PM Kisan Yojana : Aadhar Seeding, e-KYC पोस्ट ऑफिसमध्ये कसं करायचं?
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 29 ก.ย. 2024
- #BBCMarathi #pmkisan #adharcard #kyc
पंतप्रधान किसान सन्मान निधीचा लाभ आता त्याच शेतकऱ्यांना मिळणार आहे ज्यांचं आधार सीडिंग आणि केवायसी पूर्ण आहे.
तुम्ही या योजनेचे पात्र लाभार्थी असाल आणि आतापर्यंत तुमचा एखादा २ हजाराचा हप्ता यायचा बाकी असेल तर तुम्ही आधार सीडिंग आणि केवायसी करणे गरजेचे आहे.
आता तुम्ही गावातल्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन काही मिनिटांत ही प्रक्रिया पूर्ण करू शकता.
कशी ते पाहा थेट लिंबागणेश या गावातल्या पोस्ट ऑफिसमधून. बीबीसी मराठीच्या गावाकडची गोष्ट -९६ मध्ये तुमचं स्वागत आहे.
रिपोर्टिंग - श्रीकांत बंगाळे
कॅमेरा - गणेश वासलवर
एडीटींग - अरविंद पारेकर
___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
www.bbc.com/ma...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/ma...
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi
मागचे 3 हप्ते pending आहेत
ते कसे मिळवायचे...
Aadhar seading
Ekyc complete आहे?
Sem problem
Ho
दुसर account open करा..पोस्ट ऑफिस किंवा other bank मधे... आणि npci la te account link करून घ्या
Post office madhe ac open kele aahe. Ani adhar seeding pan zale aahe. Pan ajun hi account la paise jama zale nahi aahet.
Ekyc, land seeding yes aahe
Tar kuthe inquiry karavi
E-kyc पूर्ण करून सुद्धा मिळत नाही,कृषी अधिकारी महसूल कडे बोट दाखवतात आणि महसूलवाले कृषी विभागाकडे.
बरोबर सगळे गोंधळात टाकतात
खरंय, माझे सगळे कागदपत्र व ekyc झाले आहे तरी अजून ekyc करायला सांगत आहेत
Sakri dhule. Madhe pn amhala on Bach anubhav yetoy
100%right
Adharlink, land ceeding , ekyc,करूनही हप्ते जमा नाहीत, कृषी, तहसीलदार, तलाठी यांनीच वाट लावली या योजनेची गरीब शेतकऱ्यांना हैराण केले
हा बरोबर आहे सर ए kyc पूर्ण करून सुद्धा .2000 चा हप्ता नाही पदत.
Ak.namber.mahite.deli.❤
Land seeding kas karaych ... Officer kart nahi aahet
साहेब सर्व आहे तरी सुद्धा एक ही रूपया आला नाही
जे लाभार्थी विशेषतः वयोवृद्ध आधार केन्द्रा वर पाई चालत जाऊ शकत नाहित , त्यांच्या साठी घरी येऊन ई के वाय सी ची सोय कशी होईल ?
Mazya aji chya pn toch problem ahe
सर माझे पी एम किसान योजनेमध्ये मी फॉर्म भरलेला होता परंतु माझे April for pending district असे मेसेज पाठवला
अहो साहेब आमच्या 40 ते 50 शेतकऱ्यांची लँड सीडींग, बँक आधार सीडींग तसेच पी एम किसान ई-केवायसी सगळं ओके आहे npci लिंकिंग देखील ओके आहे. पण pfms ला not record found असं दिसतं. आणि असं असून देखील पैसे येत नाहीत काय कारण असू शकते.
काय, काय किती किती ऑनलाइन किती वेळा करावे.. नुसता जुमला सुरु आहे.. जसे काय अनिवासी भारतीय आहोत हे ऑनलाइन ते ऑनलाइन..
😢😅😊
Sir,
Maze first 3 hafte alet...
Bakiche ny ale...
Me IPPB made account kholun 7/8 mahine zale...
FTO process No dakhavtay....
Baki sagle ok ahe...
