सलाम त्या दोन माउलींना सुरवाती पासुन शेवट पर्यंत पुर्ण एनर्जी ने मनमुराद आस्वाद दिला प्रेक्षकांना. आपली कोकणची परंपरा या माऊली नी टिकौन ठेवली आहे यांना प्रोत्सान देऊन ही कला जिवंत तेवायला पाहिजे हेच कोकण चे वैभव आहे द
आमच्याकडे फुगडी आणि टाळ्यांचा नाच पार नामशेष झालाय तुमच्या माध्यमातून ते पुन्हा बघायला मिळालं खूप भारी वाटलं भले 1 वर्षा नंतर व्हिडिओ बघतोय पण मस्त वाटत
खूप खूप छान जूने ते सोने. आता असले खेळ पडद्या मागे गेले आहे. ते आपण पूनाहा आणून दाखवले आहे. त्या बदल सर्व महिलांचे खूप खूप अभिनंदन. असेच जने खेळ सादरीकरण केले पाहिजे.
खुप छान. हा पारंपारिक खेळाचा प्रकार आहे. की जे शारिरीक शिक्षणाचा भाग आहे.खुप छान फुगडी प्रकार दाखविले आपण.हि कला आज लोप होत चालली आहे. सर्व फुगडी खेळणारांचे अभिनंदन 🙏🙏🙏🙏
खुप म्हणजे खुपच छान . फुगड्या तर अप्रतिम .सर्वांची एचर्जी मानली पाहिजे .काकी १नंबर . सर्वच काकी आणि ताई १ नंबर .खुपच छान ब्लाॕग होता . Thank you so much ,
खुप खूप छान, मी लहान असताना हे सगळे फुगड्यांचे प्रकार पाहीले होते..... माझी आई पण खुप छान फुगडी खेळते... पण सध्या हे खुप कमी झाले आहे.... आताच्या स्त्रीयांना यातले काहीही माहिती नसते. तरीही आपण ही संस्कृती खुप छान पद्धतीने जपली आहे.... आपले मनापासून धन्यवाद गुलाबी रंगाची साडी नेसलेल्या काकींची एनर्जी खुप कमाल....... मस्त, छान, खुप सुंदर😍💓
माका गुलाबी साडी आणी नीळा पदर या माऊली खुप छान घातली फुगडी , nice outstanding performance
खुपच छान फुगडी सर्व महिलाना धन्यवाद. अशीच रितीरिवाज चालू राहून कोकणचं नाव उज्वल हाऊ दे.
आज आपल्या हौशी माणसानमुळे कोकणातील अस्थीत्त्व टिकून आहे खूप छान सुंदर नाचले
🙏🙏
खूप छान, मस्तचं
फार सुंदर सगळ्यांचा आनंदी चेहरा बघून छान वाटल.सगळेच खेळ सुंदर होते.आपल्या मैत्रिणी मनसोक्त नाचल्या 🙏🙏
अशी मौजमजा फक्त आपल्याला कोकणातच पाहायला मिळतात 👌👌👌
काय बाय , लय मजा इली बगताना. आमच्या आई ,मावशीचे दिवस आठवले..
सलाम त्या दोन माउलींना सुरवाती पासुन शेवट पर्यंत पुर्ण एनर्जी ने मनमुराद आस्वाद दिला प्रेक्षकांना.
