पण इथक खरं आहे की पुसेगाव मैदानात बकासुर ची गाडी पळून कोणी मारली नाही ...कडेने पळून सुट्टा 1 नंबर केला होता वाघाने पण असो कमिटी जो निर्णय दिली तो मान्य .... #बक्याडॉन ❤ #घोटचासर्जा
बकासुर आणि सर्जा विनर आहेत पळून तर त्यांना कोणीच हरवू शकले नाही लॉबी पण पार तोंडाला येवून गाडी फॉल झाली आणि 1नंबर केला पण निर्णय जो झाला तो योग्य आहे आणि मान्य आहे वाघवाडी चा नंदी ला पुढचा वाटचालीस खुप खुप शुभेच्छा रायबा बाजी फॅन्स क्लब
हया मैदानाचा हिंदकेसरीचा दर्जा कॅन्सल करावा... बैलगाडा संघटनेच्या नियमांना काल फाट्यावर बसवलं आहे पंच कमिटीने.... सेमीला वेगळा न्याय आणि फायनाला वेगळं.....पब्लिक ला कंट्रोल करता येत नाही आणि हिंदकेसरी मैदान... बकासुरवर अन्याय केलंय मुद्दामून प्रत्येकवेळी कडेला पळवतात...
तू रडके गप बस 2022 ला अखिल बैलगाडा संघटना कार्यरत नव्हती 2024 ला या संघटनेने त्यांचे नियम तयार केले आहेत उद्या प्रत्येक यात्रा कमिटी उठून म्हणेल की आमचे नियम आहेत आणि बैलगाडी संघटनेला फाट्यावर मारेल तेव्हा तू नको शहाणपणा शिकवू
काल पुसेगाव कमिटीने योग्य मैदान घेण्यात आले.पूर्ण मैदान नियोजन बद्द होते.सगळे निकाल अगदी रीतसर देण्यात आले.मैदानाला नाव ठेवणारी तीच लोक आहेत जी हरल्यावर सोबतच्या बैलाला,कमिटीला किंवा जनतेला दोष देतात.
एकतर कालच्या एवढ्या मोठ्या मैदानात कोणाच्या गाडीत तरी दम होता का कडन एक नंबर करायचा तू पण खांदा चेंज करून आणि ज्याच्या गाडीत दम आहे त्यांनी पुढल्या कुठल्याही येणारे हिंदकेसरी च्या मैदानात सीमेला खान चेंज करून पळा
उद्या उठ सूट कुठली यात्रा कमिटी स्वतःचे नियम काढेल आणि बैलगाडी संघटनेच्या नियमाला फाट्यावर मारेल हे काय बरोबर नाही बैलगाडी संघटना कशाला आई घालायला काढली का मैदान हिंदकेसरी चा असो नाहीतर महाराष्ट्र केसरीचा असू नाही तर कुठलाही असो नियम सगळ्यांना सारखा
स्वयंसेवक कमिटी बरोबर नव्हती. खूप वेळा पब्लिक आणि स्वयंसेवक यांच्यात भांडण होत होती. हिंदकेसरी मैदान म्हटल्यावर पब्लिक जास्त येणार तर तशी त्यांनी व्यवस्था करायला पाहिजे होती.
बाकासूर सोबत अंन्याय झाला आहे लोकांनी गर्दी केली म्हणून फाऊल झाला आहे. व्हिडिओ नीट बघा दोन्ही कोपऱ्यातील दोन्ही गाड्या गर्दी मुळे फाऊल गेल्या आहेत. नियोग चुकीचे होते.
पण इथक खरं आहे की पुसेगाव मैदानात बकासुर ची गाडी पळून कोणी मारली नाही ...कडेने पळून सुट्टा 1 नंबर केला होता वाघाने पण असो कमिटी जो निर्णय दिली तो मान्य .... #बक्याडॉन ❤ #घोटचासर्जा
@@Sidd_5100 काही कळत नाही रे ...तू दीड शहाणा आहे ना तुला खूप कळते
काल तुम्ही आला होतात तुमचं नावं पुकारलं आम्ही online पाहत होतो.
