Ashwini vaishnav jeva pasun railway minister zala ahe teva pasun to pune nasik project madhe problems create karat ahe. Tyala semi high speed project nako ahe. India madhe total 3 semi high speed projects hote. Tyani ajun ekahi semi high speed project sanction kela nahi. Pune nasik madhe GMRT cha issue kadhaka, kerala semi high speed madhe standard guage cha issue kadhala... Railway minister bullet train lobby cha manus ahe. To semi high speeed project sanction karnar nahi. GMRT fakt nimmitta ahe. Railway minister loksabhemadhe ek statement deto ani loksabhechya baher khasdar lokana vegalech sangato. 2 varsha to sagalyana vedyat kadhatoy. Ashwini vaishnav jasa railway minister banala ahe tasa ya project la problem suru zala ahe. Pahike defense ministry chya khed ammunation depo ni objection ghetale. Mag nantar GMRT ni ghetale. Feb 2023 madhe tyani hya, project la in principal approval dile hote. Btya vali GMRT picture madhech navati. GMRT teva bhang khaun zopali hoti. 1.5 varsha purvi GMRT jagi zali. Hya project la in principal approval ashwini vaishnav ni kay basis var dile hote. Niti ayog ni project sanction kela teva GMRT kay karat hoti? Fakt railway project mulech electromagnetic radiation hote ase GMRT la vatate ka? Airport ni electromagnetic radiation hot nahi ase GMRT la vatate ka? 8 varshapurvi jeva chakan la airport honar jlhota teva GMRT ni objection la nahi ghetale hote.. This shows GMRT is under some political pressure to sabotage pune nasik railway project.
पण पुणे नाशिक सेमी हाय स्पीड चे घोंगडे गेल्या 10 वर्षापासून ऐकतोय. तेंव्हाचे खासदार, रेल्वेमंत्री, मुख्यमंत्री, फेसबुकमंत्री, काय झोपले होते का? एकट्या अश्विनी वैष्णव ला का दोष देताय? आढळराव, कोल्हे, तांबे, थोरात यांनी काय आवाज उठवला? रेल्वेला झाकण घाला GMRT परिसरात नाहीतर अंडरग्राऊंड करा, पण रेल्वे झालीच पाहिजे.
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजित दादा पवार यांची (पुणे -नाशिक) रेल्वे विषयी दादा सकारात्मक होते दादा 100% प्रयत्न करतील तुमच्या चैनल च्या वतीने माननीय. अजित दादांची. मुलाखत घ्या आणि आंबेगाव तालुक्याचे भाग्यविधाते आमच्या जुन्नर आंबेगाव चे नेतृत्व माननीय.. दिलीपराव वळसे पाटील. यांची पण रेल्वेसाठी सकारात्मक होते यांची पण तुमच्या चैनल च्या वतीने मुलाखत घ्या आणि यांचं बी म्हणणं जाणून घ्या (पुणे -नाशिक) रेल्वे ही झालीच पाहिजे त्यासाठी काही पण करा
कोल्हे साहेबांनी माझी जुनी कमेंट वाचली वाटत कुठं तरी.😂😂 GMRT हलवा कुठे तरी. जुन्नर आंबेगाव चे विकासाला अडथळा येत आहे. GMRT नसेल हलवायचा तर विना टोल चवपदरी रोड आणि अजू बाजूच्या एमआयडीसी मध्ये जुन्नर आंबेगाव चे मुलांना नोकरीत प्राधान्य द्या.
महाराष्ट्रातील सर्व शहर रेल्वेने जोडणे आवश्यक आहे.आपण जे हायवेज व एक्स्प्रेसवे बनवतो , त्यांवर किंवा त्याला समांतर रेल्वे करावी.उदा,पुणे -नगर- संभाजी नगर
Pabal chi allignment central railway chya survey madhe ali hoti. Dec 23 madhe central railway ni survey report submit kela. Pan ata railway minister chya latest latest pramane hi pan allignment reject keli ahe
GMRT project var proper lokani attack kara. issue kayamacha resolve hoil. Manje proper lokana rojgar milel ani MIDC yeil. Ani train cha problem mitel. Asa pan Ashwini Vaishnav train la support karat nahi ahe.
