ही कॉल रेकॉर्डिंग घालतेय महाराष्ट्रात धुमाकुळ ! Bacchu Kadu Eknath Dubbed Shinde Call Recording
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 15 พ.ย. 2024
- For any kind of Advertisement , Brand Promotion , Business inquiry
malharpawar4@gmail.com
matheran1850@gmail.com
महाराष्ट्राच्या मनाचं ठाव घेणारं न्यूज विश्वातील आपलं हक्काचं व्यासपीठ “महाराष्ट्र News 24”
🤳🏻 बातम्यांचे सर्व अपडेट मिळवण्यासाठी जोडले जा “महाराष्ट्र News 24”च्या सोशल अकाउंट सोबत
Facebook Page : Fb.com/MaharashtraNews24
TH-cam Channel : / maharashtranews24
-Website : maharashtranew...
ही फेक कॉल रेकॉर्डिंग घालतेय महाराष्ट्रात धुमाकुळ ! Bacchu Kadu Call Eknath Shinde Call Recording
#eknathshinde
#bacchukadu
तुमची प्रतिक्रिया comment करा
#bacchukadu #eknathshinde
एक कॉल रेकॉर्डिंग फेक आहे पण टाईमपास आहे 🤣🤣🤣😂😂😂😂😂😂😂😂😂😂
Ry y tyre pressure on you to you will be x vr cool a
शिंदे आणि बचू कडू ची संभाषण छान आहे बनवणाऱ्या व्यक्तीला खूप खूप शुभेच्या
बच्चूभाऊंपेक्षा एकनाथ साहेबांच्या आवाजाचा mimicry खुपच छान, अप्रतिम ❤
ही टेप नक्की च फेक आहे. पण एकनाथ शिंदे यांच्या मनात ले शब्द, नक्की असेच असणार. ऐकुन खुप समाधान वाटले, बच्चु कडूचा पार पोपट झालाय.
ha call nakkich fake vatta aahe.
@@pramoddarade4944 fakech ahe,comedy vdo
जनतेच्या मनातला मुख्यमंत्री..... आता मंत्री पदाचा साठी तळमळतोय .. अवघड आहे
आवाज मिमिक्री आर्टीस्टचा आहे हे लक्षात येते
शिंदे साहेबांचा आवाज मात्र अगदी हुबेहुब काढलाय अॅक्टरने,
काय अवस्था आहे आपल्या महाराष्ट्रतल्या सरकारची.
एडिटींग खुप छान केलीय हे असच होणार 100%
तत मम मंत्रिपद चालेल का तुम्हाला 😜😜😜😜
Ek no
बच्यू कडू साहेब खुप वाईट वेळ तुमच्या वर आली. अशी वेळ कोणावर येऊ नये ह्याला म्हणतात हातच सोडून पळत्याच्या पाठी लागणे साहेब आता तरी निर्णय घेवुन टाका नाहितर मामाच्या गावाला फटाक्या वाजवण्याचीच वेळ तुमच्या वर आली आहे. ह्या मधुन तुम्ही कसे बाहेर पडणार. विचार करा.
आज ऐकणे गलती की है कल पुरे चालीस नग्गे होनेवाले है ये धंदेका वसुल है.....
त त म म नाही कळलं भाऊ
तर.. तडफड...मर...मसनात जा !
आता कळलं का भाऊ ???
@@Vijay-G. Kadak😆
😂😂😂😂 eknath hard kely
अचलपूर चा वाघ महाराष्ट्र ची शान प्रहार ची ताकत / ॐ प्रकाश भचु भाऊ कडू ❤️🙏🙏 भावी मुख्यमंत्री
खूप छान
प्रहरचा मुख्यमंत्री असेल असे बछु भाऊ बोलले होते त्यामुळे त्यांना त्रास चालू आहे.
1 no.
1,000 उम्मीदवार, लोकसभा तो झाँकी है, विधानसभा अभी बाकी है, बच्चू kadu प्रहार ने प्रत्येक मातणार संघात एक उम्मीदवार थांबावा, येन वेली मराठा अणि BJP प्रहार ला सपोर्ट करेल, इंडिया gatbandhan येणार नाही, गनिमी कावा,
पन्नास मधला पहिला फुटण्याच्या तयारीत थोडे दिवस वाट बगा 50 खोक वाल्यांची अवस्था काय होते
🚩शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे 🚩🚩
🚩🚩🚩जय महाराष्ट्र 🚩🚩🚩
हे जे call recording केलं आहे त्यांना पण जड जाणार.
