Wow.... अप्रतिम....आधी एवढं पाणी घातलं तेव्हा तर मी घाबरले च होते 😅😅 पण खरतर या व्हिडिओ मधून खूप उपयुक्त टिप्स मिळाल्या....खूप खूप धन्यवाद..... हरे कृष्ण हरे राम 🙏🙏
तुमच्या पुरणपोळी करण्याचा सर्व टिप्स खूपच उपयुक्त आहेत. माझ्या पण पुरणपोळ्या चांगल्या होतात. पण तुमच्या टिप्स वापरून कधी एकदा पुरणपोळ्या करते असे झालं आहे. सुंदर! धन्यवाद.
I like the way you make the dough I was searching for a dough that puran poli will be soft for long time I hope so this type will help I am watching from Israel Lots of Love to India
ताई माझ्या लग्नाला साहा वार्ष झाले पण मी फक्त दोन तीन वेळाच पुरानपोळी करून पाहिली कधी पोळी फुटायची,फुगात नव्हती,तर कधी वातड,होत होती,माझे सासु,सासरे सारखं नाव ठेवायची स्वयंपाक येत नाही म्हणून मग ते अचानक आले मग मी पुरान केलं तुमचा हा व्हिडीओ पहुन आणि छान जमली Tnx you tai
तुम्ही दाखविलेली पुरणपोळी करण्याची पध्दत खूपच आवडली.छान आहे.कणिक मळल्यानंतर ते पाण्यात ठेवतात हे माहिती नव्हतं.आम्ही तेलात घालून ठेवतो. छान माहिती मिळाली. 👍
हो.. मी आता पाहिले,मी माझ्या गेल्या वर्षी च्या व्हिडिओ मध्ये सुद्धा हि पद्दत दाखवली होती.. पण टिप्स मध्ये.. यावेळी सविस्तर कृती करून दाखवली..🙏🏻🙏🏻धन्यवाद 🙏🏻
Hi recipe pahun aaj polya kelya ,polya Chan jamlya thanks alot mam
अरे वाह भारीच, कवीता ताई 👌🏻👌🏻 करून पहिल्या बद्द्ल आणि अभिप्राय कळवल्या बद्दल मनापासून आभार 🙏🏻
🐩
@@satvikbhojan1 mk
The
@@SachinShinde-ss1qr ताई तुमची पुरणपोळी करण्याची पद्धत खूप छान आहे
Wow.... अप्रतिम....आधी एवढं पाणी घातलं तेव्हा तर मी घाबरले च होते 😅😅 पण खरतर या व्हिडिओ मधून खूप उपयुक्त टिप्स मिळाल्या....खूप खूप धन्यवाद..... हरे कृष्ण हरे राम 🙏🙏
इतक्या छान पद्धतीने आणि तपशीलवार पुरणपोळीची रेसिपी मी पहिल्यांदाच पाहिली. मनापासून धन्यवाद! आता मी या पद्धतीने पुरणपोळी करून पाहीन.👍🙏💐
खुप छान पध्दत सांगितली, कणीक पाण्यात ठेवतात हे आजच कळले, नक्की करून बघु
धन्यवाद 🙏🏻नक्की करून बघा मस्त बनतात पोळ्या 🙏🏻
ही खरी पुरण पोळी !!!करण्याची आवड असणाऱ्या सगळ्यांनी प्रयत्नपूर्वक शिकून घ्यावी अशी कृती.आभारी आहे मन:पूर्वक.
धन्यवाद ताई
@@satvikbhojan1 /रे
तुमची शिकवण्याची पद्धत खरोखरच कौतुकास्पद आहे. धन्यवाद.
खूपच छान पूरणपोळी करताना दाखविली.तूम्ही खरचं सुगरण आहात.
अत्यंत छान पध्दतीने सांगितलं, सर्व छोट्या छोट्या बाबी खुप उपयोगी पडणाऱ्या आहेत ... धन्यवाद
खूपच सुंदर पूर्ण पोळी.मस्त दिसते आहे.पाहताना खावीशी वाटतेय
हरे कृष्णा अतिशय सुंदर पद्धीने टिप्स दिल्या त्याबदल धन्यवाद . व तुमच्या पद्धतीने पोळ्या केल्या . खूपच छान झाल्या हरिवोल
कणीक पाण्यात ठेवले हे मी पहिल्यांदा पाहिले ताई....👌🏻👌🏻👌🏻✌️✌️
आम्ही नेहमीच कणिक पाण्यात ठेवतो . पण फक्त पूरण पोळी ची कणिक पाण्यात ठेवावी .🌹💐
तुमच्या पुरणपोळी करण्याचा सर्व टिप्स खूपच उपयुक्त आहेत. माझ्या पण पुरणपोळ्या चांगल्या होतात. पण तुमच्या टिप्स वापरून कधी एकदा पुरणपोळ्या करते असे झालं आहे.
