रामोशीवाडीच्या म्हाद्याचा संपूर्ण बैलगाडा शर्यतप्रवास | Mhadya Bail Story | Vishaych Bhari

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 27 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 157

  • @VishaychBhari
    @VishaychBhari  2 ปีที่แล้ว +9

    नाद हाय ह्यो माज भारी | बैलगाडा रॅप | Full Song
    th-cam.com/video/UwhGfx3qRxo/w-d-xo.html

  • @avinashthorat8203
    @avinashthorat8203 2 ปีที่แล้ว +18

    पाहुणे बोलायची पद्धत लय भरी आहे तुमची❤️

  • @rahulkadam9226
    @rahulkadam9226 2 ปีที่แล้ว +15

    महादयाचा पळ मी पाहीला आहे कोरेगावचे एक नंबर केलेला मी पाहीला आहे धन्य आहे चेरमन तुमची दावन असे रत्न तुमच्या पदरात पडल होत आणि तुम्ही पण त्याचा संभाळ केला धन्य आहे चेरमन तुम्ही

  • @shriramkulkarni3569
    @shriramkulkarni3569 2 ปีที่แล้ว +8

    आपले शर्यत क्षेत्रातली नावाजलेले बैल यांच्या बद्दलचे ही माहीती अप्रतीम आहे. त्यात आपले न थांबता आणि न श्वास घेता असलेले अस्सल ग़ामीण भागातील शब्दफेक ही फारच ऐकायला शर्याती प्रमाणेच तुफान वाटते. खुप छान.

  • @prathmeshphalke3713
    @prathmeshphalke3713 2 ปีที่แล้ว +19

    रामोशीवाडीच्या म्हाद्याचा विषयच भारी..!!

  • @kirankumbhar7115
    @kirankumbhar7115 2 ปีที่แล้ว +6

    भारदस्त महाराष्ट्रा चा रंगडी आवाज पहिल्यादाज आइकला जबर्दस्त सर आसच महाराष्ट्रातिल नामवंत बैला च्या गोष्टी ऐकू द्या .तुम्ही जे गोष्टी सांगता ते कधी बंदच होऊ नये आस वाटतं .हि कहाणी सर मोठी असुद्या लहान असलंया मुले लगेच होऊन जाते .तुमचा प्रत्येक कार्यक्रम मि आवर्जून बगतो.वाटेगाव चा लक्ष .महाद्या नामवंत बैलच्या गोष्टी छान .
    कार्यक्रम 30 मिनट चा होऊद्या पूर्ण कहाणी आम्हाला समजली पाहिजे .तुमच्या कार्याला सलाम असेच उत्तर उततर् प्रगती होईल हा रांगडा आवाज सर्व महाराष्टा ला प्रिय होहो हीच आई भवानी पुढे सदिच्छा
    तुमचा एक शर्यत प्रेमी 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐🏇🏇🏇🏇🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @dadasochavan8916
    @dadasochavan8916 2 ปีที่แล้ว +12

    तानाजी पाटील आप्पा जिंतीकर यांचा सोन्याची पण बनवा🙏

  • @sunilmane4590
    @sunilmane4590 2 ปีที่แล้ว +3

    भाऊ तुमच नाव कायम काढत राहतो पिक्चर कोण पण काढण्यासाठी प्रयत्न करत पण या आमच्या बैलगाडी शर्यत च आणि बैलांच्या नावच तुम्ही जगभर प्रसिद्ध करत आहोत म्हणून तुमचा आभारी आहे सुनिल माने जिंतीकर खिल्लार प्रेमी सोन्या गुप्र जिंती

  • @salunkhesanjay5356
    @salunkhesanjay5356 2 ปีที่แล้ว +6

    शेवाळे आबांचा ट्रिपल हिंदकेसरी राजा❤️‍🔥

  • @sankukawale5288
    @sankukawale5288 ปีที่แล้ว +1

    भावा तु प्रवास सांगत असताना गहिवरून येत❤

  • @user-pm7te9ly1z
    @user-pm7te9ly1z 2 ปีที่แล้ว +9

    सध्या मैदान गाजवत असलेल्या वाकेश्वर गावाच्या बोक्या ची गोष्ट होवून जावू द्या एकदा 🙏

