परिस्थिती माणसाला जगणं शिकवत असते आणि त्या आयुष्याच्या संघर्षातून आपली नवी ओळख निर्माण करते .you r great स्वामी प्रत्येक अडचणीत मार्ग दाखवतात .कधी माणसाच्या रुपात कधी नकळत 😊
Tai tu radu nkos na ..tu radalis ki mla pn radayla yet....😢😢tu. Kharch khup great ahes khup strong ahes...तू माझ्यासाठी एक मोठी inspirational Mom 😘 आहेस🥰💪💯❤️ आता पण तू मोठी आहेसच पुढे तर खूप achive करणारेस कारण स्वामी समर्थ तुझ्या सोबत आहेत🙏श्री स्वामी समर्थ🙏
Same tuzya सारखीच परस्थिती 21 वरशा आधी माझ्या आई ची होती.. आणि माझी आई मला आणि माझ्या भावाला घेऊन ह्या सगळ्या गोष्टी तून गेली ... 😢 आणि आज ती सिंगल mother म्हणून खूप सक्सेसफुल आहे❤❤❤
ताई तुझी स्टोरी ऐकून एक जीवनाला आधार मिळतो स्वामी आहे तुझ्या पाठीशी तू खूप वाईट दिवसातून पुढे गेली आहे एक आई मुलींसाठी काय करू शकते हे तुझ्यातून आम्हाला खूप ऐकण्याला आनंद मिळतो मी तुझे व्हिडिओ माझ्या मुलींना पण ऐकवते तुला दुसरे रूम चांगली भेटेल नको टेन्शन घेऊ
अशे आलेले दिवसच आपल्याला भरपूर आयुष्यभर पुरेल एवढा अनुभव देऊन जातात पुढे जाऊन किती जरी कठीण प्रसंग आले तरी त्याचे काहीच वाटत नाही बाय मी पण असे दिवस बघितले आहेत पण आत्ता समोरून माणस म्हणतात तुमच आपल सर्व चांगल आहे अशा माणसांशी मी न बोलता हसून गप्प राहते देव कधीच आपल्याला एकट सोडत नाही सदासर्वदा आपल्या सोबत आहे अस समजून बिनधास्त राहायच
वाव मस्त video आणि प्रायव्हेट काही गोष्टी शेर केलात, तस मी एवढं टाइम वेस्ट करून टायपिंग करत नसतो but माहित नाय पण केल conent. तुमचे बरेच व्हिडिओ पाहिलेत..बोलायला नाय पाहिजे अस पण तरी (बाळा झोपल्यावर एकांतात सुट्टीच्या दिवशी वाटत असेल हम दो हमारे दो सगळे सोबत असतो तर किती फुल फिल वाटल अस्त.) तुमच्या बोलण्यात काही तर missing वाटत असो आम्ही आहोत सोबत.तुमचं व्हिडिओ पाहून खूप धीर भेटल मला. पण एक तुम्ही मुलगी असून किती धाडस किती मेहनत आज मॉडर्न जमान्यात तुमचं metro सफर, जॉब तुम्ही एकटे कसे दिवस निगत असतील आणि एकटेच नाय वरून बाळ पण आहे दवाखाना पाणी अस्त रूम रेंट जॉब स्ट्रेस xyz..पण लै मस्त ताकत भेटल v पाहून. अस पहिला व्हिडिओ वाटल तुमचं की लाईक पण subscribe पण करू वाटल.. (माझ्या विषयी _तुम्ही जे म्हणता move on होता येत , आज हे अचिव केल फ्रीलांस जॉब, फायनान्स या सगळ्या गोष्टी छान वाटल.पण या सर्व गोष्टी शिक्षणावर dipend असेल आणि मी फक्त 12 वी 😮😢)
प्रगती सेम माझा प्रॉब्लेम आहे मी आणि माझा श्रवण आणि मी राहते असंच रडत रडत आतापर्यंत जगत स्वामी आहेत सगळे नीट करतील आतापर्यंत स्वामी आम्हाला पण असं सांभाळून घेतले तुला पण सांभाळून घेतील श्री स्वामी समर्थ 😢😢🙏🏻🙏🏻
Same अशीच परिस्तिथीती 36 वर्षा आधी माझ्या मम्मी ची होती आता... मी समजू शकते तुझी condition कारण मी लहान पणा पासून हेच बघत मोठी झाली आहे. पण मी खूप शिकले आता परदेशात सेटल झाली आहे आणि माझं youtube channel पण आहे. मी माझा प्रयत्न आहे कि माझं channel बघून लोकांना आधार भेटेल 🙏
Tujha video baghun kharch khup radayala yet hot mala ...ani tu great ahes yaar...pratek muline tujhyakadun shikala pahije ki jevha koni sobat nastey na tevha apn kase samore jave tya condition madhe..ani kharch diwas same rahat nahi ..diwas he nighun jatat shevati devala pan kalji astey to marg kadun deto aapalyala bhale apn nav thevato devala tya situation la pan toch sagala margi pan lavato .aso pan swami tula tujha ya pude saglya icha purn karo ani sharnyala chi pan kalji ghe
