सर मी तुमचे प्रतेक कार्ये क्रम ऐकत असतो आणि मन कसं प्रसन्न होते। पांडुरंग पवारची तबल्याची साथ आणि मी कितीतरी दिवसां पासुन तुमचा तो टाळ वादक ऐकतो खरोखर काय तो नादब्रहम अप्रतिम आणि कीतीतरी दिवसापासून साथ करतो मला त्यांच नाव माहीत नाही पण मी त्यांच मनापासुन अभिनंदन करतो ।तसं तर तुमचे अभिनंदन करायला किंवा आभार मानायला आमच्या कडे शब्दच नाहीत ।मला वाटते तुमच्या सारखे सात्विक गायक कधीच आम्हाला सोडुन जाऊ नयेत ।ही ईश्वर चरणी प्रार्थना करतो ।धन्यवाद सर ।।
Ptji Buva tumcha sathidar gheunach program karayala pahije karan tumche gayan far difficult ahe, Baki amhi nashibvan jenekarun U tube hya madyama Varun aapnasarkhya Thor gayakanche abhang amhi Goa paryant aiku dhakalo. Long live Panditji, Mi dararoj aaple abhang aikato. Your shishyas also perform vey well. Tumhala maja Namaskar, Mi :- Nagesh R. Divkar, Calangute, Goa.
खंडाळकर गुरुजींना साष्टांग प्रणाम,,, रामकृष्ण हरी
सर मी तुमचे प्रतेक कार्ये क्रम ऐकत असतो आणि मन कसं प्रसन्न होते। पांडुरंग पवारची तबल्याची साथ आणि मी कितीतरी दिवसां पासुन तुमचा तो टाळ वादक ऐकतो खरोखर काय तो नादब्रहम अप्रतिम आणि कीतीतरी दिवसापासून साथ करतो मला त्यांच नाव माहीत नाही पण मी त्यांच मनापासुन अभिनंदन करतो ।तसं तर तुमचे अभिनंदन करायला किंवा आभार मानायला आमच्या कडे शब्दच नाहीत ।मला वाटते तुमच्या सारखे सात्विक गायक कधीच आम्हाला सोडुन जाऊ नयेत ।ही ईश्वर चरणी प्रार्थना करतो ।धन्यवाद सर ।।
खुप सुंदर गायन जय हरि माऊली🎉😊
अप्रतिम तबला वादन🙌❤️एकदम छान सादरीकरण,गायन🙏ताल💯🙌
Wow खूप मस्त गुरूदेव 🙏😍
खूप छान, सुंदर गायन, वादन सुंदर
Excellent Tabla, Bhajani Theka is soothing as well as it gets even beautiful at fast tempo..
Wa, atishay bhavpurn v vilakshan gayan v vadan jay ho guruji ki
1नंबर गुरुजी
राम कुष्ण हरी माऊली🙏🙏
गुरुजी खूप सूंदर
तालाच्या बाबतीत गुरुजींचा नाद करायचा नाय
वाह पांडुरंग दादा
खूप भारी दादा
गुरुदेव
खूप छान आहे... आसे मोठे कलाकार पुन्हा नाही
राम कृष्ण हरी
Ptji Buva tumcha sathidar gheunach program karayala pahije karan tumche gayan far difficult ahe,
Baki amhi nashibvan jenekarun U tube hya madyama Varun aapnasarkhya Thor gayakanche abhang amhi Goa paryant aiku dhakalo.
Long live Panditji,
Mi dararoj aaple abhang aikato.
Your shishyas also perform vey well.
Tumhala maja Namaskar,
Mi :-
Nagesh R. Divkar,
Calangute,
Goa.
खूप. भारी. दादा
🙏🙏👍👍👌👌👌
🙏🙏
Khup chan
A singer should see that he has well perfact sathi kalakar with him n not depend on others
राग?
Happy
Kup chan
Very nice
Raag konta aahe ha
🙏🙏🙏