रायबा आणि बाजी ला कोणता खुराक चालू आहे / खरंच रिझल्ट आहे का ? | Bailgada Sharyat |
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 18 ก.ย. 2024
- रायबा आणि बाजी ला कोणता खुराक चालू आहे / खरंच रिझल्ट आहे का ? | Bailgada Sharyat |
#bailgada #बैलगाडा #bailgadapremi #bailgadasharyat #bailgadavlog #shrishanikam #बैलगाडाशर्यत
👇
*For Sponsor & Business
Tejubusiness16@gmail.com
👆
*Follow Me ON
☺️👇🏻😍
📹 Instagram
www.instagram....
____________________________
🥘 Cooking 🫕 • Cooking video
____________________________
🌻 Skin Care Tips 🥰 • Skin Care Tips
____________________________
🚗 Vlogs 🛣️ • Shrisha & Mummy Vlog
____________________________
💃 Shorts 🤷♀️ • Shorts Video
____________________________
आशा करते की तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल.....
Like,Share, Subscribe आणि Comment करायला विसरू नका
❤️ Thanks To Support My Channel ❤️
All Video Tags
Rayba Bail
Rayba
रायबा वासरू
bailgada training
bailgada sharyat
bailgada sharyat live
bailgada sharyat video
bailgada vlogs
bailgada sharyat vlogs new
bailgada
बैल मुलाखत
bailgada video
vlog
Shrisha Nikam Vlog
bail ka naam
bailach nav
vasaru sangopan
khilar vasaru sangopan
vasaru sangopan in marathi
nad ekach bailgada sharyat
**________________________**
Please Support My Channel
@ShrishaNikam
❤️🙏🏻😊
विठ्ठल ड्रायव्हर बुधकर यांच्याकडे एक चांगला खुराक मिळतो एकदा ट्राय करून बघा
हो दादा नक्की ट्राय करतो 😊🙏🏻
Nakki kar bhava
Must try
@@ShrishaNikamफोन नं आहे का विठल नाना चा
खाद्यामध्ये कोणकोणते घटक येथे डिटेल मध्ये दिले असते तर बर झाल असत आयुर्वेदिक मध्ये काय काय वापरतात ते समजलं.... नागराज फीड वाल्यांचा एकदा डिटेल मध्ये एक पूर्ण व्हिडिओ बनवा पर्सनली.... 🙏🏻
हो दादा नक्की धन्यवाद 😊🙏🏻
व्हिडिओ चा टाइमिंग 7:00 वाजता ठेवा आम्हा मुंबई वाल्यांना लोकल ट्रेनमध्ये बसून बघायला भारी वाटतं एक रायबा प्रेमी 😍😉
धन्यवाद दादा 🙏🏻😊 नक्की प्रयत्न करतो
दादा बैला पंशी कंधी ही सावध ऊभे राहचे
हो दादा धन्यवाद 😊🙏🏻
विडियो ची वाट पाहत आहे कधी पासून ❤❤
दादा आज झाला थोडा लेट धन्यवाद 😊🙏🏻
रायबा जास्त मस्ती करतोय बारीक यसन नका घालू नाक जास्त फाटल मस्ती करतो म्हणून. ❤
धन्यवाद हो दादा 😊🙏🏻
@@ShrishaNikam mi sarve raybache video bgto khup chan video aastat baji ek nbr palto
अतिशय उपयुक्त माहिती देण्याचा तुमचा प्रयत्न खरोखरच कौतुकास्पद आहे. धन्यवाद रायबा चे दादा
धन्यवाद दादा 😊🙏🏻
👍👍🔥🔥❤️🚩🚩खुप छान माहिती सांगितली हेच म्हहत्वचे आहे 👍👍🚩❤️
धन्यवाद दादा 😊🙏🏻
रायबा ला फेरा द्या❤
हो दादा 😊🙏🏻
एक नंबर माहीती दीली ❤❤तांबेवाडी बार्शी पोचवतीलका खुराक❤❤❤
दादा त्यांना call करा 😊🙏🏻
काल खुप बघीतले विडीओ चे आणि खुप मिस केलं रायबा बाजी ला❤
धन्यवाद दादा 😊🙏🏻 काल वेळच नाही मिळाला
ही आहे रायबाशेठ ची कमाल खाद्याचा खप नक्की वाढणार आहे,,❤रायबाशेठ बाजी ❤
धन्यवाद दादा 😊🙏🏻
छान माहिती दिली खुराक ची 👍🏻✅✅
बाजी मस्त दिसायला लागला आता 🔥
रायबा बाजी ❤❤
धन्यवाद दादा 😊🙏🏻 हो बाजीत आता छान प्रगती झाली आहे
❤रायबा शेठला❤दोन नंबरची येसन टोचा कारण झिरो नंबर ची घालू नका असा नाक फाटते ❤दोन नंबरची घाला
हो दादा धन्यवाद 😊🙏🏻
धन्यवाद
रायबा शेठ ❤
😊🙏🏻
Dada baji palvtana phakt yek kara vaydi konala deu naka ....balumama aaplya patishi aahet❤
हो दादा जय बाळूमामा 😊🙏🏻
सुताची येसन टोचा छोटी आणि 15 दिवसानंतर थोडी मोठी घाला❤🎉
हो दादा धन्यवाद 😊🙏🏻
आज ची वेळ सांगते