Tai strong rahyche ek na ek divas changle honar tumche ani baby la changle shikshan dya me pan Deva pudhe hech magen Tai che changle divas lavkart yeu de ..💯
Mla tar khup रडायला aal tai tula radtana pahun sagle divas sarkhe nastat khup sahan kel tu himmat haru nkos ajun mothi honar tu tuz navch pragati aahe ajun chan divas yetil tuze tu strong aahes shru pn chan kiti God aahe ti khup chan vatat tuze video pahile ki tc sawmi aahet nehmi tuzya sobat 👍❤
व्हिडीयो शेवटच्या क्षणी हळवा करुन हुरहुर चुटपुट लागावी एवढा भाऊ करणारा होता कि त्या घरातील प्रत्येक वस्तु तुमचे शब्द एकाग्र होऊन ऐकतात अस वाटल...... (शरणया नावाचा चाँईस खुप चांगला आहे या नावाच वर्णन करताना माऊली सांगते शरण्यासी शरण मिरची एकु).....
हमारे "स्वामी" बहुत भोले हैं, पुजा की विधि न जानो कोई बात नहीं.. सुख-समृद्धि में याद न करेंगे कोई बात नहीं, लेकिन तकलीफ में एक आंसू भी गिर गया तो "स्वामी" के नाम लेने से तकलीफ से मुक्ति देते हैं...!!! 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺
Are tu radu nkos .sarv nit zhal na aata.tujhi mulgi tujha sobat aahe tich tujhi himmat aahe aata mast juvan jag happy rah . khush rah .dev khuop kahi denar tula .❤❤mhnun sangte mi pratekala vel geleli yet nhi.aani aaleli vel vaya ghalu naka .tumhi doghi kush rah aani khi garaj padli ki mla nehmi tu majha youtube channel var kontya video la coments karun sang mi nehmi asnar tujha sobat ❤❤❤😊😊
Tai mi pn akti rahate ..mala hi hi 7 varshachi mulgi ahe .....ha pravas khup kathin asto .....pn dev nehmi pathishi asto ....fkt strong rahaych ......mazya misterach achank stoke mul nidhan zal pn khup strong rahate ..... video baghatana tumhi je mhtlat na maza pravas ya bhintini pahilay tevha mala maze divas aathvayla survat zali.......aso swami lavkarach hakkachya gharat gheun jatil tumha mailekina.... Tumchya muliche video mi nehmi mazya mulila dakhvte ani sangte bala he hi aaplyasarkhyach doghi rahat bagh. Mg tila hi te khup chhan vatat nahitar mulana ast na mumma aapan doghich ka rahatoy....
तु खूप strong आहेस ताई 😊 खूप रडले मी ...मी या बाबतीत lucky आहे की माझ्यासोबत माझे आई बाबा बहिणी आहेत... तू modern world मधली राणी लक्ष्मी बाई आहेस... ❤️ ताई माझा mail वाच ना...तुझ उत्तर नाही असेल तरी सुद्धा मला तुझाशी connect होयला आवडेल...
Paristite mansala kup kahe shikavte me he maza mr sobat asach divas kadle same story but mala ek sagayche ke mansane stragal karave aahe ty paristila samore jave...divas badaltat...aata maze he sarva chagla zalay...tai ..jevha garaj aste tevha koni sobat nastat but okkk
Stay strong... move on ho ayush navyane suruvat kar... Dusrya lgnacga vichar karavas aas vatat mala he boln sope ast mala mahitey but tu ajun young aahes ajun khup moth ayush aahe... Ekda nirny chukla mahnun dusrtanda hi chukel as nast...tujhyasathi hi gosht avghad aahe i know very well but ekda vichar kar..
