Bhetala Vitthal Unplugged | Avinash Vishwajeet | Manish Rajgire | Dharmaveer
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 8 ก.ย. 2024
- Some Special Moments With @avinashchandrachud major missing @vishwajeeetjoshi आमच्या या गाण्याला दिलेल्या भरभरून प्रेमाबद्दल तुम्हां सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद 🙏❤️ #Gurupurnima #AvinashVishwajeetmusic #ManishRajgire #Dhamaveer
हे गाणं मी रोज न चुकता ऐकते, आज खास search केलं singer च नावं, तर हा व्हिडिओ मिळाला. तुमचा आवाज खूप छान आहे. अगदी मनात पोहचते भावना जी गाण्यात मांडायची असते. तुमच्या आवाजात अजून खूप गाणी ऐकायला आवडतील. 😊
दादा मला माहित नव्हते हे song तुम्ही गायले आहे....शब्दा नाहीयेत व्यक्त करायला इतका अप्रतिम आवाज आणि भाव...आजवर पहिल्यांदा अनुभवला.....खूप सुंदर .....दादा तुम्हाला सगळे अवॉर्ड माझ्याकडून....simply Great....🙏🙏🙏
Nice song . खूप आवडलं गाणं .आणि तुमचा आवाज तर खूप छान.रोज ऐकतो मी गाणं हे.
तुमचा आवाज थेट मनाला भिडतो.... I'm listing the song on repeat.. तुमच्यावर अशीच गुरुकृपा असू दे।।।।
.. ।। श्री स्वामी समर्थ ।।
Guru ek tuchi maza vidhata achal
Guruvina sune sare vishwa he sakal
Ya don oli manacha thav ghetat
गाण्याचे मूळ गायक. शोधण्याचा इतका प्रयत्न केला आज सापडले👏👏
नकळत ऐकताना अश्रू येतात 😢ते आणणारा आवाज आणि बनवणारे संगीतकार आज इथे दिसले
मी पण गाणे release झाल्या पासून ऐकतेय पण मूळ गायकाचे नाव आज कळले.फार छान गायलं आहे मनिष राजगिरा यांनी. 😊
Sorry.. राजगिरे
छान 🤗
Nice sung 🙏🙏🙏 #godblessyou
❤❤❤
Sir khup surel avaj aahe tumcha sakshat vitthalache darshan hote gaane aiktana
❤❤❤❤❤❤
बहुत सुंदर मनीष भाई ।
सुशील आसोपा जोधपुर से
Waa dada khup sunder ❤️
काय आवाज आहे superb..🙏🏼🚩
काय आवाज आहे....... वाह.......एकदम बुलंद ......मस्तच
Khupch sunder dada kharach apratim ❤
Jam Bhari Avaj Ahe Tumcha
Masti aahe.. Keep it up Best of luck for your future
खूप छान आवाज आणि गाणं👌👌
❤kya baat hai bhai ❤
काय आवाज आहे..❤
अप्रतिम गायलेय मनिषदादा! थेट ह्रदयाला भिडते व अनायस च डोळे भरुन येतात. खूप खूप अभिनंदन व शुभेच्छा!😊
Thank you 🙏
खूप सुंदर गायन केले आहे
class bhai manlaa
एक नंबर भावा , मस्त मस्त ,लय भारी
Atishy sunder aavaj ....👍
Ek number 👌
❤❤❤ soulful voice
💯💯💯
Woow🙏🙏🙏
खुप छान आवाज दादा
Mast ....... Khoop sunder....🙏🏼💙
Nice voice
Amazing 😍
Ur voice is grt...on high notes very difficult to sing...
साक्षात्कार गुरूने दिलेली स्वरतारांगण मनीष भाऊ. खुप सुंदर. दर्द आहे आवाजात. ❤️
Thank you
Maitri natyat thankyu nako shivi janavte.
❤❤❤
❤❤❤❤❤