Tumhi dogha pn kiti goaad ahat…..tumci energy pahun me roj majha purna office cha tras visarto…..keep it up guys …..n give my love to Raiba,Baji and Radha ❤❤❤❤❤
बाळूमामाचा आणि नंदीचा आणि गो मातेचा तुम्हाला आशीर्वाद आहे चायनल चे नाव रायबा ची मालकिन हे द्या ताई मी बाळूमामा चा भक्त आहे आमच्या घरी गोमाता आहेत आम्ही खिल्लार चा सव्वासात असतो म्हणून तुमचे व्हिडिओ बघायला खूप छान वाटते 🚩🙏
एका गाडामालकाच्या आयुष्यातील धावपळ कीती असते ते तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून दाखवत आहे ह्या कष्टाच फळ एक दिवस नक्कीच येणार आहे लवकरच हिंदकेसरी मैदानात घरची गाडी पळणार आहे व हिंदकेसरीचा किताब आपल्या मालकाला मिळावून देणार # रायबा६६६६ व बाजी ६६६६❤😊
जो पर्यंत तुम्ही आणि रायबा आहे तो पर्यंत रोज व्हिडिओ आला पाहिजे.रायबा लहान असल्या पासून मी व्हिडिओ बघतोय .त्यामुळे त्याला रोज बघावस वाटत आम्हाला ताई आणि दादा
@@ShrishaNikam मालकीन आस होत की तो तुमचा कामगार आहे का आपली मराठी भाषा दुहेरी आर्थ लावते जे समजदार आहे त्यांना समजेन पण जे आडमुट आहे त्यांच काय मला आस वाटल बाकी तुमची मर्जी बाळ आहे की कामगार ते
@@ShrishaNikam आई कधी आपल्या बाळाची मालकीन आसते का आईच्या नात्याने तर मालकीन शब्द खुपतो मालकीन जर तुला आवडत असेल तर रायबा तुझा कामगार मग बाळ शब्द चांगला की कामगार हे तु ठरव शेवटी तुझ चायनल आसनार ते
आमचं एवढे भाग्य नाही की आम्ही स्वतः येऊन रायबा बाजी ला भेटू😔 आमचं नशिब की आम्हाला रोज विडीओ च्या माध्यमातून निदान बघायला तर भेटतयं❤️ म्हणून विनंती करतोया रोज विडीओ टाकत जावा. धन्यवाद 🙏🏻...
Kharach khup chan video banavta ani tumhi banavlelya video madhe fake ase kahihi naste tumhi je pn video banavta te purn manapasun banavta kharach khup chan vatte apla vlog bghun me aple vlog darroj zopnyachya adhi baghat asto mag 12 vaju det kivha 1 vaju det aplya raybala baghitlyasgivay zopach yet nahi.......kharach khup chan jodi ahe tumchi khup chan bonding ahe tumha doghant Balu mama tumhala asach sukhane ani samrudhhine nadu det ani aplya raybala pn balu mamancha ashirvad ahe mhanun apla Rayba khup nav kamavnar ahe........Balu mamachya navane changbhal ❤
दादा खरंच तुमचे खूप खूप धन्यवाद 😊🙏🏻 बाळूमामाच्या नावानं चांगभलं 😊🙏🏻
वीडियो 8:00वाजेला आला तर चांगलें आहे 👍🏻✅
रायबा व बाजी जेव्हा शर्यतीत जाणार तेव्हा अजुन चैनल ग्रो होणार 👍🏻
💞रायबा बाजी
खूप खूप धन्यवाद दादा 😊🙏🏻
रायबा ❤ 🔱 🐂 ⛳ 🐂 🔱 ❤️ बाजी हर हर महादेव 👏 ताई & दादा 🙏
हर हर महादेव ओम नमः शिवाय 😊🙏🏻
रायबा ची मालकीण😊
धन्यवाद 😊🙏🏻
Tumhi dogha pn kiti goaad ahat…..tumci energy pahun me roj majha purna office cha tras visarto…..keep it up guys …..n give my love to Raiba,Baji and Radha ❤❤❤❤❤
खूप खूप धन्यवाद दादा 😊🙏🏻
👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍🍰🍰🍰🍰🍰🍰🍰🍰🍰🍰🍰🍰vijeta ho......