Pragati please रडू नको ना...तुला रडताना पाहून खूप वाईट वाटत...तुझ्यासाठी यापेक्षा खूप चांगल काहीतरी लिहून ठेवलंय तुझ्या नशिबात.actually आठवणी विसरता नाही येत पण त्यांना सोबत घेऊन पुढे चालायचं असत....
मी रेंट नेच राहत होते पण ती रूम मला मिळावी मी तिथेच कायम राहावे हे माझं स्वप्न होते पण आम्हाला पण रूम मालकाने घर खाली करायला सांगितलं होते माझी मुलगी 9 महिन्याची होते तेव्हा आम्ही त्या घरात आलो होतो आम्ही पण त्या मालकाला खुप विनवण्या केल्या पण तो मालक नाही तयार झाला मी पण खुप रडले होते आणी आज तुझी स्टोरी ऐकून मला त्या रूमची आठवण झाली त्या रूम मध्ये मी पैंटिंग पण केल्या होत्या खूपच त्रासदायक होते ते क्षण 😢
Tula radtana bghun mala he radu aala g pn kharach tu khup strong aahes g aani lavakrch tuz swatach ghar pn hoil te pn swapn tuz lavar swami maharaj purn karo. Shree swami samarth tai. Be happy kadhich radu nkos hasat raha 😊
Hey pragati .....the most talented colleague of mine at Justdial ❤you r the strongest women I know ......I hope u recognised .....I am always there for u....I hope will meet soon😘 from lots of love for sharanya from pooja
ताई तुझं पुढे सगळं चांगल चांगलंच होणार आहे..स्वामी आहेत तुझ्या पाठीशी ❤❤
परिस्थिती माणसाला जगणं शिकवत असते आणि त्या आयुष्याच्या संघर्षातून आपली नवी ओळख निर्माण करते .you r great स्वामी प्रत्येक अडचणीत मार्ग दाखवतात .कधी माणसाच्या रुपात कधी नकळत 😊
Tai tu radu nkos na ..tu radalis ki mla pn radayla yet....😢😢tu. Kharch khup great ahes khup strong ahes...तू माझ्यासाठी एक मोठी inspirational Mom 😘 आहेस🥰💪💯❤️ आता पण तू मोठी आहेसच पुढे तर खूप achive करणारेस कारण स्वामी समर्थ तुझ्या सोबत आहेत🙏श्री स्वामी समर्थ🙏
Thank you ☺️
Same tuzya सारखीच परस्थिती 21 वरशा आधी माझ्या आई ची होती.. आणि माझी आई मला आणि माझ्या भावाला घेऊन ह्या सगळ्या गोष्टी तून गेली ... 😢 आणि आज ती सिंगल mother म्हणून खूप सक्सेसफुल आहे❤❤❤
ताई तुझी स्टोरी ऐकून एक जीवनाला आधार मिळतो स्वामी आहे तुझ्या पाठीशी तू खूप वाईट दिवसातून पुढे गेली आहे एक आई मुलींसाठी काय करू शकते हे तुझ्यातून आम्हाला खूप ऐकण्याला आनंद मिळतो मी तुझे व्हिडिओ माझ्या मुलींना पण ऐकवते तुला दुसरे रूम चांगली भेटेल नको टेन्शन घेऊ
अशे आलेले दिवसच आपल्याला भरपूर आयुष्यभर पुरेल एवढा अनुभव देऊन जातात पुढे जाऊन किती जरी कठीण प्रसंग आले तरी त्याचे काहीच वाटत नाही बाय मी पण असे दिवस बघितले आहेत पण आत्ता समोरून माणस म्हणतात तुमच आपल सर्व चांगल आहे अशा माणसांशी मी न बोलता हसून गप्प राहते देव कधीच आपल्याला एकट सोडत नाही सदासर्वदा आपल्या सोबत आहे अस समजून बिनधास्त राहायच
