Kokan Properties | Sold Out | 9 Acre Agro Tourism Farm with 2 Swimming Pools

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 13 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 44

  • @SurendraSawant-jx2wl
    @SurendraSawant-jx2wl ปีที่แล้ว

    एकदम मस्त प्रॉपर्टी.

  • @raymondpeterdsouza3204
    @raymondpeterdsouza3204 ปีที่แล้ว +1

    Just great God Bless you'll with good health and Happiness
    .❤🎉❤

  • @ranjanprakash2521
    @ranjanprakash2521 ปีที่แล้ว

    A wonderful property!

  • @369divineproperties6
    @369divineproperties6 ปีที่แล้ว +1

    GREAT

  • @harishburange3929
    @harishburange3929 ปีที่แล้ว +6

    नमस्कार
    आपण सुरवातीला असे बोललात की प्रॉपर्टी ची किंमत शेवटी सांगणार आणि नंतर U turn असा का घेतला की आम्हाला कॉल करा .ही शुद्ध चॅनेल चालावे म्हणून केलेली फसवणूक नाही का ?

    • @perfectdealsproperties
      @perfectdealsproperties  ปีที่แล้ว

      नमस्कार Sir. असुवेधीसाठी दिलगिरी व्यक्त करतो. काही कारणास्तव मालकांनी सांगितल्यामुळे, व्हिडिओ मधे शेवटी किंमत सांगता आली नाही, म्हणून description मधे देत आहे, असे मेंशन करावे लागले. धन्यवाद 🙏

  • @kokandapolitourism
    @kokandapolitourism ปีที่แล้ว

    Excellent work 👏 👍 👌

  • @awdheshpandey6103
    @awdheshpandey6103 ปีที่แล้ว +1

    Can you tell me ROI? and selling price

  • @sainathnair8654
    @sainathnair8654 11 หลายเดือนก่อน +1

    Nice video, still available?

  • @pranayparab3043
    @pranayparab3043 ปีที่แล้ว +16

    आता एक असा comment येईल, कृपया करून ही प्रॉपर्टी परप्रांतियांना विकू नका 😅😅😅

  • @deepakkhokale8306
    @deepakkhokale8306 ปีที่แล้ว

    Mast Dil❤

  • @dr.sunilmodak1135
    @dr.sunilmodak1135 ปีที่แล้ว +1

    संपूर्ण रक्कम द्यायला किती वेळ मिळेल

    • @perfectdealsproperties
      @perfectdealsproperties  ปีที่แล้ว

      किती वेळ हवा आहे, आपल्याला. तसे आपण समोर विचारू शकतो.

  • @zubeirbahuddin4249
    @zubeirbahuddin4249 ปีที่แล้ว

    I am interested is it still available

  • @rohitkakatkar1117
    @rohitkakatkar1117 ปีที่แล้ว

    Samudra pashi jawal wadi khinva ghar milel ka?

  • @vishnupatkar6735
    @vishnupatkar6735 ปีที่แล้ว +2

    Vicharya kokanatil mansana paise dakhaun parprantiya cha ghashat jameeni ghaltayt tumhala dev maaf nahi karnar future madhe tumhala ani tumchya mula balana trass hoil

    • @perfectdealsproperties
      @perfectdealsproperties  ปีที่แล้ว +5

      फक्त आमच्या नाही तुमच्या ही मुला बाळांना त्रास होईल, जर कोकण परप्रांतियांना विकले तर. आम्हाला ही कोकणचं तेवढंच प्रेम आहे. त्यांचं शहरीकरण आणि इंडस्ट्री आम्हाला ही नाही करायचे आहे. कोणावरही आरोप करण्याआधी उद्देश जाणून घ्यावा. उगाच टाईप करता येते, म्हणून काहीही लिहत सुटू नये.

    • @perfectdealsproperties
      @perfectdealsproperties  ปีที่แล้ว +6

      आणि कोकणी माणूस जागा का विकतोय, त्याला पैशांची गरज आहे किंवा अडचणीत आहे म्हणून. तुमच्या सारखे फक्त कमेंट करू शकतात, त्यांना मदत करू शकतात काय!!

  • @ashishsalvi90
    @ashishsalvi90 ปีที่แล้ว

    प्रॉपर्टी आहे का सोल्ड झाली आहे

  • @sswithLucky
    @sswithLucky ปีที่แล้ว +2

    Price ?

  • @vikaspalav9683
    @vikaspalav9683 ปีที่แล้ว +1

    का विकतो ते कारण सागा

    • @perfectdealsproperties
      @perfectdealsproperties  ปีที่แล้ว +3

      साहेब, ते वयस्कर आहेत, प्रॉपर्टी सांभाळायला कोणी नाही आहे सध्या, हेच कारण आहे. आणि ही प्रॉपर्टी परत मराठी माणसानेच घ्यावी, आणि अशीच सांभाळावी असा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे.

  • @kgkgopal
    @kgkgopal ปีที่แล้ว +1

    2-4 acre milega?

  • @vishnupatkar6735
    @vishnupatkar6735 ปีที่แล้ว

    Ashya kokanchya jameeni vikun kokan chi vaat lau naka kokanatle ahat na laaz nay vatat

    • @perfectdealsproperties
      @perfectdealsproperties  ปีที่แล้ว +6

      साहेब एवढे गंभीर आरोप करण्याआधी आमच्याशी बोलून घ्या पहिले, आणि जरा भाषा चांगली वापरा. आम्ही ह्या प्रॉपर्टी मराठी माणसांना विकणार आहोत, परप्रांतियांना नाही. त्याचा ही व्हिडिओ आमचा येणार आहे. जी लोकं जागा विकत आहेत, त्यांना ही गरज आहे म्हणून विकत आहेत, आणि ती ही मराठी माणसांनीच घ्यावी हाच आमचा प्रयत्न आहे.

  • @milindgadkari8879
    @milindgadkari8879 ปีที่แล้ว +2

    प्राॅपर्टी एकदम भारी आहे रेट सुध्दा एकदम भारी .
    मित्रा , मातृभाषा मराठी ची पार आई माई करून टाकतोस की रे बाबा ...

    • @perfectdealsproperties
      @perfectdealsproperties  ปีที่แล้ว +2

      Sorry साहेब, मुंबई मध्ये वाढलो त्या कारणाने आहे, नक्कीच सुधारेल लवकरच. व्हिडिओ पाहिल्या बद्दल धन्यवाद. 🙏

    • @yatinpawar6835
      @yatinpawar6835 ปีที่แล้ว

      Property bhagh na, bhasha mule Kay problem aala ka.

    • @MiMarathi-zn5rv
      @MiMarathi-zn5rv ปีที่แล้ว

      अरे तू इकडे भाषा ऐकायला आला आहेस की प्रॉपर्टी बघायला. सगळेच शुध्द मराठी बोलत नाहीत महाराष्ट्रात, एवढी तरी अक्कल असायला हवी तुला.