ขนาดวิดีโอ: 1280 X 720853 X 480640 X 360
แสดงแผงควบคุมโปรแกรมเล่น
เล่นอัตโนมัติ
เล่นใหม่
धार्मिक संस्काराचा आभाव. 👏
एकनाथ.शिंदे.हेच.खरे
महाराष्ट्रात सध्या तरी फक्त श्री आमदार नारायण राणे हे एकटेच हिंदुत्वची भाषा करणारे शिल्लक आहेत. हे बोलायलाही धाडस लागते. 👌👌
अशा आमदारांना भाजपा किंवा इतर पक्ष तिकीट देतेच का ॽ व आता गृहमंत्री त्यांच्या पाठीशी आहेत की काय ॽ अशी शंका येतेयं.😢😮😅
Nitesh Rane
Nitesh Rane zindabad Jai shree Ram Hindu Sher
मामा आमचा एक नम्रर्र आवडता नेता ❤
दत्ता मामा भरणे इंदापूर मतदार संघ ❤
सर्वात जास्त गुन्हेगारी खटले असलेला आमदार हा महाराष्ट्राचा गृहमंत्री आहे ? काय होणार या महाराष्ट्राचे ?
Nitesh ji Rane saheb
ज्या नेत्यांवर खूप मोठे गुन्हे आहेत त्यांच्यासाठी कायदा सरकारने काढावा पुन्हा तो राजकारणात उतरू नये आणि त्यांना निवडून पण देऊ नये
देवेंद्र फडणवीस ला का सोडलं?त्याच्या वर २२ गुन्हे गारी खटले दाखल आहेत.
काट्याने काटा काढण्यासाठी 😂
याबाबत काही कायदा विधेयक का करत नाही
राज्यात रामराज्य च चालू आहे,..... त्यामुळे जनतेला फुकटचा तमाशा बघावा लागतो आहे 😂😂
तसं म्हणलं तर आपल्या नेत्यांनीच याबाबत आत्मचिंतन करावं कारण ते आपलीच आहेत आणखी राज्यातले आहेत.
अजित पवार स्वतः च महाराष्ट्रातील सर्वात अधिक गुन्हे नोंद असलेला माणूस आहे, अशी व्यक्ती गुन्हेगार नाही तर साधुसंतांना पाळील का ?
चारी बाजूंनी तसा अजित पवार बरा आहे
महाराट्रात सर्वात आवडता ऊमेदवार नितीन गडकरी आहे.
अजित दादा
सर्वात जास्त गुन्हेगार भाजप मध्ये आहे
Imtiaz jalil
Why party gives tickets to crime candidate.
संत आव्हाड कुठेच नाहीत हे बघितल्यावर चॅनल आणि चॅनलवाल्याबद्दल बरंच काही सांगून जातो.
meghana bordikar
राजकारणात कोणीचशरीफ नसतात
Gunhegarit pan BJP majority madhe ahe.
He aamdar sadhu sant aahet ka
Meghna Bordikar
भाजपा 😂😂😂
गुन्हेगारी खटले राजकीय आंदोलनासाठी सुद्धा असू शकतात
Nivdun. Denare matdar atihushar astil mendu gahan thevali asel
ITKE. ASTANNA. YANNA. UMEDWARI. MILTE. KASHI. HA. MAHTWACHA. VISHAY. AAHE. ??
भाजप जास्त आहे
Bjp. La. Laj. Vatate. Ka.
कोर्ट. काय. करत. आहे.
धार्मिक संस्काराचा आभाव. 👏
एकनाथ.शिंदे.हेच.खरे
महाराष्ट्रात सध्या तरी फक्त श्री आमदार नारायण राणे हे एकटेच हिंदुत्वची भाषा करणारे शिल्लक आहेत. हे बोलायलाही धाडस लागते. 👌👌
अशा आमदारांना भाजपा किंवा इतर पक्ष तिकीट देतेच का ॽ व आता गृहमंत्री त्यांच्या पाठीशी आहेत की काय ॽ अशी शंका येतेयं.😢😮😅
Nitesh Rane
Nitesh Rane zindabad
Jai shree Ram
Hindu Sher
मामा आमचा एक नम्रर्र आवडता नेता ❤
दत्ता मामा भरणे इंदापूर मतदार संघ ❤
सर्वात जास्त गुन्हेगारी खटले असलेला आमदार हा महाराष्ट्राचा गृहमंत्री आहे ? काय होणार या महाराष्ट्राचे ?
Nitesh ji Rane saheb
ज्या नेत्यांवर खूप मोठे गुन्हे आहेत त्यांच्यासाठी कायदा सरकारने काढावा पुन्हा तो राजकारणात उतरू नये आणि त्यांना निवडून पण देऊ नये
देवेंद्र फडणवीस ला का सोडलं?
त्याच्या वर २२ गुन्हे गारी खटले दाखल आहेत.