Sreejaya Chavan | मतदारसंघात मराठा बांधवांनी गराडा घातला, Ashok Chavan यांच्या लेकीनं हात जोडले

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 11 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 108

  • @गोदाकाठचाक्रांतिकारक
    @गोदाकाठचाक्रांतिकारक 4 หลายเดือนก่อน +76

    जरांगे पाटील म्हटले होते मला सामान्य मराठायांच्या 🥾👟बुटा सहित पाया पडलेले राजकारणी पाहायचे आहेत. हे सत्य होतं आहे... 🚩

  • @amitx9
    @amitx9 4 หลายเดือนก่อน +40

    हीच आहे सामान्य जनतेची ताकत

  • @aniruddhapatil8222
    @aniruddhapatil8222 4 หลายเดือนก่อน +64

    मराठ्यांनो भोकर मतदारसंघात सावध रहा....

  • @gajananshinde6430
    @gajananshinde6430 4 หลายเดือนก่อน +32

    आजपर्यंत कुठे गेले होते स्वतःच्या स्वार्थासाठी आज मतदारसंघात फिरतात

  • @johnkeyer2454
    @johnkeyer2454 4 หลายเดือนก่อน +23

    हिला पाडा ,
    पंकजा मुंडे यांच्या नंतर हिचा नंबर आहे.

  • @sambhajidhembare6695
    @sambhajidhembare6695 4 หลายเดือนก่อน +43

    तुमचे साहेब कधी बोलले ओबीसी तून आरक्षण द्या असं दाखवा तुमी

  • @sopanpatange7071
    @sopanpatange7071 4 หลายเดือนก่อน +9

    याला म्हणतात मराठा👍👍🎊

  • @TabajiLokhande-su2yo
    @TabajiLokhande-su2yo 4 หลายเดือนก่อน +4

    असं प्रत्येक पक्षातिल मराठा नेत्यांना मराठा सामाज्यान मराठा आरक्षणाविषयी जाब विचारला पाहिजे.

  • @kalyanpatil973
    @kalyanpatil973 4 หลายเดือนก่อน +11

    आहो ताई तुमचे वडील अशोक चव्हाण साहेब यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी संसदेत प्रश्न का मांडला नाही

  • @SatishPatil-b2k
    @SatishPatil-b2k 4 หลายเดือนก่อน +6

    असे जोपर्यत प्रत्येक गावात होत नाही तो पर्यंत राजकारन्यांना अक्कल येनार नाही

  • @sumitraner285
    @sumitraner285 4 หลายเดือนก่อน +2

    Best

  • @ranjanakalyankar3137
    @ranjanakalyankar3137 4 หลายเดือนก่อน +3

    इतके दिवस मॅडम कुठे होतात, आता गोड गोड बोलतात.

  • @9054Chavan
    @9054Chavan 4 หลายเดือนก่อน +11

    तुम्हाला जनतेला प्रश्न तोंड धायवे लागणार आहे आणि मतदार योग्य वेळी आणि योग्य व्यक्तीलाच मतदान करणार

  • @sureshdeshmukh8216
    @sureshdeshmukh8216 4 หลายเดือนก่อน +7

    आपला वाघ उपोषणाला बसला आहे

  • @BapuraoChavhan-ft7uu
    @BapuraoChavhan-ft7uu 4 หลายเดือนก่อน +13

    पाडा यांना.कळु द्या जातीसाठी माती खावी लागती ते

  • @ArvindNalwade
    @ArvindNalwade 4 หลายเดือนก่อน +11

    एक मराठा कोटी मराठा

  • @mr.patil_3424
    @mr.patil_3424 4 หลายเดือนก่อน +6

    गावात आल्यावर त्यांना एकच विचार की तुमचे साहेब ओबीसी तून मराठा आरक्षणा साठी पाठिंबा देत आहेत का... 🙏

  • @krishnaparab8272
    @krishnaparab8272 4 หลายเดือนก่อน +5

    Mast,election chi tayari

  • @shi8112
    @shi8112 4 หลายเดือนก่อน +6

    हि पडणार

  • @HanmantSangave
    @HanmantSangave 4 หลายเดือนก่อน +8

    Ek Maratha lakh Maratha 🚩🚩

  • @sanjaybhosle9305
    @sanjaybhosle9305 4 หลายเดือนก่อน +8

    तुम्ही जाहीर सांगा obc मधून द्या मधून.

