विजय दादा अतिशय सुंदर गीतरचना ठेवणं व सादरीकरण आणि अप्रतिम छायाचित्रीकरणं अशीच सुंदर गीत सादर करत रहा.सर्व कलाकारांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.....
खूपच सुंदर असे गीत आनंदीसुत विजय चौगुले यांनी लिहिलेले आहे त्याच जोमाने सादरीकरण आणि गायन सुद्धा उत्तम झालेले आहे. सर्वात महत्वाची भूमिका बजावणारे छायाचित्रण आणि विडिओ एडिटर मामा-भाचे म्हणजेच महेंद्र जोशी आणि आदित्य निबडे यांचे कौतुक करावे तेवढे कमीच... रसिक प्रेक्षकांच्या मनात उमटणारा देवा गजानना ... एकदम झकास... सर्वांचे आभार आणि पुढील खूप शुभेच्छा!
चौगुळे साहेब अतिशय सुंदर गीत लिहिलेय आणि त्याच सादरीकरण गायन व छायाचीत्रिकरण एकदम मनमोहक रसिक प्रेक्षकांच्या मनालाभुरल घालणार गीत.अशाच गाण्याणचं सादरीकरण करत रहा सर्व कलाकारांच मनःपूर्वक आभार व फुडील वाटचालीस खुप साऱ्या शुभेच्छा...
खूप छान 🙏🏻😍❤️🤩
🙏❤️
कोकण वासियांसाठी गणपतीचं आमचं हे गणपती गीत आवडल असेल तर लाईक शेयर सबस्क्राईब करा. गणपती बाप्पा तुम्हा सर्वांचे आयुष्य मंगलमय करो हीच प्रार्थना.
खुप सुंदर सॉग विजय माऊली 👌👌
सुंदर गीत विजय साहेब ❤
विजय दादा अतिशय सुंदर गीतरचना ठेवणं व सादरीकरण आणि अप्रतिम छायाचित्रीकरणं अशीच सुंदर गीत सादर करत रहा.सर्व कलाकारांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.....
❤❤❤mast
Nice song🎉❤❤
खूप सुंदर शब्द रचना
खूपच सुंदर❤
अति सुंदर योगेश भाऊ ❤ बोला गणपती बाप्पा मोरया❤❤❤❤❤
🎉🎉विजय चौगुले आणि त्याचे सहकारी यांना अभिनंदन...🎉🎉🎉
Khup sundar rachana Vijay❤
Mast❤🙏🏻
खुप छान गीत 🎉❤
❤️🌹🚩छान
Khup Chan😊❤
खूप सुंदर गीत ❤
Mast khup chan🎉❤
चौगुले साहेब अतिशय सुंदर गीत लिहिलेले आहे आपण सुंदर गाणे आपण लिहा प्रेक्षकांच्या मनाला भुरळ घालायला नमनगीत लेखक पण आपण उत्कृष्ट लिहितात❤❤❤
खूप छान लेखन आणि गायन
Kadak 👌🙇♂️🙏
चौघुले सर मस्त सुंदर गीत लिहिलेय. एक नंबर तुमच्याकडून खूप शिकण्यासारखं आहे.लव्ह यू सर
खूप छान गीत आहे
खूप सुंदर आहे
Nice vido
Khup chan gane lihila aahe
Nice
खुप छान सर पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा ❤
Sarvanche manpurvak Aabhar
Khup chan
खूप मस्त जाल गान
Lay bhari
खूपच सुंदर असे गीत आनंदीसुत विजय चौगुले यांनी लिहिलेले आहे त्याच जोमाने सादरीकरण आणि गायन सुद्धा उत्तम झालेले आहे. सर्वात महत्वाची भूमिका बजावणारे छायाचित्रण आणि विडिओ एडिटर मामा-भाचे म्हणजेच महेंद्र जोशी आणि आदित्य निबडे यांचे कौतुक करावे तेवढे कमीच... रसिक प्रेक्षकांच्या मनात उमटणारा देवा गजानना ... एकदम झकास... सर्वांचे आभार आणि पुढील खूप शुभेच्छा!
❤️🙏
चौगुळे साहेब अतिशय सुंदर गीत लिहिलेय आणि त्याच सादरीकरण गायन व छायाचीत्रिकरण एकदम मनमोहक रसिक प्रेक्षकांच्या मनालाभुरल घालणार गीत.अशाच गाण्याणचं सादरीकरण करत रहा सर्व कलाकारांच मनःपूर्वक आभार व फुडील वाटचालीस खुप साऱ्या शुभेच्छा...
🎉🎉👌👌👌
noce song
👍👍👍
Nice song 🎉🎉❤❤
Nice