Kavitecha Paan | Episode 35 | D. B. Dhamanaskar

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 28 ส.ค. 2024
  • KAVITECHA PAAN | कवितेचं पान - Episode # 35 | D. B. Dhamanaskar
    Concept | Direction : Madhurani Gokhale - Prabhulkar
    Camera : Raj Malusare, Snehal Wagh
    Editing : Muktal Mawal
    Jewellery Courtesy : Tribes Vibes ( Shilpa Pandit )
    Production : Miracles Academy of Arts & Media Pvt.Ltd.
    #KavitechaPaan #MarathiKavita

ความคิดเห็น • 97

  • @jayashreegore5799
    @jayashreegore5799 3 ปีที่แล้ว

    सुरेख शोध, कवितेचा, कविचा.

  • @pratimakarnik9681
    @pratimakarnik9681 2 ปีที่แล้ว

    Khup sunder Thank you

  • @Tanaji_Sawale
    @Tanaji_Sawale 2 ปีที่แล้ว

    फार सुंदर

  • @k.sunilmoon
    @k.sunilmoon 2 ปีที่แล้ว

    अप्रतिम सखी

  • @ankitakarle8295
    @ankitakarle8295 ปีที่แล้ว

    खूप सुरेख !

  • @nehagore6538
    @nehagore6538 4 หลายเดือนก่อน

    फार सुंदर. या कार्यक्रमामुळे कविता हा ऐकून अनुभवायचा विषय आहे हे नव्याने जाणवले.मनाला भिडणारा कार्यक्रम.

  • @sachinshinde8283
    @sachinshinde8283 7 หลายเดือนก่อน

    Hii Madhu Tai Khup chaan.khuppach Sunder Kavita aahet Saglya.Great job.keep it up.

  • @adityasurve8106
    @adityasurve8106 2 ปีที่แล้ว

    कवितेचं - एक सोनेरी हिरवं पान द. भा. धामणस्कर - प्रणाम.🙏🙏🙏
    हा भाग शब्दाच्या हिरवाई नी बहरला होता.💐💐💐
    कवितेचं पान, ह्या काव्य मैफिलीचा मी मनःपूर्वक चाहता झालो.
    मधुराणी गोखले-प्रभुलकर यांची दर्जेदार, संवेदनशील आणि आनंददायक आणि आल्हाददायक संकल्पना.
    ही काव्य मैफिल आम्हा सारख्या काव्यप्रेमीसाठी अविस्मरणीय असाच स्वर्गीय अनुभव होत आहे.🙏🙏

  • @prashantneve8361
    @prashantneve8361 ปีที่แล้ว

    Excellent Madhu...
    I am watching your this series since many months. I am in love of it now and it has become inseperable part of life now. I atleast watch one episode every day inspite my busy schedule. Really appreciate your efforts and hard work in bringing such an enriched Marathi poetry infront of the audience.
    Thanks a lot....
    Really appreciate your this initiative from the bottom of heart.
    Wishing you all the best with an expectation that we will to hear you for years to come and you complete at least 1000 episodes of this immortal and amazing series
    ..

  • @namitaaphale6741
    @namitaaphale6741 5 ปีที่แล้ว +11

    अध्यात्मिक गाभा असल्यानं कित्ती "जाणीव" असणारं मन आहे. "आजोबा" तर खरंच आवंढा.....आणि "कवितेची वही मोकळी करतांना" ऐकल्यावर तर त्या "निःसंग" मनाचं प्रतिबिंब जाणवलं. मधुराणी आणि "कवितेचं पान" परिवाराचे शतशत आभार. "वस्तू" ही त्यांची अप्रतिम रचना आहे. संवेदनशील मनाला फक्त ही भावना जाणवू शकते.
    "वस्तू"
    वस्तूंना जीव नसेलही कदाचित, पण
    जीव नसल्यासारखे वागवू नये त्यांना.
    वस्तूंना मनही नसेल कदाचित, पण ते
    असल्यासारखे वागलो तर वस्तू
    प्रचंड सुखावतात.
    वस्तू निखालस सेवकच असतात आपल्या,
    तरीही बरोबरीचाच मान द्यावा त्यांना.
    वस्तूंना वेगळी, स्वतंत्र खोली नको असते,
    त्यांना फक्त ‘आपल्या मानलेल्या’ जागेवरून
    निष्कासित न होण्याची हमी द्या.
    वस्तूंनाही असते आवड स्वच्छ राहण्याची,
    हे हातांना लक्षात ठेवायला सांगा.
    वस्तूंना जपावे, लाडावूनही ठेवावे त्यापुढे जाऊन.
    त्याच जिवंत ठेवणार आहेत आपला स्नेह
    नंतरच्या काळातही.
    आयुष्य संपले की वस्तूंनाही आजवरच्या
    हक्काच्या घरात राहू देत नाहीत, तेव्हा
    कृतज्ञतापूर्ण निरोपाचा त्यांचा हक्क
    शाबूत ठेवावा.
    (भरून आलेले आकाश)
    धन्यवाद