  • @swapnilchavan9768
    @swapnilchavan9768 2 ปีที่แล้ว +5

    राजू पाटील वाटेगाव यांचा मोठा सोन्या याची इंटरवेव्ह घ्या

  • @balasomane2114
    @balasomane2114 2 ปีที่แล้ว +4

    रामोशाचा Mhadya बैल मग लयच भारी असनार

  • @rakeshsalvi3354
    @rakeshsalvi3354 2 ปีที่แล้ว +4

    कोळकेवाडी- चिपळूण मधील सुरेश नाना राणे यांच्यावर एक एपिसोड करा....

  • @radheshamgaikwad4816
    @radheshamgaikwad4816 2 ปีที่แล้ว +4

    भारत आणि सुंदर या जोडीची माहिती सांगा🙏🙏

  • @sankukawale5288
    @sankukawale5288 ปีที่แล้ว

    असच आम्हला घाटावरच्या बैलाचा प्रवास सांगत राहा🎉मला घाटावरच मैदान कस असत हे माहित नाही पण आमच्या अलिबाग मध्ये चालणारी बैल गाडी शर्यत खूप सुंदर आहे पण तुझ्या मुळे आम्हला घाटावरचा इतिहास समजतो धन्यवाद❤

  • @atulnimbalkar8170
    @atulnimbalkar8170 2 ปีที่แล้ว +3

    मोठा लक्षा आणि छोटा लक्षा

  • @sanketpawar3586
    @sanketpawar3586 2 ปีที่แล้ว +3

    हे भारी आहे आपला विषयच भारी आहे

  • @sachindeshmukh493
    @sachindeshmukh493 2 ปีที่แล้ว +4

    बुध psi जगदाळे साहेब न चा बब्या ची पण मुलाकात घ्या रमोशीवाडी चा म्हाद्या न बब्या तुफान गाडी होती

  • @maheshgolepatil1338
    @maheshgolepatil1338 2 ปีที่แล้ว +6

    माळशेत ग्रुप भरे मुळशी. चा निशान चा बनवा 🙏🙏

  • @anikethogale2259
    @anikethogale2259 2 ปีที่แล้ว +13

    कोल्हापूरचा हरण्याची मुलाखत घ्या 💯🙏

  • @बैलगाड्याची_दुनिया

    तुम्ही फक्त छकडी बैलांची माहिती देता का.?
    आणि जर नसेल तर बैलगाडा क्षेत्रातील नावाजलेला कोहिनूर हिरा हिंदकेसरी राजूशेठ जवळेकर यांच्या हिंदकेसरी मन्या बैलाची माहिती द्यावी♥️👑 विनंती💖

  • @yogeshmane8488
    @yogeshmane8488 2 ปีที่แล้ว +8

    काळे आण्णा च्या प्रधान ची कहानी सांगा

  • @akashramdasaheraher3236
    @akashramdasaheraher3236 2 ปีที่แล้ว +1

    हिरा नार बैलाचे कहाणी

  • @kumarshevkar7186
    @kumarshevkar7186 2 ปีที่แล้ว +3

    डोळ्यात पाणी आलं राव

  • @amolshelar6896
    @amolshelar6896 2 ปีที่แล้ว +7

    ह्या गडीचा पळ आम्ही पाहिलंय शंक्र्या आन म्हाद्या जोपर्यंत यांचा पैरा होता तोपर्यंत गाडी घावत न्हवती कुनाला

  • @sudamchaugule9880
    @sudamchaugule9880 2 ปีที่แล้ว +1

    Bolan khup chan ahe khup chan mahiti deta tumhi sir

  • @dattatrayyadav3961
    @dattatrayyadav3961 2 ปีที่แล้ว

    Khup changla Mahadya Bail navhe Nandya cha hota,Jay Maharashtra

  • @vijayulvekar9279
    @vijayulvekar9279 2 ปีที่แล้ว

    खरोखरच आपला विषयच लय भारी .

