खुपचांगली माहिती दिली मी नुकतीच शिकते आहे कलश साठी आणि देव्हारा साठी तोरण महिरप मी केली टेमोती बहुतेक 6नं चे होते पण आता नक्की सुधारणा करेन सुबकता येण्याकरिता
Thank you so much for detailed information about moti and thread and needle . I have tried many items watching ur video i prepare with 6 no moti and they look very nice . My problem is if i want to make a new rangoli design which is not available on any site how do I proceed.I would like to know how to plan by making a drawing and then prepare with moti
Haldi kumkumcha karanda dakhval ka , tyala kiti no che moti aani kiti no.chi suai vapraychi, tumhala tyapramane order dili moti, dhaga, sui, tr kiti divsat mumbai(Borivali) delivery milel pl.tai lavkar sanga, hi vinanti aahe mazi tumhala😊
Hi धनश्री खूप छान माहिती आहे ही...माझा एक प्रश्न आहे..कोणत्या क्वालिटीचे मोती रांगोळीसाठी वापरावेत...कारण काही coloured मोत्यांचा रंग काही दिवसांनी निघून जातो...तर साधारण रांगोळी साठी कोणते म्हणजे टिकायला चांगले मोती वापरावे
खूपच छान माहिती दिलीत मला मोत्याच्या वस्तु करायच्या आहेत मला मटेरियल हवे आहेत पहिल्यांदा करत आहे तरी मला चार आणि पाच नंबर सुई धागा मोती हवे आहेत तरी त्याची किंमत किती होईल तसे सांगणे
धनश्री मॕडम सूया आणि तंगूस होलसेल भावात कुठे मिळेल सुया तंगुस कुरीयरने पाठवू शकाल का? सुया व तंगुस ची Price किती आहे? माझी तब्येत बरी नसल्यामुळे माझा Mob No देऊ शकले नाही Sorry. Madam Pls Rly.
Khup chhan mahiti Dili ahe mam tumhi mi pahilyandach tumcha video baghitla ahe mala khupch avadla Mala milel ka shikayla kharach khup sundar mahiti ahe navin shiknaryansathi mala material milel ka vikat tumche khup khup dhnyavad mam 👌👌👌👌🙏🙏🙏🙏---chhaya pawar
खूप छान माहिती दिली आहे. सगळं confusion solve जाले. थँक्स. पण धनश्री, बेटा मला 6 नंबर मोती easy पडतात. म्हणून मी नेहमी सांगते 6 नबर मोती असले तर मला कळव. I will order thread moti and needle. Thank-you. God bless you. And continue with work. It's very very good.
मी सरोज रानडे. मी ७२ वर्षाची आहे. मला हे सर्व काम रांगोळ्या महिरपी करायच आहे. मीमाझ्या कडे बहुतेक पाच नंबरचेच मोती आणि गोल्डन कलरचे आहेत. मी एक व्हिडीओ बघुन सुई न मिळाल्याने नुसत्या तंगूसमने ओवून महिरप बनवली आहे. तूला फोटो पाठवीन. तू मला नक्की मदत करशील अशी खात्री वाटली. आजच आत्ता तुझा व्हिडीओ पाह्यला. खूपच छान सुंदर माहिती दिलीस.साहित्यही जर घर पोच व्यवस्थित मिळाल तर खूप काही करायला आवडेल. स्वत:च्या आनंदासाठी. मला व्यवसाय करायचा "नाही" पर्सचे व्हिडिओ तर खूपच छान आहेत.बघ एका वयातीत महिलेला मदत केलीस तर खूप खूप आशिर्वाद देईनच.नाही जमलं तुला तरी आशिर्वाद नक्की.
आपण गोधडीचा धागा वापरु शकतो का ? कारण जो धागा तुम्ही सांगितले होते त्याप्रमाणे केले पण मध्येच सपला की पचांयत होते.मग अशावेळेस काय करावे.व गाठही सुटते एखाद्या वेळी.
@@dhanashrikulkarni pn colour che konte konte aapn vaparu shakto Ani tu je sarv banvl ahes tyamadhe colour che sarv round ch moti ahet na... Karan khi khi mala crystal moti sarkhe disle ahet tyamule ekda vicharte
खूप सोप्या पद्धतीने माहिती दिली, thank you
किती सविस्तर माहिती सांगितली आहे. कौतुक आहे खरंच. खूप खूप धन्यवाद.
मोती प्रकार व चांगले मोती कोणते आणि पुण्यात कोठे मिळतील? हे कळवु शकाल का? तुमचे सगळेच व्ही.डी.ओ. अप्रतिम आहेत
खूपच छान माहिती मिळाली. मोती व tangun तुमच्याकडे मिळेल का?
