🙏 मॅडम मी आधी बघितला होता तुमच्या टिप्स चा व्हिडिओ, त्या नुसार मी नारळ पंधरा दिवसांपासून तसा म्हणजे उलटा शेंडी खालच्या बाजूला करून ठेवला आहे. आता बदलते मी आपल्या सुधारीत टीपनुसार. फक्त चांगला असायला पाहिजे. धन्यवाद...
Sarita ji, thank you for including my tip regarding storing and preserving tomato for a longer period...hope the other viewers of your channel will find it useful.. here are a couple more tips.. 1.to store the BOILED POTATOES for longer period in the fridge, keep the potatoes alongwith the skin (after the water or moisture on the potatoes dries off) in an airtight container and store it in the fridge... 2. To preserve carrots and raddish for a longer period, cut off both the ends of carrots/raddish, and then store in airtight container. thank you.
Nice tips definitely very important tips,& I really appreciate your scientific tips regarding removal of stickers from new utensils and milk boiling, thanks a lot Sarita mam
Boiling milk with spatula on top was the 1st best tip😊🤝 and second was about tomatoes .. how to preserve in the fridge.... actually all the tips are useful but these two👏👏👏
अग दुध उकलण्याची टीप खूप उपयोगी आहे.... मी वापरून पाहिली 👍... thanks Sarita 😊
अभिप्राय कळवल्या बद्दल खूप धन्यवाद.. 🙏😊
Dudh otun gel
@@seemasurve6404 khup chhan tips
Lhlhl&l&l&l&l&lhlhlhl&lh"
Uiyuo
खरचं....दुधाची टीप सर्वांना जास्त उपयुक्त👍👍👍
सर्वच टीप चांगले आहेत थँक्यू
वा छान आहे त टिप्स 👌👌💐 दूध उतू जाऊ नये म्हणून जी टिप्स सांगितली ती छान आहे सरिता ताई
Zikzak सुरिचा वापर आणी दूधावर पळी ठेवलेली छान टीप आहे
मला तुमच्या सगळ्याच टिप्स आवडल्या.विशेष करून दूधाबद्दलची टिप जास्त आवडली.धन्यवाद
Sweet Parrot singing
th-cam.com/video/6cjsFn843N0/w-d-xo.html
खूपच सुंदर ताई टिप्स आणि उपयोगी टिप्स
थँक्यू ताई खुप सुन्दर टिप्स 👍👍🌹🌹💐👍
🙏 मॅडम मी आधी बघितला होता तुमच्या टिप्स चा व्हिडिओ, त्या नुसार मी नारळ पंधरा दिवसांपासून तसा म्हणजे उलटा शेंडी खालच्या बाजूला करून ठेवला आहे. आता बदलते मी आपल्या सुधारीत टीपनुसार. फक्त चांगला असायला पाहिजे.
धन्यवाद...
सर्व टिप्स खूप उपयोगी आहेत🙏🙏
सगळे टीप मस्त
व्हिडिओ आवडला दुधाचे टिप्स जास्त आवडली
👌👌खूप उपयुक्त
टोमॅटो लवकर भाऊ पडतात म्हणून टोमॅटो सेव करण्याची टीप खूपच छान आहे 👌👌❤️❤️
Tomato Bhau ??????
खूप छान टीप होते ताई खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
दूध उतू जाऊ नये यासाठी दिलेली टीप खूप आवडली. धन्यवाद 🙂
Right
दूध ओतू न जाऊ नये म्हणून सांगितले ला उपाय एकदम मस्त धन्यवाद
Sweet Parrot singing
th-cam.com/video/6cjsFn843N0/w-d-xo.html
Kharach khup kaam vachal
@@jayshreejagtap4571 p
सुंदर.... दुधाची टीप छान आहे.
दुध उतू जायची टीप नवीन आहे. आणि माझ्यासाठी खुप उपयोगी 😁
Sweet Parrot singing
th-cam.com/video/6cjsFn843N0/w-d-xo.html
@@goodthoughts5786 virak
@@goodthoughts5786 look
Nhi tyani gas kami kela bgha video prt
बटाटे फ्रिज मध्दे ठेवून देणे ही टिप फार उपयोगी आहे
सर्वच टीप्स उत्तम आहेत
सर्वच टिप्स फारच उपयुक्त आहेत 👌👌
दुधाची टिप खूप खूप आणि खूपच आवडली
दूध तापवण्याची ट्रिक खरंच खूप उपयुक् आहे.