आता आम्हला पण आमचं घर सोडायचं आहे मजबूरी आहे खूप रडायला येत आम्ही 15 वर्ष राहिलो 😭😭😭😭
आता सोडताना खूप वाईट वाटणार
वाव मस्त video आणि प्रायव्हेट काही गोष्टी शेर केलात, तस मी एवढं टाइम वेस्ट करून टायपिंग करत नसतो but माहित नाय पण केल conent. तुमचे बरेच व्हिडिओ पाहिलेत..बोलायला नाय पाहिजे अस पण तरी (बाळा झोपल्यावर एकांतात सुट्टीच्या दिवशी वाटत असेल हम दो हमारे दो सगळे सोबत असतो तर किती फुल फिल वाटल अस्त.) तुमच्या बोलण्यात काही तर missing वाटत असो आम्ही आहोत सोबत.तुमचं व्हिडिओ पाहून खूप धीर भेटल मला. पण एक तुम्ही मुलगी असून किती धाडस किती मेहनत आज मॉडर्न जमान्यात तुमचं metro सफर, जॉब तुम्ही एकटे कसे दिवस निगत असतील आणि एकटेच नाय वरून बाळ पण आहे दवाखाना पाणी अस्त रूम रेंट जॉब स्ट्रेस xyz..पण लै मस्त ताकत भेटल v पाहून.
अस पहिला व्हिडिओ वाटल तुमचं की लाईक पण subscribe पण करू वाटल.. (माझ्या विषयी _तुम्ही जे म्हणता move on होता येत , आज हे अचिव केल फ्रीलांस जॉब, फायनान्स या सगळ्या गोष्टी छान वाटल.पण या सर्व गोष्टी शिक्षणावर dipend असेल आणि मी फक्त 12 वी 😮😢)
तुझा व्हिडिओ बघून खूप रडले ग दीदी मी एक बाईचे जीवन कसे असते खरंच स्वामी तुझ्या पाठीशी आहे
Lawakarach tumhala swamichya krupene swatacha flat bhetel . So proud of you mam ❤
Dev strong lokaanach dificult role deto ... Go girl.. you are brave girl..😊
कठिण असते सिंगल मदरचे जीवन..माझा पण अनूभव
Sri.svami samarth 🙏🙏🙏🙏
Ghar bhadyach aso kinva swatach aapal ghar te aapal aste ❤❤
प्रगती सेम माझा प्रॉब्लेम आहे मी आणि माझा श्रवण आणि मी राहते असंच रडत रडत आतापर्यंत जगत स्वामी आहेत सगळे नीट करतील आतापर्यंत स्वामी आम्हाला पण असं सांभाळून घेतले तुला पण सांभाळून घेतील श्री स्वामी समर्थ 😢😢🙏🏻🙏🏻
तुम्ही रडू नकात मला पण रडू येत ताई खरच मला तुम्ही खूप आवडतात तुमचा स्वभाव आवडतो
Tu aayushyat khup mothi konar....Tula tuzya pudhil vatchalisathi khup khup shubhechcha ❤❤❤❤❤
Tula radtana nhi bgu shakt tula pahun tuzi zidda bghun tr amhala positivity yete yaar seriesly. Pragti ajun khup mothi hoo ❤ mazi pn chumukli mulgi ahe ticha naav 'जिजा ' ahe tila sharnya khup avdte ani ti sharanya sarkhi mla himmat dete pratek vait kalat tuze video bgun khupch bhari vatat plz smile 😊😊
Salute ahe tula.lahan mulanche khup harch astat tu sagle ekti manage kartes khup great ahes.