Khup sunder banvta video
धन्यवाद दादा 😊🙏🏻
तुमच्या कष्टाचं फळ नक्की तुम्हाला मीळणार दादा
धन्यवाद दादा 🙏🏻🙏🏻
माझ्याकडे चैनल आहे 10 के सबस्क्राईब आहेत पाहिजे का ताई तुम्हाला
Congratulations new chainal
धन्यवाद दादा 😊🙏🏻
दादा तुम्ही कितीला ही व्हिडिओ टाका आम्ही तो बघतोच
खूप खूप धन्यवाद दादा😊🙏🏻
Khub chaan dada ani taai chijori irfan Saudi Arabia
धन्यवाद दादा 😊🙏🏻
बाळूमामाचा आणि नंदीचा आणि गो मातेचा तुम्हाला आशीर्वाद आहे चायनल चे नाव रायबा ची मालकिन हे द्या ताई मी बाळूमामा चा भक्त आहे आमच्या घरी गोमाता आहेत आम्ही खिल्लार चा सव्वासात असतो म्हणून तुमचे व्हिडिओ बघायला खूप छान वाटते 🚩🙏
बाळूमामाच्या नावानं चांगभलं जय बाळूमामा 😊🙏🏻धन्यवाद दादा
खुप छान व्हीडीओ आहे ताई
धन्यवाद ताई 😊🙏🏻
8 ते 9 वाजेपर्यंत विडीओ पाठवा खरच ताईच व रायबाच नात वेगळच माय लेकरू सारख हात फिरवल की रायबा झोपतच खुपच अंनद आहे मण भरुन येत
धन्यवाद दादा 😊🙏🏻
Channel suru kele ki link dya raybachi malkin ani dp rayba ani malkinicha theva 🎉
हो दादा नक्की खूप खूप धन्यवाद😊🙏🏻
Aplya Navin youtube channel che nav Raybachya Malkin Tejaswini Nikam he khup Chan ahe ❤❤❤ Balu mamachya navane changbhal..
बाळूमामाच्या नावानं चांगभलं खूप खूप धन्यवाद दादा 😊🙏🏻
हो करा ताईसाहेब रायबा ची मालिका
धन्यवाद दादा 😊🙏🏻
एका गाडामालकाच्या आयुष्यातील धावपळ कीती असते ते तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून दाखवत आहे
ह्या कष्टाच फळ एक दिवस नक्कीच येणार आहे लवकरच हिंदकेसरी मैदानात घरची गाडी पळणार आहे व हिंदकेसरीचा किताब आपल्या मालकाला मिळावून देणार # रायबा६६६६ व बाजी ६६६६❤😊
खूप खूप धन्यवाद दादा 😊🙏🏻
आईच्या मायेचा स्पर्श रायबाला ताईंचा हात लागला की लगेच झोपतो रायबा 🎉🎉🎉❤
हो दादा अगदी बरोबर आहे खूप खूप धन्यवाद 😊🙏🏻
7 nantar vidieo taka 👍❤
Ho 😊🙏🏻
रायबा ची मालकीण
धन्यवाद दादा 😊🙏🏻
8 वाजता ,तुम्ही विडिओ कधीही टाकला ,तर आम्ही पाहणारच , ❤टायबाशेठ बाजी ❤
खूप खूप धन्यवाद दादा असाच सपोर्ट राहू दे 😊🙏🏻
Raybacha video bghitala instala ghodi barober palatala rayba ang chorun palatoy ksa ekdum mokala palat nahi bajila khup speed aahe mhanun raybala ghodi barober ajun fere det Java hya yenarya March Aprilla rayba aani baji maidanat disale pahije dada
हो दादा धन्यवाद 😊🙏🏻
I like your journey ❤
धन्यवाद 😊🙏🏻
जो पर्यंत तुम्ही आणि रायबा आहे तो पर्यंत रोज व्हिडिओ आला पाहिजे.रायबा लहान असल्या पासून मी व्हिडिओ बघतोय .त्यामुळे त्याला रोज बघावस वाटत आम्हाला ताई आणि दादा
हो दादा नक्की धन्यवाद 😊🙏🏻
कधी पण टाका पण रोज टाका ❤
हो दादा धन्यवाद 😊🙏🏻
माय लेकाची एक नंबर जोडी
धन्यवाद दादा 😊🙏🏻
Net sampun jat lavkar takat java plz
हो दादा धन्यवाद 😊🙏🏻
आठ वाजता टाईम चांगला आहे निकमचा रायबा हे नाव छान आहे ताई च्या चॅनल चे नाव श्रीशांत तेजू नाव छान आहे
दादा खरच तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला खूप खूप धन्यवाद 😊🙏🏻
Baji la Kay suru kela ahe. Changla farak padla ahe
जे रायबाला खुराक चालू आहे तेच बाजीला चालू आहे 😊🙏🏻
@@ShrishaNikam konta te sangu shkta ka
8 vajela plz 🙏❤
😊🙏🏻
ताई,,रायबा la तुमचा मायेचा हात फिरतो हेच सर्व सांगून जाती.