Tomatoes खरं तर फ्रीज पेक्षा बाहेरच पण अंधा-या जागी जास्त चांगले टिकतात.
Khup Chan ahet tips
सर्वच टीप छान आहेत.
All the tips are useful. Many of them were never heard of. Thank you very much for sharing these tips...
सगळ्याच टीप छान आहे 👍
दूध उतू जाऊ नाही म्हणून सांगितलेली ट्रिक्स खूप आवडला धन्यवाद
सर्व टिप्स खुप छान आहेत.......
दूध ऊतू जाऊ नये म्हणून सांगितलेली टिप्स खूप छान वाटली. धन्यवाद!
खूप Chan. टोमॅटो टिकवण्याची कृती खूप भावली आवडली.
दुध ऊतु जाऊनये ही टिप खुप आवडली आणि ईतरही टिपस आवडल्या
खूप छान आहेत तुमच्या सर्व टिप्स
दूध उतू जाऊ नये हे टिप्स फारच आवडली
Nice tips...useful ideas...दुध उतू जाऊ नये ही मस्त टीप आहे,सगळ्या टीप्स उपयुक्त
धन्यवाद😊
Indian. &. Thanatos. Tips. Are. Good. &. Like
सर्वच टीप उपयुक्त, धन्यवाद!!
That Milk Walaa tip was Epic .!❤️🔥
खूप छान वाटल्या किंचन टिप्स
खुप छान माहिती ताई, आजपासून दूध उतू जाणार नाही.आणि टोमॅटो ही जास्त टिकतील..thank you🌹🌹
Sweet Parrot singing
th-cam.com/video/6cjsFn843N0/w-d-xo.html
दूध ओतू जाण।र नाही ही टिप फारच कामाची आहे
@@goodthoughts5786 g7v
I'm so plllllaa
खूपच छान माहिती मिळाली ताई धन्यवाद.
Tomato ठेवण्याची पद्धत आवडली
टमाटे ठेवायची पद्धत आवडली
सर्व टिप खुप उपयोगी आहेत
दुधावर उलथने ठेवण्याची टिप्स खूप छान वाटली.👌👍
हो 😊
@@sakshigoral..5943 a"
Ho
Hi
खुप महत्वाची माहिती दिली धन्यवाद सरीता ताई
Mind blowing tips.
Useful and nice.
कादाचा टीप खूप छान आहे
Ho na khupch chhan idia
स्टिकर tip माझ्यासाठी नवीन आणि माहितीची ठरली त्याबद्दल आभारी...
खूप छान ताई टीप सांगितली धन्यवाद
दूध उतू जाऊ नये आणि भांडे चे स्टिकर काढायची टिप खुप आवडली .
Sweet Parrot singing
th-cam.com/video/6cjsFn843N0/w-d-xo.html
छान दूध टीप खूप छान
खुप छान. मला सर्व टिप्स आवडल्या. जास्ती दूध व टमाटे, बटाटेची आवडली.
डॉ
खूप छान टीप दिली
सरीता ताई तूम्ही खूप छान टीप्स सांगितल्या धन्यवाद पण दूध इतर जाऊ नये म्हणून सांगितलेली टिप खूप आवडली
बटाटा टीप मला जास्त आवडली,तसेच बाकी सर्व टिप्स सुद्धा खूपच छान आहेत.
दुध.ओतु जाऊ नये ही टिप आवडली
khup chan tip aahe. khupach upyogi aahe. Thanks a lot
Sarita ji, thank you for including my tip regarding storing and preserving tomato for a longer period...hope the other viewers of your channel will find it useful.. here are a couple more tips..
1.to store the BOILED POTATOES for longer period in the fridge, keep the potatoes alongwith the skin (after the water or moisture on the potatoes dries off) in an airtight container and store it in the fridge...
2. To preserve carrots and raddish for a longer period, cut off both the ends of carrots/raddish, and then store in airtight container.
thank you.
How many days we keep boil potatoes in the fridge ????
टोमॅटो व बटाटा पध्दती जास्त आवडली.
Milk tip chan 👍
Sweet Parrot singing
th-cam.com/video/6cjsFn843N0/w-d-xo.html
दूध उतू न जगण्यासाठीची टीप
Narlachi an Tomyatochi tips aavdli 👌👌
I will definitely follow them & I'm sure it's gonna help meh to make cooking more easier ! Thanks for the tips💜💯😊😊
बटाटा ट्रिप्स खूप आवडली
Nice tips. Very useful tip is about milk flowing out.