रेल्वे मार्ग नारायणगाव पासून चार किमी आर्वी गाव मार्गे ओझर ( गणपती ) मार्गे आळेफाट्या ला मिळवला तरी योग्य ठरू शकतो . त्यामुळे ओझर , लेण्याद्री ला भाविकांची गर्दी वाढेल . आणि नियमाप्रमाणे रेल्वे जि एम आर टी पासून 15 ते 20 कीमी दुरून जाईल .
पुणे जिल्हा उत्तर विभाग हरित पट्टा आहे जेथे बागायती पिके बाराही महिने अगदी मोठ्या प्रमाणात उत्पादन होत आहे मात्र जलद वाहतूक सुविधा नसल्याने शेतकरी वर्गाचे फार मोठे आर्थिक नुकसान होते त्या साठी रेल्वे आणि विमान सेवा उपलब्ध असेल तर भारताच्या कानाकोपऱ्यात काही तासांतच पोहचू शकतो आणि शेतकरी वर्गाचे फार मोठा आर्थिक फायदा होवू शकतो मात्र हल्लीच्या राजकारण्यांना जनतेचे जीवनमान उंचावले तर त्यांची मतांची बेगमी होणार नाही साधारण दोन पिढ्या काळाच्या पडद्याआड गेल्या मात्र ना रेल्वे झाली ना विमानतळ त्यामुळे नकटीच्या लग्नाला सतराशे साठ विघ्न. ज्या मंत्र्यांनी प्रकल्प सादर केले ते मुर्ख आणि हल्लीचे राजकीय नेते शहाणे म्हणावे काय.
विज्ञानाशिवय भौतिक विकास शक्य नाही ,आणि विकासाशिवाय विज्ञानाला किंमत नाही ,तर विज्ञानवादी GMRT चे तज्ञ च याला उत्तम आणि ह्या भागाच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने योग्य तो पर्यायी मार्ग सुचवू शकणार नाहीत का ?,Where there is a will there is a way !😊 Happy , healthy and prosperous new year to all.
प्रायोरिटी नुसार कामे करा, ज्याठिकाणी अत्यावश्यक रस्ते बनविणे ते आगोदर बनवा. रेल्वे ची कामे सध्या बाजूला ठेवा आणि रस्त्याची कामे सर्वप्रथम करून जनतेचा ट्रॅफिक आणि इतर समस्यामधून मुक्त करा. सर्व नवीन प्रोजेक्ट पुणे, मुंबई ला न आणता महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यात वर्ग करा व सामान्य जनतेला न्याय द्यावा. याकडे देवेन्द्रजी नक्की जातीने लक्ष घालतील हीच अपेक्षा.....
Kahi garaj nahi ya prakalpa chi . Nashik Varun manmad la relwye ne jaycha tithun gadi chenge karun jammu la jaych nantar tyach gadine punyala thet yaych kiti sop aahe . Pan nashik che lok samjun ghet nahi . Bicharya ashvini vaishnav saybacha . Aata ha topic sampala aahe . Navin topic var video banau nashikchya . Kalji Karu naka ya preksha bhi bhayanak panchayat aahe ha prakalpa. Konta mahit aahe. Tar aika IT PARK NASHIK. Ya nantar 5 vashshane aapan Neo metro gheu 10 vash . Nantar tumhi kontahi prakalpa ghya mi kontahi coment karnar nahi aani Pahanar pan nahi. Karan mi hya duniyet TEVHA rahanar pan nahi. Pan show must go on 🎉🎉❤. Love you mahiti pravas
Dr अमोल कोल्हे खासदार साहेब नमस्कार, आपले लक्ष वेधण्यात येते की पुढील अति दुर्लक्षित प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आपण प्रयत्न करावेत. 1 दऱ्या घाट आंबोली जुन्नर फुटला पाहिजे,या प्रकल्पाला कमी खर्च कमी कालावधी लागेल. या मार्गाने ठाणे कल्याण मुंबई ही शहरे जुन्नर शिवभूमिला जवळ होतील. 2 कल्याण ते नगर जुन्नर मार्गे रेल्वे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आपण प्रयत्न करावेत.
