गप्प बसल्याचा फायदा जास्त उचलायला लागलेत || कमीत कमी खर्चात दिवाळी डेकोरेशन आयडिया ……

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 26 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 1.1K

  • @pranitadeore9809
    @pranitadeore9809 23 ชั่วโมงที่ผ่านมา +164

    तिला जेवढा जळायचं तेवढं जळू द्या जळल्या ने तुमची छान प्रगती होईल तिला म्हणा बाई अजुन जळ ग

  • @ReshmakawadeChavan
    @ReshmakawadeChavan 23 ชั่วโมงที่ผ่านมา +114

    ताई तिच्या प्रत्येक कमेंटला उत्तर द्या कारण आपण जेवढे शांत बसू तेवढा समोरच्या व्यक्ती फायदा घेते

    • @rohiniraut6250
      @rohiniraut6250 14 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      अजिबात द्यायला नाही पाहिजे उत्तरच द्यायचे नाही कमेंट्स वाचून जाऊ नका

  • @SonaliAdak-n4q
    @SonaliAdak-n4q 23 ชั่วโมงที่ผ่านมา +175

    मी रोजपाहते तुमचे व्हिडिओ खूप छान असतात कुत्ते भोके हजार हातीचले बाजार भुंकणाऱ्या लक्ष नसतं द्यायचा आपल्या पुढे चालत राहायचं छान असतात तुमचे व्हिडिओ

    • @asavarichonkar2117
      @asavarichonkar2117 19 ชั่วโมงที่ผ่านมา +4

      मी तुमचे.व्हिडियो रोज बघते .काहीच वाईट नाही करत तुम्ही.ज्यांना बघू वाटत नाही त्यांनी नका बघू .कोण मोठ.होत असेल तर त्यांना नाही बघवत.त्यांना तुम्ही ब्लॉक करून टाका. तुमचे काम तुम्ही करा आणि व्हिडियो टाकत रहा अशी जळकी लोक असतात समाजात त्यांना ब्लॉक करून टाका आणि पुढे जायचे ❤

    • @Sakya_Bahini_Sakya_Jawa
      @Sakya_Bahini_Sakya_Jawa  8 นาทีที่ผ่านมา

      Ok 👍 tai thanks

  • @sushma9418
    @sushma9418 22 ชั่วโมงที่ผ่านมา +101

    सरळ सरळ नाव घेऊन बोला तेवाच अशा लोकांना लाज वाटेल आम्हला सर्व काही आवडत

    • @SeemaMunde-c7r
      @SeemaMunde-c7r 21 ชั่วโมงที่ผ่านมา

      Mala pan support Kara please tai

    • @Sakya_Bahini_Sakya_Jawa
      @Sakya_Bahini_Sakya_Jawa  12 ชั่วโมงที่ผ่านมา

      Ho tai nav ghetlay tichr

  • @Sakura-_-0856
    @Sakura-_-0856 21 ชั่วโมงที่ผ่านมา +65

    तिची कमेंट पिन करा म्हणजे सगळ्या मिळून तिचा समाचार घेऊ 😅😅

    • @RajlaxmiVaranje
      @RajlaxmiVaranje 18 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      😂

    • @Sakya_Bahini_Sakya_Jawa
      @Sakya_Bahini_Sakya_Jawa  17 ชั่วโมงที่ผ่านมา +6

      हो ताई नक्की

    • @SuryakantMhetre-o3t
      @SuryakantMhetre-o3t 16 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      एकदम बरोबर बोलात ताई

    • @kanchan6037
      @kanchan6037 12 ชั่วโมงที่ผ่านมา

      Ha Tai pin kart ja and dens pkesha

  • @pratibhapatil8488
    @pratibhapatil8488 22 ชั่วโมงที่ผ่านมา +39

    उत्तर दिलंच पाहिजे. कालच्या पिस्टल च्या negative कंमेंट ला खूप सुंदर उत्तर दिलंस भारती. 👌🏼👌🏼 का चांगलं बघवत नाही लोकांना. जो व्यक्ती बरोबरी करू शकत नाही तो जळतो आपल्यावर. त्याने एवढं शिकून डोकं कुठं वापरलं तर पैसे पण मिळतील. पण ते न वापरता फुकटचे पैसे मिळत नाही म्हणून पोटात दुखतं.

