Amha Na Kale Dnyan । आम्हा न कळे ज्ञान । Mugdha Gaonkar । Marathi Devotional
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 29 ต.ค. 2024
- या कार्यक्रमातील इतर सुमधुर गाणी लवकरच सोह संगीतवर अपलोड केली जाईल. कृपया चॅनल सबस्क्रायब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद.
ध्यान लागले रामाचे - • अभंग - ध्यान लागले रा...
आम्हा नकळे ज्ञान - मुग्धा गांवकर - • Amha Na Kale Dnyan । आ...
रति रमणा - दत्तगुरु केळकर - • रती रमणा । Rati Raman ...
हरमल येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रमांत मुग्धा गांवकर व दत्तगुरु केळकर यांनी अभंग व नाट्यगीतांचा नजराणा सादर केला होता. संगीत प्रेमींनी @SohamSangeet नक्की सबसक्रायब करावे.
दिनांचा कैवारी विटेवरी उभा - • दिनांचा कैवारी विटेवरी...
उठा उठा हो केशवा । गायक : श्री साबा च्यारी - • उठा उठा हो केशवा । गाय...
विटेवरी समचरण सुंदर - • विटेवरी समचरण सुंदर । ... ॅ
Dnyaniyancha Raja । Prasad Kalangutkar । • Dnyaniyancha Raja । Pr...
नाचू किर्तनाचे रंगी । Anand Desai - • नाचू किर्तनाचे रंगी । ...
अप्रतिम असे गायन आहे.अशी गीतमाला जीवनात चैतन्य निर्माण करते. जय श्रीराम जय जय रघुवीर समर्थ.
अप्रतिम गायन. साथ संगत तितकीच उत्तम
Very good फारच सुंदर अभंग गाईलास ,
" आम्हा न कळे ज्ञान " - ताई खरंच आहे पण आम्हाला हे आपले सुरेल पद सादरीकरण कानाना सुखावून गेले नक्कीच , रंगून गेलो / डुंबलो वावा - खूप खूप सुंदर | असेच छान छान ऐकवावे | 🎉🎉
Entire team is excellent 🎉🎉🎉
खुप,छान,दीदी,शिस्त,स्केल.
शिस्त,
पहिल्यानदाच ऐकतो आहे तिचे गाणे, मुग्ध झालो!
Khup Khup chaan🎉❤❤
खूपच छान आवाज ताई आणि साथ संगत ही छान
सुंदर खडा आवाज
खूप सुंदर
छान अभंग गायला
वा मुग्धा फार सुंदर गीत गायली आहेस
. अत्यंत सुंदर गायन
सर्व प्रकारचे संगीत गातेस कां छान वाटले ऐकून
Ultimate satisfaction in this rendition
मुग्धा गोड आवाजात सुंदर सादरीकरण
खूप.छान
Ramkrushnahari!
Sant Choka Maharaj ki jai!!
Pandurangahari Vasudevahari ¡!!
🙏🙏🙏🙏🙏
Apratim Sunder Shravaniya
सुंदर गायन!
Khup chhan mugdha .👌👌👌
खूपच सुंदर, मन प्रसन्न झाले
भावस्पर्शी गायन.
Very very nice From Shri Narayan B Hoble from Mayem Haldanwadi Bicholim Goa Vhaa
सुंदर सुंदर 🌹🌹
Very good. Madam has good potential.She should bring medley of songs of 10 min duration. It should be mix of 5 sings.
Video must be supported by lyrics.
खूपच छान 👍
Talent! Simply great!!!
Very, very, best,
अप्रतिम
छान 👌
Superb 👌
Very very nice.
Nice singer
Too good
TOP. Very very nice.
🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔
*शुभ दीपावली*
खूप सुंदर
अप्रतिम गायन, मंत्रमुग्ध झालो.
आपट्याची पानं त्याला -हदयाचा आकार
मनाचे बांध त्याला प्रेमाची झंकार,
तुमच्या जिवनात येवो आनंदाची बहार 😊
दस-या निमत्ताने करावा शुभेच्छांचा स्विकार
खुप सुंदर 👌👌
Very, very, best,
आपट्याची पानं त्याला -हदयाचा आकार
मनाचे बांध त्याला प्रेमाची झंकार,
तुमच्या जिवनात येवो आनंदाची बहार 😊
दस-या निमत्ताने करावा शुभेच्छांचा स्विकार