आर आर आबा यांनी एवढी पद भूषवली असताना त्यांच्या मुलाकडे फक्त 86 लाख रुपये आहेत हेच खरे जनसेवक म्हणून योग्य आहेत बाकीचे साधे नगरसेवक झाले तर त्यांची संपत्ती करोडोंच्या घरात जाते 😢😢😢😢
साहेब, बातमी देत असताना थोडा बदल करा गरीब हा शब्द काढून टाका नाहीतर गरीब या शब्दाचा अर्थ सांगा.गरीब या शब्दाचा अपमान करू नका लाखात बोलता आणि गरीब म्हणता...
भरपूर पैसे असतात आजी माजी आमदार जवळ हे फसवे आकडे राहतात सरपंचाला 10% कमिशन असतो आमदार ला 10% कमिशन असते सगळीकडे कमिशन कमिशन फक्त मोदी साहेबांनी योगी साहेब इमानदार आहेतबाकी सर्व कमिशनसाठी
आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांना पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा 🎉
महाराष्ट्र मधील सर्वात गरीब आमदार बाबासाहेब देशमुख शेतकरी कामगार पक्ष सांगोला गणपतराव देशमुख याचे नातु
गोपीचंद पडळकर साहेब
एकच छंद गोपीचंद 💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯
गोपीचंद पडळकर हे गरीब आमदार आहेत त्यांना केबिनेट मंत्री द्या वे
गोपीचंद पडळकर व रोहित पवार
Gopichand Padalkar Saheb ❤❤❤
गोपिचंद पडळकर
गोपीचंद पडळकर
गोपीचंद पडळकर साहेब ❤
Only padalkar saheb ❤
Gopichan padlkar
आर आर आबा यांनी एवढी पद भूषवली असताना त्यांच्या मुलाकडे फक्त 86 लाख रुपये आहेत हेच खरे जनसेवक म्हणून योग्य आहेत बाकीचे साधे नगरसेवक झाले तर त्यांची संपत्ती करोडोंच्या घरात जाते 😢😢😢😢
😂😂
Kutl gav tuj
Gopichand padalkar
आता ५ वर्षानंतर व्हिडिओ बनवा सेव करून ठेवा हा व्हिडिओ आणि फरक पहा
विठ्ठलराव लंघे पाटील नेवासा मतदारसंघ सर्वात गरीब आमदार
बरोबर.....
गोपिचद पडळकर
बाबासाहेब देशमुख
बाबा साहेब देशमुख सांगोला
साहेब, बातमी देत असताना थोडा बदल करा गरीब हा शब्द काढून टाका नाहीतर गरीब या शब्दाचा अर्थ सांगा.गरीब या शब्दाचा अपमान करू नका लाखात बोलता आणि गरीब म्हणता...
गरीब आमदार ना संधी द्या 🎉🎉🎉🎉
Sajeed pthan
आमदार गोपीचंद पडळकर साहेब
Dr Babasaheb Deshmukh Sangola
Goplchand padalkar
रोहित पाटील ❤❤❤❤
गोपीचंद पडळकर गरीब माजूरे आमदार आहेत
अमोल खताळ संगमनेर अहिल्यानगर
Nitesh Rane🎉
sajit pathan by. ali sir. akola. 5:01
नंदुरबार 4 थी शिकलेले आमदार बहुतेक सर्वात गरीब असावे
भरपूर पैसे असतात आजी माजी आमदार जवळ
हे फसवे आकडे राहतात
सरपंचाला 10% कमिशन असतो
आमदार ला 10% कमिशन असते
सगळीकडे कमिशन कमिशन
फक्त मोदी साहेबांनी योगी साहेब इमानदार आहेतबाकी सर्व कमिशनसाठी
नारायण आबा पाटील ✌️💯📯
गोपीचंद पडळकर हे आवडते आमदार
Gopichand padalkar ❤
Only Gopichand padlkar ❤
आताशी सुरू वात आहे लवकरच श्रीमंत होतिल
अभिजित पाटील माढा,संदीप क्षीरसागर बीड.
गोपीचंद पडळकर यांच्याकडे 1 कोटी रुपयांची मर्सिडीज बेंझ 350 ही गाडी आहे आणि त्यांची एकूण संपती 65 लाख किती गरीब आमदार आहेत हे
Sajid khan pathan ❤❤❤pathan sab
धनंजय मुंडे खूप गरीब आहेत
रोहित पाटील 😂
गरीब गरीब कशाने झाले एवढेच लाख लाख रुपये आहेत ते गरीब कसे मग
रवींद्र धंगेकर आमदार
आता ते गरीब राहणार नाही.
गोपीचंद
R R Aba ❤❤
आम्ही येडे आहे का...?? निवडणूक आयोग समोर जे संपत्ती सादर करतात ते त्यांच्या एकूण sampti chh 10 टक्के पण नसेल...जनता सब janti hai..
आता. करोडपती होतील काही काळजी करू नका.पाच पिढ्या बसून खातील एवढा साठा होईल
Rohit पाटील
रोहीत. पाटील
एकनाथ शिंदे साहेब
विनोद निकोले यांचेकडे काहीच नव्हतं आता किमान 82 लाख प्रॉपर्टी झाली
हो येणार ना
पाच वर्ष 150000×60 करा किती samapati होते आणि इतर भत्ते असतात त्यांना
007
Gopichand padalka
आमदार गोपीचंद पडळकर साहेब
गोपीचंद पडळकर साहेब