पण पुसेगाव कमिटी ने अखिल भारतीय बैलगाडा संघटना चे नियम धाब्यावर ठेवले हे पण इथकच खरं आहे ...🙏🙏
जो जिता वही सिकंदर
रोमन सरदार ❤🎉
एक गरीबाची गाडी वर आली
आनंद साजरा फक्त जेच नाव मोठं आहे तेचाच करता लोक😢💯
2 no la hoti gadi ky upyog
Garibicha vishy ny bail palala konta te bg
बकासुर आणि सर्जा विनर आहेत पळून तर त्यांना कोणीच हरवू शकले नाही लॉबी पण पार तोंडाला येवून गाडी फॉल झाली आणि 1नंबर केला पण निर्णय जो झाला तो योग्य आहे आणि मान्य आहे वाघवाडी चा नंदी ला पुढचा वाटचालीस खुप खुप शुभेच्छा
रायबा बाजी फॅन्स क्लब
हया मैदानाचा हिंदकेसरीचा दर्जा कॅन्सल करावा... बैलगाडा संघटनेच्या नियमांना काल फाट्यावर बसवलं आहे पंच कमिटीने.... सेमीला वेगळा न्याय आणि फायनाला वेगळं.....पब्लिक ला कंट्रोल करता येत नाही आणि हिंदकेसरी मैदान... बकासुरवर अन्याय केलंय मुद्दामून प्रत्येकवेळी कडेला पळवतात...
बरोबर बोलतात भाऊ..... आणि बकासुर च्या end फटी पाशी पण पब्लिक उभा करते कमिटी त्यामुळे तुमचं बोलण 101%योग्य आहे
तुम्ही गेले होते तुमचं नाव पुकारलं होतं आम्ही ऑनलाईन ऐकलं विषय भारी ❤
Mthur chi full video bnva aajaratun utun comeback kelan aahe please
2022 ला जो निकाल दिलं होता त्याचीच पूनृत्ती काल झाली ....सेवागिरी महाराज ची लीला अपरंपार आहे❤❤❤....
तू रडके गप बस 2022 ला अखिल बैलगाडा संघटना कार्यरत नव्हती 2024 ला या संघटनेने त्यांचे नियम तयार केले आहेत उद्या प्रत्येक यात्रा कमिटी उठून म्हणेल की आमचे नियम आहेत आणि बैलगाडी संघटनेला फाट्यावर मारेल तेव्हा तू नको शहाणपणा शिकवू
तुमचा उद्देश समजला नाही
छान वाटले तुझा आवाज एकून ❤
Original दशम हिंदकेसरी बकासुर ❤❤
❤ हिंदकेसरी साज सरदार रोमन ❤
🎉 वाघवाडीकर 🎉
खरंच सुंदर मैदान योग्य निकाल.
Sarya Maharashtra La Diwana Kela Aamchya Mathur Bailane🥰
जनतेच्या मनातील हिंदकेसरी जोडी कडण असुन एक नंबर करणारी जोडी बकासुर आणि घोटचा सर्जा
किंग बकासुर आणि बबलु चाचा ❤❤
बक्या डॉन❤
लोकांच्या मनातला हिंद केसरी फक्त सर्जा आणि बकासुर🎉🎉🎉 संघटनेच्या नियमाला फाट्यावर मारणारे फसवेगाव
हि गाडि परत कधिच एक नंबर करणार नाहि हे पण खर पाहत राह ❤❤❤ only बक्या 1नंबरचा मानकरी आहे❤❤❤❤❤
जरी राजकारण्यांनी बल्लाल देवला सिंहासनावर ती बसवले असेल जनतेच्या मनातला राजा एकच बाहुबली मित्रहो म्हणजे दशम हिंदकेसरी बकासुर
बकासुर 🚩🚩🚩
Dada mathur badal ek full video banva please ❤
❤❤
😂😂
@@vinayakpatil8155हसायला काय झालं lovadya 😂😂😂😂
Mathur (Don) 1001💕🩵 💯🦅👑🔜💐💐
आज कुस्ती मैदान ❤
मथुर चा विडिओ टाका
बकासूर वर आण्याय केला काल
As asel tar 2022 la pn bakasur vr annyay zala
Dada drone Baga vo not kashyala ugach radtay
Rules R reuls
@@pratik_badadhe2111gandit ghal tuza nikal
काल पुसेगाव कमिटीने योग्य मैदान घेण्यात आले.पूर्ण मैदान नियोजन बद्द होते.सगळे निकाल अगदी रीतसर देण्यात आले.मैदानाला नाव ठेवणारी तीच लोक आहेत जी हरल्यावर सोबतच्या बैलाला,कमिटीला किंवा जनतेला दोष देतात.