  • @dayanandmote4121
    @dayanandmote4121 22 ชั่วโมงที่ผ่านมา +31

    तुम्ही जे बोलता तो एक ना एक शब्द खरा आहे कष्टाशिवाय पैसा नाही

  • @AdityaPatil-oc2lt
    @AdityaPatil-oc2lt 21 ชั่วโมงที่ผ่านมา +28

    बाई च बाई ची वैरी आस्ते ताई इग्नोर करणे सर्वात छान 😊😊

  • @vijayaDuberkar
    @vijayaDuberkar 20 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    तुम्ही तूमचा गुणान कडेच लक्ष दया किती छान गोष्टी करता❤❤❤

  • @SonalSandeep
    @SonalSandeep 23 ชั่วโมงที่ผ่านมา +23

    ताई तुम्हाला त्रास देण्यासाठी करतात असे कॉमेंट.... तुम्ही त्रास नका होऊ देऊ....तुम्ही काय आहेत हे आम्हाला 90% लोकांना माहिती आहे .... Best family आहे तुमची... So ignore करा...love u all❤❤

    • @chitralekhalandge6133
      @chitralekhalandge6133 22 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      ताई कुणाचे काही मनावर घेवू नका

    • @Sakya_Bahini_Sakya_Jawa
      @Sakya_Bahini_Sakya_Jawa  8 นาทีที่ผ่านมา

      Ho tai nakki

  • @sairaj675
    @sairaj675 23 ชั่วโมงที่ผ่านมา +28

    उत्तर दिले पाहिजे ताई

  • @ChaitaliMore-s8z
    @ChaitaliMore-s8z 22 ชั่วโมงที่ผ่านมา +67

    तिच्या घरी जाऊन video bnvaa नक्की,

  • @shitaldhadge3349
    @shitaldhadge3349 22 ชั่วโมงที่ผ่านมา +13

    किती बावळट बाई भारती ती तुम्ही तिला प्रेमानी किती वेळा सांगितलं तरी तिच्या डोक्यात बसत नाही याचा अर्थ ती प्रमाणाच्या बाहेर तुमच्या वर जळतीये स्वाती भारती असल्या जळकुटी च्या नाकावर टिचून अजून मोठे व्हा तुमची अक्का ची मुलांची बाबांची दोनी फोऊजींची सगळी हौस करा तुम्ही कष्टाच्या पैशावर मजा करताय एक व्हिडीओ बनवण्यामागे किती कष्ट आहे हे त्या जाळकुकडीला माहित नाही वाटतं लक्ष देऊ नका आनंदी राहा कायम निंदकाचे घर असावे शेजारी म्हणतात ना ❤❤❤

  • @prajwalsawant1594
    @prajwalsawant1594 20 ชั่วโมงที่ผ่านมา +13

    Ho tai त्यांच्या घरी जाऊन त्यांची video banva आणि त्यांना उत्तर द्या

  • @vaijayantimankar1333
    @vaijayantimankar1333 21 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    तयांनो किती ग संसारी आहात तुम्ही❤अग ते जे तुम्ही स्वतः डेकोरेट केलेले दिवे बघुन मी तर खूपच इंप्रेस झाले आहे👌👌👌⭐. किती कित्ती सूंदर ग. खुप खुप छान❤❤❤🎉🎉🎉🎉🎉💫✨🌟⭐✨💫

  • @SangitaPadghan-it5yl
    @SangitaPadghan-it5yl 15 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    तुम्ही अशा लोकांना ऊतर दिले च पाहिजे आणि काही गोष्टी आपण खाजगी च ठेवल्या पाहिजेत कारण सगळे जण चांगले विचारांचे अ❤

  • @JayJadhav-fx3tl
    @JayJadhav-fx3tl 16 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    ID मेंशन Karu naka faqt nav sanga .. कारण तिचे viwes वाढतील आणि तिला तेच पाहिजे