सुंदर! धन्यवाद.
धन्यवाद सीमा ताई 🙏🏻🙏🏻नक्की एकदा करून पहा 🙏🏻
खूप छान टीप्स दिल्या आहेत. पूरणपोळी चुकणार च नाही
मस्तच, खूपच सुंदर झाल्यात पुरणपोळ्या..
आणि सांगितलेही अगदी सोप्या शब्दात..धन्यवाद!
धन्यवाद 🙏
धन्यवाद ताई,तमची पद्धत अतिशय सुंदर आहे.
खूप छान ट्रिक आहेत. उद्या होळी निमित्त करून पाहीन आणि नक्कीच अनुभव शेअर करेन. धन्यवाद
ओ वावऊ खूपच सुंदर मी तर उद्याच करते थँक यू हा विडिओ बनवल्याबद्दल
Thank you tai puran polichi barik mahiti baddal.
अतिशय सुंदर व राजस दिसतात पुरणपोळ्या.
खुप छान पध्दत आहे .कृती सुध्दा खूप सवीस्तरपणे सुरेख सांगीतली आहे.
धन्यवाद 🙏🏻
खूप छान सांगितलं आहे ताई
खूपच छान पध्दत,या पध्दतीने करून पाहिन.खूप खूप धन्यवाद .
ताई तुम्ही सांगितल्या प्रमाणे मी पोळ्या बनविल्या खुप छान झाल्या.thank you 😊🙏
खूप छान. कणीक पाण्यात ठेवायची पद्धत प्रथमच कळली. करून पाहीन. मी सर्वात शेवटी कणीक वरून जास्त तेल घालून ठेवते म्हणजे हवेने कोरडी पडत नाही.
धन्यवाद 🙏🏻नक्की करून बघा 🙏🏻
Atishay apratim ani sadhi sopi paddhat dakhawlya baddal dhanyawad taai!!! Ashach khup khup chann rcps dakwat raha!!
धन्यवाद 🙏🏻🙏🏻नक्कीच👍🏻
Khup Sundar trick ne polya banvun dakhvlya Ahe.tumchya video mule navshikya gruhini cha aatmvishwaas nkki vaadhel.utkrusht video.
धन्यवाद ताई 🙏🏻
Mast 👌 polya karun dakhavlya......misudhha ashach puranpolya karte..pn telavarcha karte......
मी याच पध्दतीने करते पुरणपोळ्या .
खुप छान होतात. धन्यवाद वृषाली ताई
हो ना, मस्त होतात या पद्धतीने पोळ्या
पीठ या पद्धतीने मळून पोळी करून पाहिली मी खूप च सुंदर होते धन्यवाद छान टीप दिलीत ताई 😊
मनापासून धन्यवाद 🙏
I like the way you make the dough I was searching for a dough that puran poli will be soft for long time I hope so this type will help I am watching from Israel Lots of Love to India
th-cam.com/video/BsbA9xpD1jc/w-d-xo.html
धन्यवाद 🙏🏻🙏🏻
खुप छान रेसिपी झटपट बननारी दाखवली धन्यवाद
खूपच सुंदर प्रकारे समजावून सांगितले आहे तुम्ही. उदया नक्कीच हया प्रमाणे करण्याचाचे प्रयत्न करेन मी
नक्की करून पहा आणि तुमचा अभिप्राय सुद्धा कळवा. धन्यवाद 🙏🏻🙏🏻
Video पहिल्या वेळी बघितला खूप छान माहिती मिळाली😋🙏
❤ So nicely & beautifully explained and beautiful puran polis made by me watching your video..