    • @madhuraniprabhulkar6195
      @madhuraniprabhulkar6195 5 ปีที่แล้ว

      Thanks namita

    • @sandhyakapadi4112
      @sandhyakapadi4112 5 ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद नमिता या कवितेसाठी

    • @sachinwagh6474
      @sachinwagh6474 5 ปีที่แล้ว

      namita aphale thanks a lot for this one

    • @sachinwagh6474
      @sachinwagh6474 5 ปีที่แล้ว +2

      खरचं या एपिसोड चि वाट पाहत होतो . पिळदेऊन आखिव रेखिव दिसणाऱ्या रेशीम धाग्याला दोन्ही टोकांना गाठ पडावी,,,, तसा हा भाग झालाय बघ,,,,,, खुप खुप अभिनंदन आणि त्या हि पेक्षा ,,,,जास्त धन्यवाद. त्यांचीच एक मला आवडलेली आणि आणखी पूर्ण कळायची बाकी असलेली कविता
      परिपक्व झाडे
      रात्री सुचलेली गाणी झाडांना
      सांगायची नाहीत असे ठरवल्यापासुन
      पाखरांनी एकाच धरलंय
      झाडांना जाग येण्यापूर्वीच
      आकाशवाटांनी निघुन जायचं आणि
      दिवस मिटल्यानंतरही झाडांत
      लवकर परतायचं नाही
      मुकी झाडे अनाग्रहीपणे
      पक्ष्यानचे स्वातंत्र्य एकदम मान्य करतात,
      गाणे आपल्याच कंठात उद्भवते हा गैरसमज,
      त्यांचा त्यांनाच उमगेपर्यंत झाडे
      वाट पहावयास तयार आहे.

    • @namitaaphale6741
      @namitaaphale6741 5 ปีที่แล้ว

      @@sachinwagh6474 वाहव्वा. "कवितेचं पान"नं अशी आपापली गाठोडी उलगडली गेली आणि या कुपीतलं अत्तर दरवळायला लागलं. मधुराणी, अशीच दर भागात एकेका मनस्वी साधकाला बोलतं करत रहा.

  • @maheshsonawane1514
    @maheshsonawane1514 5 ปีที่แล้ว +2

    खूप सुरेख...धन्यवाद ताई

  • @prafullsonkamble894
    @prafullsonkamble894 3 ปีที่แล้ว

    मनानी काय करावे बालपणी , तरुणपणी व वायस्कापणी यावर सुंदर कविता असेल तर सांगवी

  • @santoshkudtarkar3277
    @santoshkudtarkar3277 3 ปีที่แล้ว

    मधुराणी... तुम्हाला कधी भावना अनावर झाल्या सारखं झालंय का, या कार्यक्रमा दरम्यान???
    तुमच्या या सिरीज पाहताना, बऱ्याच वेळा फार कठीण होऊन जातं हो सगळंच, म्हणून विचारतोय... :)
    सुंदर आहे हे सगळंच... धन्यवाद!!! :)

