वागळेचा खोटारडेपणा उघड | Sushil Kulkarni | Analyser | Nikhil Wagle | Devendra Fadnavis

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 30 ก.ย. 2024
  • माध्यमांच्या प्रवाहात वाहत जाण्यासाठी नाही तर माध्यम विश्वाला प्रवाही ठेवण्याचा हा प्रामाणिक आणि छोटा प्रयत्न आहे. जे मुख्य माध्यमाच्या प्रवाहात दिसणार नाही ते येथे नक्की दिसेल याची खात्री आपल्याला देतो. छापून यावी अथावा दाखवावी वाटते ती जाहिरात असते आणि जे लपवून ठेवावे वाटते ती बातमी असते. ही बातमी आणि या बातमीचा समग्र आढावा देण्याचा यथाशक्ती प्रयत्न. येथे सुपारी दिली अथवा घेतली जात नाही. ही पानटपरी नाही हे लक्षात ठेवावे.
    आम्ही आपणास वचन देतो की, प्रत्येक विषयातील सत्य आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करू....
    analysernews.com is a website dedicated to not only breaking news but also providing complete news to society. through this website, we are intended to bring an effective web news channel to the front of all of you. We will have a responsible attempt to bring truth to the news from social media and different kinds of media. we give a word that we will try to present the truth from every subject.
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Support us on PhonePay - 9422744504 (UPI Id - 9422744504@ybl)
    Support us on GooglePay - 9422744504 (UPI ID analyseraurangabad@okaxis)
    Support us on Paytm - 9422744504 (UPI Id - 9422744504@paytm)
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Bank Account Details.
    A/C Holder - Sushil Bapusaheb Kulkarni
    A/C Number - 082203100019301
    Bank Name - Saraswat Co-Operative Bank Ltd
    Branch Name - Cidco,Chhatrapati Sambhaji Nagar
    IFSC Code - SRCB0000082
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Contact us -analysernewshelp@gmail.com
    Social Media
    Join Discord and ask your Question to Analyser News
    / discord
    Website - analysernews.com
    Facebook - / analysernews
    TH-cam - / analysernews
    Instagram - / analysernewsofficial
    Twitter - / analyser_sk
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    To get perk access to Analyser News join this channel
    / @analysernews
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    #AnalyserNews #SushilKulkarni #Analyser #NewsAnalysis #ShrikantUmarikar

ความคิดเห็น • 1.8K

  • @avinashparalikar4898
    @avinashparalikar4898 7 หลายเดือนก่อน +74

    वागळे व संजय राऊत एकाच माळेचे मणी.🙏🙏🙏🙏

    • @jyotiiyer-m1q
      @jyotiiyer-m1q 7 หลายเดือนก่อน

      Right

    • @Liverpool-s1d
      @Liverpool-s1d 7 หลายเดือนก่อน

      ठाकरे आव्हाड पन

  • @mahendrajaiswal3070
    @mahendrajaiswal3070 7 หลายเดือนก่อน +169

    मला तर वाटते की प्रसिद्धी साठी हा हल्ला स्वतःच घडवून आणला असावा

    • @shashikanthajarnis1136
      @shashikanthajarnis1136 7 หลายเดือนก่อน +6

      शक्य आहे.

    • @jivrajpatel6023
      @jivrajpatel6023 7 หลายเดือนก่อน +6

      खरोखर मला पण असेच वाटतेय.

    • @ramakrishnakolhe7499
      @ramakrishnakolhe7499 7 หลายเดือนก่อน

      हा एकदम नीच माणूस आहे हा वागला वागला नीच

  • @RajendraIngavale-zi7sk
    @RajendraIngavale-zi7sk 7 หลายเดือนก่อน +84

    ज्या वेळी माणसाकडे करण्यासारखं काहीच शिल्लक नसत,,, कोणी विचारत नाही,, त्या वेळी लोकांचं लक्ष वेधून घेण्यासाठी हि नाटकं केली जातात,,, वागळे ,, डाऊट इत्यादी मंडळी??????? यांच्या कडे दुर्लक्ष केलेले बर 😢😢 यांची दुर्दशा पाहून पाप वाटत 😢😢

  • @ravindrnathgosavi68
    @ravindrnathgosavi68 7 หลายเดือนก่อน +59

    वागळे ची नार्कोटिक्स चाचणी केली पाहिजे म्हणजे खरे खोटे बाहेर येईल जनता जनार्दन जाणून आहे सगळे प्रकार श्री सुशील कुलकर्णी👏✊👍 यांनी योग्यच विश्लेषण केले धन्यवाद जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र

  • @vaishaliavalaskar405
    @vaishaliavalaskar405 7 หลายเดือนก่อน +71

    सकाळी भाऊंनी वाळेंबद्दल केलेला व्हिडिओ फारच समर्पक आहे.

  • @akshayshinde8182
    @akshayshinde8182 7 หลายเดือนก่อน +19

    वागलेना आर्थिक अडचण असावी कारण त्यांच्या पत्रकरिकेतेचा धंधा कमी झाला असावा.. 🚩

  • @subhashparab6279
    @subhashparab6279 7 หลายเดือนก่อน +24

    वाव्ह,
    सुशिल वागळेची चांगलीच केली.
    हे लोक कसे दुटप्पी वागतात ते आपल्या वाचकांसमोर ठेवलय.

