दिवाळी च्या खूप साऱ्या हार्दिक शुभेच्या हे ईश्वरा सर्वाना चांगली बुद्धी आरोग्य दे सर्वांना सुखात ठेव आनंदात ठेव सर्वांनच भल कर कल्याण कर रक्षंन कर आणि तुझे गोड नाम मुखात ठेव ❤ सर्वांनची मुले सर्वगन संपन्न होवु दे राष्ट्र ची उत्तम नागरिक होवु दे
दिवाळीच्या खुप खुप शुभेच्छा ताई & जंगल विला फॅमिली 😊 खुप छान पुजा केली जानकी ताई खरच खुप लकी आहे तिची एवढी सेवा करता खरच तिच्या कृपेने साक्षात लक्ष्मी तुमच्या घरी आनंदाने नांदू दे हिच ईश्वरचरणी प्रार्थना 😊 एवढ सगळ काम, पुजा, फराळ कुठुन एवढी एनर्जी आणता ताई 😊
खुप खुप छान माहिती दिली भारती तु. आमच्या कडे नाही गाय.पण मी पितळी गाय- वासरू असलेली प्रतिमा घेतली आहे. तिची पुजा करते. सर्व दिवाळी फराळाचा प्रसाद दाखवते.
माझ्या कडुन व माझ्या परिवाराकडुन मुठे परिवाराला आणी दोन्ही ताई दोन्ही फौजी व आपला लाडका जंगल विलाचा परिसरातील सर्वाना धनतेरसच्या आणी दिपावलीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्या ❤❤❤❤
मी प्रिया निकम माझ गाव दाभाडी जिल्हा जालना तालुका बदनापुर आमच्या गावाजवल राजुर गणपती आहे तुम्हीनक्की या गणपती बाप्पा च्या दर्शनाला माझा निखिल4 वर्षाचा आहे त्याला तुमचे चंदन कस्तूरी खुप आवडते बाकीचेसवं आवडते
हॅपी दिवाळी भारतीताई स्वातीताई सर्व जंगल विलास फॅमिलीला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा🎉🎉
Thanks
चांगले विचार चांगले संस्कार समाजाला देण्याचे महान कार्य ताई तुमच्याकडून घडत आहे आता समाजाला याचीच गरज आहे
अगदी बरोबर
Thanks
दिवाळीच्या सर्व जंगलवीला फॅमिलीला खुप खुप शुभेच्छा ❤❤❤❤
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा भारती ताई स्वाती ताई तुम्हाला आणि तुमच्या सगळ्या जंगल विला च्या सगळ्या फॅमिली ला खुप खुप शुभेच्छा
भारती आणि स्वाती, तुम्हाला दोघीनां आणि तुमच्या परिवाराला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा
दिवाळी च्या खूप साऱ्या हार्दिक शुभेच्या हे ईश्वरा सर्वाना चांगली बुद्धी आरोग्य दे सर्वांना सुखात ठेव आनंदात ठेव सर्वांनच भल कर कल्याण कर रक्षंन कर आणि तुझे गोड नाम मुखात ठेव ❤ सर्वांनची मुले सर्वगन संपन्न होवु दे राष्ट्र ची उत्तम नागरिक होवु दे
तुमच्या एनर्जी ला सलाम तुम्ही दोघी ग्रेट ग्रेट ग्रेट आहात. मी आमच्या सर्व परिवाराकडून तुम्हाला सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा.
Thanks 😍
खूप छान जानकिची पुजा केली तुमच्या परिवाराला दीपावलीच्या गोड गोड शुभेच्छा
Thank you so much ☺️
Happy Diwali tumha sarvana 🙏🙏
Shree Swami Samartha 🙏
स्वातीताई भारतीय ताई माझ्या परिवाराकडून आणि माझ्याकडून तुम्हाला दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा परिवाराकडून
खुप छान वाटते बाहेर स्वयपाक स्वाती भारती दिवाळीच्या खुप शुभेच्छा तुम्च्या परीवारास खुप शुभेच्छा
दिवाळीच्या खुप खुप शुभेच्छा ताई & जंगल विला फॅमिली 😊 खुप छान पुजा केली जानकी ताई खरच खुप लकी आहे तिची एवढी सेवा करता खरच तिच्या कृपेने साक्षात लक्ष्मी तुमच्या घरी आनंदाने नांदू दे हिच ईश्वरचरणी प्रार्थना 😊 एवढ सगळ काम, पुजा, फराळ कुठुन एवढी एनर्जी आणता ताई 😊
ताई तुम्ही खरंच चांगलं संस्कार विडिओ मार्फत देतात छान जानकीबाई स्वच्छ केलय छान पदार्थ झाले तर दोन्हीपणहो ताई छान झाली वसूबारस साजरी छान ❤❤❤❤❤
Thank you so much tai
बारा सणांची माहिती गाण्यातून छान सांगितली गाईला खुप छान उपमा दिल्या
Thank you so much ☺️
शुभ दिपावली जंगल विला परिवारास❤
Swati kesana stretning Keli ka mastch❤
दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा स्वातीताई व भारती ताई 🎉🎉
Swati rangoli khup mast 👌👌
Happy Diwali tai mla tumche Vidio Khup Khup aavdtat aani mazamulga tumche Vidio pahto sarthak aani vedant
दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा.
