साहेब गेली दहा वर्षे आपणच नगर रचनाकार होते तरीही दहा वर्षांत खडृडे आहेत आणि झोपडपट्टी तसीच आहे.आणखी पाच वर्षे राहीलात तरी तुम्ही हेच बोलणार.सगळे कोट्याधीश झाले मनमुराद घोटाळे करून महाराष्ट्र लुटला तरीही जय जवान जय किसान सारखं सबका विकास आयुष्यभर चालू च राहणार आहे.
Trafic jaam kami kara. Roj rikshala 200 rs jatat. Busese wadwa.aani jikde bus nahi tikde buses ghala. Sales madhe jasta manusyabal aahe,tyana utwa aani construction madhe lawa,sheti madhe lawa.
कशाला उद्याची बात तुमचा कार्यक्रम झाला आहे शक्य नाही तरी पण दुर्देवाने भाजपची सत्ता जरी आली तरी एकनाथराव तुम्हाला स्वप्नातही परत मुख्यमंत्री पद नाही लिहुन ठेवा
सगळ्यांना सांगते मी जय शिवाजी म्हटल्यावर जय भीम म्हणायचं नाही झोपडपट्टीत एक रूम घ्यायला पैसे परवडत सुद्धा नाही तुम्ही कधी झोपडपट्टी पुनर्वसन करणार आहे मला एक रूम ठेवा, वेदिका विठोबा घाडीगावकर
12.20 minutes ❤❤❤❤❤
He saheb kharach mana pasun kam kartoy ❤❤❤
साहेब गेली दहा वर्षे आपणच नगर रचनाकार होते तरीही दहा वर्षांत खडृडे आहेत आणि झोपडपट्टी तसीच आहे.आणखी पाच वर्षे राहीलात तरी तुम्ही हेच बोलणार.सगळे कोट्याधीश झाले मनमुराद घोटाळे करून महाराष्ट्र लुटला तरीही जय जवान जय किसान सारखं सबका विकास आयुष्यभर चालू च राहणार आहे.
Ak no Bhai
काम भाऊच एक नंबर आहे 🙏🏻😘🚩🚩 जय श्रीराम
Trafic jaam kami kara.
Roj rikshala 200 rs jatat.
Busese wadwa.aani jikde bus nahi tikde buses ghala.
Sales madhe jasta manusyabal aahe,tyana utwa aani construction madhe lawa,sheti madhe lawa.
Sarwat paili mahagaii kami kara.
Next election muddah aahe mahagaii.
उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना जिंदाबाद आदित्य ठाकरे पुढील काळातील मुख्यमंत्री असणार आहे
Swapan bag 😂😂
My first viral comment 😂
Best of luck rasta la khadda mukt karayala aani zopadpatti mukt karayala saathi💐💐
कशाला उद्याची बात तुमचा कार्यक्रम झाला आहे शक्य नाही तरी पण दुर्देवाने भाजपची सत्ता जरी आली तरी एकनाथराव तुम्हाला स्वप्नातही परत मुख्यमंत्री पद नाही लिहुन ठेवा
एस,टी कामगार आरोग्य खाते सरकृरी कर्मचारी पेन्शन इतर आस्वासने दिली खोटे बोलतात काम करणारे नकोत पैसे जनतेचे पैसे देऊन मतदान मिळते विश्वास
BJP Kadun Shikla Khote Bolayala Ata Mumbaikar Fhasnar Nahi Ghari Pathavnat
मुबई वर राज्य गुजराथी पद्धतीचे पाहिजे असे काम केले जाऊ नये.😮चातुगिरी सोडून द्या अन्यथा मराठी अस्मिता गहाण टाकली जाईल.😮
भविष्यात मुख्यमंत्री अजित पवार ही नाही मिंधे ही नाही आणि टरबूजा 🍉🍉 सुध्दा नाही भाजप महाराष्ट्रत ११च्या पुढे जात नाही
Adani sathi
अहो तुम्ही गणपती बाप्पा मोरया साठी खड्डे मुक्त केले तरी चालेल,जास्त थकल्यामुळे मुंबईला परत आपली पोळी भाजून घ्यावी अशी भूमिका नसावी🎉🎉🎉🎉
Kara aadhi bola nantar🤣
Sab builders ko bech dunga 😂😂 sab mukti😂
Hyana suddha Fekugiri chi savay lagali.....
Zoppad pati mukt kartna tya cha made rahila family na mukt naako karu
Fff
सगळ्यांना सांगते मी जय शिवाजी म्हटल्यावर जय भीम म्हणायचं नाही झोपडपट्टीत एक रूम घ्यायला पैसे परवडत सुद्धा नाही तुम्ही कधी झोपडपट्टी पुनर्वसन करणार आहे मला एक रूम ठेवा, वेदिका विठोबा घाडीगावकर
खोटं बोल पण रेटून बोल