Majha Katta निसर्गाचा समतोल का ढासळतोय? Atul Deulgaonkar यांच मत माझा कट्ट्यावर! | ABP Majha

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 26 ส.ค. 2024
  • #MajhaKatta #AtulDeulgaonkar #ABPMajha #माझाकट्टा
    Mumbai: राज्यात आणि एकूणच देशात दिवसेंदिवस नैसर्गिक आपत्तींमध्ये वाढ होत आहेत. मात्र, या नैसर्गिक संकटांमागे मानवाचाच हात असल्याचे स्पष्ट मत पर्यावरणतज्ञ Atul Deulgaonkar यांनी माझा कट्टा या कार्यक्रमात मांडले. जगभरात विकासाच्या नावाखाली पर्यावरणाला ओरबाडले जात आहे. हे आताच थांबले नाही तर भविष्यातील पिढी आपल्याला माफ करणार नाही. विकास करण्याला माझा विरोध नाही. मात्र, हा विकास पर्यावरणपूरक असवा असेही ते म्हणाले.
    म्हणून निसर्गाचा समतोल ढासळतोय
    पर्यावरणतज्ञ Madhavrao Gadgil यांच्यासह अनेकांनी यापूर्वीच निसर्गाचा समतोल ढासळत असल्याबद्दल सरकारांना जागे करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांच्याकडे दुर्लक्ष केल्यानेच अशा घटना घडत आहेत. आपण आपला इतिहास पाहिला तर भारताच्या खूप मोठ्या क्षेत्रावर जंगल होतं. मात्र, सद्यस्थितीत देशात जंगलाचे क्षेत्र खूप कमी झाले आहे. वनविभागाचा अहवाल सांगतो की दरवर्षी एक ते दोन लाख हेक्टर क्षेत्रावरील जंगल नष्ट होते. मात्र, गाडगीळकरांच्या मते दरवर्षी यापेक्षा जास्त जंगल नष्ट होत आहे.
    पूरपरिस्थितीसाठी आपणच कारणीभूत
    जेव्हा जंगलांमध्ये पाऊस पडतो. तेव्हा खूप कमी प्रमाणात मातीची धूप होते. मात्र, जंगल नष्ट केल्याने हजारो हेक्टर क्षेत्रातील माती धरण आणि समुद्रात वाहून जात आहे. परिणामी दरड कोसळण्याच्या घटना घडत आहेत. जंगल हे एकाच वेळेला आपले पाऊस, प्रदूषण यांच्यापासून संरक्षण करते. सोबतच आपल्या आरोग्याचीही काळजी घेते. Uttarakhandमध्ये गेल्या काही वर्षांपासून अनेक नैसर्गिक आपत्ती येत आहेत. यालाही कारण, मानवी हस्तक्षेपच आहे. मोठ मोठी धरणं, रस्ते, बांधकामं या ठिकाणी सुरु आहेत. त्यामुळे या भागात नैसर्गीक आपत्ती वाढत असल्याचे मत Deulgaonkarनी व्यक्त केले.
    ब्राझीलमध्ये असलेल्या Amazon जंगलाला पृथ्वीचे फुफ्फस म्हटले जाते. याच देशाच्या अध्यक्षांनी मागे जंगल तोडीला प्रोत्साहन दिले. यामुळे अॅमेझोन जंगल मोठ्या प्रमाणात नष्ट करण्यात येत आहे. जास्तीत जास्त जमीन शेती आणि उद्योगधंद्यासाठी मिळावी यासाठी अनेक देशांमध्ये जंगलांना आगी लावल्या जात आहे. मागली काही वर्षात ब्राझीलमध्ये एक कोटी हेक्टरवरील जंगल नष्ट केलं आहे.
    Subscribe to our TH-cam channel here: / abpmajhatv
    For latest breaking news (#MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: abpmajha.abpli...
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    / abpmajhatv
    Google+ : plus.google.co...
    Download ABP App for Apple: itunes.apple.c...
    Download ABP App for Android: play.google.co...
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. Mirroring the aspirations and distinct socio-political characteristics of the region, ABP Majha (formerly STAR Majha) has captured the hearts of 12 million Indians weekly, in a short time. सात बाराच्या बातम्या (Saat Barachya Batmya) and माझा कट्टा (Majha Katta) are two of the many important programs on the channel. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.

