Pudhari News | वाल्मिक कराडच्या समर्थनार्थ, आजही ठिकठिकाणी आंदोलनं |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 14 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 140

  • @YogeshKhose-nf9ts
    @YogeshKhose-nf9ts 3 ชั่วโมงที่ผ่านมา +90

    अशी आंदोलनं आसाराम बापू ला अटक करताना पण झालीं होती,
    शिक्षा झालीच पाहिजे

    • @Bho7aso_nawane4038
      @Bho7aso_nawane4038 3 ชั่วโมงที่ผ่านมา +4

      तरी आसाराम जेल मध्ये सडतोय 😂😂😂

    • @santoshpore-u8r
      @santoshpore-u8r ชั่วโมงที่ผ่านมา +1

      😂

  • @pintuambhore4174
    @pintuambhore4174 3 ชั่วโมงที่ผ่านมา +52

    लाभार्थी टोळी जमा झाली आहे 500 रोजगार मेळावा😂😂😂

    • @जयहिंद-ह6ङ
      @जयहिंद-ह6ङ 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      जरांगे चे तू 500 च घेतो का

    • @deepakjagtap1185
      @deepakjagtap1185 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      @जयहिंद-ह6ङ रडू नको 😂😂😂

  • @GaneshShinde-ou6sz
    @GaneshShinde-ou6sz 3 ชั่วโมงที่ผ่านมา +57

    जातीसाठी फक्त रस्त्यावर आलेले आहे तो आरोपी आहे

  • @karantambe2107
    @karantambe2107 3 ชั่วโมงที่ผ่านมา +33

    एकदा पोहोचलेला गुंड थोडीफार लोकांची सेवा करतच असतो महाराष्ट्राचा इतिहास आहे भावा

    • @Baba-hg7kz
      @Baba-hg7kz 3 ชั่วโมงที่ผ่านมา +7

      2 नंबर च्या धंद्यातून 100 कोटी कमवायचे त्या मधले 2 कोट जनतेत वाटायचे झाली जनता पागल 😂

  • @abasahebakolkar6052
    @abasahebakolkar6052 3 ชั่วโมงที่ผ่านมา +18

    वाल्मिक देव होता तर फरार का झाला होता.

  • @vishaljagtap437
    @vishaljagtap437 3 ชั่วโมงที่ผ่านมา +28

    वाल्मिकी संत आहे काय😮

  • @deepakjagtap1185
    @deepakjagtap1185 3 ชั่วโมงที่ผ่านมา +14

    खंडणी म्हणून भीक मागणारी लाभार्थी टोळी 😂😂😂😂😂 पंकजा ताई ने माज उतरवला धन्याचा आणि वाल्याचा 😂😂😂😂😂

  • @babanjadhav4157
    @babanjadhav4157 3 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    या सर्व नाटकामागे अजित पवार, धनंजय मुंडे यांचाच हात असू शकतो, आणि सत्तेच्या भीतीपोटी फडणवीस यांची त्यांना साथ असावी, फडणवीस त्यांना भित असावेत, आता समाजानं, मतदारांनी यांना येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत बाजूला केले पाहिजे. तरच अशा घटना थांबण्यास सुरूवात होईल.

  • @rameshwarbhosle758
    @rameshwarbhosle758 3 ชั่วโมงที่ผ่านมา +12

    वाल्मिक संत आहे का काय
    पोलिस काय करतात अंतरवालीत सराटीत शांततेत चालू असलेल्या आंदोलनासाठीच लाठीचार्ज गोळीबार करणारा फौज फाटा होता का

  • @SurekhaGhadage-r3b
    @SurekhaGhadage-r3b 3 ชั่วโมงที่ผ่านมา +12

    वाल्या.संत.होताका

  • @Arjun.m12q
    @Arjun.m12q 3 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    समाज चांगला आहे मण हे लोक आरोपींना साथ देयले अवघड आहे

  • @chhayapawar7175
    @chhayapawar7175 3 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    Puran beedmadhe 144 lava

  • @mg.2359
    @mg.2359 3 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    लवकर सगळे मरा 😅😅

  • @subhashpatil2002
    @subhashpatil2002 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    जमावबंदी असताना पोलीस बघ्याची भूमिका का घेतायेत

  • @shortvideos5119
    @shortvideos5119 3 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    गुन्हेगाराला साथ देऊ नका

  • @dattafalke3469
    @dattafalke3469 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    गुन्हेगाराचा समर करतात समर्थन करतात म्हणून यांच्यावर पहिली कारवाई करण्यात यावी सरकारने

  • @dnyanobaankade3950
    @dnyanobaankade3950 3 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    आजपर्यंत या लोकांनी वाल्याची टॅंकरभर दारु हजारो टन मटन खाल्लं आहे, त्याबदल्यात काही ना काही करवे लागेल ना ? नाहीतर तो ह्यांना सोडेल का ?