  • @baghirathshinde1892
    @baghirathshinde1892 4 หลายเดือนก่อน +4

    घराणेशाही संपवा

  • @dattatraygawade7860
    @dattatraygawade7860 หลายเดือนก่อน +1

    प्रस्थापित आमदार आणि आरक्षणाच्या विरुद्ध बोलणाऱ्या लोकांना असंच केलं पाहिजे

  • @rajendrabhelonde9654
    @rajendrabhelonde9654 หลายเดือนก่อน

    एक मराठा लाख मराठा 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @sanjaybhosle9305
    @sanjaybhosle9305 4 หลายเดือนก่อน +4

    Open पाठींबा द्या. जाहीर पाठिंबा द्या.

  • @BalajiIngole-or9ib
    @BalajiIngole-or9ib หลายเดือนก่อน

    Good tai

  • @rajkumarpatil5393
    @rajkumarpatil5393 4 หลายเดือนก่อน +5

    Lakh matani Haranar wathe🎉🎉🎉

  • @Aditya_j1209
    @Aditya_j1209 หลายเดือนก่อน +1

    राज्यसभेत का मराठा आरक्षणावर चव्हाण साहेब बोलत नाहीत.

  • @Pradghjvvggghhjjgggfdd
    @Pradghjvvggghhjjgggfdd หลายเดือนก่อน

    इतके दिवस कुठे होते राजकारणी नेते आमदार खाजदार आता मत द्यायचं मानले कि सामान्य जनता आठवते

  • @sanjaybhosle9305
    @sanjaybhosle9305 4 หลายเดือนก่อน +4

    बनवाबनवी करून सत्ता घेतात.

  • @prashantbhosale2567
    @prashantbhosale2567 4 หลายเดือนก่อน +1

    Ak Maratha lakh maratha

  • @5to7sr89
    @5to7sr89 4 หลายเดือนก่อน +2

    Obc तुन बोला ताई

  • @shankarpatpremi6134
    @shankarpatpremi6134 4 หลายเดือนก่อน +7

    Pada ya chavhan la

  • @gajananshinde6430
    @gajananshinde6430 4 หลายเดือนก่อน +2

    काय बोलले आरक्षणावर साहेब मराठा आरक्षण समन्वय समितीचे अध्यक्ष होते त्यांच्या हातून एखादा विद्यार्थी नोकरीला लागला का हे सांगा

  • @santoshjoshi7201
    @santoshjoshi7201 4 หลายเดือนก่อน

    कोणाकडे काय मागायच हे पण कळाव लागत.

  • @somnathshete8542
    @somnathshete8542 4 หลายเดือนก่อน

    हरिभाऊ राठोड सल्ला घ्या

  • @gajananshinde6430
    @gajananshinde6430 4 หลายเดือนก่อน +2

    त्यांना आरक्षणाची जाण काय आहे हो यांच्या पिढ्यानपिढ्या बसून खाल्ल्या तरी प्रॉपर्टी सरणार नाही

  • @जयहिंदजयभारत-च4त
    @जयहिंदजयभारत-च4त 4 หลายเดือนก่อน +2

    ही अली आता आमदार होणे साठी

  • @13_46s_albi
    @13_46s_albi 4 หลายเดือนก่อน +1

    ही कोणत्या पदावर आहे हिला आरक्षण मागता

  • @laxmanbhawar9201
    @laxmanbhawar9201 4 หลายเดือนก่อน

    साहेबा नि बोलुन फायदा नाही नुसता मराठा समाजाला चुना लावायचे काम करत आहेत

  • @Pradghjvvggghhjjgggfdd
    @Pradghjvvggghhjjgggfdd หลายเดือนก่อน

    प्रस्तापित ना संपवा

  • @somnathshete8542
    @somnathshete8542 4 หลายเดือนก่อน

    ओबीसींतुन आरक्षण sub category करुन देता येईल

  • @a1a23vte66
    @a1a23vte66 4 หลายเดือนก่อน +2

    एखादी स्त्रिला अडवण योग्य नहीं...

    • @Shrinidhishorts
      @Shrinidhishorts 4 หลายเดือนก่อน

      व्हिडिओ बघा , स्वतः ते अग्रेसिव आहेत माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण साहेब,,, सुजया,, तुमचीच बहीण आहे ना,, मराठ्यांची मुलगी,, आरक्षण,, देण्यासाठी लढणार आहे,,, साथ द्या,