  • @Suraj-jw9of
    @Suraj-jw9of 22 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    नालायक लोकांच्या नादी लागायच नाही ताई आपण आपली संस्कृती जपायची भारतीताई व स्वाती ताई तुमचे विडिओ माझी छोटी मुलगी दहा वर्षांत ची आहे ती दररोज न चूकता तुमचे विडिओ रोज न चुकता बघते ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @VishwasSangle
    @VishwasSangle 22 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    दिवे खूप छान बनवले ताई तुम्ही ताई ती तशी लोकं स्वतःपेक्षा आपल्या परिवाराच्या जास्त तुमचाच विचार करतात तुमची सासू कशी ही असो त्या करणार आहेत का घरी येऊन गरिबीतून दिवस काढले की त्याची जाणीव प्रत्येकालाच असते तरी आजचा व्हिडिओ खूप छान होता ताई श्री स्वामी समर्थ

  • @Shitalchande67
    @Shitalchande67 20 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    नावाप्रमाणेच मनाने काळी आहेस...💯 ती बाई..तीला म्हणावं जळ अजून ...स्वाती भारती....All the best❤❤

  • @Vijay-ne2qp
    @Vijay-ne2qp 21 ชั่วโมงที่ผ่านมา +16

    जळकोट जळू द्या भारती ताई किती हट होताय तुमच्या डोळ्यात पाणी खुप वाईट वाटले तुमच्या कुटुंबाला दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा 🎉🎉

  • @VedikaBiradar-d8g
    @VedikaBiradar-d8g 19 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    ताई तुम्ही सर्वगुणसंपन्न आहोत भारती ताई आणि स्वाती ताई

  • @KiranGadheGadhe
    @KiranGadheGadhe 21 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    ताई, एखाद्या कंमेंट ला देत जा. परंतु त्यांच्या कंमेंट ला प्रतिउत्तर देणे म्हणजे त्यांना importance देण्यासारखे आहे. त्या मुळे ताई तुमची energy tya मध्ये waste karu nahye.

  • @chandrakantshibe9859
    @chandrakantshibe9859 18 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    ताई एक नंबर दिवे बनवले तुम्ही प्रत्येक गोष्टीत खुप खुप खुप खुप हुशार आहात

  • @priyadalvi985
    @priyadalvi985 20 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    God bless you both and your adorable family
    I am learning new things from you
    Keep up your hardwork
    I respect from my heart a family of soldiers with such a good cultural
    base
    Once again happy diwali and God bless you all

  • @utkarshwithaaijaya2696
    @utkarshwithaaijaya2696 23 ชั่วโมงที่ผ่านมา +46

    ताई मी तुमच्याच वयाची आहे माझं वय 34 वर्षे आहे म्हणून मी तुम्हाला सांगते की निगेटिव्ह लोकांच्या नादी लागून काही अर्थ नाही आहे त्या लोकांच्या मताप्रमाणे आपण आपला वेळ वाया घालवण्यात काही अर्थ नाही तुमचं जे काही डेली रुटीन तुम्ही आम्हाला दाखवता तेच आम्हाला हवा आहे एक लोक निगेटिव्ह बोलते म्हणून त्याच निगेटिव्ह गोष्टीवर तुम्ही लाखो लोकांना निगेटिव्ह ऐकवता त्यामुळे भरपूर लाखो लोकांना पॉझिटिव बघण्याची आशा असते निगेटिव्ह ऐकण्याची नाही

  • @aradhanagujarathi5072
    @aradhanagujarathi5072 20 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    ताई अशा लोकांकडे अजिबात लक्ष देऊ नका तुमची प्रगती त्याना बघवत नाहीत ते तुमच लक्ष विचलित करत आहेत त्यामुळे तुम्ही त्याच्याकडे लक्ष देऊ नका❤❤

  • @RenukaPawar-y2r
    @RenukaPawar-y2r 12 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    ताई तुमचे व्हिडियो बागुन बघुन मी खूप काही शिकले thank you so much