  • @sunilingawale217
    @sunilingawale217 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    मैं हुं तो मुंकीन हे

  • @Bho7aso_nawane4038
    @Bho7aso_nawane4038 3 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    लोकं मारून सेवा केली का त्याने, तो परळी जिल्यात फेमस आहे तर मग पूर्ण जिल्हा या ना आंदोलन ल मग शे दोनशे लोक का aandolan करत आहे 😂

  • @dnyaneshwarchuadhari374
    @dnyaneshwarchuadhari374 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    लाज vaatali pahije याना

  • @JayKhalate-sg3jr
    @JayKhalate-sg3jr 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    प्रशासननातं दोनीही मंत्री वंजारी अधीकार वंजारी तरी प्रशासन दखल घेईना 😢

  • @shrirangsanas3812
    @shrirangsanas3812 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    अन्न प्रामाणिक आहेत मग संपत्ती एवढी आली कुठून

  • @MSAGus9vx
    @MSAGus9vx 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    अख्खा महाराष्ट्र लुटून तुझ्या गावाची प्रगती केली म्हणजे चांगले का
    दुसऱ्याचे घर जाळून तुमचे घर नीट ठेवता का
    सीएम /डी सीएम तुमचे का घाबरता
    हू दे ना चौकशी फडणवीस इंमंदर माणूस आहे
    थुमी का घाबरता रे
    नित्ती मत्ता जागृत ठेवा

  • @Kalvjl2312
    @Kalvjl2312 3 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    Ha कोण बोलतोय तो स्वतःचा बचाव करतोय हा पण सामील असेल याची पण चौकशी करा

  • @shivajikale996
    @shivajikale996 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    आर जनाची नाही, तर मनाची तरी थोडी लाज बाळगा !

  • @ambadasgawali6388
    @ambadasgawali6388 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    पोलिस अजुनही दबावात आहे

  • @अंकुशकोतवाल
    @अंकुशकोतवाल 3 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    पोलीस काय झोपलेत का घाबरतात कलम 144लागु... असताना असे मोर्चे चालतात का

  • @Aditya-p6k-o1c
    @Aditya-p6k-o1c 3 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    आगदी बरोबर आहे भावा संगळ सुरेश धस करत आहे आगोदर सुरेश धसच पितळ बाहेर काढा

    • @GaneshPhapal-d4z
      @GaneshPhapal-d4z 3 ชั่วโมงที่ผ่านมา

      अरे पण त्या सुरेश धसने तुमच्या चिंद्या गोळ्या केल्या😂😂😂

  • @shivajigarje6885
    @shivajigarje6885 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    खोटे गुन्हे मागे घ्या

  • @hemarajpadole1701
    @hemarajpadole1701 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    200 लोक काही वाकड करू शकत नाही

  • @JayashriRathod-n1l
    @JayashriRathod-n1l 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    सुरेश धस हात ✋ धरून कराड यांच्या मागे लागले हात ✋ धुण्यासाठी हात ✋ धुतले आता बोचा धुवून घ्या

  • @nawnathpatil2917
    @nawnathpatil2917 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    तुकड्यावर जगणारी टोळी अशी अंदोलन करणारच

  • @niranjandomal3399
    @niranjandomal3399 52 นาทีที่ผ่านมา

    समर्थन आहे

  • @BaduBhosale
    @BaduBhosale 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    समाज सेवक आहे मग चार हाजार कोटी समाज सेवाका कडे कुटून आली लाज वाटली पाहीजे फडवणीस साहेब 144 लागू आहे हारामखोराला सह आरोपी करा खुण झाला तावा आसे उपोशना का बसला नाहीत वालया कुटला महान संत लागूण गेला जयाणी केल पाप तयाला नाही माफ सुरेश धस मणले होते आरोपीची राखच बाहेर काडणार हे खरे आहे किती बोबला आता काही होणार नाही वालयाचा घडा भरला होता आत देव सुधा वाचवू शकत नाहीआरोपी तो आरोपीच

  • @arunandhale4342
    @arunandhale4342 3 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    त्यांना काय नाही झालं. त्यांच्या पोटात फक्तं दोन मंत्री पद दुःखत आहे. आणि धनंजय मुंडे यांचा राजीनामा पाहिजे. बाकी काही.
    यांना ना देशमुख कुटुंबाच दुःख ना कही.