ความคิดเห็น • 61

  • @vinodsalunkhe1944
    @vinodsalunkhe1944 หลายเดือนก่อน

    खूपच महत्त्वाचा विषय आहे

  • @apj5544
    @apj5544 3 ปีที่แล้ว +21

    तुम्ही सर्व न्यूज चॅनल एकत्र येऊन पर्यावरण ह्या विषयाबद्दल लोकांमध्ये जागृती करा.

  • @dasharathbhusare5645
    @dasharathbhusare5645 3 ปีที่แล้ว +10

    सर शेती करण्या करता डोंगराचा काही भाग सपाट केला जातो त्या भागात पाणी जिरते आणि ती जागा खडकापासून अलग होते आणि डोंगर झाडे असून सुध्दा खसतो

  • @pramodkhedekar1456
    @pramodkhedekar1456 2 ปีที่แล้ว +1

    अतिशय गंभीर विशय असून सरकार त्याकडे गांभीर्याने बघत नाही दुर्दैवाने म्हणावं लागेल , निसर्ग ची हानी करणार्यांना कडक शासन करायला हवं तरच आपल्या पुढील पिढीला चांगलं वातावरण स्वच्छ पाणी देऊ शकतो

  • @SantoshVichare-uq8yw
    @SantoshVichare-uq8yw หลายเดือนก่อน

    Deulgaonkar sir...namaskar.thanks

  • @kiransathe3707
    @kiransathe3707 3 ปีที่แล้ว +13

    ABP maza should air this program 100 times for awareness in general public.
    Please continue such program weekly by calling experts from all fields like you have been doing.earlier.
    Thank and good wishes.

  • @truptidesai-patil4346
    @truptidesai-patil4346 2 ปีที่แล้ว

    Best !!

  • @shantanuredij7009
    @shantanuredij7009 3 ปีที่แล้ว +1

    या विषयी कार्यक्रम केलात त्याबद्दल सर्वप्रथम आपले आभार. परंतु इथेच न थांबता किमान आठवड्यातून एकदा या विषयी कार्यक्रम करून या विषयीची जागृती सुरू ठेवावी. आपले प्रभाव क्षेत्र मोठे असल्याने हा विषय एकाचवेळी अनेक लोकांपर्यंत पोहचू शकतो. तरी आपण असा पुढाकार घेतलात तर आजच्या जागतिक सामायिक प्रश्नाला वाचा फोडण्याचे काम आपल्याकडून होईल. तेव्हा विचार व्हावा.

  • @user-of3rs9nv5e
    @user-of3rs9nv5e 3 ปีที่แล้ว +3

    एकंदरीत काही काळाने पृथ्वीवर मोठा प्रलय होणार सर्व संपणार आणि पुन्हा नवीन निर्मिती सुरू होणार
    निसर्ग बदलत असतो .तो बदलणारच....
    माणसाची निर्मिती त्यासाठीच केलीय निसर्गाने
    माणूसच सर्व करणार आहे, इतर करुच
    शकत नाहीत.....

  • @vijaythorat2822
    @vijaythorat2822 3 ปีที่แล้ว

    हा विषय मिडिया का लावून त्यावर ते सरकार कडून काही मदत लाईट indictator, rain Doppler हे जेथे मोठ्या संख्येने पुर येऊ शकते असा भाग आहे ते आपण सरकारकडे याचा पाठपुरावा करत नाहीत.

  • @sandeeprane5099
    @sandeeprane5099 3 ปีที่แล้ว +1

    निसर्ग आणि नीयती यांनी आता ठरवले आहे माणसाला त्याची लायकी दाखवून देऊ

  • @vishalk9788
    @vishalk9788 2 ปีที่แล้ว

    जगाने मांसाहार कमी केला तर बरेच कार्बन उत्सर्जन कमी होईल.