  • @shelarmama4673
    @shelarmama4673 7 หลายเดือนก่อน +321

    निखिल वागळे हा मीडिया मधला राखी सावंत आहे!

  • @madankhandade4819
    @madankhandade4819 7 หลายเดือนก่อน +8

    सुशीलकुमार, आपले विश्लेषण योग्य आहे, वटवाघळेना असे प्रकार हवेच असतात, त्यांना कोणी फार महत्त्व देत नाही.धन्यवाद.

  • @manojambekar9148
    @manojambekar9148 7 หลายเดือนก่อน +92

    उद्ध्वस्त ठाकरे झाले आहेत का.. वागळे..

  • @DaljeetSinghKang-m9z
    @DaljeetSinghKang-m9z 7 หลายเดือนก่อน +7

    फडणवीस साहेब आता तरी बोला...याची थोबाड गप्प करा

  • @nemgoundapatil5849
    @nemgoundapatil5849 7 หลายเดือนก่อน +182

    वागळेला यापुर्वीच हाणायला पाहिजे होते.

    • @bhaskarballal6614
      @bhaskarballal6614 7 หลายเดือนก่อน

      दुसर तुम्ही अंधभक्त काय करणार? तुमच्यात नाही जोर भाडोत्री गुंड आणून हल्ला करता.

    • @user-y6h9v
      @user-y6h9v 7 หลายเดือนก่อน +4

      100% खरं आहे.

    • @rutvi932
      @rutvi932 7 หลายเดือนก่อน +2

      Marle hote 2011 2012 madhe a

  • @WadgaonkarSharayu
    @WadgaonkarSharayu 7 หลายเดือนก่อน +11

    उंदराचा दाखला चपखलपणे दिला खरचं तसचं आहे.

  • @BharatNalkande
    @BharatNalkande 7 หลายเดือนก่อน +110

    वागळेनी चुकुन यादीत त्याचच नाव टाकले आणि खाल्ला मार. 😩😩😩😩😩

  • @mukundjaeel417
    @mukundjaeel417 7 หลายเดือนก่อน +411

    बाळासाहेबांनी सुरवातीपासूनच या वागळेला ओळखला होता आणी त्याची जागा दाखवली होती .

    • @Shrihal
      @Shrihal 7 หลายเดือนก่อน +50

      पण त्यांच्या हुशार मुलाने या उकिरड्यावर फेकलेल्याला परत घरी आणलं ना.

    • @satishrekhi
      @satishrekhi 7 หลายเดือนก่อน +36

      तोच मर्द मुलगा हल्ली 😭 बाळासाहेब यांना शिव्या देणारी अंधारीण बाई काय
      तोच वाळगळ्या काय
      कोणी ही बापाचे उपमर्द करणारे लोक गोळा करतोय 😢

    • @ashokbjpisindinpartipatil3391
      @ashokbjpisindinpartipatil3391 7 หลายเดือนก่อน +9

      बाळासाहेब ठाकरे , जिंदाबाद,

    • @SYJ-mi3sf
      @SYJ-mi3sf 7 หลายเดือนก่อน

      पण हे भिकारी त्याच्या मागे वास घेत आहेत, या आदी शिवसेनेची किती बेअब्रू केलीय आणि किती वेळा याचं फोडलय, पण कधीच याचं काय फुटल नाहीं...

    • @SYJ-mi3sf
      @SYJ-mi3sf 7 หลายเดือนก่อน +14

      निखिलच् सगळ पितळ उघडं पडायचं असेल तर, कपिल पाटील सगळ विस्तृत सांगू शकतो, नाहीं तर आमचे भाऊ त्याचे असे कपडे काढून त्याला चौकात उभ करतील म्हणजे केलय पण हा ह.... लाज च नाहीं...

  • @arvindratnaparkhi4308
    @arvindratnaparkhi4308 7 หลายเดือนก่อน +8

    महाराष्ट्रातील अडगळीत पडलेल्या स्वतःला मोठे पत्रकार आणि समाजसुधारक समजणारयांना सभेच्या ठिकाणी जोड्याने मारावे अशी वक्तव्य त्यांनी एथून पुढे करू नयेत .

  • @sudarshansattigeri5577
    @sudarshansattigeri5577 7 หลายเดือนก่อน +229

    दुकान बंद झालं होतं. आता या घडलेल्या घटने मुळे दुकानाचं एक फळी उघडली गेली. पण खोटे चालत नाही. लवकरच परत दुकान बंद होणार.

    • @gautamwaghmare8158
      @gautamwaghmare8158 7 หลายเดือนก่อน +5

      दुकानच तुम्ही चालु करून दिल आता कुणाला सांगून आपली पोळी भाजण्याचा प्रयत्न करता साहेब

    • @mohankumbhar3453
      @mohankumbhar3453 7 หลายเดือนก่อน +6

      Kharokharach.rakhi.savant

    • @Bhushan661
      @Bhushan661 7 หลายเดือนก่อน

      वागळे फालतू माणूस आहे त्याला कोणी ओळखत पण नव्हत
      पण त्याने हिंदू धर्म विरोधी बोलण सुरु केले आणि चिढलेल्या हिंदू मुळे त्याला ओळख मिळाली आणि गटर छाप लोक येऊन मिळाली ज्यांना ना धर्म आहे ना देव
      हा New Trend झाला आहे हिंदु ना Target करा famous व्हा

