मला तुम्हाला एकदा प्रत्यक्ष भेटायची, पहायची इच्छा आहे, तुमचा कार्यक्रम अटेंड करायचा आहे, तुम्ही म्हणत आहात की बोरीवलीत बरेचदा कार्यक्रमास येता, परंतु मी सासरहून डोंबिवली व माहेरहून बोरिवलीची असून आम्हाला कळत देखील नाही की कधी, कुठे कार्यक्रम होतात तुमचे. शब्दावाचून कळले सारे माझे आवडते गाणे आहे, हे गाणे, हे सुरांनो, कानडा राजा पंढरीचा, गुंतता ही गाणी मी परत परत किती तरी वेळा ऐकत असते. खरेच ह्या कार्यक्रमास उपस्थिती लावणारे प्रेक्षकवर्ग भाग्यवंत आहेत. ज्यांना तुमचे दर्शन घडले. 🙏
अरे बाप रे ...आम्हालाही येता आले असते....बोरिवली la..... केव्हा आणि कधी प्रोग्राम असेल सर हे कसे कळेल आम्हाला..... Miss झालं live पहाता आणि ऐकता आले असते तुम्हाला.....😊❤
सर, नमस्कार. इचलकरंजी चा कार्यक्रम 1 नंबर झाला. एक विनंती होती, कार्यक्रम मध्ये तुमचे youtube/any social network मधले जे uploaded असतात ते plz गाऊ नका, तसे हे माझं तुम्हाला सांगण्या इतपत मोठा नाही. त्याबद्दल क्षमस्व. तुमचे कर्णप्रिय व मधुर राग च ऐकायला भेटले तर अधिक आनंद होईल.
सर,तुम्ही गाता ना तेव्हा पांडुरंगाच दर्शन होत. 🙏🙏❤️
मला तुम्हाला एकदा प्रत्यक्ष भेटायची, पहायची इच्छा आहे, तुमचा कार्यक्रम अटेंड करायचा आहे,
तुम्ही म्हणत आहात की बोरीवलीत बरेचदा कार्यक्रमास येता, परंतु मी सासरहून डोंबिवली व माहेरहून बोरिवलीची असून आम्हाला कळत देखील नाही की कधी, कुठे कार्यक्रम होतात तुमचे.
शब्दावाचून कळले सारे माझे आवडते गाणे आहे, हे गाणे, हे सुरांनो, कानडा राजा पंढरीचा, गुंतता ही गाणी मी परत परत किती तरी वेळा ऐकत असते.
खरेच ह्या कार्यक्रमास उपस्थिती लावणारे प्रेक्षकवर्ग भाग्यवंत आहेत. ज्यांना तुमचे दर्शन घडले. 🙏
तुमचा कार्यक्रम live बघणं आणि ऐकणं म्हणजे एक दैवी अनुभूती असते. खूपच छान. तुमच्या बद्दल बोलायचे म्हणजे शब्द मिळत नाहीत भावनांना असे होते. 🙏🏻🙏🏻👍🏻👌🏻
एक हात जोडून विनंती तुमचा पुढील कार्यक्रम कोठे आहे हे you tube सांगा. 🙏🙏🙏🙏
खूपच छान,प्रत्यक्ष ऐकताना नाही आलं तरी युट्युब मुळे ऐकताना येत धन्यवाद तुम्हाला
Kup छान वाढदिवसाच्या kup kup शुभेच्छा आणि आशीर्वाद येकदा प्रत्यक्ष भेटायला आवडेल
Belated Happy Birthday Mahesh ..
Stay Always Blessed.
Ur suprim very talented Singer. Boon to India ❤
केवल आनंद...🙏
.. दोन डोळीयांचे डोह, स्नान घालीती अभ्यंग।
I just cried at the end of this vlong❤️
Fortunate & blessed enough to attend this concert. Missed your meeting though.Thanks to Mandar Dada for coveying our birthday wishes to you.😊
अप्रतिम भजन वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा
My God.. superb. Amazing how you engage the audience always. Wish I was there too..
सर खूप खूप सुंदर झाला प्रोग्राम इतका छान मस्त खूप छान ❤❤❤❤❤❤❤❤👌👌👌👌👌🙏🙏🙏👍👍
You are soo Pure Dada... God bless you always. ♥ ♥
Khoop aakarshak aahe❤😊
Wonderful ❤❤❤ amazing performance.
खूप छान झाला.प्रत्यक्ष अनुभव घेता आला. ❤❤❤
अरे बाप रे ...आम्हालाही येता आले असते....बोरिवली la..... केव्हा आणि कधी प्रोग्राम असेल सर हे कसे कळेल आम्हाला..... Miss झालं live पहाता आणि ऐकता आले असते तुम्हाला.....😊❤
Belated happy birthday sir
Nice vlog
👌🙂❤
सर, नमस्कार.
इचलकरंजी चा कार्यक्रम 1 नंबर झाला. एक विनंती होती, कार्यक्रम मध्ये तुमचे youtube/any social network मधले जे uploaded असतात ते plz गाऊ नका, तसे हे माझं तुम्हाला सांगण्या इतपत मोठा नाही. त्याबद्दल क्षमस्व. तुमचे कर्णप्रिय व मधुर राग च ऐकायला भेटले तर अधिक आनंद होईल.
Devane amhala sangeetachya roopat dileli tum ek amulya bhet aahes Mahesh dada!! Dev tula nehmi bharbharun yash and sukh devo !!
Khoopach chan dada🙏🙏
Belated Happy Birthday!! Mahesh dada 💐💐
Vitthal Vitthal Jai Hari Vitthal ❤🙏
Khup chaan ❤
बाट तकत……तन मन धन तोपे वारू …. 🙏
किती छान गाता ❤❤❤❤ sir
Eagerly waiting dada 🥰🥰🙏🏻
खूपच छान दादा 🙏🏻🥰🥰
HB MK SIR🎂🎂🚩💐💐
👌👌🙏🙏❤
माझ्या पांडुरंगा च दर्शन❤❤🙏🙏
🙏🙏🌹🌹🙏🌹💞👌👌👍
सर तुम्ही एक उर्जा आहात.
सर तुम्ही माझ्या साठी माझे विठ्ठल आहे