ไม่สามารถเล่นวิดีโอนี้
ขออภัยในความไม่สะดวก
लक्ष्मीप्राप्ती साठी प. प. श्रीवासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराजांनी सांगितलेली मंत्रोपासना
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 18 พ.ค. 2019
- 'दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा महामंत्र' आणि ‘करुणात्रिपदी’ आखिल विश्वाला देणारे प्रत्यक्ष दत्तप्रभू असलेल्या प. प. श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराजांनी लक्ष्मीप्राप्तीसाठी अत्यंत प्रासादिक, प्रभावशाली मंत्र सर्वांसाठी दिलेला आहे. आर्थिक विवंचना दूर करण्यासाठी सर्वसामान्य लोकांनी नेमके काय करायला हवे याचे उत्तर स्वतः स्वामी महाराजांनी या मंत्राच्या माध्यमातून दिले आहे. हा मंत्र खालील प्रमाणे आहे.
ॐ श्रीं श्रियै नमः श्रीमत्सौभाग्यजननीं स्तौमि लक्ष्मीं सनातनीं I सर्वकामफलावाप्तिसाधनैकसुखावहाम् II
हा मंत्र कमीत कमी दहा वेळा आणि जास्तीत जास्त एकशे आठ वेळा स्नानानंतर म्हणावा. या मंत्राचे पठण स्त्री पुरुष करू शकतात.
प. प. स्वामी महाराजांचे समग्र वाड्मय मोफत डाउनलोड करण्यासाठी भेट द्या. www.vasudevniw...
प्रापंचिक, पारमार्थिक अडचणींचे निराकरण करण्यासाठी प .प. श्री स्वामी महाराज कृत प्रश्नावली पाहण्यासाठी भेट द्या: www.vasudevniw...
शक्तिपात कुंडलिनी महायोगा विषयी अधिक माहितीसाठी भेट द्या: www.vasudevniw...
श्री वासुदेव निवासने प्रकाशित ग्रंथसंपदा पाहण्यासाठी भेट द्या: www.vasudevniw...
श्री वासुदेवानंद स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना पूर्वक नमस्कार 🚩🌹🙏🙏🙏🙏🙏🙏💐
अतिशय प्रभावशाली मंत्र.... एका अधिकारी व्यक्तीच्या मुखामधून तो ऐकायला मिळाला हे आमचे परमभाग्य. लक्ष्मी देवता सर्वांवर क्रुपा करो.
हा मंत्र इतक्या सुरेख रित्या समजावल्या बद्द्ल आम्ही सदैव आपले ऋणी राहू जोशी काका, शिरसाष्टांग नमस्कार🙏💐 ❤
आम्ही नित्य दाररोज पाठ करतो ..हा अतिशय प्रभावशाली मंत्र आहे. आणि तुमि सांगितल्या बद्द्ल तुमचे मी खूप कृतग्न्य आहे 🙏🙏
किती वेळा म्हणायचा सांगू शकता का
Kamit kami 10 wela, jastit jast 108 wela, dila ahe video madhe
श्रीगुरू देव दत्त 🌹🙏🌹
मला हा मंत्र सुरू केल्यावर लगेच ch प्रचिती झाला, एक चमत्कार ch झाला
माझ्या देवघरातील शिवलिंगा वर चे बेलाचे पान हरवले होते तर जणु काही स्वामि सांगत आहेत कि केला च्या डब्यात शोध तर ते तर सापडले पण लक्ष्मी चे चांदीचे COIN पण सापडले ते tr मला अगदी माहीत च नव्हते गहाळ झाले आहे ते
तोंडानी सतत kaartviryarjuna cha मंत्र चालू होता tr दोन्ही वस्तू खरोखर त्या केराच्या डब्यात ch मिळाल्या ही तो सर्वस्वी स्वामींची च कृपा n लक्ष्मी मंत्राचा प्रभाव। 🚩🌹🙏🙏🙏🙏🙏 श्रीगुरुदेव दत्त दत्त दत्त ❤
💐🙏🙏💐प्रणाम गुरूदेव धन्यवाद
श्री गुरुदेव दत्त
श्री दत्त गुरू दत्त❤
🙏🌷खुप छान मंत्राची माहीती सांगीतली.
।। सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधने शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते ।।
🙏💐श्री गुरूदेव दत्त
अतीशय प्रभावशाली मंत्रमिळाला.धन्यवाद.
वंदे श्री गुरुपरंपराम्🙏🌷❤
प.पु. जोशी महाराजांचे श्री चरणी माझे अनंत कोटी प्रणाम ।
परम पूज्य वसुदेवाय टेम्बे स्वामी नमो नमः
जय श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ माऊली
🌹🙏🙏🙏🌹प.पू.महाराजांचे चरणी शतशः प्रणाम.
*🕉🌹 सप्तशृंगी देवी माता 🌹🕉*
*🕉🌹चरणी ठाव देई आता 🌹🕉*
श्रीपाद वल्लभ दिगंबरा, टेंबे स्वामी महाराज की जय 🎉🎉
श्रीगुरुदेव माउली.
महाराज! आपणांस मन: पूर्वक नमस्कार! खुप सुंदर माहिती देता.अतिशय कळकळीने सांगता.
हा ऐक अमूल्य ठेवा समाजाला देताय.किती हे औदार्य.आम्हि तीघी
बहिणी नशीबवान आहोत.आमचा नमस्कार!
.
महाराज साष्टांग नमस्कार 🙏🌹
रवूप सुंदर माहिती दिली धन्यवाद 🙏
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🌺🌺🙏🙏
Namo gurave vasudevay🙏💐
श्री गुरुदेव दत्त.