  • @EshaNarale
    @EshaNarale 22 ชั่วโมงที่ผ่านมา +10

    उत्तर दिलं पाहिजे गप बसल की फायदा घेतात 👆💯🔥😃 खुप छान व्हिडिओ

  • @maharashtrianswaadp9346
    @maharashtrianswaadp9346 18 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    ताई तुमची पूर्ण family खूप कष्टाळू आहे
    Happy Diwali 🎇🎉

  • @ChandushindeShinde-ng3mb
    @ChandushindeShinde-ng3mb 23 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    ताई तुमचे ब्लॉग खूप छान असतात तुमचे व्हिडिओ चांगले चालतात ना त्याच्यामुळे लोकांना बघवत नाही पुन्हा बिझनेस पण चालू केले त्याच्यामुळे लोकांना दुसरे कोणी पुढे जात असले की त्याला मागे खेचायचा प्रयत्न करत असतात दुसरा कोणाकडे लक्ष देऊ नका आई तुळजाभवानी तुमच्या पाठीशी आहे

  • @lembhefamily7329
    @lembhefamily7329 18 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    मुलींनो तुमचे व्हिडीओ खुप छान असतात आणि खुप काही शिकन्या सारखे असतात मला खुप आवडता तुम्ही कामाचे नियोजन, उरक खुप घेण्यासारखे आहे पण काही लोकांना ते नाही जमत तुम्ही तुमचे काम करत रहा. अशाच आनंदी रहा. मला खुप आवडेल तुमचा जंगल व्हिला पहायला. 😊😊

  • @meenakshi4633
    @meenakshi4633 22 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    मुलींना जाऊ द्या ग लक्ष नका देऊ तुम्हा दोघींना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा अगदी बरोबर आहे तुम्हीही काम करा कष्ट करा तुमच्या खरेदी भरपूर पैसा येईल लोकांना असं वाईट बोलू नका जाऊद्या मुलींना नका लक्ष देऊ तुम्हाला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा माझ्याकडे तुमची दिवाळी खूप आनंदात जावो 🌹🌹🌹🌹🌹💐💐💐💐💐राम कृष्ण हरी🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @shitalpagar836
    @shitalpagar836 18 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Tumchyakade baghun tumche video baghun khup inspired hot thanks tai

  • @suvarnamahule5251
    @suvarnamahule5251 23 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    ताई पहीली कमेंट माझी खुप आनंद झाला 😂❤❤❤

  • @Ss-tc1ui
    @Ss-tc1ui 14 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    कष्ट,प्रामाणिकपणा आणि स्वच्छता जिथे, तिथे लक्ष्मी वसे. हेच सत्य आहे.

  • @Minitraditionalcooking
    @Minitraditionalcooking 19 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    मी दररोज बघते तुमचे video खूप कमी दा conment करते पण लाईक नक्की करते. तुमचे vlogs आवडतात.. अशा लोकांना उत्तर देणे म्हणजे त्यांना भाव दिला असे होते.. दिवे 👍❤️

  • @dilipabhale4459
    @dilipabhale4459 19 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    दिवे खूप छान बनवले तुम्ही दोघी सोन्यासारख्या आहेत स्वाती बाळा भारती बाळा गॉड ब्लेस यू❤❤❤❤❤❤❤

  • @ratnamalagedam8910
    @ratnamalagedam8910 22 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    खुप छान कलाकार आहात दोघी बहिणी खुप आवडतात तुम्ही बहीनी विडिओ मस्त

  • @vijayaDuberkar
    @vijayaDuberkar 20 ชั่วโมงที่ผ่านมา +12

    बोलून त्याची प्रवृत्ती बदलणार का
    दुर्लक्ष करणे हाच मार्ग ❤

    • @BhartiGokhe-y7c
      @BhartiGokhe-y7c 14 ชั่วโมงที่ผ่านมา

      @@vijayaDuberkar agdi barobar bolle Tai kahiche vichar kitihi prayant kel tarihi nhi badlat manun egnore hach best options

