सगळे काम करताना दिसतात तुम्हीच नाही दिसत काम करताना प्रियंका ताई तुम्ही पण मम्मीला मदत करा तुम्ही फक्त व्हिडिओज काढत राहता प्रत्येक जण काही ना काही करताना दिसतो फक्त तुम्हीच नाही दिसत तुम्ही पण मदत करू लागत जा मम्मी मामी खूप छान आहे किती काम करतात थकत नाही अजिबात
प्रियंका तुझी मामी खूप छान आहे सर्व कामात हसत खेळत मदत करत असते माझा मुलगा आठ वर्षांचा आहे त्याला अर्चना मामी खूप आवडते तो म्हणतो आपल्याला अशी मामी हवी होती खूप छान आहे
देवीचं रुप् खूप छान दिसत आहे 😊❤tuzya donhi mavshi khup kam kartat 🎉❤tuzi kaki pn khup madat karu lagte ❤tuzi family khup mahnje khup bhari aahe ❤❤❤🎉🎉roshni chi mummy pn khup chan aahe ❤🎉mami tr all rounder aahet 😊❤kaslach kantala yet nahi tyana kamacha ❤🎉hajir astat lagech ❤🎉🧿🧿🧿🧿najar nko lagayla ashya family LA ❤🎉sourabh bhau pn khup guni mulga aahe 🎉❤aani tu pn 😊❤🎉
नेहमप्रमाणेच खूप सुंदर व्हिडिओ, तुझी मम्मी सर्व गोष्टी मन लावून करतात खूप छान वाटत पाहायला. लग्नाच्या घाईगडबडीत पण इतका छान vlogs असतात. असेच मोठे vlogs बनव 😂😂 कारण कितीही पाहिला तरी मन भरत नाही, सर्व उबाळे कुटुंबाला खूप खूप शुभेच्छा अर्चना मामी न सागर मामा खूप helpful आहेत.. छोट्या सई अंशू आणि शिव ल खूप सारे प्रेम आणि आशीर्वाद
मामी खूष छान... सर्वांना हसत खेळत मदत करतात
खुप छान आहे
तुझी मामी खुप छान आहे
सगळे काम करताना दिसतात तुम्हीच नाही दिसत काम करताना प्रियंका ताई तुम्ही पण मम्मीला मदत करा तुम्ही फक्त व्हिडिओज काढत राहता प्रत्येक जण काही ना काही करताना दिसतो फक्त तुम्हीच नाही दिसत तुम्ही पण मदत करू लागत जा मम्मी मामी खूप छान आहे किती काम करतात थकत नाही अजिबात
Mala tr mama mami khup awdta... specially archana
प्रियंका तुझी मामी खूप छान आहे सर्व कामात हसत खेळत मदत करत असते माझा मुलगा आठ वर्षांचा आहे त्याला अर्चना मामी खूप आवडते तो म्हणतो आपल्याला अशी मामी हवी होती खूप छान आहे
Thanku 😊
Kharch 1nbr mami
Tumhi sgley milun mamisati speacl kytr kra suvarna mavshi tumhi sglejn milun bichari sglyasati mddt krty tumchasati mnapasun krty khup mst
देवीची मूर्ती खूप छान आहे
Very nice vidw😊❤
खूप छान व्हिडिओ प्रियांका
तुमची फॅमिली खूपच छान आहे
प्रियंका तुझी लहान मावशी सुंदर आहे. अर्चना मामी छान आहे.
खूप छान व्हिडिओ
अर्चना laa कोनितर निवांत बस म्हणव...
Tulsi mami khoob chhan hai
❤❤❤❤❤
Tai Devi Aai khup uthun disat hoti🌹🙏🏻..Khup chaan hota video....saglech family members milun mislun kaam kartaat khup chaan vaata.👍🏻
Thanku 😊
खुप छान हविडिओ 🎉
पुरण पोळी मस्त ❤❤❤
Thanku 😊
देवीचं रुप् खूप छान दिसत आहे 😊❤tuzya donhi mavshi khup kam kartat 🎉❤tuzi kaki pn khup madat karu lagte ❤tuzi family khup mahnje khup bhari aahe ❤❤❤🎉🎉roshni chi mummy pn khup chan aahe ❤🎉mami tr all rounder aahet 😊❤kaslach kantala yet nahi tyana kamacha ❤🎉hajir astat lagech ❤🎉🧿🧿🧿🧿najar nko lagayla ashya family LA ❤🎉sourabh bhau pn khup guni mulga aahe 🎉❤aani tu pn 😊❤🎉
Thanku so much 😊
ताई तुमची मामी खूप छान आहे मला पण अशी मामी आवडली असती पण काय करायचं
खूप छान ❤❤❤🎉
Very nice ❤
Teju tai tuzi mavshi lagte ki kaku lagte g
Chan video
नेहमप्रमाणेच खूप सुंदर व्हिडिओ, तुझी मम्मी सर्व गोष्टी मन लावून करतात खूप छान वाटत पाहायला.
लग्नाच्या घाईगडबडीत पण इतका छान vlogs असतात.
असेच मोठे vlogs बनव 😂😂 कारण कितीही पाहिला तरी मन भरत नाही,
सर्व उबाळे कुटुंबाला खूप खूप शुभेच्छा
अर्चना मामी न सागर मामा खूप helpful आहेत..
छोट्या सई अंशू आणि शिव ल खूप सारे प्रेम आणि आशीर्वाद
तुझे काका काकू दाखवना😊
Tu ky kam karte ka nhi Priyanka tujya bhavach lagn ahe na
Teju mavshi sakkhi kaki aahe ka
❤
Nice vlog
🙏🙏🙏🙏🙏
He देवीच मंदिर कुठे आहे
Nani mnje kon g...
Aatya tuzi ahe ki mistaranchi
Hi
सगळं काम करते
Tuzi kaku disat nahi
👍
Priyanka thuzi kaku ka nahi dakhvat
Mahiti aahe tai aamchya ghari pn aahe pardi aami pn he sagle karto aamhi gondhali aahot from satara❤🎉
Mami.kiti.kam.karte.bapre
Thanku
Ta chota mulich naw ka nahi get ty don muli pan tuja bhini ahe na
❤
🙏🙏🙏🙏🙏
❤❤❤❤❤❤