खूपच छान, सोपी, पद्धतीने माहिती दिली.
5/नंबर मोती ने वस्तू बनवेन
कितिसुंदर आणि सविस्तर छान समजावून सांगता .खूप छान .धन्यवाद धनश्री ताई .
Thank you 😊
Khup mastch information dilis 6 no motyache toran kase disel me already motyache vastu kelya hotya 15 varshapurvi pn tya Ratne todun taklya
Tai Colour che moti ahet te round moti ahe ki crystal moti ahet?
धन्यवाद ❤खूपच छान माहिती मिळाली
खुपचांगली माहिती दिली मी नुकतीच शिकते आहे कलश साठी आणि देव्हारा साठी तोरण महिरप मी केली टेमोती बहुतेक 6नं चे होते पण आता नक्की सुधारणा करेन सुबकता येण्याकरिता
धनश्री ताई खूप छान माहिती दिली आहे धन्यवाद❤
खुप छान माहिती हल दिलिस, खुप खुप
धन्यवाद
खूपच छान माहिती मिळाली.
समजावून सांगणे,खूप आवडले.
माझ्या कडे खरे मोती आहेत ,पण त्यांचे होल ,छिद्र खुप बारीक आहेत ,प्लिज मला सांगा की होल मोठे कसे करू जेणें करून मला ते वापरता येतील
खूप छान समजावून सांगते तू धनश्री.मोती कसे मिळतात कुठून मागवावे व१०फुलासांठी किती मोत्याच्या सरी लागतील.मला शिकायचे आहे म्हणून विचारते आहे.
Mahirapi sathi 5 no. Chya moti sathi 30 mm cha dhaga vapru shakto ka
Online moti maghvu shakto ka
Dhanashree tu khup chaan shikavtes Nashik madhe tangos ani udya kuthe available hoil
Thank you so much for detailed information about moti and thread and needle .
I have tried many items watching ur video i prepare with 6 no moti and they look very nice .
My problem is if i want to make a new rangoli design which is not available on any site how do I proceed.I would like to know how to plan by making a drawing and then prepare with moti
Toran banavnya sathi kiti no che moti waprave aani sadharan mani kiti lagtil...please give answers
खूप छान माहिती दिली.
Haldi kumkumcha karanda dakhval ka , tyala kiti no che moti aani kiti no.chi suai vapraychi, tumhala tyapramane order dili moti, dhaga, sui, tr kiti divsat mumbai(Borivali) delivery milel pl.tai lavkar sanga, hi vinanti aahe mazi tumhala😊
खूप छान माहीती दिली आहे. धनश्री मॕडम.
खूप छान माहिती दिली खूप छान सांगता धन्यवाद
Moti v tangus holsel bhavat kuthe milel saga v mothyacha banch kitila mile sagal ka rai please
उपयुक्त माहिती दिलीस, धन्यवाद
छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
उपयुक्त माहीती दिल्यास धन्यवाद
9:15
खुप छान माहीती दिलीत, ताई फुलाची परडी शिकवाव रिक्वेस्ट करते
खूपच छान व महत्वाची माहितीदिली धन्यवाद ताई मी सम्भाजी नगर चिंचवडला राहते नंबरचे मोती कुठे मिळेल
खूप छान माहिती दिलीस, एक रिक्वेस्ट मोत्याची परडी दाखवावी
उपयुक्त माहिती व झकास मार्गदर्शन धन्यवाद
खूप छान माहीती दिलीस धन्यवाद तुमच्याकडे मोती मिळतील का काय भाव आहे 4,5,6 नंबर आणि दोरा सुई सर्वच मला हवेत प्लीज उत्तर द्या
Please Whatsapp 8291842899
खूपच छान सांगितले धन्यवाद
2:39
Khoop chhan mahiti dili ahhe..mi attach shikaila surest keli ahhe..ajun farach confusion ahhe..pan Jamel👍👍
माझ्याकडे 2 आणि 3 नंबर चे मोती खूप आहेत, त्यासाठी किती नंबर चा तंगूस वापरू,आणि त्याच काय बनवू
खूप खूप खूप छान ग ताई.मला पण मोतीकाम नवीनच शिकायचे आहे,ही माहिती माझ्यासाठी खूप खूप उपयुक्त ठरणार आहे.😊😊
धनश्री तू खूप छान रीतीने समजावून सांगतेस. शंका निरसन छान रीतीने केलेस. धन्यवाद.🙏
Hello ma'am. Khup chan mahiti dilit tumhi. Mala 1 vichraychy hotay tangus dhaga and sui Mumbai yathay kuthay milayl
खूप छान आणि सविस्तर माहिती दिलीत. Thank you 😊
खुप छान माहिती दिली
Shree ramachi Patti ,,shree Swami Samarth Patti 5 number moti vaprun kitila vikli jate tai ,,plz sangal ka
Khup sundar mahiti, upyukt aahe navin shiknaryasathi. Dhanywad.