    • @Sakya_Bahini_Sakya_Jawa
      @Sakya_Bahini_Sakya_Jawa  13 ชั่วโมงที่ผ่านมา

      Thanku tai

  • @sonalijadhav944
    @sonalijadhav944 23 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    ताई त्यांच्याकडे लक्ष देऊ नका,तुमचे विडिओ आम्हाला खुप आवडतात ,असेच बनवत जा ❤

  • @sarikajadhav1937
    @sarikajadhav1937 18 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    Tumhi negetive comment la ans deun tumhi negetive disu nka.ani negativity tithech diste jithe khup positivety aste.Aamhala tumhi khup aavdata prashan sampla.Jalne walo ko aur jalana chahiye.Anyways u both r pretty good.And pls forgot negetive people.Happy Diwali bahinino.❤

  • @LaxmiGaikwad-ig8ke
    @LaxmiGaikwad-ig8ke 20 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    साधी माणस आणि सरळ रस्ते प्रत्येकाला समजतीलच अस नाही ताई तुम्ही त्यांच्या कमेंटवर लक्ष देऊ नका काही माणस लागतात पण निंदा करणारी त्यांच्याशिवाय तुम्ही पुढे कसे जाणार . त्या लोकाना जळु दया किती जळतात तर त्यांना बरं नाही दिसत तुम्ही येवढ्या समोर जात आहे तर ❤ अशाच समोर जा आणि रोजचे छान छान vlog टाकत जा❤❤❤

  • @santoshdixit214
    @santoshdixit214 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    Happy दिवाळी छान पणत्या सजवल्या ताई तुम्ही

  • @atharvambhure-kh9cl
    @atharvambhure-kh9cl 22 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    ताई मला तर वाट तय उत्तर देवुच नये कारण दररोजच कुणी तरी सारखं सारखं दररोजच कमेंन्ट येतात आणि आपल्या व्हिडिओ मध्ये त्यांना अस वाटत की तुम्ही आमच्या कमेंट्स ना खुप भाव देतात त्यामुळे तुम्ही अशा कमेंन्टस वाचतचजाऊ नका ज्या ताई चांगल्या कमेंन्टस करतात त्यांना भाव दया ह्या अशा लोकांना दुर्लक्ष करा

  • @SuvarnaGavhane-n5t
    @SuvarnaGavhane-n5t 22 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    ताई सगळे प्राणी पक्षी दाखवत जा रोज ब्लॉक मधे खुप भारी वाटत बघायला

  • @PragatiPawar-t3m
    @PragatiPawar-t3m 14 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    ❤❤जळणारे जळतील पळणारे पळतील आजून जळवायचे माघ भूकणारा कुत्र्याला बिस्किट टाकून पुढे पुढे चालायचे ❤❤

  • @vednerurkar8605
    @vednerurkar8605 20 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    तुम्ही आहात तशाच रहा.तुमच्या कष्टाला सलाम

  • @manaligurav6613
    @manaligurav6613 14 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    तुमचे ड्रेस आज सेम झाले ❤

  • @ankitarathod3871
    @ankitarathod3871 14 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Hii tai me tumache video roj bagate ekahi divas me tumache video miss karat nahi mala khup aavadtat tumache video aani tumhi doghi bahini pan mala khup aavadtat

  • @utkarshwithaaijaya2696
    @utkarshwithaaijaya2696 23 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    ताई खरं सांगू का बघा आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही जे काही निगेटिव्ह लोकांबद्दल बोलल्या तर तुमचा हा पॉझिटिव्ह वेळ वाया गेला आणि लोकांना चांगले बघायला आवडते तेवढेच खराबही बघायला आवडते म्हणून म्हणते एका कानाने ऐका आणि दुसऱ्या कानाने सोडून द्या पॉझिटिव्ह बघत पॉझिटिव्ह कडे लक्ष द्या आणि पॉझिटिव्ह दाखवायचं

  • @jyotidoke4590
    @jyotidoke4590 ชั่วโมงที่ผ่านมา

    Bharti ane swati nice video ❤👌👍🥰

  • @sheetalbhangare1372
    @sheetalbhangare1372 20 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    भारती आछि स्वाती आम्हाला बोलण राहनीमान तूमची शोपीगं फीरन आवडत त्याच्याकडे तुम्ही लक्ष देऊनका तुम्ही व्हिडीओ बनवा त्याच्यासाठी चाही आमच्यासाठी ❤