Murbad nagar railway survey kokan railway ni kela ahe ani report 20 january 2024 la central railway kade submit kela ahe. Central railway ni ha report railway board kade pathavala ahe.
Kolhe boltoy gmrt halva..bhai te location ky government ne mnane nhi ghetle.te ekmev location ahe india mdhe ki tethun signal capture. Hotat gmrt dusrikde houch nhi shakat
पुणे शिर्डी नाशिक हा रेल्वे मार्ग असा झाला तरच रेल्वे प्राधिकरणाला 100% फायदा होऊ शकतो अन्यथा नाही तसेच मुंबई वरून शिर्डीस भाविकास येण्यास जवळचा मार्ग होईल
पुणे -मंचर -शिवनेरी -ओझर -आळेफाटा -बोटा - व पुढे अकोले -संगमनेर हद्दीतून पुढे सिन्नर -नाशिक
रेल्वे प्रकल्प सुरू केला पाहिजे तरचं प्रगती
Ashwini vaishnav jeva pasun railway minister zala ahe teva pasun to pune nasik project madhe problems create karat ahe. Tyala semi high speed project nako ahe. India madhe total 3 semi high speed projects hote. Tyani ajun ekahi semi high speed project sanction kela nahi. Pune nasik madhe GMRT cha issue kadhaka, kerala semi high speed madhe standard guage cha issue kadhala... Railway minister bullet train lobby cha manus ahe. To semi high speeed project sanction karnar nahi. GMRT fakt nimmitta ahe. Railway minister loksabhemadhe ek statement deto ani loksabhechya baher khasdar lokana vegalech sangato. 2 varsha to sagalyana vedyat kadhatoy. Ashwini vaishnav jasa railway minister banala ahe tasa ya project la problem suru zala ahe. Pahike defense ministry chya khed ammunation depo ni objection ghetale. Mag nantar GMRT ni ghetale. Feb 2023 madhe tyani hya, project la in principal approval dile hote. Btya vali GMRT picture madhech navati. GMRT teva bhang khaun zopali hoti. 1.5 varsha purvi GMRT jagi zali. Hya project la in principal approval ashwini vaishnav ni kay basis var dile hote. Niti ayog ni project sanction kela teva GMRT kay karat hoti? Fakt railway project mulech electromagnetic radiation hote ase GMRT la vatate ka? Airport ni electromagnetic radiation hot nahi ase GMRT la vatate ka? 8 varshapurvi jeva chakan la airport honar jlhota teva GMRT ni objection la nahi ghetale hote.. This shows GMRT is under some political pressure to sabotage pune nasik railway project.
Thank You For Valuable Information...
Totally agree 💯
पण पुणे नाशिक सेमी हाय स्पीड चे घोंगडे गेल्या 10 वर्षापासून ऐकतोय. तेंव्हाचे खासदार, रेल्वेमंत्री, मुख्यमंत्री, फेसबुकमंत्री, काय झोपले होते का? एकट्या अश्विनी वैष्णव ला का दोष देताय? आढळराव, कोल्हे, तांबे, थोरात यांनी काय आवाज उठवला?
रेल्वेला झाकण घाला GMRT परिसरात नाहीतर अंडरग्राऊंड करा, पण रेल्वे झालीच पाहिजे.
Kahi loka jamin det nahi fkt tyachich chuki nahi apli pn ahe
बरोबर
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजित दादा पवार यांची (पुणे -नाशिक) रेल्वे विषयी दादा सकारात्मक होते दादा 100% प्रयत्न करतील तुमच्या चैनल च्या वतीने माननीय. अजित दादांची. मुलाखत घ्या आणि आंबेगाव तालुक्याचे भाग्यविधाते आमच्या जुन्नर आंबेगाव चे नेतृत्व माननीय.. दिलीपराव वळसे पाटील. यांची पण रेल्वेसाठी सकारात्मक होते यांची पण तुमच्या चैनल च्या वतीने मुलाखत घ्या आणि यांचं बी म्हणणं जाणून घ्या
(पुणे -नाशिक) रेल्वे ही झालीच पाहिजे त्यासाठी काही पण करा
Railway मार्ग होणारच. फक्त अमोल कोल्हे मुळे हा प्रकल्प झाला हे दाखण्यासाठी हा खटाटोप आहे.
