जर मॅडमचे म्हणणे गृहीत धरले तर कुणबी मराठा पण रद्द म्हणजे ज्यांना दाखले दिले त्यांनी परत करायची काय ? विचार करा आणि मॅडमचे उदो उदो करा. हे वकीली डावपेच आहे आपण भावबंधात डावपेच टाकतो तू मला पाणी देत नाही मी तुला वाट देत नाही
२३ मार्च १९९४ हा सकल मराठा समाजाने काळा दिवस म्हणून पाळावा कारण याच दिवशी इतर प्रबळ जातींना ओबीसी मध्ये समाविष्ट करून मराठ्यांच्या जखमेवर मीठ चोळलय.
23 मार्च 1993 चा GR रद्द करा
बोगस obc आरक्षण रद्द करा
Tuza aaicha navra bolla ka madarchod markate gaddar sale
😅😅 निघा
ये हुई ना बात, शरद पवार यांनी काढलेला तेली व माळी यांचा GR रद्द करा
@@kakod123 ghe shetta tumcha bap pn aamcha aarakshan radda nahi karu shakat bhikarchotano sale gaddar aahet tumhi
घ्या आता ❤ डा लै obc obc करत होते ना... ना मला ना तुला 😂😂😂
ताई तुमचं खूप आधी अभिनंदन तुम्ही ताई तुम्ही जो मुद्दा मांडला एकदम योग्य आहे
हे आधीच व्हायला पाहिजे होते !!!
अतिक्रमण केलेले OBC आरक्षण सरसकट रद्द करण्यात आलं पहीजे.
@@ravindra438ghabrel to aplyala
@@ravindra438नीट बोल तुझा तू राहिला होतास का रे झकांजुलया
@@ravindra438evdi aukat aahe ka😂 re lavdya
Tujya bapani mandal commission basavla hota ka. Ani Indra swahney case madhe supreme court ni obc cha arakshan valid tharavlay. Tumchya sarkha khota maratha arakshan nahi amcha
Pun dada tumchya kade khup paise ani jamini adhi pasoon ahet, mug tumhi magtay. Maaga dada, pun hya veli tumhala PARKIYA MUSLIMS shi naahi tur hyach jaminitlya ayushyabhar dhag khaun ann khalelyanchya lokanshi bhidaycha ahe. Mhanun, thoda premane ghya, punha sangto MUSLIMS sobat nahi yuddh tumcha.
महाराष्ट्र राज्य स्थापन होऊन ६३ वर्ष झाली, त्यात सर्वात जास्त मुख्यमंत्री व मंत्री कुठल्या वर्गातील होते? त्याच प्रमाणे शेती, साखर कारखाने, दूध व्यवसाय, शिक्षण संस्था कुठल्या वर्गातील आहेत, हे ही स्पष्ट व्हायला हवे. या वर्गाने प्रामाणिकपणे राज्य कारभार केला असता तर राखीव जागेची मागणी करण्याची वेळ का आली असती? याच उत्तर कुणा जवळ आहे का???
Obc आरक्षण रद्द करा कींवा obc प्रवर्ग आरक्षणातुन कुणबी मराठा समाजाला आरक्षण द्या.
शेट 😂
@@MechanicalEngineeringGovernmen महाराज काय म्हणणे बोला????
@@d.m.5410 कोणते महाराज
@@MechanicalEngineeringGovernmenआता कसं वाटतंय गार गार वाटतंय 😂😂😂
kele ghe
आम्ही सोबत आहोत....ओबीसी च आरक्षण काढून फेर विचार करावा
नोकरी तुन काढून टाका😂
तुझ्या XX वर चढतात का OBC
tari naukarya nahi laganar konala sarkar jaggach bharna gelay
@@ravindra438 tuzya aai vr ky maratha chadtoy ky mg
मराठा तुमच्या xx चडतात का
अभिमानाने सांगावेसे वाटते मराठा समाजात बुद्धिमान वकील आहेत जे खरच मेहनत करत आहे समाजासाठी
शाबास मॅडम तुम्हाला यश लाभो.
अगदी खरोखर बोलत आहेत ताई ❤आपल्या पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा अभिनंदन जय भवानी जय शिवराय जय महाराष्ट्र
धन्यवाद थोरात मॅडम तुम्ही असेच लढा तुमच्या मागे सर्व मराठा समाज आहे कोण तुम्हाला विरोध करतो ते पण मराठा समाज पाहणार आहे.फक्त माघार घेऊ नका? एक मराठा कोटी मराठा.