धन्यवाद दादा 😊🙏🏻
बाजी जोरात होणार 💯
धन्यवाद दादा 😊🙏🏻
रायबा, राधा ची मालकीण
छान नाव आहे दादा खूप खूप धन्यवाद 😊🙏🏻
❤❤
रायबा शेठ बाजी राव ❤❤
धन्यवाद दादा 😊🙏🏻
रायबाची आई , किंव्हा रयबाची आई.
धन्यवाद दादा 😊🙏🏻
Baji kiti दांत आहे
दुस्सा आहे 😊🙏🏻
Baji maja hota
आठ वाजता
😊🙏🏻
Tai thoda thmba ha channel 50 k par houde m 2 nd channel khola
हो दादा धन्यवाद 😊🙏🏻
8:वाजता
😊🙏🏻
5 timing
😊🙏🏻
तुचा रायबा मालकीणच्या खूप लाडका आहे.
❤❤❤❤❤❤❤❤❤❤
धन्यवाद 😊🙏🏻
8 :00 vadata time Changla aahe
😊🙏🏻
7:00
😊🙏🏻
बाजी ला टॉनिक ky detaty sanga plz sir
दादा उद्या कमेंट करा उद्या नक्की सांगतो आता नाव लक्षात नाही 😊🙏🏻
@@ShrishaNikam ok sir 🙏
G☕☕m sir
टॉनिक ky detay बाजी la ti sanga plzz sir🙏
Tai dada... Late kara pan video Post kara..
😊🙏🏻धन्यवाद दादा
Raybachi malkin lifestyle karan Rayba tumchya sathi lucky aahe
Ho Dada thank you 😊🙏🏻
रायबा आणि बाजी ची जोडी कधी मैदानावर दिसणार
अजून पाच सहा महिन्यानंतर रायबा मैदानात दिसेल दादा नक्की 😊🙏🏻धन्यवाद
रायबाची मालकीण
धन्यवाद दादा 😊🙏🏻
7.30
😊🙏🏻
विडिओ रोज टाका दादा ताई
हो दादा धन्यवाद 😊🙏🏻
7 ते 8 वाजता विडीयो सोडा म्हणजे तुम्हची ही धावपळ होनार नाही आणि आमचे पण कामे उरकता लाडका रायबा ❤
धन्यवाद दादा😊🙏🏻
6 ला करा व्हिडीओ uploaded नंतर डेटा संपून जतो दादा
😊🙏🏻 धन्यवाद
8👍
😊🙏🏻
Dada pilzz nabr day na tumhi
9.00 वाजता टाका दादा
😊🙏🏻
बाजी च mat. दोन खुंट्यांच्या exactly मिडल ल taka
हो दादा धन्यवाद 😊🙏🏻
8 vajta soda
😊🙏🏻
8 vajta
धन्यवाद 😊🙏🏻
बाजी च आणि राधा च 🅱🅾🅽🅳🅸🅽🅶 वेगळच होत ते दोघ एकत्र पाहिजेत
ताई बरोबर आहे परंतु बाजी तेथे खाता येत नव्हते खूप खाली वाकायला लागत होते बाजीला वैरण खाताना धन्यवाद ताई 😊🙏🏻
तुम्ही व्हिडिओच टाइमिंग आठ करा
😊🙏🏻
8 la taka vahini Dada mhanje sagle ghari niwant asta tevha
हो दादा नक्की खूप खूप धन्यवाद 😊🙏🏻
You can set your releasing video timing according your proper time.