    • @nitinchandrapchaudhari6657
      @nitinchandrapchaudhari6657 7 หลายเดือนก่อน

      निवडणूक आली तेव्हढेच शे-पन्नास फूट जायचं इंधन सुटेल

  • @pushparajpawar1291
    @pushparajpawar1291 7 หลายเดือนก่อน +15

    तुम्ही शब्दांचा खेळ फार चांगला करतात एडवोकेट सरोदे ह्यांच्या घराबाहेर असलेले पोलीस संरक्षण करण्यासाठी होते की अडवणूक करण्यासाठी होते ते वघलेंनी सांगितले आहे शब्दांचा खेळ करणे म्हणजे सत्यता नव्हे

    • @indrajitpatil4279
      @indrajitpatil4279 7 หลายเดือนก่อน +1

      हे केल्याशिवाय यांना ह्यांची बाजू पटवताच येणार नाही

    • @dhirajchaudhari1552
      @dhirajchaudhari1552 7 หลายเดือนก่อน

      वास्तविकता तपासा, तुम्ही घटनास्थळी हाेते का?

  • @manojambekar9148
    @manojambekar9148 7 หลายเดือนก่อน +289

    वागळे यांचा... महानगर दैनिक खप कमी झाला की वागळे आपल्याच कार्यालयावर हल्ला करून घेतात... प्रसिद्धी साठी

    • @bhaskarpednekar5275
      @bhaskarpednekar5275 7 หลายเดือนก่อน

      प्रसिद्धीसाठी वागळे झाले बगळे

    • @bhaskarballal6614
      @bhaskarballal6614 7 หลายเดือนก่อน +1

      U experience is very poor & false.

    • @Shubham14552
      @Shubham14552 7 หลายเดือนก่อน +3

      Tumhala ase mhnayche ahe ka....ki bjp chi strategy copy krtayt

    • @surendrakelkar5575
      @surendrakelkar5575 7 หลายเดือนก่อน +10

      असे वागळे यांचा एक जुना सहकारी जो नंतर त्यांच्या पासून वेगळा झाला तो कपिल पाटील असे म्हणाले होते.

    • @bluefinaquaculture8234
      @bluefinaquaculture8234 7 หลายเดือนก่อน +1

      😂😊 अतिशय घाणेरडा आणि कुरूप बागल्या 😅

  • @anjalikasture1325
    @anjalikasture1325 7 หลายเดือนก่อน +3

    आपण. कोणते पत्रकार आहे भाजपचे. का ?

  • @suhaskulkarni1280
    @suhaskulkarni1280 7 หลายเดือนก่อน +114

    हलकट आहे वागळे. जितेंद्र आव्हाडच्या लायनीतला.

    • @blackblack1553
      @blackblack1553 7 หลายเดือนก่อน

      पण जितेंद्र आव्हाड लोकांना मारतो

    • @somnathgaikwad30875
      @somnathgaikwad30875 7 หลายเดือนก่อน +1

      Tu lai changla

    • @prakashsuryawanshi6211
      @prakashsuryawanshi6211 7 หลายเดือนก่อน

      आधी ही यानी पोट भर मार खाल्ला होता, पुन्हा पुन्हा का किडा वळवळ तो

  • @kumbhareshashanksureshsuni2633
    @kumbhareshashanksureshsuni2633 7 หลายเดือนก่อน +4

    कुणीतरी मारलेला दगड , हे म्हणजे शांततापूर्ण समुदायाने दगडफेक करण अस म्हणणं आहे. अरे सरळ सरळ भाजप कार्यकर्ते आणि नेते ट्विट करत आहेत तेही पाहा.😅😅😅

  • @manojambekar9148
    @manojambekar9148 7 หลายเดือนก่อน +65

    पुरोगामी आघाडी विचारधारा हे सैरभैर झाले आहेत का..... सत्ता गेली आहे म्हणून वैफल्यग्रस्त झाले आहेत का हे

    • @Bhushan661
      @Bhushan661 7 หลายเดือนก่อน

      वागळे फालतू माणूस आहे त्याला कोणी ओळखत पण नव्हत
      पण त्याने हिंदू धर्म विरोधी बोलण सुरु केले आणि चिढलेल्या हिंदू मुळे त्याला ओळख मिळाली आणि गटर छाप लोक येऊन मिळाली ज्यांना ना धर्म आहे ना देव
      हा New Trend झाला आहे हिंदु ना Target करा famous व्हा

  • @saltnpepper6675
    @saltnpepper6675 7 หลายเดือนก่อน +6

    कोणताही भाजपचा नेता पादला तरी सुशील जी अतिशय सुंदरपणे समजून सांगतील की किती सुंदर वास आला.. 😅

  • @sushamanaik9997
    @sushamanaik9997 7 หลายเดือนก่อน +355

    हिंदूंच्या विरोधात गरळ ओकण्यासाठी ह्यांना पोलिस संरक्षण हवंय ?

    • @URMAN33
      @URMAN33 7 หลายเดือนก่อน +15

      Vaglya Tomato sauce 🍅 😅

    • @bhartiya777
      @bhartiya777 7 หลายเดือนก่อน +29

      अशा लोकांचे कर्तुत्व काहीच नसते फक्त भुंकणे हेच काम अशांना दुर्लक्ष करावे

    • @bhaskarballal6614
      @bhaskarballal6614 7 หลายเดือนก่อน +5

      Hindu means who? Only BJP/RSS

    • @kusumiyer8119
      @kusumiyer8119 7 หลายเดือนก่อน

      Hindunchach Gu Khayacha V Hindu nchya Paisene Security chi Bheeka Magaychya
      Nirbhay Bano waleeEk No Chiklatle Kide Gavgund Dukre 😮😮😮😮

    • @janubande
      @janubande 7 หลายเดือนก่อน +12

      ​@@bhaskarballal6614Hindu means hindu.