ताई तुम्हाला व तुमच्या परिवाराला माझ्या व माझ्या परिवारा तर्फे दीपावली चा हार्दिक शुभेच्छा... Happy diwali.. 🙏🏻🎊💐
दोघी बहिणीना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा happy diwali 🎇🎇🪔🪔
Thanku tai
वसु बारस पुजा खुप च सुंदर. जानकीबाई ना मस्त गळ्यातील माळा आणि घंटा बांधा छान वाटेल.,🙏🎊🪔🪔🐄
Happy Diwali 🎇🎇🎇🎉🎉🎉 mazaa muli nav aahe Namrta
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा ताई तुमच्या पूर्ण परिवारास.
Happy diwali Swati bharti and all family
तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला दीपावलीच्या हार्दिक शुभेछा 💐🎊🎊
खूप छान वसूबारस साजिरी करताना पहायला मिळाली.❤
खूप छान व्हिडिओ 👌👌❤️❤️🌹🌹
Thanku so much tai
स्वाती भारती तुम्हा दोघींना आणि तुमच्या परिवारास धनत्रयोदशीच्या खुप खुप हार्दिक शुभेच्छा ❤😊💖💥
Thanks tai
Happy diwali Swati tai Ani bharti tai......Ani tumchya saglya family la happy diwali... love you so much ❤
Thanku tai
धनत्रयोदशी च्याखूप खूप शुभेच्छा ताई खूप छान रांगोळी काढली शंकरपाळी पण मस्त आमच्या घरी पण सगळ्यांना खारेच आवडतात शंकर पाळे ❤️❤️
Happy diwali both of you ❤❤❤🎉🎉🎉
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला दोघींना
Hi Tai......Aamchya sarv parivarakadu.... Tumchya sarv parivarala Shubh Deepawali 🎉🎉🎉🎉😊😊😊😊
I like gavran gaay ❤..love from Baramati ...
दीपावली च्या स्वाती आणि भारती ताई तुम्हा दोघीना खूप खूप खूप खूप शुभेच्छा ❤❤🎉
Love you ma'am from Mumbai 💜💜
Same to you😍
Happy Diwali sarvana 🎉
खुप सुंदर व्हिडिओ ताई😊😊😊
खुप खुप खुप खुप खुप खुप छान व्हिडिओ असतात ताई लयभारी ❤❤🙏👍👌👌👌😊
Happy diwali Swati tai aani Bharati tai
Happy Divali Swati tai bharti taian all family
Sarvana dipawalicha hardik subecha❤❤🎉
सर्व जंगल व्हिला परिवाराला शुभ दिपावली 🙏🙏🙏😍😍🙏🙏🙏🙏
Thanks tai
मी तर काम सोडून ब्लॉक बघते ताई तुमचा नाही बघितलं तर करमतच नाही आता सध्या काम भरपूर आहे ना त्यामुळे दिवाळीचे❤❤
Tai aamhi pn tumcha vidio bght bght aaj khari aani god shankarpali keli khup chan zali❤
Happy diwali all जांगलvila members enjoy 💐🥳🥳
Thanks ☺️
Happy Diwali sarvana
खुप खुप छान माहिती दिली भारती तु. आमच्या कडे नाही गाय.पण मी पितळी गाय- वासरू असलेली प्रतिमा घेतली आहे. तिची पुजा करते. सर्व दिवाळी फराळाचा प्रसाद दाखवते.
Happy diwali स्वाती भारती& your family 🎉🎉🎉🎉🍭🍬🍭✨🌟💥🌠🌌🔮🔮
Thanks tai
@@Sakya_Bahini_Sakya_Jawa 🥰😍❤️😍😘😘
खूपच सुंदर वसुबारस साजरे केले आजीनी खुप छान गाणे बोलले तुम्हाला दीपावलीचा खुप खुप शुभेच्छा 🎉🎉🎉🎉❤❤❤❤
Thanks 🙏
खुप सुंदर सर्व काही 👌🏻👌🏻मस्तच 😊
Thanku
Thanks 🙏
खूप सुंदर पूजा झाली अशी पूजा पहिल्यांदा पहिली. तुमचे दोघींचे कौतुक करावे तेवढे कमी आहे.