  • @madhurikajave5806
    @madhurikajave5806 5 ปีที่แล้ว +1

    केवळ अप्रतिम

  • @dattatraydhaygude9460
    @dattatraydhaygude9460 5 ปีที่แล้ว +1

    खूपच सुंदर सर

  • @siddhesh040885
    @siddhesh040885 5 ปีที่แล้ว +5

    मधुराणी मॅडम,
    सर्वप्रथम तुमचे खूप खूप आभार कवितेचं पान सारखी दर्जेदार वेब सिरीज आम्हा काव्य रसिकांना दिल्याबद्दल. कवी द भा धामणस्कर तसे प्रसिद्ध कवी नाहीत पण त्यांच्या ज्या निसर्गरम्य कविता तुम्ही सादर केल्यात त्याने मी त्यांच्या कवितांच्या प्रेमातच पडलोय. आधी नलेश पाटीलांच्या प्रेमात पाडलत आता धामणस्करांच्या. तुमचा प्रत्येक एपिसोड हा एक धडा आहे माझ्यासारख्या नवोदित कवींसाठी. कविता कशी वाचावी, कशी अनुभवावी, कशी पोचवावी, कशी दाद द्यावी आणि त्यापेक्षाही कवितेकडे कसे बघावे हे सगळं तुमच्याकडून शिकतोय. प्रत्येक एपिसोडची आतुरतेने वाट बघतो कारण मी कवी म्हणून घडताना कवितेचं पानच 'मी' नावचं झाड बहारदार बनवणार आहे त्यामुळे पुन्हा एकदा Thank u.
    माझी कवींवर लिहिलेली एक कविता....
    कवी म्हणजे
    कवी म्हणजे काय असं एकदा एकाने विचारलं?
    तर मीही त्याला कवितेतूनच उत्तर पुरवलं
    कवी कल्पनेच्या नदीतील विचारांची तहान आहे
    आणि ओळींच्या शेतातलं शब्दांचं रान आहे
    कवी वास्तवात राहून कल्पनेत जगणं आहे
    कवी म्हणजे मनात जाऊन मनातलं बघणं आहे
    कवी चंद्रावर पोचलेला एकमेव भारतीय आहे
    कवी म्हणजे पिकलेल्या पानाचं हिरवं वय आहे
    कवी शब्दात अनुभवता येणारी रेखीव नक्षी आहे
    साहित्याची किलबिल करणारा गोंडस पक्षी आहे
    शेवटी कवी माता आहे, शेवटी कवी पिता आहे
    कवी म्हणजे कवितेचा एकमेव जन्मदाता आहे
    कवी - सिद्धेश संतोष लखमदे
    मोबाईल - 9823133924

    • @madhuraniprabhulkar6195
      @madhuraniprabhulkar6195 5 ปีที่แล้ว

      वाह सिद्धेश, खूप छान वाटलं वाचून..... कविताही सुंदर

    • @siddhesh040885
      @siddhesh040885 5 ปีที่แล้ว +1

      अजून खूप शिकायचंय म्हणून त्यावर माझा एक शेर
      बहोत कुछ सोचना बाकी है
      बहोत कुछ लिखना बाकी है
      कल तक जो लोग मुझे कायर कहते थे
      वही लोग आजकल शायर कहते है
      कवी - सिद्धेश लखमदे
      मोबाईल - 9823133924

  • @sayalimejari4912
    @sayalimejari4912 2 ปีที่แล้ว

    Barech kahi ugavun alele hey pustak kuthe milel khup shodhunhi nahi miilale

  • @SundeepGawande
    @SundeepGawande 5 ปีที่แล้ว +4

    खुप सुंदर, तरल आणि भावनाप्रधान अनुभव होता हा भाग म्हणजे. वयाची नव्वदी गाठलेल्या एका नितळ आणि निखळ मनाच्या निसर्गयात्र्याचा सहवास समाधान देऊन गेला.
    अगदी छोटया छोटया पण अर्थगर्भित तुकड्यांनी गहिवर उठवले.
    श्री. धामणस्कर आणि मधुराणी यांचे मनापासुन आभार.

  • @pradeepdeshpande1045
    @pradeepdeshpande1045 4 ปีที่แล้ว +1

    कविता खूपच सुंदर।
    सादरीकरण अणि ur voice खूपच गोड।

  • @nilofarpathan665
    @nilofarpathan665 5 ปีที่แล้ว +1

    Pratyek Kavita sundar ahe👌👌 Faarach sundar drustikon ahe Dhamanskarancha

  • @rushikulkarni4604
    @rushikulkarni4604 5 ปีที่แล้ว +1

    अप्रतीम खुप खुप.. छान

  • @gholap007
    @gholap007 5 ปีที่แล้ว +4

    I literally started crying while watching this Episode..Thanks Madhurani Ma'am for giving tears of joy.