  • @deelipmeher5190
    @deelipmeher5190 7 หลายเดือนก่อน +1

    Wagle कोणत्या हॉस्पिटल मध्ये आहे

  • @panditbharamshetty7821
    @panditbharamshetty7821 7 หลายเดือนก่อน +151

    इतके दिवस कोठे होते. आता लाईमलाईट मध्ये येऊन तोंडाची वाफ दवडत आहे याला कोणीही किंमत देत नाही 😂😂😂

  • @paddyshivgan732
    @paddyshivgan732 7 หลายเดือนก่อน +1

    भाऊ शिक्षक retired झाला वर पण स्वतःला शिक्षक च म्हणतो...

  • @Delhiinfo
    @Delhiinfo 7 หลายเดือนก่อน +44

    जेव्हा हल्ला कारवर झाला तेव्हा डोकं खाली करून लपले, आणि मी म्हणे घाबरत नाही.

    • @vishalkadlak5945
      @vishalkadlak5945 7 หลายเดือนก่อน

      Ka re baba mng tu kay kela asta mar khalla asta doka vachvla nasta ka kay bolto tu bhurtya...

  • @shilpakulkarni1018
    @shilpakulkarni1018 7 หลายเดือนก่อน

    घटं भिन्द्यात्पटं छिन्द्यात्कुर्याद्रासभरोहणम्।
    येन केन प्रकारेण प्रसिद्धः पुरुषो भवेत्॥

  • @Shrihal
    @Shrihal 7 หลายเดือนก่อน +49

    वागळेना खाज आल्यावर पुण्यात छान खाजवलं आता रक्त आलं इतकंच

  • @608viaharshvardansalunkhe7
    @608viaharshvardansalunkhe7 7 หลายเดือนก่อน +1

    अरे बामणा तुम्ही कधी सुधारणार.. किती लबाड बोलणार..आंधळा धृतराष्ट्र किती काळ राहणार.. खोटे बोलून नरकात जागा बुक केल्याबद्दल अभिनंदन..जय महाराष्ट्र

  • @umeshsalvi8102
    @umeshsalvi8102 7 หลายเดือนก่อน +28

    परवानगी नसलेला कार्यक्रम केल्याबद्दल गुन्हा दाखल करावा!
    😮

  • @noONEgaming181
    @noONEgaming181 7 หลายเดือนก่อน +1

    निखिल वाग्ले.बावळट माणूस.आहे

  • @VijayPendhari-x1q
    @VijayPendhari-x1q 7 หลายเดือนก่อน +77

    वागळे ला मेंटल हॉस्पिटलमध्ये भरती करुन शॉक द्या....

  • @mohan1795
    @mohan1795 7 หลายเดือนก่อน +1

    उद्धव चा जुळा भाऊ...
    'हिंमत असेल तर...!'
    😜🤭🤦‍♀️👎👊

  • @maheshjatkar2890
    @maheshjatkar2890 7 หลายเดือนก่อน +31

    प्रसिद्धी साठी..... स्वतः हुन घडवून आणला.... हल्ला

  • @sandhyapanke9796
    @sandhyapanke9796 7 หลายเดือนก่อน +1

    खरचं यांना उगाच मोठ करू नका . आपल्या व्हिडिओ ने बऱ्याच गोष्टी स्पष्ट झाल्यात .🙏

  • @arvindmehta2058
    @arvindmehta2058 7 หลายเดือนก่อน +72

    अर्णव गोस्वामी या पत्रकारा बाबत काय काय घडले होते? तेही वागलेनी आठवावे!

    • @VishalVNavekar
      @VishalVNavekar 7 หลายเดือนก่อน +1

      😂अर्णव पत्रकार 😂

  • @bhaskarbagal3984
    @bhaskarbagal3984 7 หลายเดือนก่อน +2

    Kulakarni ha sudha khup halkat manus ahe

  • @ravindrabhamre4803
    @ravindrabhamre4803 7 หลายเดือนก่อน +31

    वागळे अतिशय कोल्हाटा माणुस आहे, हिंदुत्वविरोध , बाळासाहेब व तत्कालिन शिवसेनेवर महानगर दैनिकातून सतत विखारी लिखान करण्यात धन्यता मानली अर्थात अनेकवेळा शिवसैनिकाकडून वागळेंना योग्य प्रसाद दिला होता, शेपूट मात्र आजही वाकडच आहे .

    • @user-y6h9v
      @user-y6h9v 7 หลายเดือนก่อน +1

      ते सरळ होवूच शकणार नाही. करायच असेल तर कायम प्लॅस्टर मधे ठेवावे लागेल.