  • @bajiraodeshmukh2066
    @bajiraodeshmukh2066 3 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    Takivar chadhnaryachya bhavacha nirghun khun zala aahe tumachya bhavache gunhe ughadakis yet aahet mhanun aandolan karata Kay? Kayada aahe na nirdosh aasnaryana bhitiche Karan Kay?

  • @VijayPuri-wh9po
    @VijayPuri-wh9po 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    वाल्मीक यांना निर्दोष आहे

  • @BaduBhosale
    @BaduBhosale 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    दस आणचा बालबी वाडा करणारा जलमायचाय

  • @gulabgavit3232
    @gulabgavit3232 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    प्रॉपर्टी कुटून आली सेवा करण्यासाठी. कंपनी कडून पैसे मागायची का गरज पडली.हा कोण

  • @balasahebshelar9199
    @balasahebshelar9199 3 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    ही सर्व मंडळी या वंदन
    वंजारी समाज आहे

  • @mangeshthore6260
    @mangeshthore6260 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    संत होता तर फरार का होता

  • @namdeokaklij6535
    @namdeokaklij6535 ชั่วโมงที่ผ่านมา

    लाभार्थी टिम अंनदोलनात😂😂😂😂😂

  • @akashdeshmukh604
    @akashdeshmukh604 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    Ho la

  • @SohamGitte9472
    @SohamGitte9472 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    सोनवणे परळीत तूयेऊन बघ कोणी बंद केले ते

  • @Nituchaudhary029
    @Nituchaudhary029 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    🤣🤣 वाल्मिक च्या दोन बायकांचं आणि आणि एका गर्लफ्रेंड ची काळजी धनु भाऊ घेतील काळजी नसावी

  • @rahulnaikwadi446
    @rahulnaikwadi446 ชั่วโมงที่ผ่านมา

    Asarambapu, ramrahim sathi asech andolan hote

  • @hanamantmane6899
    @hanamantmane6899 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    Bhadotri jatra.
    Sombody's lost his life & the entire family is passing through horrifying
    situation. Let the law take it's own course.

  • @manoharmahadik3965
    @manoharmahadik3965 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Karad Gundagiri kara Gundh Jantecha Tumala Support,Sarvh Lokana Police station La Bandh karave

  • @BhausahebNavale-vg8pd
    @BhausahebNavale-vg8pd ชั่วโมงที่ผ่านมา

    Chad bhau tula garj aahe 😅

  • @GKgames1032
    @GKgames1032 ชั่วโมงที่ผ่านมา

    एका गुन्हेगाराला वाचविण्यासाठी असे जर रस्त्यावर उतरू लागले तर या देशाचं काय होणार

  • @shivajigarje6885
    @shivajigarje6885 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    जय वाल्मिकी

  • @AkashGaikwad-u9j
    @AkashGaikwad-u9j 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    लोकांची सेवा करणारा माणूस हितकी पोपर्टी कमवू शकत नाही आणि हे सगळे फोन तपासून मोक्का लावला आहे उगाच काहीतरी बोलू नका.

  • @anilharishchandre8769
    @anilharishchandre8769 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    1500 कोटी

  • @shankarkumbhar4859
    @shankarkumbhar4859 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    Akhercha prayata

  • @kaustubhgaming7995
    @kaustubhgaming7995 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    आडाणी

  • @Swara5312
    @Swara5312 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    Jati sathi lok mati khatat

  • @cobirdang
    @cobirdang 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    Gruhmantri cha pathimba aahe he spasta diste

  • @bhagwatbhosale1731
    @bhagwatbhosale1731 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    लादेन समाजसेवक?

  • @ajitbadne
    @ajitbadne 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Valmiki anna निर्दोषी aahet

  • @ShreyaMane-j3u
    @ShreyaMane-j3u 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    Kahi honaar nahi... Sultaan aana gela 12 chya bhavaat... Sarkaari vaikuntha la gela aanaa

  • @AkashGaikwad-u9j
    @AkashGaikwad-u9j 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    आरोपीला सुट्टी नाही

  • @ravindradhamdhere9206
    @ravindradhamdhere9206 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    Hey jaticha rajkaran gopya munde ne Kelly aahe.

  • @marutishitole6644
    @marutishitole6644 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    ऐ.भोलतात.ऐ.पैशेदेहुन.आनले

  • @ravindradhamdhere9206
    @ravindradhamdhere9206 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    Aare te sagale pause sarkari paise lootlet.