  • @NatureSachin
    @NatureSachin 3 ปีที่แล้ว +1

    खुप खुप धन्यवाद अशा प्रकारच्या दुर्लक्षित पण अत्यंत महत्वाच्या विषयावर अशी चर्चा आयोजित केल्याबद्दल..!🙏🌳🦚🌍🌱🌍

  • @vikasbawankule8123
    @vikasbawankule8123 3 ปีที่แล้ว +2

    Great.... First of all Thank You ABP maza... For covering this issue.... it's very sensitive and horrible

  • @vinayakkadam1306
    @vinayakkadam1306 3 ปีที่แล้ว +1

    फटाके वर बंदी घाला
    पेट्रोल, diesel ,वाहनाचे दर वाढावा,
    एका कुटुंबाला एक वाहन परवाना द्या

  • @vishalk9788
    @vishalk9788 2 ปีที่แล้ว

    कोळसा कमी करा आणि अणुऊर्जा वापर वाढवा

  • @vishwassonawane6548
    @vishwassonawane6548 3 ปีที่แล้ว +4

    Encroachment is big issue with forest conversation.

  • @tejasthakare1339
    @tejasthakare1339 3 ปีที่แล้ว +2

    Right sir everything

  • @seemanikam447
    @seemanikam447 3 ปีที่แล้ว +1

    Most awaited interview

  • @vishalshitole89
    @vishalshitole89 3 ปีที่แล้ว +1

    One of the best majha kattas

  • @swacchnagpur
    @swacchnagpur 3 ปีที่แล้ว

    खरा विकास काय ह्याचा विचार खर तर सरकार नी करण आणि नीट समजणं हे अतिशे आवश्यक आहे

  • @manojsrivastav2854
    @manojsrivastav2854 3 ปีที่แล้ว

    मराठवाड़ा मधे पावसच नाही हि न्यूज दाखवा

  • @sunitalohar2192
    @sunitalohar2192 3 ปีที่แล้ว

    Thank you sir

  • @shrikantsathe371
    @shrikantsathe371 3 ปีที่แล้ว +1

    आम्ही 40 कोटी झाडे लावली म्हणून सांगतो. आत्ता पर्यन्त वन मंत्र्यांनी कितीतरी कोटी झाडे लावली असे ऐकतो. हे पैसे नक्की कुठे जातात?

  • @swacchnagpur
    @swacchnagpur 3 ปีที่แล้ว

    भारताला पर्यावरणाचा महत्त्व अजुन ही कळत नाई आहे,सरकार नी अगदी सोप केलं आहे जंगलात permission ढेऊन त्याला development च naav देणे,लोकांनाच आता पुढे येणं गरजेचं आहे

  • @nitiniskande9880
    @nitiniskande9880 3 ปีที่แล้ว +1

    Really good interview

  • @vidyapotdar
    @vidyapotdar 3 ปีที่แล้ว

    हवामान बदलाचे दुष्परिणाम हा निवडणुकीचा मुद्दा होणे आवश्यक आहे. आणि ही जबाबदारी सर्व प्रकारच्या मिडीयाची आहे.

  • @rudranshparab2007
    @rudranshparab2007 3 ปีที่แล้ว

    parayawarn wadi fakta prayawarana cha ekach bajucha vichar karatat . dusri baju bagha loka asa ka karatat ka zada todatat.
    bharatachi lok sankhya kiti . uneven distribution . nusta mumbai war kiti bhaar ahe tyatala ekdhd don udyog jar ahamadabad le gele tar arada orda hoto.
    zada nahi todali tar mag building todun vikas karayala lagel tumhi tayar ahat ka . vastava bagha . vastav ki ati lok sankhya . ani far kami bhagad udyog ani kam dhanda. adrdhi loksankya meli ki bakichi ardhi sukhane jagel