  • @maratha465
    @maratha465 7 หลายเดือนก่อน +256

    उद्धवची भाटगिरी करण्यात बगळेने कमालीची
    निष्ठा दाखवली आहे! मातोश्री कडून अलभ्य
    लाभ झाल्याशिवाय बगळे कोणाची वकिली
    करीत नाही ! 😅😊

    • @kusumiyer8119
      @kusumiyer8119 7 หลายเดือนก่อน

      Aaho Lena Bankne Latha Marlya Asel Mahaan Tr Chdlay
      Na Ghrka Na Ghatka 😂😂😂😂

    • @ab...1
      @ab...1 7 หลายเดือนก่อน

      bhatgiri tar saglech kartat bjp madhe judge loyancha murder vishayee bolayla lava ki ya anyapantala

    • @dinkarkokane381
      @dinkarkokane381 7 หลายเดือนก่อน +5

      वागळे यांना बाळासाहेब ठाकरे असतानाच निरमा टाकुन धुवून घेतला होता सुशील साहेब

    • @ab...1
      @ab...1 7 หลายเดือนก่อน

      @@dinkarkokane381 dhune ani jive marne farak tumhi konala dhutla koni tumhala jive marle farak ahe bahu

    • @seelaumhel8768
      @seelaumhel8768 7 หลายเดือนก่อน

      Yes

  • @rrr-437
    @rrr-437 7 หลายเดือนก่อน +1

    We are phrasing Modi not BJP... You seems to be spoon of manuwadis.. So we have left watching your biased videos....

  • @aadeshsambare1977
    @aadeshsambare1977 7 หลายเดือนก่อน +90

    वागळे हा राखी सावंतचा सख्खा भाऊ आहे. प्रसिद्धी मिळवण्यासाठी कुठल्याही थराला जाऊ शकतो. मुद्दाम कुरापत काढतो आणि मग हल्ला झाला की बोंबलत फिरतो. एकतर त्याच्याकडे दुर्लक्ष तरी करायला पाहिजे, नाहीतर हल्ला केला तर कमीत कमी ढुंगण तरी सुजवायचं.

    • @kusumiyer8119
      @kusumiyer8119 7 หลายเดือนก่อน +4

      Ha Mg Kontya Hospital Madhe Admitt Zaala
      ICU t Tr Naahi na Undracha Bharosa naahi 😂😂😂😂😂😂😂

    • @jayantjoshi5740
      @jayantjoshi5740 7 หลายเดือนก่อน +4

      अगदी बरोबर

    • @user-y6h9v
      @user-y6h9v 7 หลายเดือนก่อน

      त्याचं तोंड बघणंच नकोसे वाटते. गटारात लोळत असले पाहीजेत.

  • @parbatpawar4010
    @parbatpawar4010 7 หลายเดือนก่อน +1

    तू हिंदूंच एकटा वारस आहे का बाकीचे आम्ही पण हिंदूच आहे पण bjp भक्तांना काही पडलेलं नाही

  • @deepakraval9498
    @deepakraval9498 7 หลายเดือนก่อน +146

    अहो कुलकर्णी साहेब
    लातो के भूत बातोसे नहीं मानते
    हे जनते चे विचार आहेत , जय श्रीराम

  • @gyanigame
    @gyanigame 7 หลายเดือนก่อน +1

    Are kit nich ahes re Tayla marun टाकायचं होत की काय

  • @-nitinparab1767
    @-nitinparab1767 7 หลายเดือนก่อน +110

    शिवसेनेनेच किती वेळा या वागळेला हाणले आहे

    • @pradeepshah279
      @pradeepshah279 7 หลายเดือนก่อน

      हा आता उबाठाची विष्ठा खातोय व उबाठाला घाबरुन त्यांची भाटगिरी करतोय नाहीतर आत उबाठाचे गुंड परत बदडतील व हा परत वेडा होईल

  • @deepakdhonde6561
    @deepakdhonde6561 7 หลายเดือนก่อน +1

    श्री . वागळे असत्य बोलून ( येन केन प्रकारेण)प्रसिद्ध पत्रकार होऊ इच्छितात का?

  • @voicesbyaditya2202
    @voicesbyaditya2202 7 หลายเดือนก่อน +30

    सरोदे आणि चौधरीची आज राहुल कुलकर्णी ने घेतलेली मुलाखत पाहिली जाम फाटली आहे दोघांची.

  • @AkhandBharat29
    @AkhandBharat29 7 หลายเดือนก่อน +4

    विश्वंभर,आप,असेच हे त्यांच्या अगोदर पासून,मेधा सहीत

  • @udaymayekar7732
    @udaymayekar7732 7 หลายเดือนก่อน +123

    वाघळे हा अतिशहाणा माणूस आहे.

    • @user-y6h9v
      @user-y6h9v 7 หลายเดือนก่อน +3

      बेमुर्वतखौर हा शब्द योग्य होईल.

    • @laxmanchature3233
      @laxmanchature3233 7 หลายเดือนก่อน +4

      Waghale half mad 😢😮😅😂❤😊

  • @avinashdixit9133
    @avinashdixit9133 7 หลายเดือนก่อน +1

    पुण्यात चिखलात दगड मारणारे आहेत ह्याचे कौतुकमिष्रीत आश्चर्य वाटले.

  • @ashishlonkar5333
    @ashishlonkar5333 7 หลายเดือนก่อน +52

    Publicity साठी करतो फक्त हा वागळे

  • @yashsurve1091
    @yashsurve1091 7 หลายเดือนก่อน +2

    kiti paise milale video 😀sathi?