Ani jite swaminchi sath aste tite sagle changlech hote.😊
You are strong yarrr... Don't cry... Je hot te changlysathich hot..... ❤
Same अशीच परिस्तिथीती 36 वर्षा आधी माझ्या मम्मी ची होती आता... मी समजू शकते तुझी condition कारण मी लहान पणा पासून हेच बघत मोठी झाली आहे. पण मी खूप शिकले आता परदेशात सेटल झाली आहे आणि माझं youtube channel पण आहे. मी माझा प्रयत्न आहे कि माझं channel बघून लोकांना आधार भेटेल 🙏
Mazya pan
ताई, प्लिज रडू नकोस. मी देवाला तुझ्यासाठी प्रार्थना करतो..... तु खूप सुखी होशील. 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
खुप वाईट वाटल ऐकून पण मुल कशी पण असली तरी वेळ प्रसंगी आपले आई वडील नसतील तर कसं 😢
Heart touching story 😔
Proud of you Pragati 👍👍 keep it up
Khup relate ahy ha vdo😢😢
Swami sagle chan karel।।।।nokari sathi massage reply ਕਰ
स्वामींच्या कृपेने ताई तुझ्या सर्व इच्छा पुर्ण होवो...Be strong 👍
Tai khup khup changla hoel tuz श्री स्वामी समर्थ ताई
रडू नका ताई तुम्ही खूप मोठे होणार स्वतःच घर पण घेणार
Tai tuze he vakya khup aawadla kitihi vait asle tari diwas nighun jatat radu nako 😢❤
Tujha video baghun kharch khup radayala yet hot mala ...ani tu great ahes yaar...pratek muline tujhyakadun shikala pahije ki jevha koni sobat nastey na tevha apn kase samore jave tya condition madhe..ani kharch diwas same rahat nahi ..diwas he nighun jatat shevati devala pan kalji astey to marg kadun deto aapalyala bhale apn nav thevato devala tya situation la pan toch sagala margi pan lavato .aso pan swami tula tujha ya pude saglya icha purn karo ani sharnyala chi pan kalji ghe
Thanks ☺️
Radu nko ya pude ajun kahi tari changla honar aahe Swami aahet te as aplya lekrana ekta kadhi sodat nahi ❤shree Swami Samarth 🙏
Tai Hoil sagal thick... Shree swami Samarth
खूप मोठी हो तुझा लवकरचं flat होवो हाच आशीर्वाद
स्वामी आहेत तुझ्या आणि शरण्याच्या पाठीशी
🙏🏼🙏🏼🙏🏼🥰
खूप म्हणजे खूप बोलायच आहे तुझ्याशी .. माहित नाही होईल की नाही ..msg मधे तर मावणार पण नाही ..basss इतकच सांगेन i love you ❤❤❤
Radu nko tai only kasht kar dev sagal bagat ahe bg tu ek divas etaki mothi hoshil shree swami samarth
You are the Strongest Soul... ❤
Tu life madhe khup stragal kelay, sagla thik hoil takati nishi ladhat raha, Swami Samarth tujhya pathi aahet💯🙏
tai tu khup gret aahes khup pudhe ja Swami bless you
दिदी तुझा हा vlog बघून मी चक्क रडले ते पण ऑफिस मध्ये ढसाढसा रडतेय आता खरंच दि शब्दच नाहीयेत माझ्याकडे या विडिओ साठी 🫡🥺🖤
Are 🫂 chan ghar milalay ata 🥰
Aplyat himat asel na tai kharch apn khi on karu shakto khiii pn❤stay strong❤
शरणयासी शरण मिची एकु
❤ताई स्वामी आहेत आपल्या सोबत ते फक्त आपल्या भक्तांची परीक्षा बघत असतात
Same Mumbai mi ekti maza babyla gheun rahileli.... Koni sobt navte..tuzi feeling mich sumju shakte same life majhi ahe sadhya...
Tai strong rahyche ek na ek divas changle honar tumche ani baby la changle shikshan dya me pan Deva pudhe hech magen Tai che changle divas lavkart yeu de ..💯
स्वामी आहेत होइल तुझे छान.... एकदिवस तुज हक्काचं घर पण होइल....