  • @SS-se4du
    @SS-se4du 2 ปีที่แล้ว +1

    मुळशी चा बकासुर संरपंच मुलाखत घ्या

  • @djjames9886
    @djjames9886 2 ปีที่แล้ว +8

    Mhaadya सारखा बैल होणे नाही म्हणजे नाही

  • @dipakbhosale9571
    @dipakbhosale9571 2 ปีที่แล้ว +3

    कहानी सांगू नका समोरासमोर मुलखात घ्या 🙏 अजून ट्विस्ट येल

  • @jyotipawar2819
    @jyotipawar2819 2 ปีที่แล้ว +1

    Khup chan sangta

  • @umaeshhake
    @umaeshhake 2 ปีที่แล้ว +13

    चालू सीझनचा बादशाह हिंदकेसरी मोठा सोन्या ची कहानी सांगा

  • @vishalkadam3989
    @vishalkadam3989 2 ปีที่แล้ว +2

    Naad bharich..

  • @asadkhanmujawar2310
    @asadkhanmujawar2310 2 ปีที่แล้ว

    भावा एकच नंबर 🙏

  • @vinodkumbhar6439
    @vinodkumbhar6439 2 ปีที่แล้ว +2

    👌👌👌 khup chan....

  • @Vsg0014
    @Vsg0014 2 ปีที่แล้ว +2

    राव तुमचा आवाज लई भारी

  • @prashantpawde9896
    @prashantpawde9896 ปีที่แล้ว

    अप्रतिम

  • @sudharsanun2348
    @sudharsanun2348 2 ปีที่แล้ว +2

    Hindkesari shankar .. Chinchani mangrul...near vita....Taluka- khanapur sangli

  • @avinashshinde3493
    @avinashshinde3493 2 ปีที่แล้ว +2

    Kanherkhed चा सोबाक एकदा माहिती दाखवा

  • @Rahul30642
    @Rahul30642 2 ปีที่แล้ว +1

    Ekch no

  • @karimshaikh7553
    @karimshaikh7553 2 ปีที่แล้ว

    खूपचं छान

  • @abhijeetmatekar9867
    @abhijeetmatekar9867 2 ปีที่แล้ว +1

    Tanaji apapa jinti yacha suprasidha Sonya ya vishayi video banva

  • @bharatkamble1498
    @bharatkamble1498 2 ปีที่แล้ว

    Kolhapur -Gadhiglaj madil Habbel jaldhyal gavcha Sultan &Sonya chi video banva plz

  • @sandeshubale9580
    @sandeshubale9580 2 ปีที่แล้ว +1

    Shrikant aambi junekhed yancha Sonya hya bailacha pn sharyat prawas sanga

  • @digambarbhosale6528
    @digambarbhosale6528 10 หลายเดือนก่อน

    ❤बब्या महाद्या ❤

  • @thefact969
    @thefact969 8 หลายเดือนก่อน

    व्वा 👍🏻🚩🙏🏻

  • @sandeshmadane8078
    @sandeshmadane8078 2 ปีที่แล้ว +1

    धनाजी तात्या सैदापुर कराड ह्याण च्या शंकर चा विडीवो घ्या

  • @shubham4866
    @shubham4866 2 ปีที่แล้ว

    Sir plz चिमण्या बैल चा व्हिडिओ करा

  • @nitinpatil4886
    @nitinpatil4886 2 ปีที่แล้ว +2

    Mala 1990 te 96 paryant vategaion made Abrnathcha ( Ashok Joshi) ya navane gadi palaychi 1 Raja bail hota v to kadi hi Harla nahi tyachi kay mahiti milel ka

  • @dattaghorpade6909
    @dattaghorpade6909 2 ปีที่แล้ว

    पेडगाव मध्ये सोन्या नावाचा बैल होऊन गेला त्याचा पण व्हिडिओ बनवा पुसेगावच्या सुंदर सोबत पळत होता