  • @madhukardixit5113
    @madhukardixit5113 7 หลายเดือนก่อน +29

    पोट तर भरलंच पाहिजे, घरी चूल तर पेटलीच पाहिजे, कोणी नोकरीं द्यावी असं वय पण नाही. मग प्रस्थापित भाजप नेत्यावर अगपाखड करणे हाच मार्ग उरला असेल त्याच मार्गाने जावे हा चिखल बगळेचा विचार आहे. पुढचं पुढे बघू सध्या तर पैसे मिळताहेत.

    • @sureshkukade9108
      @sureshkukade9108 7 หลายเดือนก่อน +1

      कर्मानुसार पोट भरने यासाठी प्रत्येक माणुस त्रस्त असतो जगी असा सुखी कोण आहे

    • @kusumiyer8119
      @kusumiyer8119 7 หลายเดือนก่อน

      Perfect 👍👍👍👍👍

  • @chhayaghutke4379
    @chhayaghutke4379 7 หลายเดือนก่อน +1

    ये जो पब्लिक है,ये सब जानती है , ये जो पब्लिक है.........

  • @tarachandmeshram2300
    @tarachandmeshram2300 7 หลายเดือนก่อน +24

    हे तिन्ही बंदर उद्धव ठाकरेंचे आहे असे दिसते

  • @rameshsawant7308
    @rameshsawant7308 7 หลายเดือนก่อน +1

    आता पत्रकारही काही राजकीय पक्षाशी जुळवून घेतात जे आपणही करताय काय घडले हे सर्व लोकांनी लाइव्ह पाहिले .नी तुम्ही काय बोलतेय.

  • @sudhakarshinde7175
    @sudhakarshinde7175 7 หลายเดือนก่อน +33

    मी म्हणतो ह्यांना असेच केले पाहिजे

  • @subhashdeshpande4536
    @subhashdeshpande4536 7 หลายเดือนก่อน +1

    हिम्मत ,हिम्मत ,
    हियमथ,दुसरं काही येत नाही, निर्भय चे नियमावर केले रानी
    ययम

  • @indranathmante6644
    @indranathmante6644 7 หลายเดือนก่อน +43

    जैसी करणी वैसी भरनी

  • @vinodpatkar2404
    @vinodpatkar2404 7 หลายเดือนก่อน +1

    खर आहे वागळे, स्वतःला पत्रकार समजतो

  • @shilpaganu1079
    @shilpaganu1079 7 หลายเดือนก่อน +15

    फडणवीस यांची प्रतिक्रिया बेस्ट. MvA असताना कुठे होते हे ?

  • @rajivsavle8095
    @rajivsavle8095 7 หลายเดือนก่อน +2

    मोदी फडणवीस विरोधामध्ये लोकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे अशी लोकांमध्ये चर्चा आहे

  • @Laksh-wedhi
    @Laksh-wedhi 7 หลายเดือนก่อน +14

    भाऊंनी वागळ्याची सगळी पिसं काढली आहेत!
    😂😂😂😂😂

  • @BP-sf7br
    @BP-sf7br 7 หลายเดือนก่อน +1

    डुम डुम डुमाक.... Awesome... 😅😅😅

  • @vilaskulkarni5485
    @vilaskulkarni5485 7 หลายเดือนก่อน +21

    सुशिल जी उत्तम खुलासा ... अभिनंदन. वागळे हा प्रसिध्दी साठी नेहेमीच असे प्रकार करतो ... परवानगी नसतांना कार्यक्रम घेतल्याबद्दल पोलीसांनी कारवाई करावी ....समाजातील लोक आपल्या कर्तृत्वाने आणि वाणीने प्रसिध्दी मिळवितात आणि हा बिनङोक कशाने प्रसिध्दी मिळवितो ... लाळघोटा

  • @avinashs.2758
    @avinashs.2758 7 หลายเดือนก่อน +1

    बंद हॉलमधल्या कार्यक्रमाला पोलीस परवानगी लागत नाही आणि
    कार्यक्रमात काय बोलावं किंवा नाही ह्याच्या सूचना किंवा विनंती पोलिसांनी वक्त्यांना केली होती म्हणजे परवानगी होतीच!
    उगाच एकतर्फी बोलू नका
    जनतेला कळत नाही अशा अविर्भावात असता नेहमी

  • @vijaypandit3888
    @vijaypandit3888 7 หลายเดือนก่อน +26

    निवडणुकीनंतर सगळे हे बंद होईल नंतर यांचा सगळा योग्य समाचार घ्या.

  • @tusharmeshram2033
    @tusharmeshram2033 7 หลายเดือนก่อน +1

    वागळे खूपदा हिरो झाले अन लगेच झिरो झाले.

  • @bhimraomane6814
    @bhimraomane6814 7 หลายเดือนก่อน +16

    उदःहरण उत्तम "" उंदीर "" बिळात दडून बसलेला बाहेर आला आणी तम्ही बोललेले सर्व घडले """ ढूम ढूम ढूमाक २ ""

  • @abhijeetjindam1185
    @abhijeetjindam1185 7 หลายเดือนก่อน +1

    मला एक कळत नाही, सर्व न्यूज चॅनेलवाले संजय राऊतच्या घरी राहायला आहेत का ? की त्यांना विकत घेतलं आहे.
    कुठंही काहीही कधीही घडलं तर सर्वात आधी संज्या काय बोलतोय हे थेट सांगायला पत्रकार रेडीच असतात….
    रोज रोज त्याला ऐकून आम्हाला कंटाळा आलाय…🔥🔥🔥🔥

  • @bhaskarpednekar5275
    @bhaskarpednekar5275 7 หลายเดือนก่อน +54

    प्रक्षोभक भाषण करताना विचार करायला पाहिजे.