रेल्वे या परीसरात अंडर टिन शेड मधून पळवा .
टिन शेड मधून रेल्वे जाऊदया .
कोल्हे साहेबांनी माझी जुनी कमेंट वाचली वाटत कुठं तरी.😂😂
GMRT हलवा कुठे तरी. जुन्नर आंबेगाव चे विकासाला अडथळा येत आहे. GMRT नसेल हलवायचा तर विना टोल चवपदरी रोड आणि अजू बाजूच्या एमआयडीसी मध्ये जुन्नर आंबेगाव चे मुलांना नोकरीत प्राधान्य द्या.
GMRT शिफ्ट करून पुणे नाशिक प्रकल्प चालू करावा
महाराष्ट्रातील सर्व शहर रेल्वेने जोडणे आवश्यक आहे.आपण जे हायवेज व एक्स्प्रेसवे बनवतो , त्यांवर किंवा त्याला समांतर रेल्वे करावी.उदा,पुणे -नगर- संभाजी नगर
पुणे जिल्ह्यात एक केंद्रीय मंत्री चार राज्याचे मंत्री आसुन काय घंटा कामाचे पुणे नगर नाशिक चे खासदार झोपलेत का शिरूचा खासदार तडफडतोय
Railway marg ha Alephata javalunach gela pahije hi vinanti.
Manchar - Narayangaon - Alephata ✖️
Manchar - Junnar - Alephata✔️
हि रेल्वे GMRT पुरते 15km अंडरग्राऊंड करा.
GMRT चा सामान्य लोकांना काय फायदा आहे. GMRT प्रकल्पचं रद्द करा
सर हा प्रकल्प मुळात खेडच्या पूर्वेला म्हणजे पाबळ मार्गे होणार होता त्या मार्गाने करा तो भविष्यात खूप फायदेशी ठरेलं.
Pabal chi allignment central railway chya survey madhe ali hoti. Dec 23 madhe central railway ni survey report submit kela. Pan ata railway minister chya latest latest pramane hi pan allignment reject keli ahe
GMRT cha junnar talukyala fayada nasun konatahi vikasala fakt adathalach yetoy. Prakalp itaratra halawa.
Great work saheb
हे कसले डॉक्टर? काही विशिष्ट भौंगोलिक परिस्थिती मुळे च सदर जि. एम.आर. टी. ह्या परिसरात आहे! स्क्रिप्ट वाचून प्रतिक्रिया दिली की काय?
रद्द झाला तर बरेच होईल कारण अकोले ताल्याक्या वर अन्याय झाला आहे,जय आदिवासी😮😮😮
GMRT project var proper lokani attack kara. issue kayamacha resolve hoil. Manje proper lokana rojgar milel ani MIDC yeil. Ani train cha problem mitel. Asa pan Ashwini Vaishnav train la support karat nahi ahe.
रेल्वे मार्ग नारायणगाव पासून चार किमी आर्वी गाव मार्गे ओझर ( गणपती ) मार्गे आळेफाट्या ला मिळवला तरी योग्य ठरू शकतो . त्यामुळे ओझर , लेण्याद्री ला भाविकांची गर्दी वाढेल .
आणि नियमाप्रमाणे रेल्वे जि एम आर टी पासून 15 ते 20 कीमी दुरून जाईल .
Thank You For Valuable Feedback...