  • @chaitanyawayadande193
    @chaitanyawayadande193 2 ปีที่แล้ว

    Morale maynicha Nandhya yachi mahiti sanga ser,🙏🏻khatrnak bail hota bga to

  • @sagarchavan8011
    @sagarchavan8011 2 ปีที่แล้ว +1

    नशीबवान मालक👌👌👌

    • @sagarchavan8011
      @sagarchavan8011 2 ปีที่แล้ว

      मला आठवतय एका त्यांच्या भागातील प्रसिद्ध शर्यतित सेमी फायनल la गाड़ी नंबरात बसुन पन म्हाद्या चा गाड़ी la नंबर दिला न्हवता खुप मोटी शर्यत आसते

  • @kailasjagtap9226
    @kailasjagtap9226 2 ปีที่แล้ว +1

    रामोसवाडिचा भारत बैल.याची मुलाखत

  • @omkarshedage0110
    @omkarshedage0110 2 ปีที่แล้ว +1

    Vadoli bhikeswar chya pintyachi mulalhat ghya gp bhau ogalewadi chya bailabar palaycha...

  • @siddheshwarshinde5938
    @siddheshwarshinde5938 2 ปีที่แล้ว +1

    शिरसवस्ती( खटाव) च्या बलमा ची मुलाखत घ्या

  • @mayurgavade8972
    @mayurgavade8972 2 ปีที่แล้ว

    तानाजी आप्पा जिंतीकरांचा सोन्या या बद्दल माहिती करुन द्या🙏

  • @akashnikam1000
    @akashnikam1000 ปีที่แล้ว

    निसर्ग गार्डन कात्रज सुंदर चा व्हिडिओ बनवा

  • @बबलुभाऊराऊत
    @बबलुभाऊराऊत 2 ปีที่แล้ว +1

    साहेब मथूर ची इंटरव्ह्यू घ्या हो

  • @MaazPathan-bg3kv
    @MaazPathan-bg3kv 2 หลายเดือนก่อน

    Hindakesari Manya bhai Raju sheth javlekar. Yachi mulakhat ghyaa

  • @saurabhkanase2528
    @saurabhkanase2528 ปีที่แล้ว

    ललगुन च्या सोन्याची मुलाखत घ्या की साहेब

  • @pradipshaha5774
    @pradipshaha5774 2 ปีที่แล้ว +1

    Salam

  • @udaybhoite-inamdar2670
    @udaybhoite-inamdar2670 2 ปีที่แล้ว +1

    Tu tuzhya natural bhashet ani tone made sang story.

  • @mayurdeshmukh6195
    @mayurdeshmukh6195 2 ปีที่แล้ว +1

    करंजखोप चा हिंदकेसरी थैमान
    ता.कोरेगाव जि. सातारा

  • @samirdhumal8226
    @samirdhumal8226 2 ปีที่แล้ว +2

    करंजखोप करांचा डबल हिंदकेसरी महाराष्ट्र केसरी थैमान 500पेशा जास्त फायनल चा मानकरी
    करंजखोप ता - कोरेगाव जि सातारा