  • @vishalsuryawanshi1673
    @vishalsuryawanshi1673 5 ปีที่แล้ว +1

    खुप छान एकदम कडक

  • @yaaminiM0801
    @yaaminiM0801 5 ปีที่แล้ว +2

    अशा श्रेष्ठ कवींशी आणि त्यांच्या सुंदर कवितांशी नव्या पिढीची ओळख करून दिल्याबद्दल अनेक आभार !😊

  • @gautamdange8668
    @gautamdange8668 4 ปีที่แล้ว

    Khup sundar. Thank you

  • @rahulshinde3847
    @rahulshinde3847 5 ปีที่แล้ว +1

    Khup khup mast

  • @indrajeetlomate3750
    @indrajeetlomate3750 5 ปีที่แล้ว +1

    या वयातील कवीला तुम्ही सामील केलंत खूप छान अप्रतिम

  • @shambhavijoshi34
    @shambhavijoshi34 5 ปีที่แล้ว +2

    This is the best episode...

  • @eknathmarathe926
    @eknathmarathe926 5 ปีที่แล้ว +1

    व्वा ! अतिशय सुंदर !! धन्यवाद मधुराणी जी ..

  • @arunaduddalwar4854
    @arunaduddalwar4854 5 ปีที่แล้ว +1

    ऋषीतुल्य कवी धामणस्करांच्या अत्यंत तरल ,चैतन्यमय कवितांशी
    ओळख झाली. किती भावपुर्ण कविता आहेत सगळ्या.असेच सुंदर ऐकायला ,बघायला मिळाल्याचे अतीव समाधान आहे.सुंदर उपक्रम👌👌

  • @rahulkamble9715
    @rahulkamble9715 5 ปีที่แล้ว +1

    खुपच छान उपक्रम आहे😊👌👌

  • @bharatikelkar159
    @bharatikelkar159 5 ปีที่แล้ว +1

    फारच श्रीमंत करणारा काव्याअनुभव!!!

  • @prashantneve8361
    @prashantneve8361 ปีที่แล้ว

    Will love to be live audience to your any episode of course
    if it is permitted in your format, please let me know regarding this.

  • @nileshsamant81
    @nileshsamant81 5 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम... शब्द नाहीत ..त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहूनच तृप्त झालो... कविता तर कमालच... धन्यवाद या सगळ्या करता 🙏

  • @ashleshamahajan9177
    @ashleshamahajan9177 5 ปีที่แล้ว +1

    कवितेचे पान : धामणस्कर
    एक महत्त्वाचा दस्त ऐवज
    =================
    मधुराणी प्रभुलकर आणि टीम,
    प्राजक्ताचे मन
    परंपरा...ययाती...
    आत्म्या सारखा निर्लेप देठ...
    अध्यात्मिक जाणिवा
    वसंत
    नलेश पाटील, शंकर वैद्य, बोरकर ....
    छत्री
    समुद्र
    आजोबा
    कवितेची पाने ...
    एपिसोड पाहताना भरून आले.
    कवीचे साधेपणातले सौंदर्य, जणू बोरकरांची कांचनसंध्या ...
    निसर्ग नेपथ्य, तुळशीवृंदावन .... वाह!
    धन्यवाद.
    -आश्लेषा महाजन.

    • @madhuraniprabhulkar6195
      @madhuraniprabhulkar6195 5 ปีที่แล้ว

      खूप खूप आभार आश्लेषा ताई,

  • @abhijittere3693
    @abhijittere3693 5 ปีที่แล้ว +4

    एक सुंदर अनुभूती देणारा अनुभव.
    हे कवी आजोबा आज कुठे राहतात याचा उल्लेख झाला नाही.
    परत एकदा अर्धा तास "सा र्थ की" लागला. वेळेचे झाले सोने. आज तुम्ही खूप मोलाचे काम केले आहे. दुर्दैवाने आज "कविता" जाणणारे "मन"च व त्या "संवेदना" मारत / हरवत चाललो आहोत. असं काही ऐकलं / बघितल्यानंतर ते ते प्रकर्शाने जाणवते.
    त्या "संवेदना" जिवंत ठेवण्याचे काम हा कार्यक्रम करतो आहे.