ताई तुमचं खूप अभिनंदन आम्ही तुमच्या सोबत आहे
हा मुद्दा मिडियावर मोठ्या प्रमाणात मांडायला हवा....
सरकार मतदानाला भुकेल, पण गरीब मराठयाना आता न्याय मिळणार आता, खुप धन्यवाद मॅडम जी
छगन भुजबळ याला आरक्षण द्या तो गरीब आहे बिचारा आणि तायवाडे हा देखील गरीब आहे त्याला पण ओबीसी ची गरज आहे त्यांची परिस्थिती खूप गरीब आहे
152 mla la dya aarakshan dya eka samajache
@@bhalchandraponde5079देशाचे पंतप्रधान Obc आहेत मग आम्ही पण म्हणू का देशाचा पंतप्रधान द्या??
Bhujabalachya maych bhok vasal
फक्त आर्थिक निकषावर आरक्षण द्या
Tula arkshan kay ahe mahiti ka Agoder vaach mag coments kar arthiknikash Agoderach laglela ahe arkshanamadhe tuzya Sarkhe chutiya ya Deshat ahe mhanun desh pudhe jaat nahi ahe
EWS 10% Kay aahy mag 😂😂
Shikshan kami aahe tuz
बाकीचे काढून टाकले पाहिजे.
खोटे रेशन कार्ड कधून श्रीमंत लोक फुकट आरक्षण घेतील
थोरात मॅडम खूप खूप धन्यवाद तुम्हाला.
पूजा मॅडम संपूर्ण समाज आपल्या सोबत आहेत आपल्या पाठीमागे खंबीरपणे उभा आहेत 🚩🚩
धन्यवाद मॅडम हा लढा चालू ठेवा आम्ही तुमच्या सोबत आहोत
सलाम मॅडम तुम्हाला
अशिच मागणी करायला पाहीजे सर्व आरक्षण रद्द करायलाच पाहीजे
Ashi magni tuzya patnila zawayachi amchi ahe...
😂😂
50 खोके एकदम ओके जरांगे
@@vijaysonone719ok
50 खोके एकदम ओके जरांगे
खूपच आनंदाची बातमी आहे .
छान झाले . धन्यवाद .
Obc आरक्षण कोर्टात गेल्यामुळे 100%पक्क आहे आणि राहील obc लोकसंख्या व आर्थिक कमकुवत बाजू महत्वाची आहे 🌹
हार्दिक हार्दिक अभिनंदन ताई एक मराठा कोटी मराठा धन्यवाद
अभिनंदन ताई
ॲडव्होकेट पूजाताई थोरात यांनी ओबीसींना, मराठ्यांचा ईंगा दाखवल्याबद्दल जाहीर अभिनंदन
. खूप महत्त्वाचं काम केलं तुम्ही ताई तुमचे खूप खूप आभार
बाहेर च्ये समाज यांन्हा आरक्षण महाराष्ट्र मध्ये दिलं परंतु धर्मा साठी देशासाठी रयते साठी लढलेल्या मराठा न्हा आरक्षण स्वतः च्या राज्यात नाही दिल जात कमाल आहे
Good news. This is ghe perfect way to fight. Marathas will fight out for aarakshan . We dont need government since its all also confused and not taking justified decision.
All aarakshan should stop. Only EBC should be introduced and when thouroughly and lagaly all factors should be studied . Then only perfect decision can be taken. Salute to Advocate THORAT madum.
shameless
th-cam.com/users/liveChFywidUB3E?si=TpC7jcL-YSQHAvMp
ऐक एकदा
Kiti re spelling mistakes....😂😂😂😂
ह्याला जबाबदार कोण हा महाराष्ट्र जाणून आहे
काका 😂😂😂
Kaka 😂😂😂
अभिनंदन ताई.....
बरोबर आहे अभिनंदन ताई
मॅ मुजरा तुम्हाला एक मराठा लाख मराठा
मॅडम अतिशय उत्कृष्ट काम आपण केलं चुकीच्या पद्धतीने दिलेली आरक्षणा रद्द झालीच पाहिजे
Thanks मॅडम....proud off you ..👍
ज्यांना 1 एकर पर्यंत किंवा त्याच्या खालील शेतकरी व गरजुणां आरक्षण मिळावे
जमीन आहे त्या ना नका देऊ आरक्षन
Garib asle ki asrakshan nahi deta ye magas la deta yeta
खूप छान बातमी, धन्यवाद.