पुणे जिल्हा उत्तर विभाग हरित पट्टा आहे जेथे
बागायती पिके बाराही महिने अगदी मोठ्या प्रमाणात उत्पादन होत आहे मात्र जलद वाहतूक
सुविधा नसल्याने शेतकरी वर्गाचे फार मोठे आर्थिक नुकसान होते त्या साठी रेल्वे आणि विमान सेवा उपलब्ध असेल तर भारताच्या कानाकोपऱ्यात काही तासांतच पोहचू शकतो आणि शेतकरी वर्गाचे फार मोठा आर्थिक फायदा होवू शकतो मात्र हल्लीच्या राजकारण्यांना जनतेचे जीवनमान उंचावले तर त्यांची मतांची बेगमी होणार नाही साधारण दोन पिढ्या काळाच्या पडद्याआड गेल्या मात्र ना रेल्वे झाली ना विमानतळ त्यामुळे नकटीच्या लग्नाला सतराशे साठ विघ्न. ज्या मंत्र्यांनी प्रकल्प सादर केले ते मुर्ख आणि हल्लीचे राजकीय नेते शहाणे म्हणावे काय.
अगदी बरोबर आहे....
Gmrt प्रकल्प रद्द करा किवा दुसरीकडे हलवा अमोल कोल्हे बरोबर सांगत आहेत
पुणे नाशिक रेल्वे होणार हे गेली ४५ वर्ष ऐकतोय. नुसतं गाजर दाखवत आहेत. हा मार्ग फायदेशीर नाही.
जुन्नर तालुक्यातील GMRT प्रकल्पा मुळे MIDC, रेल्वे इतर प्रकल्पावर जर निर्बंध येत असतील तर तो प्रकल्प त्वरित हलवावा व परिसर विकासाचा मार्ग खुला करावा
Thank You For Comments...
जुन्नर आणि नारायणगाव चां मधून मार्ग काढला तर
आधीचा आणि आताचा खासदार काही कामाचा नाही. रेल्वे जाऊद्या चाकणचा flyover तरी केला तर खूप झालं यांनी.
विज्ञानाशिवय भौतिक विकास शक्य नाही ,आणि विकासाशिवाय विज्ञानाला किंमत नाही ,तर विज्ञानवादी GMRT चे तज्ञ च याला उत्तम आणि ह्या भागाच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने योग्य तो पर्यायी मार्ग सुचवू शकणार नाहीत का ?,Where there is a will there is a way !😊 Happy , healthy and prosperous new year to all.
This railway project can be diverted to other routes as known in past..I.e. via shirdi..pradeep
कोल्हे ला काही अक्कल आहे का त्याने कलाकार रहावे ज्यात कळत नाही त्यात बोलू नये
हा प्रकल्प गेला पाहिजे कारण याचा भूमिपुत्रांना काही फायदा नाही
Pahila jo rut ahe tya rut ne geli pahije
In any case the project must be done on priority
Pradeep
नारायनगांव पासून १५/२० किलो मिटर लांबून होऊ शकतो काय. पाहणी करून निर्णय घेणे गरजेचे आहे
नारायणगाव पासून 15 किलोमीटर लांब गेला तर काय फायदा जुन्नर तालुका जोडला जाईल नारायण गावातूनच हा प्रकल्प झाला पाहिजे
@@comedyviralkatta8685 पाहणी करून निर्णय घ्यावा
Sinnar. Junnar maege rajgurunagar ne nya
पुणे नाशिक रेल्वे प्रकल्प होणार नाही.
पुणे हायस्पीड रेल्वे चा मार्ग बदलावा
@@somnaththorave2917 kashala? Tyaleksha GMRT la ghalava tithun
Hya GMRT mule sthanik lokanvar anyay hot sahe.Hy GMRT la valvantat sthalantarit kara
प्रायोरिटी नुसार कामे करा, ज्याठिकाणी अत्यावश्यक रस्ते बनविणे ते आगोदर बनवा.
रेल्वे ची कामे सध्या बाजूला ठेवा आणि रस्त्याची कामे सर्वप्रथम करून जनतेचा ट्रॅफिक आणि इतर समस्यामधून मुक्त करा.
सर्व नवीन प्रोजेक्ट पुणे, मुंबई ला न आणता महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यात वर्ग करा व सामान्य जनतेला न्याय द्यावा.