    • @madhuraniprabhulkar6195
      @madhuraniprabhulkar6195 5 ปีที่แล้ว

      खूप खूप आभार

    • @nrutyadarshinidanceacademy8742
      @nrutyadarshinidanceacademy8742 ปีที่แล้ว

      @@madhuraniprabhulkar6195 सर कुठे राहतात? त्यांना भेटायची तिव्र इच्छा आहे. कृपया पत्ता सांगाल का? 🙏🙏

  • @samitasulakhe4858
    @samitasulakhe4858 5 ปีที่แล้ว +2

    अप्रतिम. आमच्या पिढीला हे कवी आणि त्यांच्या इतक्या छान कविता कळल्याच नसत्या. हा आनंद दिल्या बद्धल Thank you मधुराणी. खूप शुभेच्छा 💐

    • @swatikarle4792
      @swatikarle4792 ปีที่แล้ว

      खूपच सुंदर कविता धन्यवाद मधुराणी जी या कार्यक्रमामुळे अनेक उत्तम कवीनां जाणता आले बघता आले त्यांच्या सुंदर कविता ऐकता आल्या

  • @adityadixit5212
    @adityadixit5212 5 ปีที่แล้ว +1

    मन शहारल या सर्व कविता ऐकताना...
    तुम्हाला कल्पनाही नाही ताई या उपक्रमाने काय आनंद मिळालाय.

  • @dhanashreedandekar4459
    @dhanashreedandekar4459 5 ปีที่แล้ว +1

    Evhadya Taral Kavita pratyaksh kavichya tondun eikanyache Bhagya amhala milavun dilyabaddal tumache khup abhar khupach chan episode

  • @varsharajenimbalkar8987
    @varsharajenimbalkar8987 5 ปีที่แล้ว +2

    प्राजक्ताचे मन असलेल्या धामणस्करांच्या कवितेतून त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची झलक आम्हाला अनुभवायला मिळाली .खूप खूप धन्यवाद!!!

  • @sandhyakapadi4112
    @sandhyakapadi4112 5 ปีที่แล้ว +1

    सुंदर सुंदर निसर्ग कविता, एका वेगळ्या दृष्टीकोनातून !! जसं नद्यांचे अश्रू समुद्राचे पाणी खारट होते, फुलांचे प्राक्तन 👌🏻

  • @mashwini
    @mashwini 5 ปีที่แล้ว +1

    Madhurani, phaarach sundar bhaag jhaalaay haa aaNi kharatar sagaLech..asankhya dhabyavaad haa upakram suru kelyaabaddal!!

  • @samidhav.5039
    @samidhav.5039 5 ปีที่แล้ว +2

    मधुराणी खुप खुप आभार गं... कित्ती सुंदर निसर्ग आणि माणसाच्या वेदना संवेदनांनाच्या गाभ्याला उलगडणा-या कवितांचा आणि प्राजक्ताचे मन असलेल्या आदरणीय धामणस्करांच्या दर्शनाने मन तृप्त झाले. LOVE U SO MUCH ...! खुप खुप शुभेच्छा!

  • @anniketdesshmukh4777
    @anniketdesshmukh4777 4 ปีที่แล้ว

    निसर्ग कवीची कविता ऐकून तो कावळाही मनसोक्त दाद देत होता आणि कविताही म्हणून दाखवत होता!!!

  • @wishwas2610
    @wishwas2610 5 ปีที่แล้ว +1

    काव्यातली श्रीमंती म्हणजे काय याची एक उत्तम झलक म्हणजे आजचा एपिसोड. किती प्रसन्न व्यक्तिमत्त्व! फारच सुरेख! :)

  • @naineshtambe2044
    @naineshtambe2044 4 ปีที่แล้ว

    खूप खूप खूप खूपच भारी ...
    धामणस्कर यांच्या सोबत अजून एक एपिसोड करा प्लिज 🙏🤗❣️