खूप छान thanks
Nice sharing 👌
Khupach chhan tips dillya Tai 💐💐
Nice tip of milk... I tried that tip👍.. Very useful
दूध उतू जावू नये यासाठी दिलेली टिप खूपच अप्रतिम
Nice tips definitely very important tips,& I really appreciate your scientific tips regarding removal of stickers from new utensils and milk boiling, thanks a lot Sarita mam
Agree
Very nice and use full tips
दूध वरती जाऊ नये म्हणून सांगितलेली
टिप्स खूप उपयोगी
सरिता ताई आम्हाला सर्व टीप छान वाटला
Boiling milk with spatula on top was the 1st best tip😊🤝 and second was about tomatoes .. how to preserve in the fridge.... actually all the tips are useful but these two👏👏👏
खूप छान आजकालच्या काळात बाहेर पडणारे स्त्रियांसाठी अगदी सोप्या टिप्स देतेसथँक यु सो मच सरिता
दूध उकळून उतू जात नाही ती पद्धत मला नवीन माहिती व आवडली व बाकी टिप्स पण मला स्टिकर वगैरे माहिती झाल्या धन्यवाद मॅडम ,🙏🙏
धन्यवाद म्याडम अशाच टिप्स देत जा
सर्वच टिप्स मस्तच.धन्यवाद
Thanks for giving us these useful tips
दूध उकळण्यासाठीची टिप्स मस्तच.
Thanks for your ten tips. God bless you 🙂
Sweet Parrot singing
th-cam.com/video/6cjsFn843N0/w-d-xo.html
ताई सगळ्याचं टिप्स खूपच आवडल्या पण दुध उतू जाणार नाही ते खूप महत्वाचं आम्ही हा व्हिडीओ परत पाहू मनापासून धन्यवाद
Useful information.. Thank you
खूप च उपयोगी टिप्स...
दूध उतू जाण्या बद्दल जी टिप्स सांगितली ती जास्त आवडली. उपयोगी आहे👍👍
Tips khup avdlya
Nice 👍🏻
Khupch chhan aahet tips
खुप छान पण ताई टीप नं 11 की गहु बराच काळ टिकवायचा असेल तर त्याला एरंडेल तेल चोळून हवा बंद डब्यात ठेवा म्हणचे अळीही होत नाही आणि अगदी दीर्घकाळ टिकतो
9
Mam, i liked tomato's trick because tomatoes spoil quickly. anyway all tricks are useful for me I will imitate it. Thank you so much.
Sweet Parrot singing
th-cam.com/video/6cjsFn843N0/w-d-xo.html
@@goodthoughts5786 with
सर्व टिपस खूप अवडलया
👌👌👌
Sweet Parrot singing
th-cam.com/video/6cjsFn843N0/w-d-xo.html
तुमच्या सर्वच टिप्स फार छान आहेत👌👌
I like tip number 2
दुधाची टीप खूपच उपयुक्त आहे .धन्यवाद 🙏
Kanda phodanit takla shijayala Vail lagto taiha thoda salt taka taini kada lavakar shikto.🤫🤫🤫🤫
खूप छान माहिती दिलीत
Milk tips was awesome
Sweet Parrot singing
th-cam.com/video/6cjsFn843N0/w-d-xo.html
Sarvach tips uttam. Lock downmule mi baher jaat nahi ( maze vai 80 + aahe) tyamule ghari jastiche naral anle aahet .tumchya hya tips myle mi naral yogy ritine ubhe karun thevle.
Aabhar.
@@sunilasukthanker8687 kkkkkk
th-cam.com/video/z2wnQ0I6O3g/w-d-xo.html
तुम्ही सांगितलेल्या सगळ्याच टिप्स एकदम छान व उपयोगाच्या आहेत त्या बद्दल खूप thank you
Batate fridge me rakhane se
Acche rahenge lekin unmese poshak ghatak kam honge....
पोषक घटक कम होंगे नही __ उलटा नुकसान हैं health के लिए.... कंमेंट्स पढो.. किया हैं मैंने...
सरिता, टिप्स बद्दल धन्यवाद घरात सगळीकडे लाल मुंग्या आहेत त्यावर काही उपाय करता येईल का
Laxman रेखा खडू ओ ढा वा
बरोबर, लक्ष्मणरेखा खडूने रेघा ओढाव्या .
बटाटा, कांदा व मध कधीच फ्रीज मधे ठेऊ नये, बाकी टीप्स छाण आहेत धन्यवाद
छान १ no. सगळ्या
👌👍🙏
Doodh otu jane aani tomato chi tip khupch chan