याकडे देवेन्द्रजी नक्की जातीने लक्ष घालतील हीच अपेक्षा.....
नाचता येईना अंगणवाकडे जि एम आर डी ला हटवणे अशक्य 😅😅😅😅😅😅😅
🤣
रिंग रोड जाला आता रेलवे आली 😂😂😂😂😂😂😂
पुणे आळंदी चाकण मंचर ( जुन्नर ) घोडेगावफाटा मार्गे अकोला संगमनेर शिन्नर नाशिक असा मार्ग असावा मग कुठलीही अडचण असणार नाही
Ok sir 👍🏻
हे सर्व प्रकल्प बंद पाडण्यासाठी निवडून आले आहे.
पुणे ते मंचर, आणि आळेफाटा ते नाशिक एवढीच रेल्वे पहिली चालु करा नंतर समस्या सुटल्यावर पुढचे काम चालू करा
@@YadavBrand-w7d सहमत आहे
ठीक आहे ना रेल्वे नाही तर रस्ता तरी कमीत कमी व्हावा रस्त्याला सुद्धा आक्षेप घालून बंद केलेला आहे त्यासाठी काय उपाय योजना
Bjp aplya maharashtra madhe mothe projects karnyachi echa nahiy
Kahi garaj nahi ya prakalpa chi . Nashik Varun manmad la relwye ne jaycha tithun gadi chenge karun jammu la jaych nantar tyach gadine punyala thet yaych kiti sop aahe . Pan nashik che lok samjun ghet nahi . Bicharya ashvini vaishnav saybacha . Aata ha topic sampala aahe . Navin topic var video banau nashikchya . Kalji Karu naka ya preksha bhi bhayanak panchayat aahe ha prakalpa. Konta mahit aahe. Tar aika IT PARK NASHIK. Ya nantar 5 vashshane aapan Neo metro gheu 10 vash . Nantar tumhi kontahi prakalpa ghya mi kontahi coment karnar nahi aani Pahanar pan nahi. Karan mi hya duniyet TEVHA rahanar pan nahi. Pan show must go on 🎉🎉❤. Love you mahiti pravas
Nashik shirdi Nagar Pune asa route karawa
Manchar Pasun Junnar ani Junnar varun otur alephata ashi railway line kara
Dr अमोल कोल्हे खासदार साहेब नमस्कार,
आपले लक्ष वेधण्यात येते की पुढील अति दुर्लक्षित प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आपण प्रयत्न करावेत.
1 दऱ्या घाट आंबोली जुन्नर फुटला पाहिजे,या प्रकल्पाला कमी खर्च कमी कालावधी लागेल.
या मार्गाने ठाणे कल्याण मुंबई ही शहरे जुन्नर शिवभूमिला जवळ होतील.
2 कल्याण ते नगर जुन्नर मार्गे रेल्वे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आपण प्रयत्न करावेत.
Murbad nagar railway survey kokan railway ni kela ahe ani report 20 january 2024 la central railway kade submit kela ahe. Central railway ni ha report railway board kade pathavala ahe.
Thank God For Valuable Information...
part mantat te project gujrat la gele, jast vikas hou naye as vatat yana manun virodh kartat
Only kolhe saheb kahi fayda nahi gmrt cha
कल्प हा लावा प्रकल्पामुळे प्रगती थांबू शकते एमआरटी पण दुसरीकडे स्थलांतर करावा लीला मंजुरी द्यावा
Kolhe boltoy gmrt halva..bhai te location ky government ne mnane nhi ghetle.te ekmev location ahe india mdhe ki tethun signal capture. Hotat gmrt dusrikde houch nhi shakat
That's Right.
Root badala
Junnar pasun gay
Barbar aahey
रेल्वे प्रकल्प करायचाच नव्हता .
पुणे शिर्डी नाशिक हा रेल्वे मार्ग असा झाला तरच रेल्वे प्राधिकरणाला 100% फायदा होऊ शकतो अन्यथा नाही तसेच मुंबई वरून शिर्डीस भाविकास येण्यास जवळचा मार्ग होईल