खुपच छान ताई , मी करून पाहिली तुमची पद्धत पीठ मळण्याची , छान झाल्या पोळ्या , धन्यवाद !! 🙏🙏🙏🌹👌
धन्यवाद ताई 🙏🏻🙏🏻करून पहिले आणि तुमचा अभिप्राय सुद्धा कळवला त्याबद्दल मनापासून आभार
ताई माझ्या लग्नाला साहा वार्ष झाले पण मी फक्त दोन तीन वेळाच पुरानपोळी करून पाहिली कधी पोळी फुटायची,फुगात नव्हती,तर कधी वातड,होत होती,माझे सासु,सासरे सारखं नाव ठेवायची स्वयंपाक येत नाही म्हणून मग ते अचानक आले मग मी पुरान केलं तुमचा हा व्हिडीओ पहुन आणि छान जमली Tnx you tai
खूप खूप छान सर्व टिप्स पण खूप छान पुरण पोळी १नंबर ताई
धन्यवाद 🙏🏻
मी दिवाळी पाडव्याच्या दिवशी अशीच पुरण पोळी बनवली खूप छान झाली 👍
Khup sunder prakare sangitle .mi nakki karte धन्यवाद
धन्यवाद ताई 🙏🏻
first lyk.n khup chan samjaun sangitale tai
धन्यवाद 🙏
Khupach scientific paddhat sangitli ahe. Great. Fakt kanket panyacha Praman sanga plz
Best puran poli on you tube😋😋
खुप छान रेसिपी पूरन-पोळी सांगितला ताई....👌👌🙏🙏
धन्यवाद दादा 🙏🏻
पुरणपोळी किंवा साधी पोळी तुप लावल्यानंतर तव्यावर दाबण्यासाठी लाकडी दट्ट्या मिळतो पोळी साठी, तो वापरायचा. फडक्याला तुप लागतं.
बाकी पुरणपोळी मस्तच!!!
Excellent and imp information
Me ya paddhatine holi la polya kelya hotya. Khup chhan soft zalya. Khup chhan trick share keli tumhi. Thank you🙏
धन्यवाद माधवी ताई 🙏🙏🙏
Khup chan 👌🏼
अतिशय सुंदर आणि सोपी पद्धत धन्यवाद
मनापासून धन्यवाद 🙏
Farach chhan puran poli recipe.
pith malnyachi trik khupach changali sangitali. Tya baddal dhanyavad.
खूप च छान टीप्स दिल्या. ताई.Nice.
धन्यवाद 🙏🏻🙏🏻🙏🏻ताई
Hat's of to U .tumhi sangetlyanusar peeth malale n puran polya khupch chan zalya. Thank u so much,
Manisha patil
Khup Chan puran poli
धन्यवाद ताई
धन्यवाद ताई 🙏🏻
खूप सुंदर. फार छान माहिती दिलीत
धन्यवाद 🙏🏻
Excellent process...First time on youtube I saw such a scientific process of making Puranpoli....❤
Hello ताई...!
तुमची कणिक भिजवण्याची पद्धत खुप खुप खुप महत्वाची ठरली माझ्यासाठी..,🙏मी पहिल्यांदाच पाहिली...thank u so much
धन्यवाद, तुम्हाला व्हिडिओ आवडला त्याबद्दल
१३० पुरणपोळीचा ऑर्डर घेतली मी या व्हिडिओ पाहून....!
@@AaryanM2311 मस्त एकदम भारी वाटल ऐकून
Khupach chan tai mast👌👌👍
छान झाली पुरणपोळी
खुप छान टिप्स दिल्या ताई धन्यवाद खरोखरच किती छान सांगीतले मना पासून धन्यवाद
धन्यवाद 🙏🏻🙏🏻ताई
TRIED THIS RECIPE FOR HOLI....AGDHI ZABARDAST....EK DUM MAST ZALA...THANK YOU SO MUCH
धन्यवाद ताई 🙏🏻🙏🏻🙏🏻
Khup Chaan.
खुपच छान माहिती दिली आहे हे मी उद्याच बनवून बघते आणि 👌👌👌👌👌
नक्की बनवून बघा आणि तुमचा अभिप्राय सुद्धा कळवा 🙏🏻🙏🏻धन्यवाद 🙏🏻🙏🏻
तपशीलवार ,सविस्तर पुरण पोलीची माहिती दिल्या बद्दल खूप खूप धन्यवाद🙏🙏🙏👌👌👌🍧🍧🍧
Khupch chan recipi aahe god bless u
सुंदर explain केलेत. धन्यवाद.
धन्यवाद 🙏🏻🙏🏻
खूप छान पुरणपोळी बनवायची पद्धत छान आहे सर्वांना उपयोगी पडेल अशी आहे मला फार आवडली.👌🏻👌🏻👍🏻🙏🏻
धन्यवाद ताई 🙏🏻🙏🏻
Mi kup sare video pahile puranpoli che ..pan yevdhya sopya n sudar pane tumchya video madhch baghyla milale .thnx Tai 🥰
धन्यवाद 🙏🏻🙏🏻
Khup chhan sangitla tae श्री राम राम हरे राम
वाव 1 च नंबर
Khupach chan 👌 mala tumchi recipe khup aavdli mi nakki try karen thank you so much 🙏
नक्की करून बघा 👍🏻👍🏻🙏🏻आणि तुमचा अभिप्राय हि कळवा ताई 🙏🏻🙏🏻
तुम्ही दाखविलेली पुरणपोळी करण्याची पध्दत खूपच आवडली.छान आहे.कणिक मळल्यानंतर ते पाण्यात
ठेवतात हे माहिती नव्हतं.आम्ही तेलात घालून ठेवतो.