  • @sahilsharma5672
    @sahilsharma5672 4 หลายเดือนก่อน

    ही मराठ्याची नाही माय पंजाबी आहे

  • @MuktaiJadhav-vc5xx
    @MuktaiJadhav-vc5xx หลายเดือนก่อน

    साहेब कधी म्हणले ओबीसीतुन आरक्षण द्या म्हणून हि खोटं बोलत आहे साहेब विधानसभेत,लोकसभेत मुग गिळून गप्प बसतात आपण कित्येक वेळेस बघीतलो या सर्वच पक्षला सांगा जरांगे पाटील जे उमेदवार देतील त्यांना मतदान करणारच केलं पाहिजे कामनकर बांधवांनो धन्यवाद तुमचा सार्थ अभिमान वाटतो

  • @rahulyadav8580
    @rahulyadav8580 หลายเดือนก่อน

    मान गये बिडू सामान्य माणसात काय ताकत आहे आज कळाल नंबर घेऊन दबाव टाकू नका म्हणजे झाल

  • @laxmanbhawar9201
    @laxmanbhawar9201 4 หลายเดือนก่อน

    मत घेई पर्यंत ते पाया पन पडतात

  • @अनिलदेशमाने
    @अनिलदेशमाने 4 หลายเดือนก่อน

    😢😢😢

  • @shwetapaatil6773
    @shwetapaatil6773 4 หลายเดือนก่อน +1

    दणका देया

  • @Rahul_Patil94
    @Rahul_Patil94 4 หลายเดือนก่อน +7

    ताईंनी स्वतः घोषणा देणाऱ्या तरुणांच्या दिशेने पुढे जाऊन त्यांना जवळ बोलाऊन त्यांचे म्हणणे ऐकून त्यांच्याशी योग्य तो संवाद साधला. अशाच खंबीर व उच्चशिक्षित आणि कार्यक्षम नेतृत्त्वाची महाराष्ट्राला गरज आहे.

    • @amitx9
      @amitx9 4 หลายเดือนก่อน +3

      उपकार केले का ?

    • @123zgs
      @123zgs 4 หลายเดือนก่อน

      Nivadnuk aali mhanun 😂😂😂😂

    • @shailesh4297
      @shailesh4297 4 หลายเดือนก่อน

      कार्यकरता आहेस वाटत लईच बाजू घायलास ओन्ली जरांगे पाटील बाकी कोण नाही

    • @johnkeyer2454
      @johnkeyer2454 4 หลายเดือนก่อน

      कार्यक्रम फिक्स आहे.

  • @pradeepthatte2063
    @pradeepthatte2063 4 หลายเดือนก่อน +4

    मविआचे कार्यकर्ते ! कारण मविआसाठी विधानसभा तयारी !

    • @vishalchavan6341
      @vishalchavan6341 4 หลายเดือนก่อน

      Chup rey tula kay kay bollo asto dp mul shant ahe nigh tuu

  • @vinodn3258
    @vinodn3258 4 หลายเดือนก่อน

    तुतारीचे कार्यकर्ते आहेत सर्व

  • @SHOURYASOUNDOFFICIALBHOKAR
    @SHOURYASOUNDOFFICIALBHOKAR 4 หลายเดือนก่อน +1

    Ashok chavan ni 3 vela mantri jhala matra bhokar madhe midc aanali matra tith companya aalya nahi

  • @prashantj456
    @prashantj456 4 หลายเดือนก่อน

    Manoj dada jarange patil ❤❤

  • @madhavpuyad958
    @madhavpuyad958 หลายเดือนก่อน

    गाव बंदी करा

  • @prakashgawade1456
    @prakashgawade1456 4 หลายเดือนก่อน

    यांनाही हाकलून लावा येणाऱ्या निवडणुकीत

  • @vasantmore3190
    @vasantmore3190 4 หลายเดือนก่อน +1

    भोकरला नेता स्थानिकचा पाहिजे, नांदेड चा नको

  • @shankarpatpremi6134
    @shankarpatpremi6134 4 หลายเดือนก่อน +1

    Sahebacnch yogdan adarsh ghotala ahe 😂

  • @gammingkida1432
    @gammingkida1432 4 หลายเดือนก่อน +2

    Jatiwadi jarange 💯 che karkarte majalet 😡😡

    • @raml2423
      @raml2423 4 หลายเดือนก่อน

      तुझ्या बहीणीला कीती झवले

  • @pramodsuryawanshi890
    @pramodsuryawanshi890 4 หลายเดือนก่อน

    Marathachi vat labeled ahe

  • @MAHITIJUNCTION
    @MAHITIJUNCTION 4 หลายเดือนก่อน

    Hi sagli natka ahe

  • @rajabhaugharjale7049
    @rajabhaugharjale7049 4 หลายเดือนก่อน +2

    एका स्त्रीला अडवणे बरोबर नाही.