Khub chan. Sagle type che moti, needle and thread required pramene tujhya kade miltil ka?"ho" asel toh details madhye pathavo.
खूप छान माहिती, मोती व धागा नंबर प्रमाणे कुठे मिळेल?
मी सात फुटाचे मोठे तोरण केले आहे तर त्याला बांधताना ते ताठ राहील या साठी काही आयडीया आहे का?
Khub chhan mahiti dilu. Banvun sudhha dakhwa pkz
तुम्ही खूपच छान समजावून सांगितले, धन्यवाद। मला तुमच्या कडून मोती मिळतील का? तरी किंमत सांगावी
खूप छान सांगितले आहे.. योग्य सुई दोरा वापरल्यास त्रास नक्कीच कमी होईल 👍
धनश्री मॕडम खूप छान माहीती दिल्याबद्दल Thank u
5:54
धनश्री ताई, खूप छान माहिती 👌👌 धन्यवाद 🙏
खूप छान माहिती....
तुमच्या काही videos मध्ये थोडी curvi सुई दिसते ती कसली सुई आहे, त्याला काय म्हणतात, कोणत्या number ची आहे आणि त्याचा उपयोग काय?
Hi धनश्री खूप छान माहिती आहे ही...माझा एक प्रश्न आहे..कोणत्या क्वालिटीचे मोती रांगोळीसाठी वापरावेत...कारण काही coloured मोत्यांचा रंग काही दिवसांनी निघून जातो...तर साधारण रांगोळी साठी कोणते म्हणजे टिकायला चांगले मोती वापरावे
छान माहिती...सगळीच माहिती उपयुक्त...माझ्या अनुभवानुसार खूप जणांना सहा नंबर मोतीचे वस्तू आवडतात... 👌
खूप छान आणि सविस्तर माहीती दिलीत
15:54
खुप छान समजावून सांगतेस लगेच कळतं thanku
खुप छान माहिती सांगितली . धन्यवाद मॅडम साहित्य कशे मागवावे
खुपच। छान। सांगितले। धन्यवाद
अगदी एखादा हाडाचा शिक्षक जसा शिकवतो.तसेच शिकवलेस.धन्यवाद
खूपच छान माहिती दिलीत मला मोत्याच्या वस्तु करायच्या आहेत मला मटेरियल हवे आहेत पहिल्यांदा करत आहे तरी मला चार आणि पाच नंबर सुई धागा मोती हवे आहेत तरी त्याची किंमत किती होईल तसे सांगणे
खूपच सुंदर माहिती. आणि एकदम उपयुक्त
खूप छान माहिती सांगितली धन्यवाद
मोत्याच्या chaitragan sathi kiti नंबर che vid.bhaghu
You are a very good teacher
@@aparnadeshpande1997 thank you so much 🥰
मला ५नंबरचे मोती,६व७ नंबरची सुईव ४०नंबरचा धागा हवा आहे . त्या साठी काय करावे लागेल?
खुप छान माहिती दिली आहे.😊🙏
खूप छान शिकवते
खूप छान सविस्तरपणे सांगितलंय धन्यवाद
धनश्री मॕडम सूया आणि तंगूस होलसेल भावात कुठे मिळेल सुया तंगुस कुरीयरने पाठवू शकाल का?
सुया व तंगुस ची Price किती आहे?
माझी तब्येत बरी नसल्यामुळे
माझा Mob No देऊ शकले नाही Sorry.
Madam Pls Rly.
Very Nice information full dought clear thanku
खूप छान समजावून सांगितले
1:41
Khup chhan mahiti Dili ahe mam tumhi mi pahilyandach tumcha video baghitla ahe mala khupch avadla Mala milel ka shikayla kharach khup sundar mahiti ahe navin shiknaryansathi mala material milel ka vikat tumche khup khup dhnyavad mam 👌👌👌👌🙏🙏🙏🙏---chhaya pawar
Please whatspp 8291842899
खूप छान माहिती दिली आहे.
सगळं confusion solve जाले. थँक्स.
पण धनश्री, बेटा मला 6 नंबर मोती easy पडतात.
म्हणून मी नेहमी सांगते 6 नबर मोती असले तर मला कळव.
I will order thread moti and needle.