मंडल आयोगाने देशात 27% आरक्षण दिलं म्हणून शरद पवारांनी ही महाराष्ट्रात सत्तावीस टक्के आरक्षण दिलं त्या म्हातारड्याने महाराष्ट्राची सगळ्या वाट लावून टाक कारण महाराष्ट्रात ओबीसी मुळात 20 टक्के आहे त्यांना 19 टक्के आरक्षण दिलं आहे
ओबीसी 20% आहे काय भारी जोक मारलाय तुम्ही ३०-40 % मुस्लीम ओबीसी मध्ये येतात कुणबी मराठ ओबीसी मध्ये येतो मराठा + कुणबी मराठा 32 % त्या मध्ये कुणबी मराठ सोडला तर मराठ समाज 12-15 टकके असेल बंजारा वंजारी धनगर अजून obc मधल्या बाकी जाती अड केल तर 52% ते 60% भरतो विदर्भात 11 जिल्हे येतात सगळे कुणबी मराठा आहेत मराठ् वाड्यातील अर्धे जिल्हे कुणबी मराठ पकरल तर किती होतय एकदा बघ आणी मला सांगा ऐडझव्या कुठला😂😂😂
मराठा किती tkke 2 टक्केच असतील मग
बिनडोक सारखी प्रतिक्रिया..... म्हणे 2टक्के मराठा.
Maratha 2% aste tar 144 aamdar aste ka 😅😅
@@babasahebchavan8431 ews 10 tar maratha 2 asel.
छान काम करत आहात ❤
ताईंनी अगदी सोप्या व सुंदर शब्दात समजून सांगितले आहे. धन्यवाद
ज्या जातींचा विना आयोग सरळ obc मधे समावेश केला,त्यांचे फेर सर्वेक्षण झाले पाहिजे.
चरणस्पर्श ताई.आरक्षनाचा मारेकरी शरद पवार याच्यासाठी ही एक चपराक असेल.
हा सगळा सरकारचाच गेम भाऊ 🙏🙏
सर्वांचे आरक्षण रद्द करावे श्रीमंत गरीब हेच दोन जाती
Jamini pan vata saman..manje khara arakshan laagu jhala asa vatel
बरोबर सांगितले थोरात मॅडम यांनी धन्यवाद मॅडम 🙏🙏
चागल काम . केल अभिनंदन मॅडम
अतिशय महत्त्वपूर्ण काम केले आहे खूप खूप अभिनंदन ताई👍🙏🙏👌👌💐💐💐
अतिशय चांगला निर्णय
मराठा समाजाला आरक्षण देताना मा.न्यायाल ज्या संविधानिक पद्धतीने सर्वेक्षण करा अस बोलत पण या पुर्वी ची आरक्षण जी दिली ती फक्त एका पेपर वर दिली त्यांच्या साठी न्यायालयाने संविधानीक पद्धत वापरली नाही या कडे दुर्लक्ष होतय .
आतापर्यंतचं obc आरक्षण रद्द करुन त्याची भरपाई घेतली पाहिजे...ते सगळं मराठयांचं हक्काचं आहे.
पूजा ताई तूम्ही जे बोलला ते १००टके खरे आहे जय भिम जय संविधान
हे पटलं आपल्याला अब आयेगा उट पहाड के निचे😅😂
शासनाची सर्वात मोठी voting bank OBC आहे त्याला वाचविण्याचा प्रयत्न शासनच करेल
माळी समाज माजला आहे. ओबीसी म्हणजे त्यांना स्वतःची जहागिरी वाटत आहे. धनगर बंजारा अशा समाजाचा खूप श्वसन होत आहे आणि बारीक बारीक जातींचे पण
marathe kay zalet mag .
Mali madhya yeto ka chagya bhujbal
माळ्यांना मस्ती आहे
@@user-ux3he1yc4v bhadway tuzaza gandit reman keda jasa wato
@@user-ux3he1yc4vमराठ्यांच्या दुश्मनांना खाज आहे म्हणुन आम्हाला माज आहे...
माळ्यांनी आमची बरोबरी करु नये , बाप आहे आम्ही तुमचे
खूप गोड जशी करणी जशी भरणी ❤
All advocates and Maratha leaders support Thorat madam and her friend advocates.