आपली कोकणची परंपरा या माऊली नी टिकौन ठेवली आहे यांना प्रोत्सान देऊन ही कला जिवंत तेवायला पाहिजे हेच कोकण चे वैभव आहे
द
खूप खूपच छान 👌👌 सगळ्या महिलांचं मनापासून कौतुक फुगडी प्रकार अजून जतन करून ठेवला आहे या साठी खूप धन्यवाद 🙏👍👍
🙏🙏🙏
QQ1
@@ColoursofKonkan
@@ColoursofKonkan 3
या सगळ्या फुगड्यांमधुन व्यायाम साधला जातो हिच आमची पारंपारिक ठेवं आहे.. आमचो कोकण 👍🏻
👍👍
Kupach chan
खूपच सुंदर अगदी मनापासून आवडले आजकाल अस काही नाचगाणे संस्कृतीला धरून राहिले नाही फारच सुंदर
धन्यवाद 🙏
धन्यवाद 🙏
खूप छान आहे फुगडी सुंदर व्हिडिओ आहे
खूपच छान व्हीडीओ सुंदर प्रकार आहेत फुगड्याचे छान सादरीकरण सर्वाचं मनापासुन कौतुक खूप खूप शुभेच्छा
हि खरी फुगडी खरंच खूप छान सगळ्याच खुपच छान खेळत होत्या खुप खुप कौतुक अशीच पंरपंरा जपत चला आणि म्हणा आमचा नाद करायचा नाय
👍👍👍
लय भारी फुगडी घातल्यांनी अशीच आपली परंपरा जपा हल्ली कोण अशी फुगडी घालूक बघनत नाय , काय काय ठिकाणी फुगडेक गरब्याचो ठेको धरतत तुमची फुगडी 1नंबर 👏👏👍🏼
खूप खूप धन्यवाद 🙏🙏
फारच सुंदर आमच्या गावसारखे फुगडी
खूप खूप खूप छान
फुगडी हा प्रकार पाहून आमच्या बालपणीचे दिवस आठवले
असं वाटतं या सर्व भगिनींना बक्षिस देऊन गौरविण्यात यावे
फुगड्या बघून मालवण गेल्या सारखे वाटले 👌👌
आमच्याकडे फुगडी आणि टाळ्यांचा नाच पार नामशेष झालाय तुमच्या माध्यमातून ते पुन्हा बघायला मिळालं खूप भारी वाटलं भले 1 वर्षा नंतर व्हिडिओ बघतोय पण मस्त वाटत
खूप खूप छान जूने ते सोने.
आता असले खेळ पडद्या मागे गेले आहे.
ते आपण पूनाहा आणून दाखवले आहे.
त्या बदल सर्व महिलांचे खूप खूप अभिनंदन.
असेच जने खेळ सादरीकरण केले पाहिजे.
खूप खूप छान पायाचे सांधे पण दुखणार नाही
खूप खूप छान खूप छान ❤❤❤❤❤❤
खुप छान. हा पारंपारिक खेळाचा प्रकार आहे. की जे शारिरीक शिक्षणाचा भाग आहे.खुप छान फुगडी प्रकार दाखविले आपण.हि कला आज लोप होत चालली आहे.
सर्व फुगडी खेळणारांचे अभिनंदन 🙏🙏🙏🙏
🙏🙏👍👍👍
khup khup sundar👌👌kiti chan pink ani yellow sadi wali kaki 😘😘
मस्त पारंपरिक फुगड्या बघायला मिळाल्या
मस्त पिवली sadivali मस्त नाचते ओन्स मोर
खुप म्हणजे खुपच छान . फुगड्या तर अप्रतिम .सर्वांची एचर्जी मानली पाहिजे .काकी १नंबर . सर्वच काकी आणि ताई १ नंबर .खुपच छान ब्लाॕग होता . Thank you so much ,
😊😊🙏
ही परंपरा कायम राहील असे पाहावे सुंदर ताई आई
👍👍
खूप छान मजा आली
डोळ्यात पाणी खूप जेव्हा पाहिला झिम्मा प्रकार तुमचा.. खूप वर्षापासून नाय गेलो गावाला ..खुप् मिस करतोय मी सगळं 🥺😭
लय बद्ध नृत्य सादर केले आहे.
बघायला मज्जा आली.
Pink sadi kaki ultimate energy
फुगडी अप्रतिम, 👌👌👌खूप छान फुगडी बघायला खूप मजा आली.
खुप खूप छान,
मी लहान असताना हे सगळे फुगड्यांचे प्रकार पाहीले होते.....
माझी आई पण खुप छान फुगडी खेळते...
पण सध्या हे खुप कमी झाले आहे....
आताच्या स्त्रीयांना यातले काहीही माहिती नसते.
तरीही आपण ही संस्कृती खुप छान पद्धतीने जपली आहे.... आपले मनापासून धन्यवाद
गुलाबी रंगाची साडी नेसलेल्या काकींची एनर्जी खुप कमाल....... मस्त, छान, खुप सुंदर😍💓
एक नबर वीडियो मजा आली गावात गेल्या सारखे वाटत
Thanku 🙏
Farch sunder fugdi🎉❤❤❤❤
खूप छान सुंदर नाचले 👌👌👌👌🌹
अप्रतिम व्हिडिओ!!! किती सुंदर पारंपरिक खेळ आहेत !!! फारच छान रे...
खुपच सुंदर अप्रतिम फुगडी
Mast mast ani mastach khuuup khuuup dhanyawad!ani ani khup khup shubhechha!
Khup Majja Ali.Purvi Amhi Pan Khup Majja Karaycho.Atta Chi Pidhi He Kahi Baghayla Tayar Nahi,Hi Apli Konkanatil Sanscruti Japayalach Havi. Ani Sarvjani Dil Khulas Pane Nachtayat. Tyhannche Khup Kautuk. Dhanywad.....