  • @SBclasses710
    @SBclasses710 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    आता खंडणीच पैसे येणार नाहीत काम करायला जावं लागणार 😂😂😂😂😂😂

  • @PradipJadhav-ns1wz
    @PradipJadhav-ns1wz 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    Sant hota ka😂😂😂😂😂

  • @harighadage8057
    @harighadage8057 3 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    मराठे झोपले काय ऊठा

  • @kkhapare9395
    @kkhapare9395 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    😢😢

  • @ShreyaMane-j3u
    @ShreyaMane-j3u 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    Tuza aanaa gela baba sarkaari vaikunthala..

  • @adhikravjagtap7851
    @adhikravjagtap7851 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    Moka lagla ki doka bsla.

  • @सचिनफराटे-छ8ठ
    @सचिनफराटे-छ8ठ 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    काय बोलतोय बघा

  • @SubhashBankar-n3w
    @SubhashBankar-n3w 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    Aare,ha,kon,boltoy,yacha,porga,marla,aasta
    Mag,tu,Kay,prtikiriya,dili,aasti

  • @rahulrongepatil248
    @rahulrongepatil248 ชั่วโมงที่ผ่านมา

    एकच मागणी आहे की वाल्मीक इतक्या लोकांना कशी मदत करतो .त्याचे उतपण काय पैसा कुठून येतो येवडा

  • @akashdeshmukh604
    @akashdeshmukh604 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    Khandani karun kame Keli asel

  • @umeshmagar7296
    @umeshmagar7296 19 นาทีที่ผ่านมา

    अटक करा सर्व

  • @ravindradhamdhere9206
    @ravindradhamdhere9206 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    Tula kiti pause dile re? Kai tula sangun khoon karat hota Kai walking?

  • @ajitbadne
    @ajitbadne 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Dhangar samjacha mulala Latur madhe 18 varsha cha porla marley देशमुखांनी राजीनामा द्यावा

  • @saffronarmy1578
    @saffronarmy1578 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    Khup chan

    • @VRKHS
      @VRKHS 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      काल सुट्टी होती का तुझ्या ऑफिस ला , दिसला नाहीस काल

  • @rahulrongepatil248
    @rahulrongepatil248 ชั่วโมงที่ผ่านมา

    सेवा करायला शासन आहे ना? वाल्या कोण आहे तो काय दिवे लावतो हे माहीत आहे ...

  • @surajjogdand8335
    @surajjogdand8335 ชั่วโมงที่ผ่านมา

    तु तपास करणार का

  • @samncargamers4692
    @samncargamers4692 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    Dhasay kutray baja makad

  • @satishbobade140
    @satishbobade140 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    अरे मरा मग सुरुवात करा

  • @BalashebkekanKekan
    @BalashebkekanKekan 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    Chanda corona 😂

  • @Maharashtroo
    @Maharashtroo 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    Are hai fakt beed ch reporter udya news detoy tayla hakla re nich manus paise ghehu news detoy toh

  • @Rahulpaga12
    @Rahulpaga12 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    😂😂😂😂😂

  • @vishalsirsat9363
    @vishalsirsat9363 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    आंदोलन करण्याचा पायंडा कुनी पाडला हे पन नेत्यांनी सांगाव

  • @kkhapare9395
    @kkhapare9395 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    मरा.ना

  • @hanumantpalwade2512
    @hanumantpalwade2512 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Nalayak bajrangya

  • @avdhootsolanke178
    @avdhootsolanke178 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    😂😂😂

  • @munnakale7023
    @munnakale7023 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    जामीन करा कराड साहेबल

  • @rahulrongepatil248
    @rahulrongepatil248 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    Yaat jya महिला सहभागी आहेत त्या कोण आहेत हे माहीत आहे 😂😂😂

  • @ekmarathalakhmaratha8128
    @ekmarathalakhmaratha8128 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    लोकांना जाती वडी मानतात हे लोक ऐका खून्या साठी रस्तावर आलेत....सर्व वंजारी आहेत😂

  • @ashokpatil6969
    @ashokpatil6969 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    वाल्मिकी संत होता

  • @GNMMathapati2523
    @GNMMathapati2523 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    जय ओबीसी 💪💪

    • @v.r.gaming9959
      @v.r.gaming9959 3 ชั่วโมงที่ผ่านมา

      कशाला बाबा, आम्ही नाही,आमचा काही संबंध नाही

  • @hanumantpalwade2512
    @hanumantpalwade2512 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    Valmik aana only

  • @अंकुशकोतवाल
    @अंकुशकोतवाल 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    अरे काय आन्ना आन्ना जनुकाय संत आहे का वाल्या

  • @BabluShaikh-n1o
    @BabluShaikh-n1o 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    😂😂😂😂😂