    • @gayatritapadia8776
      @gayatritapadia8776 7 หลายเดือนก่อน +4

      अतिशय सुंदर विश्लेषण
      अचूक निरीक्षण.कुलकर्णी सर 🙏🏻🙏🏻
      वागळे ना कोणी आता विचारत नाही so.......

  • @VilasBhawar-tf7sh
    @VilasBhawar-tf7sh 7 หลายเดือนก่อน +1

    काही होवो पण खुप छान झाले😂😂😂

  • @deepaksane6107
    @deepaksane6107 7 หลายเดือนก่อน +3

    याच वागळेनी मा.बाळासाहेब ठाकरे,याच्यावर घाणेरडी टिका केली होती,हे आम्ही कधीच विसरणार नाही.आता हा शिवसेनेचे कौतुक करत आहे.रंग बदलू.

  • @rajendrashahapurkar8805
    @rajendrashahapurkar8805 7 หลายเดือนก่อน +62

    "वागळेवर सूड उगवू नका
    कुजलेला, सडलेला
    आहे तो
    कधीही पिऊन मरेल "

  • @ajayrajkarne9970
    @ajayrajkarne9970 7 หลายเดือนก่อน +2

    पत्रकारिता सिखने वाले छात्राओं ने ऐसी उच्च कोटी की पत्रकरिता का अवश्य अध्ययन करना चाहीए

  • @mukundwalchale1683
    @mukundwalchale1683 7 หลายเดือนก่อน +10

    सुशीलजी, आंदोलकांच जरा चुकलच ....... कशाला शाई फेकायची? गाडीचा काच फोडण्यात ऐवजी या बगळ्याच थोबाड मजबूतपणे फोडायच असत ......

  • @dnyaneshwarkahane3424
    @dnyaneshwarkahane3424 7 หลายเดือนก่อน +1

    वागळे हा प्रसिध्दी साठी वक्तव्य करून वेगळेपणा दाखवत आहे

  • @sushamanaik9997
    @sushamanaik9997 7 หลายเดือนก่อน +57

    सुशील सर , तुम्ही हिंदुत्ववादी असल्यामुळे काही जण तुम्हाला ' BJP चे प्रवक्ते ' असं म्हणतायत . पण ते स्वतः विरोधी लोकांच्या बाजूचे आहेत त्याचं काय ? 🤔☹ हिंदुत्ववाद्यांची बाजू घेणं हा काही गुन्हा आहे का ?

    • @arunpingale3055
      @arunpingale3055 7 หลายเดือนก่อน

      आम्ही पण हिंदू आहे

  • @rameshbasate4227
    @rameshbasate4227 7 หลายเดือนก่อน +1

    वागळेला यापूर्वीच चांगला चोप देणे आवश्यक होते

  • @niranjan-81
    @niranjan-81 7 หลายเดือนก่อน +402

    हल्ला करणारे भाजपचेच कार्यकर्ते होते याला पुरावा काय? उद्या ऊठसूट कोणीही स्वतःची ओळख, "मी भाजप कार्यकर्ता" अशी देईल, आणि काहीही गोंधळ घालेल. म्हणून जोवर हे सिद्ध होत नाही, तोवर या तमाशाला किंमत शून्य आहे.

    • @snehatipnis3370
      @snehatipnis3370 7 หลายเดือนก่อน

      तसंच आहे ते... चोराच्या उलट्या बोंबा आहेत या.. विद्यमान सरकारला उगाचच त्रास द्यायचे धंदे चालू आहेत. बाकी काही नाही

    • @chitrarekhadandekar9703
      @chitrarekhadandekar9703 7 หลายเดือนก่อน +34

      अगदी बरोबर वागळेचाच डाव असू शकतो

    • @rajendrakumbhar4687
      @rajendrakumbhar4687 7 หลายเดือนก่อน +9

      Upatsul BJP sharpramukh hote te boltayat kay paha.

    • @ArunaKhopade-w6g
      @ArunaKhopade-w6g 7 หลายเดือนก่อน +30

      वागळेचीच लोकं होती . प्रसिद्धी साठी खटाटोप

    • @prashantnanoti6233
      @prashantnanoti6233 7 หลายเดือนก่อน +29

      हा वागले स्वतला बिलंदर समजतो, पण... हा विचाराने कंगाल आहे.

  • @omanferrow8559
    @omanferrow8559 7 หลายเดือนก่อน +1

    बगळा निरुपद्रवी असा
    कशाला त्याचि चेचा ?

  • @JanardhanSonawane-wv1ui
    @JanardhanSonawane-wv1ui 7 หลายเดือนก่อน +4

    एकदम खरं आहे मोठ्या लोकांवर टिका करुन आपलं नाव जागरूक ठेवायचं आडवाणी कुठं आन हा कुठं

    • @user-y6h9v
      @user-y6h9v 7 หลายเดือนก่อน

      त्यांच्या चपलेची पण सर याला नाही येणार.