लय भारी 👌👌👌👌
Khup chhaan mst vatyl ekdam fugdi pahun👍👌😘❤️
खूप छान फुगडी मन भरून आलं 👌👌🙏🙏♥♥
Khupach chan,asha ghoshti fakt koknatach pahayla miltat,🤗🤗🤗🤗🥰🥰
२५ वर्षांपूर्वीचे दिवस आठवले गावाकडचे. खूप छान फुगड्या.❤️❤️👌👌
अप्रतिम! सगळ्या महिलांचे कौतुक, परवानगी छान घालताहेत, 👌👌👍
पकवा छान
लय भारी फुगडी. जबरदस्त स्टॅमिना आसा.
Sundar the best.... Ani pkva zimma khup chhan
खूप छान kokanatalya zimma fugli khel
अप्रतिम सुंदर अभिनंदन आणि शुभेच्छा
Khup khup khupch Chan very good 😂😂😂😂😂😂😂😂💐💐💐🙏🙏🙏🙏
खूप छान वाटलं।बघून
Apratim👌 saglya mahilanche koutuk
Thanku
Pinga fugadi lay bhari Vidya
Khup sunder 👌
fugdi bghun khup majja aali...
👍👍
Beatboxing super ...💥💥💥💥
खुपच छान वीडियो
Mast majja ili
Khup mast amhala gani milatil ka
Khup khup khupch dhamal fugdi
तुमची फुगडी बघून खूप आठवण यायला लागली गणपती
छान झिमा फुगडी
Khup chhan, lahanpanichi athvan ali
Maher maze Devgad, Mond
Thanks for showing such traditional programme. I went to back my childhoods. Now we miss that moments. हेच खरे कोकणी जीवन. नेहमी आनंदी.
🙏🙏
Kharc khup mast aahe 😍🥰
Masta fugadi purviche divas atavale ju nya atvani thank god
Khup mast fugdya
Khup chaan vatle ase hote tyancha gaava made khup chaan vatle kadi hasle nahi me aaj khup haslo 😃😃😃😃😃😃😃😙
खुप खुप छान धन्यवाद
Khupach Chan aamache june divas aathavale
सुंदर फुगडी
Thanku 🙏
खूप छान वाटलं 😊
Khup chhan zimma fugadi.mihi lahanpani Khup kelayache.Aathawan yete.👌👌👍👍🙏🙏🥰🥰🌹🌹
Beautiful dance{Fugadi dance)👌
मज्जा आली. छान.
Thanks
खरंच खूप छान 👌👌👌👌🌹🌹🌹🌹
खुप छान झिंमा
👍👍
Superb yar
खुप छान. मन गावाकडे उडून गेले 👌
Khupch chaan fugdya juni pdt jpun thvle aahe dhanyavaad srv mahila che 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏❤❤❤❤❤❤❤❤❤
Khup sunder 👌👌👌👌👍👍
खूपच छान फुगङया.
Thanku
Phar sundar. Kiti active asatat kokanatalya bayaka. Pahun kalat. Thank you he Sagal dakhavlya baddal. He prakar mahitich nasatat pushkalana
🙏🙏
लय भारी. माझं कोंकण
Han asha kasa dance aahe
Khupach chhan.ata paryant baghitalelya fugadi madhe ya tai ani kakunchi energy excellent .aaplyala jam avdal.
😊😊👍👍
खूप छान फ़ुगडी आहे 👌👌👍
Thanks
Khup chan majhi aai pan khup chan khelayachi he khel aamhi ganpatila aalo ki .chan vatla junya aathvani aalya he pahun.
👏🏼👏🏼👌🏼 खुप छान
Pink colour sadivalya kaki mstch
खुप छान होत ❤️😍👍👌👌
Mastch khup family
Thanku
खतरनाक हा👌👌😅
सर खूप छान वाटलं.. मी असा कधी न्हवतं पहिला.. खूप छान वाटलं बगुन तुमची विडिओ
खूपच छान, आम्ही खेळायचो ते दिवस आठवले
Khupch chaan
आमच्या महाबळेश्वर साईट ला हिअशीच पद्धत आहे खेळ खेळायची ❤
Khupach chan video 👏🏻👏🏻👌👌
Va re majha kokan
👌 खूप छान
Ek no.
Tumhi tya sadhya pushpa chi roj ka khechata maskari karta
Sindhudurg Sawantwadi