शर्यत त्याची ज्यांचा घरचा साज आहे
रोज मैदान आहेत 500 ते 1000 जोड असतात प्रत्येक मैदानात
मग पैरे नाही मिळत वायदी लय अवघड विषय आहे
म्हणून रायबा च्या ताकदीचा खोड घ्या घरचा साज करा
थोडं अवघड जाईल पण भविष्यात अडचणी नाही येत
हो बरोबर आहे दादा 😊🙏🏻
@@ShrishaNikam 🙏
Dada baji la palatana bagayacha ahe mast palato toh
लवकरच मैदानात येणार आहे बाजीधन्यवाद 😊🙏🏻दादा
सुलतान आमच्या बजरंग बरोबर पळाला हजारमा ची मैदानात
हो दादा धन्यवाद 😊🙏🏻
परकर ची लेस घाला आधी नंतर झिरो नंबरची व्यसन घला
🙏🏻😊
राधाला एक न सांभाळता बघा दादा
धन्यवाद दादा 😊🙏🏻
खुप छान माहिती दिली आहे ताई दादा ना
धन्यवाद दादा 😊🙏🏻
मस्त आहे मोठी विहीर
धन्यवाद 😊🙏🏻
ताई,, आपण शिराळा
Nice 👍
धन्यवाद दादा 😊🙏🏻
रायबाला बैलगाडी ला जुपा जास्त व्यायाम होईल
हो दादा चालू करायचा आहे रायबाचा व्यायाम 😊🙏🏻
Bailgadi la@@ShrishaNikam
बाजीला टॉनिक ky dety sir sangitl nahi tumi 🙏🙏🙏
दादा उद्या तुम्हाला 100% सांगतो 😊🙏🏻
आम्ही येणार आहोत
या दादा रायबा आपली वाट बघत आहे 😊🙏🏻धन्यवाद
रायबाच्या जोडीचा खोड विकत घ्या घरचा साज असला कि वायडी पैरा चा प्रश्न होणार नाही
हो दादा तुमचेही बरोबर आहे 😊🙏🏻
आज गोठा कोरडा दिसला मस्त असाच ठेवा कोरडा
धन्यवाद दादा 😊🙏🏻
@@ShrishaNikam 🙏
व्हिडिओ चा टायमिंग बदला 6.00 च ठेवा...
हो दादा आज थोडा लेट झाला उद्यापासून सहा ला येईल 😊🙏🏻
सारखे रायबाच्या डोक्यावर हात फिरऊ नका कारण रायबा मारायला शिकल धन्यवाद🙏🏼🙏🏼🙏🏼
हो दादा धन्यवाद 😊🙏🏻
Khurak detay pn tsa excise krun ghetala pahije natural bol tr aapli vairan
हो दादा व्यायाम हा पाहिजेच 😊🙏🏻
Congratulations 🎉💐🎉 49k
Thank you 😊🙏🏻
0 numder vasen karan to lahan aahe
हो दादा 😊🙏🏻
Tai baji kontya kontya maidanat palel he suddha sangt java video mde❤
आपण त्याविषयी दादा व्हिडिओ केलेला आहे 😊🙏🏻
@@ShrishaNikam tai tsa nay baji udya palnar ka ki parvha palnar asa sangt java
सोनारपाडा कलर द्या
🙏🏻😊
Byag kitila aahe 50 kg
1800
❤
Bajichya singala yellow va black color dya alag alag
धन्यवाद दादा 😊🙏🏻
आज व्हिडिओ येणार नाही का
हो दादा पाच मिनिटात येतोय 😊🙏🏻
ओके काकी
तुमचे गाव व जिल्हा चे नाव सांगा
सांगली जिल्यातील शेणे 😊🙏🏻
मंगी कुठे आहे
दादा त्याविषयी आपण व्हिडिओ केलेला आहे मंगी विकली 😊🙏🏻
Pune
धन्यवाद दादा 😊🙏🏻
वेसण 1 no घाला छोटी घातली तर नाक फाटत..
धन्यवाद दादा 😊🙏🏻
Kont gav aahe tumch me chincholi maykala Jatana bght hoto pn sapdl ny 😅
सांगली जिल्यातील शेणे 😊🙏🏻
दादा औषधं च्या बाटल्या गोठ्यात ठेऊ नका
काढतो दादा 😊🙏🏻
@@ShrishaNikam 🙏
Number pAhije saheb
तुमचा द्या मी कॉल करतो 😊🙏🏻
तुमचं गाव कोणत दादा
सांगली जिल्ह्यात शेणे 😊🙏🏻
तुमचा पत्ता दयाना
सांगली जिल्ह्यातील कासेगाव जवळ आहे शेणे😊🙏🏻
बाजी चं बरं आहे का??
आहे दादा 😊🙏🏻
@@ShrishaNikam काळजी घ्या 🙏 आणि संध्याकाळी थोडंसं कडूनिंबाच्या पानांचा धूर करत जा जनावरांच्या आसपास. लंपी पासून सुरक्षेसाठी.
तुमच्या बाजी चा पैरा मिळेल का
आमचे गाव सुपने तांबवे
मेल की दादा नक्की 😊🙏🏻
विहीर तुमची आहे का
हो दादा 😊🙏🏻
W nambar dya tumca
Tum hi Radha la kahi lad karat nahi. Ka asa duja wagna.Radha mulgi aahe mhanun.
राधा चा पण लाड असतो दादा 😊🙏🏻
Mobail no send kara
वेसण घाला आणि फेर काडा
हो दादा धन्यवाद 😊🙏🏻
कोणत गाव आहे तुमचं
सांगली जिल्ह्यातील शेणे😊🙏🏻
सांगली जिल्ह्यातील शेणे 😊🙏🏻
सांगली जिल्ह्यात गाव आहे आमचं आत्ता मुंबईला आहे alo gavi ki naki yeto बघायला रायबाला 😊
@@SsSs-ee8xl ho Dada धन्यवाद 😊🙏🏻
सुती येसन टोचा 0 नंबर
धन्यवाद दादा 😊🙏🏻
❤
😊🙏🏻