Happy diwali tumhla Ani tumchya pariwarala Ani Aaryan dhurv rudhrla
Swati ne kesanchi setrting Keli ka khup chan distat
माझ्या कडुन व माझ्या परिवाराकडुन मुठे परिवाराला आणी दोन्ही ताई दोन्ही फौजी व आपला लाडका जंगल विलाचा परिसरातील सर्वाना धनतेरसच्या आणी दिपावलीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्या ❤❤❤❤
Same to you👍
Happy diwali tai ❤❤❤❤
Happy diwali Bharati Tai and Swati tai
Khup chan❤❤❤❤❤
भारती स्वाती दिवाळी च्या पूर्ण जंगलविला परिवारातील सर्वाना खुप खुप गोड सुभेच्छा❤❤❤
Thanku tai
Tai tumhala aani tumchya parivarala diwalichya hardik shubheksha
Happy diwali 🎉 Tai
जंगल विला च्या सर्व सदस्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा
❤❤तुम्हाला व तुमच्या जंगल विला परिवाराला दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा ❤❤
Same to you 🪔
Happy diwali dear 🎉🎉
Happy Diwali भारती स्वाती जंगल विला family
Happy Diwali 🪔
Happy diwali dhoghi tai na
Happy diwali tumha sarvana🤝💐
मी प्रिया निकम माझ गाव दाभाडी जिल्हा जालना तालुका बदनापुर आमच्या गावाजवल राजुर गणपती आहे तुम्हीनक्की या गणपती बाप्पा च्या दर्शनाला माझा निखिल4 वर्षाचा आहे त्याला तुमचे चंदन कस्तूरी खुप आवडते बाकीचेसवं आवडते
Happy Diwali🎉
Mazi hi dusri comment happy diwali 🎇 taino
ताई तुमच्या चैनल चे टायटल म्युझिक आहे ते सुरू होतात मन प्रसन्न होते मग पुढे अंदाज येतो ब्लॉगही रिफ्रेशिंग असेल...Love frm Pune❤
Happy diwali
Happy Diwali 🪔
Thank you so much tai😍👍
Happy diwali bharti tai swati tai your family ❤❤❤❤
Thanku tai 🙏
Khupach chan Swati & bharti🎉🎉🎉
Happy diwali tai your family❤
रांगोळी खूप छान काढले
Bharti Swati happy diwali all family 👌👌
Happy diwali tai tumhala an tumchya parivarala machya parivarakdun 🕯🕯🕯🎆🎆🎇🌠
Thanku tai 👍😍
Happy Diwali ❤
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा स्वाती ताई भारती ताई तुम्हाला आणि तुमच्या सगळ्या जंगल विला च्या सगळ्या फॅमिली ला खूप खूप शुभेच्छा ❤❤
Same to you 🪔
ताई तुम्हाला दिवाळीच्या खूप शुभेच्छा
धनतेरस च्या हार्दिक शुभेच्छा 😊
Thanks
Tumchya gharache nav khartr Nandanvan pahije.Tasech aahe tumche ghar❤
Happy diwali 🎉tai❤️❤️
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा स्वाती आणि भारती🎉🎉
स्वातीताई भारतीताई दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा🎉🎉
खूप छान झाले तुमचे करंजी आणि शंकरपाळे
Thanks 🙏
Kaki खूप छान व्हिडिओ आहे फ्रॉम समिक्षा
भारती आणि स्वाती माझ्या मुलीच पण नाव घ्या शौर्या आणि आर्या उगले आम्ही नासिकला राहतो ❤❤❤❤❤व्हिडिओ खुपच छान आहे
सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा
खूप छान व्हिडिओ होता ताई दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा ताई
Shubh dipawali Bharati tai ani swati tai.
तुम्हाला दोघींना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा
Happy diwali.
Happy Diwali all family members ❤️🌹
Happy diwali swati tai tu stetning keli ahe ka chan diste
Happy Diwali all family
हे सगळे तुमच्या व्हिडिओ मध्ये बगयला भेटत म्हणून तुमचे व्हिडिओ फॅमिली लोक जास्त बगत आहे
Thanku tai
Happy dipawali 🎉❤ all ur family members ❤❤
Happy dipawali 🎉❤
Happy diwali di❤🥰
Bharich🎉🎉🎉
जंगल व्हिलाच्यासगळ्या सदस्यांना दिवाळीच्या खुप खुप शुभेच्छा .