माझे ७हापते मिळाले नाहीत ते मिळतील का नाही
😂सर नमस्कार मि अहमदनगर जिल्ह्यातील तालुका नेवासा तालुक्यातील गाव चिलेखवाडी माझे गाव आहे मला 7हापते मिळाली नंतर बंद झाली आहे के,वा,शी, केली आहे पैसे मिळत नाहीत तर मि काय, करावं लागेल सांगितले तर बरे होईल सर
नाव नोंदणी करायला आठ महिन्याच्या वरती वेळ झालेला आहे अजूनही नाव नोंदणी झालेले नाही पी एम किसान योजना बंद झाली की काय
ई. केवायसी. केली. मोबाईल. आधार. ला. लिंक. केली. पोस्टा. बॅकेत. तिन. हप्ते. थकले. अजुन
काय. पाहिजै
Mala 1 hi hapta bhetla nhi aajuk 2020 pasun mi 29 tarkhila post offece madhe khate kholle aahe tar mala थकीत हप्ता मिळेल का
सर माझ jdc बैंक मध्यमे अकाउंट आहे पन आता pm Kisan पैसे मिळत पन आता पोस्ट अकाउंट ओपन केल आहे तर यच्या pm Kisan चे पैसै कसे काय भेटतीर की थी दिवसात येतील
सर मला एक पण हप्ता आला नाही April for pending आसा मेसेज येतो
आपल्याकडून नेहमीच उत्तमोत्तम माहिती मिळते.... धन्यवाद
मागच्या 20 वर्षापासून मी फक्त एक एकर शेती करतो. शेती माझ्या नावावर आहे आणि मला दुसरे काहीही उत्पन्न नाही.9 हफ्ते आल्यानंतर अचानक No land seeding म्हणजे जमीन नोंदणी नाही म्हणुन माझी योजना बंद केली गेली. भरपुर चकरा कोपरगाव तहसिल कार्यालयात मारल्या सगळी कागदपत्र जमा केली.आणि आता सगळे बरोबर असुन सुद्धा मागचे चारही हफ्ते आलेले नाही. 27 जुलै 2023 चा ही हफ्ता आला नाही. आता मी परत चकरा मारणारही नाही आणि त्या मोदीला मतही देणार नाही. मोदी सरकार वाईट आहे. बीजेपी म्हणजे बडी झूठी पार्टी. मोदीला आता परत मत देणे म्हणजे शेतकऱ्यांना वावर विकावे लागेल.
No more Modi No more BJP
बरोबर आहे
No more modi
No more BJP
89 वर्षाच्या काही लोकांचे पोस्टामध्ये फिंगर येत त्यामुळे तेथील कर्मचारी सेतू मधून आधार अपडेट करण्यास सांगत परंतु वय जास्त असल्यामुळे सेतू मधून सुद्धा वयस्कर लोकांचे आधार अपडेट होत नाही त्यामुळे असे वयस्कर लोक पी एम किसान योजनेपासून वंचित आहेत त्यावर उपाय सुचवावा
मी माझ्या हाताने दाहा हापते ऊचले आणि तलाटेने जामीन नाही आसे सांगू न पीयमचे हापते बंद केले
हे मी पोस्टात जाऊन केलंय तरी सुद्धा मला एकही हप्ता मीळाला नाही
यामध्ये ekyc करण्यासाठी प्रत्येक लाभार्थी स्वतःच्या मो वरून e-kyc करू शकतो त्यासाठी कुठलेही चार्ज लागत नाहीत फक्त यासाठी मो न ला आधार न लिंक असणे गरजेचे आहे तसेच बँकेला आधार siding म्हणजेच आधार लिंक करणे ते बँकेत जाऊन करावे लागेल किंवा पोस्टात खाते काढावे लागेल..
सर मी पण पोस्ट आफिस मध्ये अंकाऊट काढले आहे तर आता मला सर्व हफ्ते मिळतील का
India Post Payment Bank NPCIमाझे आधार कार्ड कसे लिंक करावे
पुढील हप्ता मध्ये महाराष्ट्र शासनाने दोन हजार रुपये देणार आहेत त्यांचं लाभ कोणत्या कोणत्या शेतकरी बांधवांना होणार आहे ह्याचा व्हिडिओ बनवा
सर आमच ई केवाईशी पुर्ण असुन पण पैसे नाहीत मिळत म्हणून पोष्ट ऑफिसमधून थबं वापरून अकाउंट काढलं आहे तरी पैसे जमा नाही झाले
Thank you thank you so much
बरेच दिवस झाले मलाही याच प्रश्नाचे उत्तर मिळत नव्हते पण आज तुमच्या या युट्यूब चॅनल द्वारे मिळाले त्या बद्दल खूप खूप धन्यवाद
very nice and usefull information sir.Thanks
मी पोस्टात खाते काढले त तेथे प धरा दिवसानी मेसेज येतोय नो सिंडीग अस दहावेळा जावून आले पून्हा ते च मी कंटाळले
अहो पण आम्हाला एकदाही नाही मिळाला हा हप्ता,बरे आंम्ही व्यवस्थीत सात बारा उतारा दीला असतानाही,काय करायचे
अगोदर दुसऱ्या बॅंकेत हप्ते सुरू होते आता आई पी पी बी त करायचे आहे कसे करायचे
इ के वाय सी पूर्न् आहे पण एकही हप्ता आलेला नाही
Ekyc complete Kaley me Tari hi Satar nodal office ne maza bank account number not available Dasharath maze Magill 2 Pakistan che hafte rupees 4000 dile Nahid.