  • @sundarworld23
    @sundarworld23 12 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    खुप छान व्हिडिओ ताई 😊 खुपचं छान उत्तर दिले तुम्ही हेटर्सला😊😊

  • @reshmasonawane3593
    @reshmasonawane3593 22 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    ताई खरंच तुम्ही दोघी खूप हुशार आहात तुमच्याकडं शिकण्यासारखं खूप काही आहे खूप छान दिवे पेंट केले आहेत 😊

  • @Sarlaambekar-ts1iv
    @Sarlaambekar-ts1iv 23 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Ho tai answer tr dile pahije ekda jaun dyaych donda jaun dyaych. Pn nntr nahi sodaych. Te ke na koni negative comments krt tr kahi lok tyana like krt pn jr tumhi answer nhi dile tr tyanchi himmat ajun vadel tyanch bghun dusre hi negative comments krel tr tumhi answer dya as ki lokana smjl pahije ata yanchya naadi nko lagaya👍

  • @Mayurimule-pv6mz
    @Mayurimule-pv6mz 20 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    जावू द्या ना दीदी आपल्याच हाताची 5 बोटे सारखे नसतात त्यामुळे एखादा कांदा नासका असतो म्हणून सोडून द्यायचा 😂

  • @alkapawar4471
    @alkapawar4471 18 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    अति वाईट कमेंट आल्या की उत्तर द्यायला च पाहिजे, कुणाचे चांगले चालले की लोकांना वाईटच वाटते लक्ष देवू नका 👍👍

  • @anukshadhebe2423
    @anukshadhebe2423 19 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    Ma'am तुम्ही आता celebrity झाला आहेत त्यामुळे तुम्हाला प्रेम आणि hate ya दोन गोष्टी मिळणारच त्यामुळे जे प्रेम करतात त्याच्याकडे लक्ष द्या
    जे hate kartata त्यांच्यासाठी एक शब्द आहे ignore 😂😂
    Tyna lokna ignore Kara
    Love you ma'am from Mumbai 😍🤩

  • @yashmhatre3066
    @yashmhatre3066 18 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Khup sundar uttar dilet he pahijech hote 👏👏👏👏 tyanchya tondavar changli Happy Diwali basliy aaj.. 😅

  • @indumatibhamare2505
    @indumatibhamare2505 22 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    भारती स्वाती त्यांना उत्तर हे दे कारण आशा बिन कामच्या लोकाची लगेच जिरवायची का ऐकायच तुम्ही सगळे कष्ट करतात कमवतात खातात ते जळून . जळून असेच खाक होतील आणि उत्तर देतांना त्याचे स्पष्ट नाव घे बाकीटेशन घेऊनको

  • @ReemaPoman-nd2jy
    @ReemaPoman-nd2jy 13 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Waw किती छान आहेत पणत्या ❤❤❤❤❤

  • @foxxyzgamerff4558
    @foxxyzgamerff4558 22 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    जश्यास तसे वागाचं ताई आपण गप्प बसलो की त्याची हिमत वाढते

  • @anitaavhad6404
    @anitaavhad6404 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    Tai tich nav kalu dya saglana,तेव्हाच तिला कळेल,parrot खूप सुंदर आहे

  • @Tejmilkohokade
    @Tejmilkohokade 22 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    ताई या अशा comment आल्या की समजून घ्या की आपण पुढे जात आहोत.. आणि plz comment येऊदयात पण तुम्ही त्या comment कडे लक्ष देऊ नका🙏त्यांच्या बद्दल बोलून त्यांना का महत्व द्यायचं.. यापेक्षा egnor करा❤️

  • @SandipThorat-mf4xf
    @SandipThorat-mf4xf ชั่วโมงที่ผ่านมา

    Evadhya divas gappa basun mg kay upyog hoto answer dyaych nahi

  • @Rekha-sx8gt
    @Rekha-sx8gt 21 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    खुप खुप सुंदर दिवे बनवले ताई खुपच छान खुप हुशार आहे दोघी पण