  • @ashokdeshmukh698
    @ashokdeshmukh698 7 หลายเดือนก่อน +26

    स्वस्त पब्लिसिटी मिळवण्यासाठी आहे प्रकार सारा

  • @madhavpujari7391
    @madhavpujari7391 7 หลายเดือนก่อน +1

    Nikhil waghle chya dokyawar Udhav ne haath thewla hahe😂😂😂

  • @vasantkelkar2614
    @vasantkelkar2614 7 หลายเดือนก่อน +17

    वागळे संदर्भात श्री भाऊ तोरसेकर यांनी पोर्नोग्राफी ची दिलेली उपमा अतिशय चपखल बसते तो मुळातच व्हिडीओ सर्वांनी पहावा ही विनंती

  • @user-cz1zm7mi8m
    @user-cz1zm7mi8m 7 หลายเดือนก่อน +1

    Godi media only in favour of b jp Kulkarni is example

  • @VinitaPapde
    @VinitaPapde 7 หลายเดือนก่อน +18

    बर केलत वागळे कुठल्या किंमतीचे ते च जनतेसमोर आणलत 🎉

  • @nickpop23
    @nickpop23 7 หลายเดือนก่อน +16

    We brahmins should unite and teach lesson to bahujan politicians by voting against then

    • @narsimhawamanparshurame4142
      @narsimhawamanparshurame4142 7 หลายเดือนก่อน +6

      बाबारे ,
      आपले फडणविसच त्यांच्या मतदार संघात म्हणतात की मी ३.५% च्या भरोष्यावर निवडून येत नाही .
      आणि त्यात खोटे काय आहे ते सांग .
      हाच विचार जर बहुजन समाजातील मतदारांनी समजा केला आणि ठरवले की संघाशी संबंधित असलेल्या पक्षाला मतदान करायचे नाहीं तर काय होईल ?

    • @HINADVISWARAJYA1990
      @HINADVISWARAJYA1990 7 หลายเดือนก่อน

      अरे हा ब्राम्हणवादी आहे ​@@narsimhawamanparshurame4142

    • @govindhambarde1510
      @govindhambarde1510 7 หลายเดือนก่อน

      समजदार आहात तुम्ही ❤

    • @vishalkadlak5945
      @vishalkadlak5945 7 หลายเดือนก่อน

      Ajunhi tumch jativad sampat nhi kiti ghamnd tumh lokana..

    • @nickpop23
      @nickpop23 7 หลายเดือนก่อน

      @@vishalkadlak5945 we are doing it for nation, not for pity politics, or sugar factory

  • @pravingaikwad4987
    @pravingaikwad4987 7 หลายเดือนก่อน +47

    डॉक्टर, वकील आणि पत्रकार लहानपणी एक धडा होता वटाणा फुटाणा शेंगदाणा उडत चालले टणाटणा.

    • @MrYogi-cw4jn
      @MrYogi-cw4jn 7 หลายเดือนก่อน

      😂😂

  • @MMR-FOODS
    @MMR-FOODS 7 หลายเดือนก่อน +1

    वागळे असचबोलत राहीले तर असच होणार
    आज भाऊंनी.वागणुकीची चांगलीच काढलेय

  • @nagnathghule4710
    @nagnathghule4710 7 หลายเดือนก่อน +62

    सुशिलजी हे जर हिंदुत्व वाद्यानी केले असेल तर मला त्यांचा अभिमान आहे 🙏🙏🚩🚩

    • @DeepakYedge-ig9ln
      @DeepakYedge-ig9ln 7 หลายเดือนก่อน

      👌👍

    • @vishalkadlak5945
      @vishalkadlak5945 7 หลายเดือนก่อน

      Chan mhnje hinsa karnarynch tumhi samrthan karta tarr

  • @brekhadahotrepunemh6021
    @brekhadahotrepunemh6021 7 หลายเดือนก่อน +1

    आम्हालाही असच वाटतय 😊😊

  • @sushamanaik9997
    @sushamanaik9997 7 หลายเดือนก่อน +41

    ' हिम्मत असेल तर , हिम्मत असेल तर ' असं बोलायला ' खत्रूड माणसाकडून शिकले का ?

  • @dbtapkir3761
    @dbtapkir3761 7 หลายเดือนก่อน +4

    Shri Kulkarni Sir, very very correct and good narration/information. 🙏

  • @swatikumbhare2729
    @swatikumbhare2729 7 หลายเดือนก่อน +49

    वागळे ह्यांनी स्वतःच स्वतःवर हल्ला कशावरून करवला नसेल? हे स्क्रिप्टेड कशावरून नसेल?

    • @madhusudanmokashi8182
      @madhusudanmokashi8182 7 หลายเดือนก่อน +4

      बरोबर बोललात , हा माणूस हे करु शकतो .

  • @amolghadg8680
    @amolghadg8680 7 หลายเดือนก่อน +1

    सुशील अरे भाजप ने केल असं सांग कि

  • @mr.satishpdeshpande2702
    @mr.satishpdeshpande2702 7 หลายเดือนก่อน +67

    काही होवो ना होवो कचऱ्यात गेलेला पत्रकार या विषयाने TRP घेऊन थोडा मोठा तर झाला ना.

    • @kusumiyer8119
      @kusumiyer8119 7 หลายเดือนก่อน +4

      Naahi BJP ch Star ⭐ prcharak Zaala
      Deshat Pappunchi Sankhya Wadhat Challi Aahe 😂😂😂😂😂

    • @shashikanthajarnis1136
      @shashikanthajarnis1136 7 หลายเดือนก่อน +3

      हे मात्र खरे आहे.