  • @swapnilvardekar2331
    @swapnilvardekar2331 5 ปีที่แล้ว +1

    खूप सुंदर..... 👌
    🌸🌸🌸🌸🌸🌸🌸
    वसंत येतो तेव्हा फुले येतात
    असे पुस्तकात वाचलेले
    फुले येतात तेव्हा वसंत असतो
    हे स्वतः पाहिलेले......
    🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸
    निसर्गाशी नाळ जोडलेलं कविमन... अनुभवातलं सौन्दर्य....... आणि स्वभावातील
    निरागसता...आपल्या या कार्यक्रमांमधून.. आम्हांला अनुभवता आली... मधुराणी मॅडम खूप खूप आभार...
    🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸
    तेव्हापासून देवाने रात्री फूल द्यायची
    भक्तांनी सकाळी न्यायची हेच
    फुलांचे जीणे झाल़े......
    🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸

    • @madhuraniprabhulkar6195
      @madhuraniprabhulkar6195 5 ปีที่แล้ว +1

      खरोखरच माझ्यासाठी सुध्दा हा खूप समृद्ध करणारा अनुभव होता

    • @swapnilvardekar2331
      @swapnilvardekar2331 5 ปีที่แล้ว

      तुमच्या या उपक्रमासाठी आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा💐.....👍 आता नवीन एपिसोडची आतुरता.....धन्यवाद....🙏

  • @AMK1245
    @AMK1245 5 ปีที่แล้ว +2

    Khupach chan... Thank you so much for giving us this beautiful treat.🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @kanchanjoshi8846
    @kanchanjoshi8846 5 ปีที่แล้ว +4

    मधुरणी मला नलेश पाटलांचा ' हिरवे भान ' हा कवितासंग्रह मिळाला... या बद्दल मी तुम्हाला पूर्वी विचारलं होतं...

  • @PaulVaat
    @PaulVaat 4 ปีที่แล้ว

    मधुराणी, फार फार सुरेख झाला आज कार्यक्रम. शब्दात सांगता येणार नाही इतकं हलकं फुलकं पण अजरामर शाश्वत असं काहीसं देऊन गेलीस. :) मनःपूर्वक धन्यवाद.

  • @maithilipingle9966
    @maithilipingle9966 5 ปีที่แล้ว +1

    व्वा!! आणखी एक सुंदर अनुभव..👏🏻द.भा.धामणस्कर ह्याचं हसु किती निरागस त्यांच्या कवितेसारखं.
    खूपच सुंदर झाला हा भाग..सगळ्याच कविता सुंदर पण या तीन अधिकच आवडल्या एक वेगळाच दृष्टिकोन देऊन जातात या कविता..
    “कवितेची वही मोकळी करतांना” “आजोबा” “समुद्राविषयी”

  • @satishkurane4877
    @satishkurane4877 5 ปีที่แล้ว +4

    मॅडम मला एक सांगायचं होत कि धामनस्करांच्या कविता इतक्या सुंदर आहेत कि ज्या जीवनाचा एक सार आपल्या पुढे आणुन ठेवतात पण काय झालंय माहितेका मी हे सारं धामनस्करांच्या ऐका पुस्तकातून अनुभवू शकत नाही आणि त्याची जी बाकीची कवितेची पुस्तक आहेत ती सध्या कुठेच उपलब्ध नाहीत ह्या गोष्टीच कधी कधी वाईट वाटत .

    • @madhuraniprabhulkar6195
      @madhuraniprabhulkar6195 5 ปีที่แล้ว

      Agdi khara ahe. Mazyakade pan Xerox ahet

    • @satishkurane4877
      @satishkurane4877 5 ปีที่แล้ว

      कधी कधी विखुरलेले अंश बरच काही देऊनजातात🙂

  • @rohinikulkarni7765
    @rohinikulkarni7765 5 ปีที่แล้ว

    सुरेख.....एका मोठ्या कवीची ओळख या पानांत झाली....कविता किती गोड..खोल...अथांग...आशयघन आणि नम्र असू शकते ते समजले

  • @priyavaidya4938
    @priyavaidya4938 5 ปีที่แล้ว +1

    Please add subtitles to the episode in different colour or font, subtitles only to poems not enough.....