  • @prathmeshfalake1226
    @prathmeshfalake1226 2 ปีที่แล้ว +1

    Mi pan prathmesh falke from jamkhed

  • @vdgraphics2060
    @vdgraphics2060 2 ปีที่แล้ว +1

    छोटा लक्ष्या

  • @maheshmore4851
    @maheshmore4851 ปีที่แล้ว

    bhau satara kusavde gavatil
    balma bailacha sharyat pravas

  • @शिवभक्तरवीकासार
    @शिवभक्तरवीकासार 2 ปีที่แล้ว +1

    साप परधान बैलाची शर्यत प्रवास टाका

  • @shubhamchoudhari6462
    @shubhamchoudhari6462 2 ปีที่แล้ว

    Fultan gao kontai said la ahe bhava

  • @tushardunde8110
    @tushardunde8110 ปีที่แล้ว

    जपान चा घ्या साहेब

  • @shivlingshikhare527
    @shivlingshikhare527 2 ปีที่แล้ว +4

    हा बैल डोळ्यान पाहीलाय याचा पळ

  • @jyotipawar2819
    @jyotipawar2819 2 ปีที่แล้ว +1

    Dolyat pani aal bhau

  • @tusharairekar0202
    @tusharairekar0202 2 ปีที่แล้ว

    वहागांव चा निशाण 🐅ची प्रवास विडिओ बनवा

  • @rjpower3697
    @rjpower3697 2 ปีที่แล้ว +2

    कोल्हापुर चा हर्ण्या चा करा

  • @shaileshshinde7241
    @shaileshshinde7241 2 ปีที่แล้ว +2

    Nice, ata VAHAGAON CHYA NISHAN CHE PN SANGA

  • @sagargaikawad2469
    @sagargaikawad2469 2 ปีที่แล้ว

    किरण आपा यांचा भारत कराड कालगाव

  • @sagargaikwad6228
    @sagargaikwad6228 ปีที่แล้ว

    kokan king babu chi purn mahiti ani mulakhat dya

  • @आपलंकोल्हापूर
    @आपलंकोल्हापूर 2 ปีที่แล้ว +1

    कोल्हापूर च्या हरण्याची मुलाखत घ्या

  • @yogeshmane8488
    @yogeshmane8488 2 ปีที่แล้ว +1

    👌👌

    • @manojjadhav4867
      @manojjadhav4867 2 ปีที่แล้ว

      दररोजचा चॅम्पियन आणि पेडगावचा पिवळा सोन्या यांची माहिती सांगा

  • @fnivideos1556
    @fnivideos1556 2 ปีที่แล้ว +1

    कुमठे करांचा वश्या

  • @sachinpatil2156
    @sachinpatil2156 2 ปีที่แล้ว +1

    गुट्टा शर्यती चा बादशाह बावऱ्या राहणार साळवाडी तालुका पन्हाळा या बैलाची मुलाखत घ्या

  • @maheshgolepatil1338
    @maheshgolepatil1338 2 ปีที่แล้ว

    रस वाल्या शुगर ची घ्या

  • @sureshghadge5879
    @sureshghadge5879 2 ปีที่แล้ว +1

    पोपट बैलाची कहाणी सांगा

  • @sagarbadiger2265
    @sagarbadiger2265 2 ปีที่แล้ว +2

    Harnya

  • @pramodmane8760
    @pramodmane8760 ปีที่แล้ว

    परिते पोलीस कवठे महांकाळ कुकटोळी जी सांगली

  • @rameshwarpadghan4702
    @rameshwarpadghan4702 11 หลายเดือนก่อน

    ❤❤❤❤

  • @rahulpawar5028
    @rahulpawar5028 2 ปีที่แล้ว

    भाऊ बुधाचा बबया ची माहिती सांगा

  • @shriramyewale8649
    @shriramyewale8649 2 ปีที่แล้ว +1

    वडी च्या बावर्या ची विडीओ बनवा

  • @shivajijadhav5482
    @shivajijadhav5482 2 ปีที่แล้ว

    पेडगावचा फौजीचा सोन्याची कहानी

  • @sanjayawati544
    @sanjayawati544 2 ปีที่แล้ว

    👌👌👌👌👌

  • @dadasobabar5277
    @dadasobabar5277 2 ปีที่แล้ว +2

    जावेद मुल्ला तांबवे यांचा सर्जा सांगा

  • @dhananjaychavan2909
    @dhananjaychavan2909 2 ปีที่แล้ว +1

    Sir kolhapur cha harnay

  • @ajitpatil4852
    @ajitpatil4852 2 ปีที่แล้ว +1

    Good mormorning ♥️

  • @prathemeshkarpe287
    @prathemeshkarpe287 2 ปีที่แล้ว

    आनेवाडी च्या पक्ष्या ची मुलाखत घ्या🙏

  • @rohitjadhav6456
    @rohitjadhav6456 ปีที่แล้ว

    आदर्कीच्या सर्जा पासून महाध्या ची सूर्वात झाली ती गाडी चांगली पळायची

  • @milindjadhav1322
    @milindjadhav1322 2 ปีที่แล้ว +1

    वाटेगावचा लक्षा

  • @sangramrakshe8822
    @sangramrakshe8822 2 ปีที่แล้ว +1

    Dolyat pani aale Mitra

  • @swapnilmane2804
    @swapnilmane2804 2 ปีที่แล้ว +4

    आवारवाडी चा बाहूल्या