Nakki tai tu khup khup mothi honar God bless you❤️💯💯💯💯💯💯
Shree Swami Samarth Tu Ani sharanna neme me happy Rahat ja tai both love you tai ❤❤😢😢 😢
ताई थेंबे थेंबेच तळ साचत काळजी करु नको तुझ सगळ चांगल करणार साईबाबा खरच मी राहिले आहे बाळ घेऊन अश्या घरात खुप अवघड असतं हे सगळच
दिवस राहत नाही त निघुन जातात आठवण फकत राहते 😢
Nako radus je hote te chagala sathi hote chagala memories geun pude ja 😊life khup mst ahe tuzi future madhe don't worry ❤
Tei tu wall paaper lavla to kasa order kelay taychi link de na meeshovar kup chote ahe purn wall la nhi bhetat ka plz reply
Mla tar khup रडायला aal tai tula radtana pahun sagle divas sarkhe nastat khup sahan kel tu himmat haru nkos ajun mothi honar tu tuz navch pragati aahe ajun chan divas yetil tuze tu strong aahes shru pn chan kiti God aahe ti khup chan vatat tuze video pahile ki tc sawmi aahet nehmi tuzya sobat 👍❤
व्हिडीयो शेवटच्या क्षणी हळवा करुन हुरहुर चुटपुट लागावी एवढा भाऊ करणारा होता कि त्या घरातील प्रत्येक वस्तु तुमचे शब्द एकाग्र होऊन ऐकतात अस वाटल...... (शरणया नावाचा चाँईस खुप चांगला आहे या नावाच वर्णन करताना माऊली सांगते शरण्यासी शरण मिरची एकु).....
❤😢 Swami bless you dear 😊
हमारे "स्वामी" बहुत भोले हैं, पुजा की विधि न जानो कोई बात नहीं.. सुख-समृद्धि में याद न करेंगे कोई बात नहीं, लेकिन तकलीफ में एक आंसू भी गिर गया तो "स्वामी" के नाम लेने से तकलीफ से मुक्ति देते हैं...!!!
🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺
ही व्हिडिओ बघून रडायला आलं दीदी😢😢😢😢😢
Are tu radu nkos .sarv nit zhal na aata.tujhi mulgi tujha sobat aahe tich tujhi himmat aahe aata mast juvan jag happy rah . khush rah .dev khuop kahi denar tula .❤❤mhnun sangte mi pratekala vel geleli yet nhi.aani aaleli vel vaya ghalu naka .tumhi doghi kush rah aani khi garaj padli ki mla nehmi tu majha youtube channel var kontya video la coments karun sang mi nehmi asnar tujha sobat ❤❤❤😊😊
Same majhya sobat pn asach jhal hot tai me pn asach radat hote ,pn me atta khup khush aahe ,tujh he asach Sagal khup chan hoil
Khup strong ahes kharach Khup struggle kela ahes khup mothi hoshil tu ❤❤❤
Tai mi pn akti rahate ..mala hi hi 7 varshachi mulgi ahe .....ha pravas khup kathin asto .....pn dev nehmi pathishi asto ....fkt strong rahaych ......mazya misterach achank stoke mul nidhan zal pn khup strong rahate ..... video baghatana tumhi je mhtlat na maza pravas ya bhintini pahilay tevha mala maze divas aathvayla survat zali.......aso swami lavkarach hakkachya gharat gheun jatil tumha mailekina.... Tumchya muliche video mi nehmi mazya mulila dakhvte ani sangte bala he hi aaplyasarkhyach doghi rahat bagh. Mg tila hi te khup chhan vatat nahitar mulana ast na mumma aapan doghich ka rahatoy....
हे खरचं आहे की आपल्या वाईट काळ आपण जिथे घालावलेला असेल ती जागा किंवा तो घर आपण विसरू शकत नाही 😢
Agdi brobr
तु खूप strong आहेस ताई 😊 खूप रडले मी ...मी या बाबतीत lucky आहे की माझ्यासोबत माझे आई बाबा बहिणी आहेत... तू modern world मधली राणी लक्ष्मी बाई आहेस... ❤️ ताई माझा mail वाच ना...तुझ उत्तर नाही असेल तरी सुद्धा मला तुझाशी connect होयला आवडेल...
Tai tu sagtey tr mala rdu yetay khup avgadckal sahn kelas 😢
Swami tumchy sobat ahet tai tu khlji nko karu tu tuji tujya mulichi khlji ghe
Tai radu nako, swami maulin var vishwas thev, ek divas nakki tuzach asel.❤❤
Paristite mansala kup kahe shikavte me he maza mr sobat asach divas kadle same story but mala ek sagayche ke mansane stragal karave aahe ty paristila samore jave...divas badaltat...aata maze he sarva chagla zalay...tai ..jevha garaj aste tevha koni sobat nastat but okkk
Khup radayla aala g ha video baghtana.. Pragati ❤️🥰
Swami mauli SGD nit krtil di ❤
Never give up , great things take time be patient🌱
Tuza he aaikun kharch khup tras hoto kas Tu kel ashil devjane ❤
u are inspiration of many womens❤
Ye didi navin ghar baghaych aahe tuz...❤ Love you yar tula mi nehami bghte khup chan vatat... ❤
You are a strong girl
Swami ahet sobt Tai. Be strong
श्रीस्वामीसमर्थ🙏🙏
😢
Sagl khup chhan hoil pagee tuz... Tu ahe titki strong sagl nit krayla.