  • @sandhyakapadi4112
    @sandhyakapadi4112 5 ปีที่แล้ว +1

    Madhurani, before listening to this episode I say thank you very much for this episode. Thank youuuuuuuu

  • @SunWin93
    @SunWin93 5 ปีที่แล้ว

    😍😍😍😍😍😍👌👌👌👌🙏

  • @naazbiryanihouse8073
    @naazbiryanihouse8073 4 ปีที่แล้ว

    "Taar dhunyachi " faar sundar @22:00

  • @nareshmahajan7628
    @nareshmahajan7628 4 ปีที่แล้ว

    पुन्हा एकदा कवितेची सर्व पानं डोळ्यांनी "ऐकायला "आणि कानांनी "पहायला " घेतलीत.कविला त्याच्या तोंडून ऐकण्यात मोठी प्रसन्नता असते।

  • @poemsfoodtravelling1037
    @poemsfoodtravelling1037 5 ปีที่แล้ว +1

    अतिशय सुंदर अनुभव !!
    अशा महान प्रतिभेच्या कवीकडून त्यांच्याच कविता , त्यांच्याच आवाजात ऐकण्याचा आनंद केवळ स्वर्गीय !
    आणि इतकी महान प्रतिभा असूनही (किंबहुना म्हणूनच )तितकाच साधेपणा , हे समीकरणच अप्रतिम आहे .
    असे अनेक उत्तमोत्तम एपिसोड व्हावे हीच सदिच्छा !!
    Btw माझी एक विनंती आहे आपला ईमेल आयडी पाठवू शकाल का?

    • @madhuraniprabhulkar6195
      @madhuraniprabhulkar6195 5 ปีที่แล้ว

      हो यशश्री , तू लिहिलंस ते अगदी खरं आहे... अतिशय गोड व्यक्तिमत्त्व...!! My mail id : madhuranipramod1@gmail.com

  • @devabavhad1062
    @devabavhad1062 5 ปีที่แล้ว +1

    एक विनंती, कृपया चांगला mic वापरून Audio quality वाढवा . . कॅमेरा मध्ये रेकॉड करून noise काढला कि आवाजाचं pitch खराब होतं . . .
    'कवितेचं पान' द्वारे खूप चांगल्या कविता आणि त्याबद्दल ची चर्चात्मक माहिती सातत्याने आमच्यापर्यंत पोहचवल्याबद्दल मनःपूर्वक आभार !!!

  • @niteshmohite143gmail
    @niteshmohite143gmail 5 ปีที่แล้ว

    Please invite. *Arvind Jagtap* sir on your show..

  • @dipakpatil2769
    @dipakpatil2769 5 ปีที่แล้ว +5

    निसर्गाशी एकरूप झालेले ऋषीतुल्य...!❤️❤️❤️

  • @vikramsonawane1741
    @vikramsonawane1741 5 ปีที่แล้ว +1

    खुप खुप भारी वाटल खुप दिवसाने छान ऐकल ....ताई खुप धन्यावद आणि नाशिक ला कधी आले तर नक्की सांगा....9765173740

  • @swapnilchavan4618
    @swapnilchavan4618 5 ปีที่แล้ว +4

    थोर कवी , प्रत्येकाने धामनस्करांच्या कवितेच्या स्पर्शात अंगोपांगी भिजून उल्हसित व्हावे , इतकी ती सतेज आहे .

  • @santoshchamkure4582
    @santoshchamkure4582 5 ปีที่แล้ว

    कवितेच पान सदरात कविता सादर करण्यासाठी काही नियम लागू आहेत का कळवावे व संधी द्यावी .9730940073..

  • @drparmeshwarsonkulwar9288
    @drparmeshwarsonkulwar9288 5 ปีที่แล้ว +1

    I am 1st

  • @alkadeshmukh2404
    @alkadeshmukh2404 5 ปีที่แล้ว

    Hey Madhurani, enjoy all episode, what a personality Mr. D. B. Dhamanaskar, my salutations! BTW, my dad used to recite केवढे हे क्रौर्य! - ना वा टिळक, recently when I visited him, he did complete the last 4 lines Mr. D. B. Dhamanaskar mentioned in your episode. I love that poem. th-cam.com/video/jVL5O2QVZ9k/w-d-xo.html

  • @prabhakartiwatane192
    @prabhakartiwatane192 5 ปีที่แล้ว

    हे 35 वे पान उमजायला अडचण आली ती पक्ष्यांचे आवाज वीणा वादनासारखे सारखेच जरा मोठेच होते. शब्दांचे कल्पनेचे दुनियेत वावरणे हवं तसं जमलं नाही. कवीवर हा अन्यायच वाटला. साॅरी.अशा वेळी शेजारी लिहीलेली कविता भावली असती.