Amche sudha e Kyc zale asun 5 hafte dile nahit
Same problem
कृषी खाते चे कर्मचारी कि तहसिल चे कर्मचारी काही ही नावाची ; गाव बदल नावाची घोड चुक करतात तरी असे करू नये हि विनंती🙏
पोस्टात खाते खोलून सुद्धा पी एम किसान चे हफ्ते येत नाही
मागचे थकेल हप्ते मिळता का पोस्ट ऑफिस मधून पीएम किसान चे
थकीत हफ्ते पण जमा होतील का आधार सीडिंग केल्यावर
दोन मिनिटात करतो आणि 210 रुपये कशासाठी घेतो बापू...... लई लूट झाली.
Te kasa
E kyc zaleli aahe Adhar ,pan bankela link ashe tari ak hi hapta milala nahi vidio dakhun lokanchi dishabhul karu naka phasavnuk karu naka
सर आमची आधार सीडींग यसं आहे तरी पण आमचे पाच हप्ते पेंडिंग आहे
पोस्ट ऑफिस मध्ये खाते खोलून सुद्धा पैसे मिळत नाही
नवीन pm किसन योजना चा फ्रॉम कुठे भरता येईल आता.....
सर तुमचा नंबर द्या ना 🙏🙏🙏
Thamb hot nasel ter ky karave
सर। mi।pm। किसान।। प्रायवेट।बैंक।madhe।nondani। केलि। होती।pan।। ते।राजिस्ट्रेसन। जाले।नही। ती।बैंक।atta। ती।बैंक।बंद। झाली।आहे। उपाय।सांगा। जालना।mantha।ta। नारायण। एच।पवार।पैसे।milatil।का।अगोदर। भेटले।नही।कदीच
पोष्टात खाते उघडा
Sir Maze pm kisan surrender voluntary Zale cancellation kase Karayche te sanga sir
Yayalet parntu dusryachya account la jat aget
माहीती उत्तम आहे पण अंगठा उमठत नाही काय करावे याची माहीती पाहीजे
थकीत हप्ते कधी जमा होतात
annasaheb patil yojna kashi milvaychi te sanga na sir eka eposode made.thank you
#@bbc Marathi पुढील हफ्ता कधी मिळेल
E kyc keleli ausun sudha aaja parant ak hi hapta milale nahi bankemadhe gelo manegar mhantat tahasil madhe ja Tahasil mhante krushi office madhe ja aaho nemke jayche kuthe
सगळं बरोबर आहे तरी पैसे आले नाही त
आमचे पहिले 6हप्ते दुसऱ्या बँक खात्यात जमा झाले आहे तर ते परत मिळवण्यासाठी काय करावे
6😊😮😅😅❤😊😮❤
अगदी चांगली माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
Mi sarvh kel pan kay magil paise hi nahi aale aani chalu hapta pan nahi aala
Postat khathe opan karun dhekil terawa chudawa hapta Mila nani
कीती दिवसात मीळेल सर
👍❤
माझे१४हप्ता आला आधीचे हप्ते मिळाले च नाहीत
खुप छान माहिती सागितली
Land seeding No ahe... Yes sathi kai karaych ?
आरे बाबा 14मनतोच सलग 4तर आजतागायत मीळालेत का
Good work 👍👌
210 का 250 रूपये घेतले काल तर..
धन्यवाद आपला Video पाहुन माझे आजीचे p.m Kisan हप्ते मिळत नव्हते पण मी IPPB अकाऊंट उघडले आणि माझे मागील 5 हप्ते जमा झाले व पैसे येईला चालू झाले मी आपला आभारी आहे
खुपच सुंदर माहिती दादा
FTO proses no dakhavt aahe baki proses ok aahe
धन्यवाद, खुप छान माहिती मिळाली,
थकीत हफ्ते मिळणार हे खरे आहे काय ❓️
छान माहिति दघिलि सर
Maja aprroobe. Ch karach ahe bro. 8 mahine jale
Land sending no ahe tar te yes kashe karabe
खुप छान सर
उद्धव राव आहेर जवळा बाजार
Mi kyc kela postat pan khata kola
Thanks
धन्यवाद दादा, चांगली माहिती दिली
❤❤❤❤
👍👌😊🙏
लय भारी वाटली
काही शेतकरी, yana
Pm kisan land seeding no aahe
Very nice information
छान आहे माहीत
Good 1number chan
Land seeding no
Right😂
छान माहिती आहे
Land seeding no aahe😢
👍
पहिले तर ekyc free होते आता सरकार गरीब शेतकऱ्यांन कडूनही पैसे घेत असावे....
Khup chaan mahiti
Good information
Dhanyawad.sar😊
छान माहिती
खरे शेतकरी वंचित आहे
समा ईक क्षेत्रामध्ये नाव आहे तर आम्हाला पी एम किसान लागू होईल का माहिती सांगा
Akdam.barober.mahite.😊