Majhi pan hich condition ahe mlapan nahi sodaiche rahte Ghar Swami ase ka kartat
Stay strong... move on ho ayush navyane suruvat kar... Dusrya lgnacga vichar karavas aas vatat mala he boln sope ast mala mahitey but tu ajun young aahes ajun khup moth ayush aahe... Ekda nirny chukla mahnun dusrtanda hi chukel as nast...tujhyasathi hi gosht avghad aahe i know very well but ekda vichar kar..
Tu etki strong ahes he bghun khup bhari vatl
Pragati please रडू नको ना...तुला रडताना पाहून खूप वाईट वाटत...तुझ्यासाठी यापेक्षा खूप चांगल काहीतरी लिहून ठेवलंय तुझ्या नशिबात.actually आठवणी विसरता नाही येत पण त्यांना सोबत घेऊन पुढे चालायचं असत....
Vidio kadhala he changl zal...karan vait kalat jo adhar deto tyala विसरून चालणार नाही ❤ all the best for next journey ❤
मी रेंट नेच राहत होते पण ती रूम मला मिळावी मी तिथेच कायम राहावे हे माझं स्वप्न होते पण आम्हाला पण रूम मालकाने घर खाली करायला सांगितलं होते माझी मुलगी 9 महिन्याची होते तेव्हा आम्ही त्या घरात आलो होतो आम्ही पण त्या मालकाला खुप विनवण्या केल्या पण तो मालक नाही तयार झाला मी पण खुप रडले होते आणी आज तुझी स्टोरी ऐकून मला त्या रूमची आठवण झाली त्या रूम मध्ये मी पैंटिंग पण केल्या होत्या खूपच त्रासदायक होते ते क्षण 😢
ताई same तुझी आणि माझी एकच कहाणी आहे ग .. 😢😢😢😢
Ek muliche aai kup strong astey
Tula radtana bghun mala he radu aala g pn kharach tu khup strong aahes g aani lavakrch tuz swatach ghar pn hoil te pn swapn tuz lavar swami maharaj purn karo. Shree swami samarth tai. Be happy kadhich radu nkos hasat raha 😊
Tai tula me yachya aadhi khup msgs kele bhet bhet maza swatacha flat h pimprimadhe mazi mulgi an me ekti rahto...tyamule mla wataych tula bhetaw
Tai tumch khup chan hoil swami samarth saath denar ksymtumhla wait vatal khup ha vidio bgun 😢
प्रगती तु खुप चांगली आहे
😢 Sidhu Tai sapkal honar tai tu
😞 evdhi mothi jababdaari nahi pelavnaar taai
Tumhala nehmich hastana bghitl tai...aj radtana bghun mzya dolyamdhe pani ala...tumhi radat naka javu...sarv nit honar tai...ni timhi hasatana khup mst dista... happy raha tai
👌
Hey pragati .....the most talented colleague of mine at Justdial ❤you r the strongest women I know ......I hope u recognised .....I am always there for u....I hope will meet soon😘 from lots of love for sharanya from pooja
Hey😍
hi ताई मी अकल्लकोट ची आहे तु नक्की ये स्वामींना भेटायला..❣️
श्री स्वामी समर्थ
Swami Samarth aahet tention nko gheu🙏
Tu radu nko di❤stay strong 😊Tu khup strong ahes and nehmi strong rahili ahes
रडू नकोस काळजी घे मला पण आता खूप रडायला आलं 😢😢😢😢
चांगले दिवस आले वाईट दिवस राहत नसतात😢
Ek vicharu tu dusrya lagnacha vichar ka nai karat g karan ekate life khup kadhin ahe tyat sharu itki lahan ticha kay dosh yat
Aag tai tu radt aahes tr majhya dolyatun pani yet aahe 😔😭😭