  • @vikaslande5303
    @vikaslande5303 4 หลายเดือนก่อน

    Yoghdan sahbachay mhanjay adarsh ghotala hoie,ani pakshala soadla swtachay ghotalay laphwa sathi thumhi paksh soadla.

  • @shitaramnakhate7142
    @shitaramnakhate7142 4 หลายเดือนก่อน

    आद्रर्श घोटाळा बाकी काय केल!

  • @manishtoshniwal7238
    @manishtoshniwal7238 หลายเดือนก่อน

    rajasabha loksahba vidhansabaha tun kdhi congresswale aarakshansathi boltat.. mag ..

  • @pramodkadam9131
    @pramodkadam9131 4 หลายเดือนก่อน

    Hila harvaich apn

  • @harshwardhanvinodjakate_of9775
    @harshwardhanvinodjakate_of9775 4 หลายเดือนก่อน +1

    Hi tr bjp chi bhasya boltey

  • @namdevpawar3771
    @namdevpawar3771 หลายเดือนก่อน

    आत्ता कस वाटतंय. कायद्याची भाषा नको शिकवू

  • @dipaklokhande9235
    @dipaklokhande9235 4 หลายเดือนก่อน

    Hila ky kaltay

  • @shekhardhamnaskar2571
    @shekhardhamnaskar2571 4 หลายเดือนก่อน

    Ekda Jantya Rajyala gherao ghalun itke varshe ka nahi dile teh vichara.

  • @murlidhargangane8064
    @murlidhargangane8064 4 หลายเดือนก่อน

    Niste bolun kay fayda nuste gappa maru naka

  • @JaiMaharashtra143
    @JaiMaharashtra143 4 หลายเดือนก่อน

    दुसरी इराणी माझ आहे सत्तेचा किती अहंकार आहे

  • @sampatmore3175
    @sampatmore3175 4 หลายเดือนก่อน

    Mulgi hushar ahe

  • @gangadharjadhav5800
    @gangadharjadhav5800 4 หลายเดือนก่อน +1

    😂😂

  • @ChanduBhosale-jh9ky
    @ChanduBhosale-jh9ky 4 หลายเดือนก่อน

    Maratha fakta bjp target kel kat

  • @Shrinidhishorts
    @Shrinidhishorts 4 หลายเดือนก่อน

    🎉 भोकर विधानसभा,, श्री जयाला अडवू नका,,, हिम्मत धैर्य द्या,,, तुमची बहीण आहे,,, हे प्रथम लक्षात घ्या,,, आपल्या बहिणीच्या पाठीमागे,, खंबीरपणे उभे राहून, प्रश्न सोडवून घ्या,,, नवीन आहे ती,,, आपण आपल्याच माणसाला त्रास द्यायचा का, आपलीच बहीण आपल्याला विचारणार,,, ती तुमची आहे,,, ही भावना मनात ठेवा,,, राखी बांधून घ्या,,, सुवर्णयोग जुळून आला आहे,,,, आजोबांनी काम केलं , वडील काम करत आहेत,,, आईने पण काम केलं,, श्री जयाच्या,,, ती पण तुमच्यासाठी लढणार,,, घरची मुलगी आहे ती,,,

    • @HV-ng1ei
      @HV-ng1ei 4 หลายเดือนก่อน

      बहीन घरी इथ भाजप मुळ आरक्षण रखडले बहीन आहे तर आर क्षम न साठी काय केला अभिनही कभिनही

    • @dipakpadar9992
      @dipakpadar9992 4 หลายเดือนก่อน

      दोन मुख्यमंत्री घरात झाले तरी मराठा समाजाला आरक्षण दिले नाही यांनी

  • @sahadevaandhale7993
    @sahadevaandhale7993 4 หลายเดือนก่อน +1

    ठरवून कार्यक्रम करायचा ठरवून आला तुम्ही सगळं आणि मग विरोध करतात हे काय तुमची पद्धती मग युरोप करतात जनता ला दाखवते विरोध करतात तुम्ही जनतेला दाखवा करता विरोध करतात

    • @Wgbo5158
      @Wgbo5158 4 หลายเดือนก่อน +1

      Tu ky bolto tula samjt ka 😂tu आंधळे आहे

    • @123zgs
      @123zgs 4 หลายเดือนก่อน

      Bapa sarkhich ahe,
      Nivadnukit pada hila

  • @samptidalvi5186
    @samptidalvi5186 4 หลายเดือนก่อน

    पहिले आरक्षण मगं विलक्षण

  • @mahadevchavan3763
    @mahadevchavan3763 4 หลายเดือนก่อน

    एक मराठा कोटी मराठा