  • @saritasagvekar2040
    @saritasagvekar2040 16 นาทีที่ผ่านมา

    Khup chan banvle dive❤

  • @vidyakhamkar265
    @vidyakhamkar265 23 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    तुम्ही दोघेही निगेटिव्ह कमेंटला उत्तर द्या आणि अजून जोमाने खूप छान छान व्हिडिओ करा तुमची फॅमिली इतकी छान आहे आम्हाला तुमचे सगळे व्हिडिओ पाहिला खूप खूप आवडतात जळणाऱ्याला जळू द्या अगं उलट तुमची खूप खूप प्रगती होत राहील

  • @vaishalirayate9765
    @vaishalirayate9765 14 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    भारतीताई स्वातीताई तुम्ही आशा निगेटिव्ह कमेंट कडे लक्ष देऊ नका..Be positive ❤😊 निंदकाचे घर असावे शेजारी... तुम्हाला खच्चीकरण करण्याचा प्रयत्न आहे हा लक्ष देऊ नका.
    ..🎉

  • @DipaSuryawanshi-w6u
    @DipaSuryawanshi-w6u 22 ชั่วโมงที่ผ่านมา +10

    निगेटिव्ह कमेंट करतात त्यांना ब्लॉक करा तुम्ही फ्रेश रहा ❤❤😅

  • @meenapatil3552
    @meenapatil3552 13 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    खुपचं सुंदर दिवे तुम्ही दोघीपण खुप मेहनत करता

  • @ShitalBapkar
    @ShitalBapkar 22 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    Jalne Wala ki dua Ani aple's Hawa bharti tai ani Swati tai😇😇

  • @ashwinipatil974
    @ashwinipatil974 10 ชั่วโมงที่ผ่านมา

    Tai tasa bayka kade lash nhi deyat kahi konach chagal zalel bagavat nhi jad kotya baya astat

  • @anjalikhope9134
    @anjalikhope9134 21 ชั่วโมงที่ผ่านมา +18

    उत्तर देऊ नये …. कारण त्यांना तेच हवं आहे … तुम्ही कधी .. excited होत आहे … हे करतानां त्यानां मजा येते … आणी कोण कसे comment kartat… hay enjoy karat ahe … because… ते तुमच्या surrounding madhe ahe … so egnor Kara … तुम्ही replay nako dayu.. mag tanya automatic tras hoyeal…🎉🎉🎉

  • @ReemaPoman-nd2jy
    @ReemaPoman-nd2jy 13 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    अग ताई लोक मोदीला बोलतात ते देतात का लक्ष माणूस पुढे गेलं की बगवत नाही don't vari एवढे प्रेम करत अहोत आम्ही दे सोडून love you siso ❤❤❤

  • @SwatiLokhnde-ph5sx
    @SwatiLokhnde-ph5sx 22 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    ताई जरूर उत्तर द्या त्यांना उत्तर नाही दिले ते तसेच भोकत राहतील

  • @abidakazi2562
    @abidakazi2562 ชั่วโมงที่ผ่านมา

    खूपच छान बनवले दिवे

  • @VaishaliChobe
    @VaishaliChobe 23 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    Uttar dilach pahije..... Ashyana block krun takaych😅😅

  • @aaplkichen_1234
    @aaplkichen_1234 13 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    खूपच हुशार आणि कष्टाळू आहे ताई तुम्ही दोघी पण एकच नंबर

  • @navanathbhosale1790
    @navanathbhosale1790 22 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    तुम्ही त्यांना घरी जाऊन उत्तर द्या

  • @poojabhagat5924
    @poojabhagat5924 13 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    भारती ताई स्वाती तुम्ही मला खूप आवडता ❤❤

  • @SahilKadam-q4z
    @SahilKadam-q4z 22 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    किल्ला बनवून व्हिडिओ टाका ताई.

  • @ashwinisaraf1179
    @ashwinisaraf1179 12 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    हो ताई उत्तर दिलेच पाहिजे

  • @anitamungekar5899
    @anitamungekar5899 21 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    तुम्ही एवढा विचार करत बसु नका . कारण फुकटचा तुमचा वेळ वाया जातो . कारण तुमची सकाळपासून रात्री झोपेपर्यंत धावपळ व्हिडीओद्वारे पाहत असतो .