Swami om 🙏🌹🌹🌹
श्री गुरुदेव दत्त ,छान मत्रं आहे
🌹जय सदगुरू चरण 🌹
सबसे बडा गुरू उससे बडा उसका ध्यास 🙏🌹
Swamy Pranam
गुरुचरणी कोटी नमन🙏🙏🙏
Dhanyavad Guruji
🙏🌺🌷🌹🙏
Shri Mahalakshmi Namaha
नमस्कार प.पू.महाराज
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
श्री गुरुदेव दत्त
Shree Swamy Samarth
Shree Tembhe Swamy Maharaj ki Jai
नमस्कार. छान माहिती मिळाली
We are highly blessed to listen to the video and the great words of guruji. My sincere regards for sharing the video. Om Sri gurubhyom Nemaha 🙏🙏🙏
Shree Gurudev Datta 🙏🙏👌👌
ओम नमो गुरुवे वासुदेवाय 🙏🌿 🌹🙏
श्री गुरूदेवदत 🙏🙏🙏
उत्तम छान
Shree Gurudev Datt🙏
KOTI KOTI NAMASKAR BLESS ALL
Om Guru 🕉 🕉 🕉
Shree Gurudev Datta
खूप छान
🙏🙏
जय गुरू देव दत्
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 जय गुरूदेव
चिंतामनी महाराज कि जय
श्री गुरूदेव दत्त
😊🙏💐Kharrch kiti chaan maahiti dili guruji tumhi.
||श्री गुरु:शरणम्|| आपल्याला पीठस्थ देवतांचे आशीर्वाद
@@ShriVasudevNiwasPune 😊🙏💐💐
Shree mahalakshmi namah
Shri Gu ru Sharanam Sashtang Namaskar Jaya.Gurudev
Pranam gurudev
Shri Gurudev Datta 🙏🙏
श्री गुरु शरणं 🙏
🙏
Avadut chintan Shree Gurudev Datta 🙏🙏🙏🙏🙏🕉️🕉️🕉️🕉️🕉️
गुरूभ्यो नम:
Shree Gurudev Datta 🙏🙏🙏🙏🙏🕉️🕉️🕉️🕉️🕉️
ओं नमो वासुदेवाय....
👏सद्गुरू तम् नमामी👏
Namo vasudevand sarasvati tembe swami maharaj
दत्त चम्पू ची चाल आपण सांगाल का किंवा कुठे ऐकता येईल हे सांगाल का
आपणास मनःपूर्वक वंदन
🙏🙏🙏
Jai sadguru
🌺🌹🙏🙏
गुरु देव दत्त
😊shri gurdev datta😊 at Belgaum
🙏🙏🙏🌷🌷🌷
गुरुजी, कृपया शारिरीक, मानसिक आरोग्या साठी मंत्र सुचवाल का? आभार, नमस्कार.
Good
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
🙏🙏🌹
🙏🙏🙏🙏
👣🙏
🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹
dar ke liye ....Upay
Sri Gurudev Datta Sharanam 🙏
🙏🏻🙏🏻🌼🌼🌼🌼🌼
🌹 🙏
Namskar
🙏🙏💐💐🕉🙏🙏👏
वासुदेवानंद सरस्वती श्री टेंबे स्वामी यांच्या जीवनावर आधारित चित्रपट
th-cam.com/channels/M6I1Q_BbJjtlGKRbnfW6vg.html
m.th-cam.com/channels/M6I1Q_BbJjtlGKRbnfW6vg.html
श्री टेंबे स्वामी महाराज विरचित ग्रंथाची नावे सांगू शकाल कां
नमस्कार!
आपली जी काही ग्रंथसंपदा आहे तिचे वाचन करताना, कुठल्या विशेष अवस्थेत असणे अपेक्षित आहे का? आणि जर त्या अपेक्षा पूर्ण न झाल्यास काहीं प्रतिकूल परिणाम आहेत का?
वेदमंत्र असलेल्या ग्रंथांचे पारायण करताना पारायणाचे नियम लागु होतील, व्यासंग म्हणून वाचन करताना किमान शुचिर्भूत अवस्था असावी।
@@digitalcanvaspune धन्यवाद!
वासुदेवानंद सरस्वती श्री टेंबे स्वामी यांच्या जीवनावर आधारित चित्रपट
th-cam.com/channels/M6I1Q_BbJjtlGKRbnfW6vg.html
m.th-cam.com/channels/M6I1Q_BbJjtlGKRbnfW6vg.html
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा
नमस्कार
नमस्ते गुरुजी तरुन मुला मुलींचे लवकर लग्न व्हावे या साठी काही उपासना सांगाल का?
AVADHOOT CHINTAN SHREE GURUDEV DATTA
श्री शरद शास्त्री जोशी महाराज, साष्टांग नमस्कार, आपल्याला इमेल पाठवायची असेल तर कशी पाठवू. धन्यवाद.
tumhi tyancha no gheu shaktat kivha vasudev niwas cha website var jaun mail karu shaktat
Mantra konta
Link milali nahi
दिगंबरा दिगंबरा दिगंबरा......
shatri maharaj Triwar Danwst.khup chan mahiti Dili. kajalker jalna.🌲🙏🌲
अंबज्ञ अंबज्ञ अंबज्ञ
अधिकारी व्यक्ती कडून प्रासादिक वाणीद्वारे मिळालेला मंत्र. सर्वांनी अवश्य जपावा व जपावा.
th-cam.com/video/TzVRpc-5_C0/w-d-xo.html
Vachadosh niwaran mantra
Shri Gurudev Datt
🙏🙏🙏
🙏🙏
🙏🙏🙏🙏
नमस्कार
🙏🙏🙏
🙏