Thank-you. God bless you. And continue with work. It's very very good.
5व6नंबर मोती
कूरियर ने पाठवाल का
भाव कसा आहे
खूपच उपयूक्त माहिती मिळाली धन्यवाद
धनश्री मॕडम खूप छान माहीती
दिली.
3:39
खरच खूप छान माहिती मिळाली असेच नवीन माहितीचे video तयार करा
Khupch chan Mahiti
Khupch sundar mahiti❤❤
मी सरोज रानडे. मी ७२ वर्षाची आहे. मला हे सर्व काम रांगोळ्या महिरपी करायच आहे. मीमाझ्या कडे बहुतेक पाच नंबरचेच मोती आणि गोल्डन कलरचे आहेत. मी एक व्हिडीओ बघुन सुई न मिळाल्याने नुसत्या तंगूसमने ओवून महिरप बनवली आहे. तूला फोटो पाठवीन. तू मला नक्की मदत करशील अशी खात्री वाटली. आजच आत्ता तुझा व्हिडीओ पाह्यला. खूपच छान सुंदर माहिती दिलीस.साहित्यही जर घर पोच व्यवस्थित मिळाल तर खूप काही करायला आवडेल. स्वत:च्या आनंदासाठी. मला व्यवसाय करायचा "नाही" पर्सचे व्हिडिओ तर खूपच छान आहेत.बघ एका वयातीत महिलेला मदत केलीस तर खूप खूप आशिर्वाद देईनच.नाही जमलं तुला तरी आशिर्वाद नक्की.
घरपोच साहित्य मिळेल.
मी पुण्यात राहते.
8291842899 यावर WhatsApp मेसेज करा
@@dhanashrikulkarni Mala 5 no moti have ahet
Tai mla शिकायचं आहे तर हे सर्व वस्तू मला कोणत्या मार्केट la bhet til
छानच व सोप्या पद्धतीने समजावून सांगितले आहे ❤❤ धन्यवाद
तोरण साठी किती no. Che moti vapravet
खुप छान माहिती दिली आहे धन्यवाद
👌👌👌👌
खुप छान माहिती दिली आहे. धन्यवाद.
मला पाच नं चे मोती हवेत तंगूस आणि सात नंसूई पाहिजे पाठवता येईल का
धनस्री तु खुप गोड दिसतेस तु माहिती खूप छान दिली तु खुप मोठी होशील
5 no che moti dhaga prices kay aahe kse miltat tolyavr ki ghos mla mhirpi bnvaychya aahe akun 6
Mi 6 nambar che moti sathi 4 nambar cha dhaga vaprate chalel ka?
Khup chan
खूप छान माहिती
खूप छान एक्सप्लेन केले आहे .
विकण्यासाठी वस्तू बनवल्यावर त्याच कॉस्ट कशी ठरवायची
th-cam.com/video/Wnblpaz1Woo/w-d-xo.html
खूप छान माहिती दिली
.तुमच्या रांगोळ्या मी केल्या आहेत.धन्यवाद.तुम्ही मोती कुठून आ नता?
आपण गोधडीचा धागा वापरु शकतो का ? कारण जो धागा तुम्ही सांगितले होते त्याप्रमाणे केले पण मध्येच सपला की पचांयत होते.मग अशावेळेस काय करावे.व गाठही सुटते एखाद्या वेळी.
Mala sushwagtm marathi madhye patty pahije tr mala milel ka
तुमच्या कडुन मोती सुया व तंगूस घ्यायचे असेल तर कसे आॅडर करायचे आणि किंमत काय आहे
Hello Tai, kay kay material pahije Ani konte konte moti vaparle jatat te hi sangna ekda please 🙏
तेच सांगितले ना मी व्हिडिओ मध्ये.
@@dhanashrikulkarni pn colour che konte konte aapn vaparu shakto Ani tu je sarv banvl ahes tyamadhe colour che sarv round ch moti ahet na... Karan khi khi mala crystal moti sarkhe disle ahet tyamule ekda vicharte
Khupch Chan Mahiti
15:54
khup chhan mahiti dilit. motyanche rate pn sanga
खूप छान माहिती मिळाली ताई
Kalash la mahirab banvychi आहे tr kiti moti आणावेत??
2-3 बंच अंदाजे आणा.
मोती कधीच मोजून वस्तू बनवत नाही कोणीच
Kup chhan explain Kal.
आज ची मोत्याची माहिती फार छान आहे तुमच्या कडे होती धागा मिळु शकतो का?
हो
Samja marketla dhage uplabdh nasel tr mg replace mdhe arjnt apn konta dhaga vapru shakto
हाच धागा . दुसरा चालत नाही