  • @minddesign4164
    @minddesign4164 3 ปีที่แล้ว

    राजीव खांडेकर तुमचे अभिनंदन हा विषय निवड्ल्यबड्ल.
    ह्या विषयावर आणखी वेग वेगळ्या दिग्गजांच्या मार्गदर्शना खाली सरकारी धोरणे पर्यावरणाच्या द्रुष्टीने बदलण्यासाठी भाग पाडणे, असा काही कार्यक्रम आखावा ही विनंती.
    ह्यात जनता तुम्हांस भरपूर प्रतिसाद देईल.
    संदीप दर्पेल

  • @santoshsankhe997
    @santoshsankhe997 3 ปีที่แล้ว

    खूप चांगली माहिती
    पण आपले डोळे उघडायला पाहिजे

  • @dr.KedarDeshmukh
    @dr.KedarDeshmukh 3 ปีที่แล้ว

    Ajun 1 tas detail charcha part 2 mulakhat ghetli pahije..for general awareness of environment...

  • @AMULTM23
    @AMULTM23 3 ปีที่แล้ว

    हवामान खात्याच्या अंदाजा पेक्षा कट्टयावरचा ज्योतिष चांगला अंदाज सांगतो

  • @santoshsankhe997
    @santoshsankhe997 3 ปีที่แล้ว

    हा पर्यावरणाचा विषय शाळा पातळीवर हवा

  • @nikhilpote9767
    @nikhilpote9767 3 ปีที่แล้ว +1

    हे सगळ केल जाता आहे. अपोआप कहीच नही होत यिथे.

  • @swacchnagpur
    @swacchnagpur 3 ปีที่แล้ว

    नेता मंडळी कधीच विचार करणार नाई,त्यांना लोकांनीच ठोकून समजाऊंन देणे हेच परियाय ahe-- NOTA chi survat

  • @pankajk8565
    @pankajk8565 3 ปีที่แล้ว

    Infrastructure bass zale aata dongar fodat chaale aahet ho Pune madhe . Bass khup Vikas kela Pune ne aata nako aajun buildings ani malls.
    Thank you Dr .

  • @dnyanrajsolunke9867
    @dnyanrajsolunke9867 3 ปีที่แล้ว

    निवडणूक एका बरोबर अन् सरकार दुसर्‍या बरोबर 🤔माणसातलाच समतोल ढासळत चाललाय!

  • @anilmahajan4790
    @anilmahajan4790 3 ปีที่แล้ว

    भौतिक , रासायनिक व जैविक बदलामुळे खडकांचं होणारं क्षरण हे सुद्धा दरडी कोसळण्याचं कारण असू शकतं का ?

  • @shrutikarmarkar1450
    @shrutikarmarkar1450 3 ปีที่แล้ว

    चीन चे आपत्ती भविष्य कथन पाहिले की सगळ्यांनी गेल्या दहा दिवसात!!
    तिकडे काय ते सोडा, आपले पहा आणि विचारा जाब. जमिनीवर काम करा. जगात काही निराळे सुरू आहे हे मिथ्या आहे.

  • @sanket3world
    @sanket3world 3 ปีที่แล้ว

    अहो कोकणात mining कशी चालते ते बघा... अख्खा डोंगर पोखरतात सगळी माती घेऊन जातात कुठे नेऊन विकतात देव जाणे.... पण वाट लावतात इतकं नक्की दिसतंय.

  • @vishwajitgurav8309
    @vishwajitgurav8309 3 ปีที่แล้ว

    Couldn't agree more! Need of an hour! Only surprise was when it was raised on India's population, controlling it should also be the Major recommendation but instead he's asking kids and youth to raise a voice!! This is like will destroy but will procreate & next generation should take of it as it will impact mostly to them!