yes dada is right but some member of your subscriber family say that release video at 6 7 or 8 thanks😊🙏🏻
Dada
Sarkh sarkh tyachi tabiyat vr laksh dil tr aplich nazar lagychi
हो दादा तुमचे ही बरोबर आहे 😊🙏🏻धन्यवाद
रायबा🎉🎉🎉🎉
😊🙏🏻
खुप छान ताई
धन्यवाद 😊🙏🏻
9 o'clock
😊🙏🏻
राधा रायबा राॅयल फाॅमिली हे देखील नाव छान आहे
हो दादा खूप खूप धन्यवाद 😊🙏🏻
रोज टाका बर का विडिओ
हो दादा 😊🙏🏻
Tumchya sir ncha Nbr dya
किती पण वाजता टाका पण रोज व्हिडिओ टाका 🙏
धन्यवाद दादा 😊🙏🏻
रायबा ची मालकीण हेच नाव छान आहे
धन्यवाद दादा 😊🙏🏻
8
😊🙏🏻
Tai tumhala eak vinanti ahe ke 50k zalyavar raybla chan sajava gulal lavaa
हो दादा तेव्हा आम्ही वेगळाच बेत करणार आहे तो ही तुमच्याबरोबर नक्की शेअर करणार आहे धन्यवाद 😊🙏🏻
9.pm
😊🙏🏻
बाजी किती दात आहे आणि बाजी किती ला घेतला आम्हला पण सांगा
बाजी दुस्सा आहे 40000 घेतला 😊🙏🏻
@@ShrishaNikam 40 फक्त 🫡
9..
😊🙏🏻
9
😊🙏🏻
घरणिकीच्या राज्या सारखा...बाजी दिसत आहे
धन्यवाद दादा 😊🙏🏻
6 vasata
😊🙏🏻 धन्यवाद
मुख्य उद्देश सोडून भटकू नका ......
विडियो साडेआठ
😊🙏🏻
8ते 9
😊🙏🏻
7 to 8
😊🙏🏻
8 वाजता
😊🙏🏻
कधी पण ताखा व्हिडिओ. आपण बघणारच. .मी रती 1 ला पण बघतो
खूप खूप धन्यवाद दादा 😊🙏🏻
आम्ही कोल्हापूर कर मला हे नाव सुचलय
ताई आम्ही सांगली मध्ये राहतो 😊🙏🏻
@@ShrishaNikam सांगलीकर करा नावात काय काम चांगल आहे ना त्याची पोच पावती पण तुम्हाला मिळते मग झाल
ताई रायबाची मालकिन छान वाटत नाही का 😊🙏🏻
@@ShrishaNikam मालकीन आस होत की तो तुमचा कामगार आहे का आपली मराठी भाषा दुहेरी आर्थ लावते जे समजदार आहे त्यांना समजेन पण जे आडमुट आहे त्यांच काय मला आस वाटल बाकी तुमची मर्जी बाळ आहे की कामगार ते
@@ShrishaNikam आई कधी आपल्या बाळाची मालकीन आसते का आईच्या नात्याने तर मालकीन शब्द खुपतो मालकीन जर तुला आवडत असेल तर रायबा तुझा कामगार मग बाळ शब्द चांगला की कामगार हे तु ठरव शेवटी तुझ चायनल आसनार ते
Tumhi kiti la hi taka aamhi pahtoch
धन्यवाद दादा 😊🙏🏻
9 वाजता
😊🙏🏻
Rayabachi malkin he nav theva
धन्यवाद दादा 😊🙏🏻
6 la soda
😊🙏🏻
7 .
😊🙏🏻
9clock dada
😊🙏🏻
8 vanta soda
😊🙏🏻
रायबा व बजीला दोन्ही कासऱ्यानी बांधा. रात्रीचा रायबा गुतू शकतो म्हणून त्याला दोन्ही साईड बांधा.
हो दादा धन्यवाद 😊🙏🏻
आमचं एवढे भाग्य नाही की आम्ही स्वतः येऊन रायबा बाजी ला भेटू😔 आमचं नशिब की आम्हाला रोज विडीओ च्या माध्यमातून निदान बघायला तर भेटतयं❤️ म्हणून विनंती करतोया रोज विडीओ टाकत जावा. धन्यवाद 🙏🏻...
हो दादा रोज व्हिडिओ अपलोड करतो खूप खूप धन्यवाद 😊🙏🏻