Ka???Kay Karan,,,,,2024 La Samjayl Kunala Jad Janartay,,,,
वाह..
गुड, बाच्चू भाऊ
खाते ताटाला लात मारलं का असेच होतें 🙏
एकनाथ शिंदेंची same मिमिक्री केली आहे 🤪🤪
फेक लोकाची खरी ऑडीओ क्लिप 😂😂😂😂😂🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
डच्चू कडू मिंधे सेना चे कॉल रेकॉर्डिंग ऐका आणि पोट धरून हसा
बोच्या कडू 😂
😆😆😆😆😆😆😆😜
Great 👍
हे बंटी बबली ची करामत आहे फेक रेकॉडीन आहे
शिंदे साहेबांचा आवाज हूबे हुब 😀😀😀😁😁😄😄
झक्कास
Ata call recordering वर ED lau naka म्हणजे झालं😂😂😂😂
❤❤❤
फेक आहे पण सत्य आहे
बच्चु भाऊ खेळणा आहे का ते मागायला मिळालं होतं की ते का सोडलं
😀😀😀 50 khoke ekdam OK
आता दिवाळीच्या सुट्ट्या लागल्या . 🤣🤣👌👌
मंञी करा बो राजेहो 😛😮💨😜
शिदे साहेबाचा आवाज गडा सारका येतोय 😂
ततत ममम काय तरी हाय 😄😄
पन्नास खोटे एकदम ओके.
1no lavlee ray baba😂🤣
मस्त मिमिक्री केली आहे
टेप,जरी,फेक, असलीं, तरी, एकनाथ शिंदे,असाच,कडु,चा,गेम,करनार, हे, शंभर टक्के
50khoke ekdm ok
बच्चू कडू साहेब पण नाही आणि ऐकनाथ साहेब पण नाही 😂
कडक झालय विडीओ भाऊ बचुणी बाहेर पडाव आजुन वेळ आहे बचुला
खरी आहे ही बाब... 🙏
ही रेकॉर्डिंग फेक आहे पण वास्तव वाटते परिथिती नुसार
सुंदर अती सुंदर
छान
Nice
Recording फेक आहे पण शिंदे च मनातल बोले आहे आणी टाईम पास मस्त झाला
Superb
👌👌
लाजवाब
Mast 😀😅😜🤣😀😝🤪
Kay Baat manatla bola
1 नंबर
शेवटी पोपट दाखवला
👌
एकदम ओरीजनल वाटते
मनोरंजन सरकार 😀😀😀😂😂😂😆😇
बचू भाऊ काय दिवस आले हो
Eknaath shinde mimicry 👍
एकनाथ शिंदे घरी बसणारे बच्चू कडू मी घरी😂😂😂❤
Mast dubbing
अरं काय शोभलं अस वागा काहितरी ,,,,
Bachchu Bhai..LAI GOAD..🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
Mja yein rahilo
हा आवाज फरजी आहे मी बचु भाउचा आवाज आडकतो व त्यांचि बोलन्याची पथत सुध्दा
Ta ta ma ma 😻😻😻😻😻😻😻😻
Khari reality ashich aahe
I want more such videos
2024 ला दाखवतोय एकनाथ शिंदे कसा मुख्यमंत्री होतोय ते
Joke jabardastc Aahe
एकनाथ शिंदे चा आवाज नाही
👌👌😆
Face recording aahe
Dubbing artist khup bhari ahe
Mast comedy👌👌🙏
Ya Fake sarkar sarkhi hi recording pn fake ahe
C❤❤
Fake. Audio...
Chan. Awaj...Ahe...😃😃😃
😂😂😂😂
मस्त डम केलं रावं
😂😂😂😂😂😂😂
घर आहे...मजि आली
एकनाथ शिंदे यांचा आवाज नाही रे
हे रेकॉर्ड फेक आहे
😂😂😂😂😂 kahipn aso pn doghanchi pratima perfect 🤭🤭
Ekdam Okay 50 khoke
लोकल आहे
😆😆🤘👌👌
काहि दाखवु नका जनतेला वेड समजता
शिंदे चा आवाज छान काढला😂
😂😂
Tat mam Mantri Bachu Kadu
शिंदेचा आवाज सेम 😂😂😂