  • @gretadessai3983
    @gretadessai3983 21 ชั่วโมงที่ผ่านมา

    Sometimes v must answer for negative people so that they improve themselves. U all r working hard as v do for our n other s happiness. Let's forget n prepare for Diwali and win against all odds. V as family also face same situations ,sometimes answer sometimes ignore,but never stop working hard and live life joyfully. ❤

  • @vaishalichougule2075
    @vaishalichougule2075 22 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    निदकाचे घर आसावे शेजारी ❤❤ दिवे खुपच सुंदर बनवलात ❤❤❤

  • @ujwalachakane6298
    @ujwalachakane6298 16 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    ताई उत्तर दिलं पाहिजे.. नाव घेऊन उत्तर द्या

  • @ranikulkarni4729
    @ranikulkarni4729 23 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    तिला ब्लॉक करून टाका ना दिवाळीचा कचरा समजून कशाला त्रास करून घेता. मी आज पहिल्यांदाच कमेंट केली. चांगलं बघवत नाही कुन कुणाला .

  • @tv-ps2fw
    @tv-ps2fw 10 ชั่วโมงที่ผ่านมา

    Kup Chan video aahe tai👌❤️🥰❣️

  • @KomalThigle-qk2yo
    @KomalThigle-qk2yo 21 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    ताई तुमचे खूप छान असतात मी रोज तुमचे व्हिडिओ बगते...जाऊद्या ताई अश्या लोकांकडे लक्ष नका देऊ मी आज पहिल्यांदा कमेंट करत आहे तुम्ही दोधी खूप छान आहे

  • @vandanaunkule6890
    @vandanaunkule6890 15 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    भारती स्वाती तुम्ही अशा लोकांकडे लक्ष देवू नका जळणारे जळू द्या तुम्ही तुमचे काम करत रहा

  • @ushachavan3712
    @ushachavan3712 23 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    हो ताई नक्की ऊत्तर देत जा.. विडिओत ऊत्तर देऊन आम्हाला पण समजेल कोण आहे ते भारती ताई नको जास्त टेन्शन घेऊ ..

  • @poonamjain9115
    @poonamjain9115 21 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    मला तुमचे व्हिडीओ खुप आवडतात... Negativ कंमेंट्स इग्नोर करा... जलने वाले कि दुवा.. असा म्हणा आणि नेहमी पुढे चला.. 😊

  • @UshaWagh-j7s
    @UshaWagh-j7s 22 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    निंदकांचे घर असावे शेजारी असे म्हणतात त्याच्याशिवाय प्रगती होत नाही तुमची प्रगतीच आहे तुम्ही लक्ष देऊ नका तिला तशीच जळूद्या

  • @ayodhyaawate4716
    @ayodhyaawate4716 12 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Tai mazya mulisathi chan nav suchaun dya na please 2akshari pahije please tai reply dya please

  • @DipaliPadir-rk4ph
    @DipaliPadir-rk4ph 20 ชั่วโมงที่ผ่านมา +11

    हो ताई दिले पाहिजेत

    • @aryapawar7445
      @aryapawar7445 19 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      Agdi brobar swata sathi paise kharch karava jast bank balance karun thevu naye.

    • @Sakya_Bahini_Sakya_Jawa
      @Sakya_Bahini_Sakya_Jawa  13 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      Ok

  • @ashwinithakre1486
    @ashwinithakre1486 18 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    दया खरचं दया त्यांना उत्तर, कारण त्यांना उत्तर दिल्या शिवाय ते चुब बसणार नाही,

  • @SantoshTangade-xr8jp
    @SantoshTangade-xr8jp 23 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    तुम्ही निगेटिव्ह कमेंट कडे लक्ष देऊ नका

  • @Ajit4322
    @Ajit4322 22 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    तुम्ही रोज व्हिडिओ टाकत जा खूप छान वाटते बघून फ्रेश वाटते❤