ताई जय जिजाऊ
आपल्याला कोणाच नुकसान करायचे नाही मात्र त्यांचं आरक्षण त्यांच्या मालकीच असल्या सारखे बोलत आहे तर आपण लढत आहात त्याचा सार्थ अभिमान आहे
जय जिजाऊ ताई
योग्य निर्णय
गुणरत्न सदावर्ते इतक्या हुशार नसतील नसतात एक नंबर माणूस आहे काय एकच नंबर वकील आहे ओबीसी करता
खरोखरच कायद्याच्या चौकटीत राहून सर्व समाजाला आरक्षण देण्यासाठी आणि काही मराठा व्देशी राजकारण्यांनी जाणून बुजून मराठा समाजाला आरक्षणापासुन वंचित ठेवले आहे हे कोर्टाच्या निर्दणास अनुन देण्यासाठी ताई तुमच्या पाठीशी गरजवंत मराठा समाज खंबीरपणे उभा आहे एक मराठा कोटी मराठा 🚩🚩
उच्च वर्गातील लोकांची जनगणना न करता १० टक्के आरक्षण कसे लागू झाले, या विषयावर सविस्तर माहिती उपलब्ध आहे ❓
OBC आरक्षण सांभलण्यासाठी भुजबळ साहेब एकटेच पुरेसे आहेत.
पूजा मॅम सर्व मराठा समाज तुमच्या पाठीशी आहे. एक मराठा..... लाख मराठा 🚩🚩🚩🚩
मराठ्यांच्या ताब्यात शेत जमिनी आहेत, शिक्षण संस्था आहे,साखर कारखाने,दूध महासंघ,सहकारी बँका आणि राजकारणात सुद्धा 50 वर्ष मुख्यमंत्री पद आणि महाराष्ट्रातील 70% आमदार,खासदार मराठा असतांना ह्यांना आरक्षण पाहिजे...
OBC मध्ये घुसखोरी तर अजिबात नको...
OBC संघटित व्हा आणि संघर्ष करा...💪💪
Great...❤
ओबीसी आरक्षण घटनाबाह्य आहे रद्द होनार
माहितीच्या अधिकारात घेतलेले पुरावे सादर करा.
खुप छान काम करत आहात मॅडम सकल मराठा समाज आपल्या सोबत आहे 🙏🙏
मॅडम पूर्ण मराठा समाज तुमचा पाठीमागे आहे पूर्ण ताकतीने लढा
करा आरक्षण रद्द करा...
करा आरक्षण रद्द करा...
याचिकांचा खेळ खेळून काही होणार नाही कोर्ट कोणताही निर्णय घेऊ शकत नाही.
Great work
Abhinandan tai,एका रात्रीत शरद पवार ने केलेले आरक्षण रद्द व्हायला च पाहिजे. 🙏🙏🙏🙏🙏🙏
वकील साहेब सकल मराठा समाज आपल्या सोबत आहे
ॲड. थोरात मॅडम यांनी घेतलेली भूमाका अगदी योग्यच आहे.
सर्वात धनवान वर्ग हा OBC.आहे. आमदार, खासदार व मंत्री हे मतांच्या भीकेसाठी कोणाचेही लांगुलचालन करतात.
GOOD GREAT WORK 👍
फक्त ग्रॅज्युएशन होईपर्यंतच शैक्षणिक आरक्षण ठेवले पाहिजे. बाकी जे पण आरक्षण असतील ते सर्वच्या सर्व काढून टाकले पाहिजे. शिकले की पात्रता येते. मग शिक्षणाच्या जोरावर नोकरीही मिळवता येते. एक जबाबदार नागरिक
असं च समाज जागृत व्हायला हवा...
मॅडम सलाम आपल्याला, सकल मराठा समाज आपले ऋणी आहेत . आपल्या सोबत आहेत
बरोबर आहे मॅडम.
दुसरा खुंटा बसणार 🙏🙏
धन्यवाद थोरात मॅडम 🚩💪
मूळ मुद्दा सोडून दुसरीकडे प्रकरण नेत आहेत.😢
अतिशय महत्त्वपुर्ण मुद्दा मांडला.अॕड ताईचे खुप खुप अभिनंदन
हेेच सत्य आहे, खोटं जास्त काळ टिकत नाही
ताई तुमच्या पाठीशी आम्ही खंबीर पणे उभे आहोत