  • @rudranshparab2007
    @rudranshparab2007 3 ปีที่แล้ว

    Purvi mansane jungle kapun sheti keli ata hiway and building bandhatoy. tumhi jya gharat rahatat na tithe purvi jangala hoti .
    tumi kiti pan adal apat kara he thambnar nahi. ekach upay jo tumhala nako ahe karan tumhala panyat rahayacha pan bhijayacha nahi.
    pan nisarga ek diwas karel. 2/3 rd manavjat nashta hone. tarach he thambel.
    ani nisargane survat keli ahe.

  • @rashmichawan9267
    @rashmichawan9267 3 ปีที่แล้ว

    तुमच्या सारख्या media ने फालतू आणि negative चर्चा दाखवण्या पेक्षा पर्यावरण पूरक चर्चा दाखवा, घडवा. New generation तर आहेच पण media ने हे अधिक मनावर घेतलं पाहिजे.

  • @sachinabhyankar5372
    @sachinabhyankar5372 3 ปีที่แล้ว

    आपल्याकडे पूर्वापार प्रकृती म्हणतात, 'प्रकृतिकी देंन है '. पर्यावरण पेक्षा प्रकृती म्हणून आणि त्या शब्दाचा अर्थ समजून घेऊन , शिकवला पाहिजे. Weekend/ second homes आणि त्यातून दिसणारे views na 🙏

  • @shrutikarmarkar1450
    @shrutikarmarkar1450 3 ปีที่แล้ว

    कारोना is man made. The great environment friendly China made it, most probably with the help of American research. Period.

  • @prakashthorat3417
    @prakashthorat3417 3 ปีที่แล้ว

    Lokasankhya vadimule zale sagal baki kay nahi

  • @swacchnagpur
    @swacchnagpur 3 ปีที่แล้ว

    Disturbing Ecological Areas, Unnecessary Infrastructure Development, Deforestation everywhere, continuous Destruction of Nature Needs to STOP.
    Awareness ghet raha 🙏🏻

  • @nikhilbondre2739
    @nikhilbondre2739 3 ปีที่แล้ว

    Ek no lok nalayk ahet....lokshshi mhnje ky klt nahi ka lonkana

  • @balaprasadghule1365
    @balaprasadghule1365 3 ปีที่แล้ว

    Sir krupaya dilip kulkarni sir na aamntrit kara

  • @narkarsheetal2564
    @narkarsheetal2564 3 ปีที่แล้ว

    Kharach he far bhayankar ahe. Apalya mulansathi kay thevun janar ahot apan. It is a final wake up call.

  • @jaihind5009
    @jaihind5009 3 ปีที่แล้ว +1

    Tari loka lonavla mahabaleshwar la toofan gardi kartat

  • @Sree214Ram
    @Sree214Ram 3 ปีที่แล้ว +3

    अधिक रेल्वे लोकल वापरल्याने पर्यावरणाला सर्वाधिक फायदा होतो आणि प्रदूषण कमी होते. छोट्या गावांमध्ये फक्त रेल्वे वापरावी🤔
    2 विलर 4 विलर पैट्रोल डिजेल CNG वर चालनारया गाड्यान वर बंदी आनली पाहिजे🤔
    गाड्यान च्या प्रोडक्टशं वर बंदी आनली पाहिजे पैट्रोल डिजेल CNG च्या वाहना गाड्यान वर आजीवन बंदी आनील पाहिजे🤔
    रोडा वरुण कलकत्ता सारख्या ट्रेन धावल्या पाहिजे 🤔

  • @HinaSunniva
    @HinaSunniva 3 ปีที่แล้ว

    Aajkal lokana media ne andhale kele ahe. Chakmak lifestyle ani unrealistic goals madhe tarunai magne ahe. Lokana twitter, instagram ani useless reality shows madhe interest watat ahe ani nisraga la latha maroon vikasachya ghodyala palawile jat ahe. Such programs should be aired frequently. Botanical gardens, Arboretums and parks must be built with trees and information on nature. I find more Indian trees in USA , in arboretum as a part of tree conservation than I can find them in India.

  • @DONHEREATUL
    @DONHEREATUL 3 ปีที่แล้ว +1

    Looking at the view count of this video one can understand very few people are actually interested in Environmental issues.