छान माहिती मिळाली. 👍
धन्यवाद 🙏🏻
खूपच छान मी करून बघेन
U tube वरील सर्वात सुंदर पुरणपोळी ची Nice recipe n Very useful n helpful important Tips Thanks for sharing
धन्यवाद ताई 🙏🙏
खूपच छान 👌👌🙏🙏
Mann prasann zal mast. Happy Gudi Padva
धन्यवाद 🙏🏻 गुढीपाडव्याच्या शुभेच्छा 🙏🏻
Explanation khoop Chan👌
मनापासून धन्यवाद 🙏
मस्तच ट्रीट छान आहे धन्यवाद 🙏🏻🙏🏻
ताई खुप छान सोपी पद्धत आहे
खूपच उपयुक्त
Mi pan Karun bhaghitale khup chan zali thank u
Khup Sundar video.....awaj pan khup Chan, mahiti pan detail madhe dili.....agadi👌👌👌 video
धन्यवाद 🙏🏻
धन्यवाद 🙏🏻ताई खुप छान माहिती दिलीत आता उदया होळी आहे. मी तुम्ही सांगितल्या प्रमाणेच पुरणपोळी बनवेल 👍🏻👌🏻😊
कमाल!!!
धन्यवाद 🙏🏻
एकदम छान माहीती दिलीत ताई धन्यवाद
फारच सुंदर पद्धत ,धन्यवाद ताई 🙏
धन्यवाद 🙏🏻
Khupach sunder puran poli keli.
Khup chan samjavale tai udya karun baghate
Kanik pani Ghalun thavtat he mahit nvhate
Dhanyawad tai🙏
नक्की करून पहा आणि तुमचा अभिप्राय सुद्धा कळवा 🙏🏻🙏🏻धन्यवाद 🙏🏻
मस्त रेसिपी , तुमच्या टिप्स छान होत्या.👍👍
Khupach chan tai
धन्यवाद 🙏
Khup chan tai पिठ malaychi hi padhat mi pahilyanda pahtiye hi padhat mi try karun bagte khup chan puran poli jali
Shan I liked the method. Never shown by anyone. Thanks
धन्यवाद 🙏🏻
ताई तुम्ही सांगीतले त्या पध्दतीने मी कनीक मळुन पुरणपोळी बनविली खूप छान मऊ पोळी झाली 👌👌👌
होळीचा औचित्य साधून मी ह्या पद्धतीने पुरण पोळी केली...आणि खरंच खूप छान झाली....अगदी मऊ आणि लुसलुशीत....तुमचे खूप खूप आभार
धन्यवाद अर्चना ताई 🙏🏻
ताई पुरण पोळी बनवण्याची अप्रतिम पद्धती तुम्ही अगदी सोपीआणि सहज तुम्ही सांगितली आहे, ताई आम्हाला तुमच्याकडून खूप काही शिकता येणार.
खूप छान माहिती 👌👍🙏
Chhan👌
ही पद्धत cooking with pournima,ह्या चॅनेल वर देखील दाखवली आहे, तुमची देखील पध्दत छान आहे
हो.. मी आता पाहिले,मी माझ्या गेल्या वर्षी च्या व्हिडिओ मध्ये सुद्धा हि पद्दत दाखवली होती.. पण टिप्स मध्ये.. यावेळी सविस्तर कृती करून दाखवली..🙏🏻🙏🏻धन्यवाद 🙏🏻
Atishay sopi v sutsutit paddhat sangitli .. Dhanyawad
धन्यवाद 🙏🏻
wow very beautiful advice thanks Didi
👍 खूपच छान पद्धत
धन्यवाद 🙏🏻
खुप छान बनवता पुरणपोळी
विशेष करून तुम्ही मातीची भांडी वापरता , सेंधव नमस्कार वापरले फारच सुंदर 👌👌😊
नमक
मीठ
धन्यवाद ताई 🙏🙏🙏
Superb explanation and way to make a perfect puran poli… Thanks Tai.
Keep it up
Khoopch chhan❤
Kharch khup chan ani vegali padhat sangtli kaku tumhi,mi try karen thank you
धन्यवाद 🙏🏻🙏🏻