Are lvdya bakuar win ahe ...tumch maidan radk
Only वाघवाडीकर ❤👑
एकतर कालच्या एवढ्या मोठ्या मैदानात कोणाच्या गाडीत तरी दम होता का कडन एक नंबर करायचा तू पण खांदा चेंज करून आणि ज्याच्या गाडीत दम आहे त्यांनी पुढल्या कुठल्याही येणारे हिंदकेसरी च्या मैदानात सीमेला खान चेंज करून पळा
अजुन आणि घरनिकी राजा ची जोडी पण फायनल होती..
गरीबाला फायनल भेटलं म्हणून असं बोलता का
Only roman sardar waghwadikr ❤
नाथसाई नाही नाथसहेब प्रसन्न
बैला चे नाव सागा
Dada bakasur chi sharyat jag bharat bagli jate
Fakt mmaj
Bakasur jinkla
Nikalat dal me kuch Kala hai
उद्या उठ सूट कुठली यात्रा कमिटी स्वतःचे नियम काढेल आणि बैलगाडी संघटनेच्या नियमाला फाट्यावर मारेल हे काय बरोबर नाही बैलगाडी संघटना कशाला आई घालायला काढली का मैदान हिंदकेसरी चा असो नाहीतर महाराष्ट्र केसरीचा असू नाही तर कुठलाही असो नियम सगळ्यांना सारखा
स्वयंसेवक कमिटी बरोबर नव्हती. खूप वेळा पब्लिक आणि स्वयंसेवक यांच्यात भांडण होत होती. हिंदकेसरी मैदान म्हटल्यावर पब्लिक जास्त येणार तर तशी त्यांनी व्यवस्था करायला पाहिजे होती.
Garib gharacha nahi... Pusegaon la kuni jau naye. Bakasur ch pahila ala ahe
Lokana maidan aavadla nahi, karan gabincha bailanla 1 number bhetla
बकासुर वर अन्याय झालाय
सगळे हुशार झाटू कॉमेंट मध्ये आई घालत आहेत एकाला पण नियम माहित नाहीत
बकासुर वर अन्याय झाला
तुझ्या आई वर पण झालं तुला काढून
सेमी 10 मग फायनल ला 12 गाडया कशा
बाकासूर सोबत अंन्याय झाला आहे लोकांनी गर्दी केली म्हणून फाऊल झाला आहे. व्हिडिओ नीट बघा दोन्ही कोपऱ्यातील दोन्ही गाड्या गर्दी मुळे फाऊल गेल्या आहेत. नियोग चुकीचे होते.
खर तर बकासुर वाले फक्त सर्जा च्या जिवावर उड्या मारत आहेत पुर्ण शर्यतीमध्ये सर्जा ने गाडी ओढली, फक्त फुटामध्ये निकाल लागला आहे,जोड्यामध्ये फरक असतो
Eka no cha maidan madhe evde chuka kontya angle ne mancha 1 no cho maidan ahe ...samor publick nasta tr baksruch 1 no